ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3753 लेख 0 प्रतिक्रिया

नवी मुंबईत शुश्रूषा रुग्णालयाला आग; 21 रुग्ण बचावले, कर्मचाऱ्यांनी रुग्णांना तातडीने बाहेर काढले

हृदयविकारावर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नेरुळ येथील सेक्टर 6 मधील शुश्रूषा रुग्णालयाला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. त्यावेळी रुग्णालयात 21 रुग्ण उपचार घेत होते....

ठाणे महापालिकेत मेगा भरती; लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय पदे भरणार

सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी आली आहे. ठाणे महानगरपालिकेत मेगा भरती सुरू झाली असून लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार...

गावकऱ्यांना संशय आला, त्यांनी घेराव घातला आणि खेळ खल्लास झाला; कर्जतमध्ये ड्रग्जच्या फॅक्टरीवर छापा

कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे दहा बाय बाराच्या घरात सुरू असलेल्या ड्रग्ज फॅक्टरीवर गावकऱ्यांनीच छापा घातला. अंधारात संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे कळताच गावकरी घटनास्थळी धावत...

चिकन-मटण विक्री बंदीचा निर्णय मागे घ्या; 15 ऑगस्टला केडीएमसीच्या गेटवर कोंबड्या-बकऱ्या कापणार, व्यापारी असोसिएशनचा...

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात चिकन-मटणची दुकाने बंद ठेवण्याचा फतवा काढला आहे. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने एकतर्फी घेतलेल्या आदेशाविरोधात कल्याण, डोंबिवलीसह राज्यभरातून...

दिल्लीत डिनर डिप्लोमसी; मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दिसली ‘इंडिया’ आघाडीच्या एकीची वज्रमूठ

मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी सोमवारी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. जवळपास 300 खासदार या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चानंतर सायंकाळी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते...

सिनेसोहळा – सुवर्णमहोत्सवी शोले

>> दिलीप ठाकूर 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ चित्रपटाने भारतीय सिनेमाचा इतिहास रचला. जय, वीरू आणि ठाकूरसारखी लोकप्रिय पात्रे, खलनायक...

समाजभान – अवयवदानाविषयी काही महत्त्वाचे!

>> डॉ. प्रदीप आवटे  भारतातील मृत्यूनंतर केल्या जाणाऱया अवयवदानाचे प्रमाण अवघे 0.01 टक्के एवढे आहे. जिवंतपणी जे अवयवदान केले जाते, त्यात 80 टक्के स्त्रिया...

विशेष – विडंबनाचे रोपटे

पत्रकारिता, साहित्य, नाट्य व राजकारणाच्या क्षेत्रात लीलया संचार करणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची 13 ऑगस्ट 2025 रोजी 126वी जयंती. अत्रे यांनी ‘केशवकुमार’ या...

आरोग्य – चक्कर येणेः रोग नव्हे लक्षण

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी चक्कर येणे हा रोग नसून एक लक्षण आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी, रुग्णाची स्थिती ओळखता येऊ शकते. जसे की, ताप आला...

गीताबोध – माणूस म्हणून जगताना…

>> गुरुनाथ तेंडुलकर आज मी कोणत्याही एका श्लोकावर भाष्य न करता थोडं माणूस या प्राण्याबद्दल बोलणार आहे. मनुष्यप्राण्याचा इतिहास पाहिला तर आपल्या ध्यानात येईल की,...

निवडणूक आयोगावर बोलले की भाजपला झोंबते, शरद पवारांच्या विधानावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभेपूर्वी दोन लोक मला दिल्लीत भेटले...

Operation Sindoor – S-400 ने पाकिस्तानचे 5 लढाऊ विमानं, मोठे एअरक्राफ्ट पाडले; हवाई दल...

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून हल्ला केला होता. हिंदुस्थानने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत दहशतवादी तळ नष्ट केले होते. यावेळी पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ला...

लातूर हादरलं! शेती विकण्यास विरोध करणाऱ्या आईचा खून करून मृतदेह शेतात पुरला, मुलानंही घेतला...

मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी शेती विकण्यास विरोध करणाऱ्या आईचा मुलाने खून केला आणि त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील रेणापूर...

ठाकरे बंधुंची युती ‘इंडिया’ आघाडीचा विषय नाही; मराठी भाषा, अस्मिता, महाराष्ट्राचं रक्षण हाच केंद्रबिंदु!...

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती हा इंडिया आघाडीचा विषय नाही. हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुका, तर...

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनी अलास्कामध्ये ट्रम्प-पुतीन भेटणार

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प 15 ऑगस्ट...

मिस्टर फडणवीस; आम्ही आमच्या अटी-शर्तीवर दिल्लीचं राजकारण करतो, लाचार गटासारखं शेपट्या हलवत तुमच्या मागे...

आम्ही आमच्या अटी-शर्तीवर दिल्लीत जातो. आमच्या अटी-शर्तीवर दिल्लीचे राजकारण करतो. लाचार गटासारखे शेपट्या हलवत तुमच्या मागे फिरत नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

राहुल गांधींनी टाकलेल्या बॉम्बनं भाजपच्या अब्रुच्या चिंधड्या उडाल्या, त्यांच्यावर तोंड लपवण्याची पाळी; संजय राऊतांचा...

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाची पोलखोल केली. महाराष्ट्र, कर्नाटक निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा घोटाळा राहुल गांधी यांनी समोर आणला. राहुल गांधी यांनी...

सात वर्षांपूर्वी निघून गेलेल्या मुलाला शोधले, बीड पोलिसांतील माणुसकीचे दर्शन

पोलीस म्हणजे करडी नजर, दरारा, धाक असेच चित्र आपल्यासमोर उभे राहते. पण पोलिसांमध्येही एक सहृदय माणूस दडलेला असतो याची प्रचीती नुकतीच बीडकरांना आली. सात...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी ‘च’ चिखलाचा; तलासरीतील बेंडगपाड्यात शैक्षणिक विकासाचा फक्त ‘भुसा’च

शिक्षणावर राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात आदिवासी बहुल तलासरी तालुक्यातील बेंडगपाड्यात शैक्षणिक विकासाचा फक्त 'भुसा'च दिसून...

राजस्थानमधील दरोडेखोरांचा महाराष्ट्रात धुमाकूळ; गुन्हे शाखा घटक 1 ने मुसक्या आवळल्या

महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या राजस्थानी दरोडेखोरांच्या गुन्हे शाखा घटक 1 च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या दरोडेखोरांनी ठाणे, नवी मुंबईसह पुणे, संभाजीनगरसारख्या विविध शहरांमध्ये घरफोड्या...

सरकारचे पाप; किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावरील संरक्षक भिंत ‘धारातीर्थी’, बांधकाम खात्याच्या कामाची पोलखोल

'धारातीर्थी' पडली आहे. खोके सरकारच्या लाडक्या कंत्राटदाराने दौलतजादा कमावण्यासाठी पुरातत्व विभागाचे नियम पायदळी तुडवून काम केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे. त्यामुळे...

ठाण्याच्या शास्त्रीनगरात क्लस्टर घोटाळा; बिल्डरने रहिवाशांच्या खोट्या सह्या, बनावट कागदपत्रे पालिकेला दिली

ठाण्यातील शास्त्रीनगरात क्लस्टर योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बिल्डरने लोकमान्यनगर, शास्त्रीनगरातील रहिवाशांच्या खोट्या सह्या करून बनावट कागदपत्रे ठाणे पालिकेला...

मिंधे गटाच्या कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुखाला महिलेने चोपले; नेवाळीतील घटना

बदलापूर पाइपलाइन रोडवरील नेवाळी नाका परिसरात घडलेल्या एका प्रकारामुळे मिंधे गटाची ग्रामीण भागात मोठी नाचक्की झाली आहे. कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख चैनू जाधव यांनी किरकोळ...

ठाण्यात वाहतूककोंडी, प्रदूषण वाढले.. चालायला फुटपाथ नाहीत; नियम बदलले आहेत काय? माजी न्यायमूर्तींनी शिंदेसमोरच...

ठाणे शहराला वाहतूककोंडी आणि प्रदूषणाने वेढले आहे. हे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले असून सर्वसामान्य नागरिकांना चालायला फुटपाथही नाहीत. 40 ते 50 मजल्यांच्या टोलेजंग इमारती...

इडली विक्रेत्याची मुजोरी; मराठीबद्दल अपशब्द, मनसेने दिला चोप

कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी-अमराठी वादाची ठिणगी पडली आहे. रॉयल स्टार इडलीवाला या हॉटेलच्या बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीय इडली विक्रेत्याला मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरल्याने...

जम्मू-कश्मीरच्या कुलगाममध्ये नवव्या दिवशीही चकमक सुरू; 2 जवान शहीद, एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखाल भागामध्ये गेल्या नऊ दिवसांपासून चकमक सुरू आहे. शुक्रवारी रात्रीही दोन्ही बाजुने जोरदार गोळीबार सुरू होता. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे दोन...

कुठणं या पुण्याचा पालकमंत्री झालो! कोणीही उठतो, उपदेश पाजतो; अजित पवार यांची हतबलता

पिंपरी-चिंचवडमधून वाहणाऱ्या मुळा नदी सुशोभीकरणासाठी अडथळा ठरणारी एक हजार झाडे तोडण्यात येणार असून, पालकमंत्री म्हणून ती रोखावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केल्यानंतर अजित पवार भलतेच...

‘श्रावण क्वीन’मध्ये सिद्धी झगडेची चमकदार कामगिरी   

सुवर्णलता वांगे यांनी दादरच्या श्री छत्रपती शिवाजी मंदिर येथे ‘श्रावण क्वीन स्पर्धा 2025’चे आयोजन केले होते. स्पर्धेत मंगळागौरीत खेळल्या जाणाऱया खेळांचा समावेश होता. महिलांसाठी...

हे शपथपत्र मागतायत, मी संसदेत संविधानाची शपथ घेतली आहे; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा...

निवडणूक आयोग माझ्याकडे शपथपत्र मागत आहे. मी संसदेत संविधानावर हात ठेवून शपथ घेतली आहे. आज जेव्हा देशातील लोक डेटाबद्दल प्रश्न विचारत आहेत, तेव्हा त्यांनी...

40 वर्षांची मक्तेदारी मोडीत काढली, विमा कामगार बँकेवर आवाज शिवसहकार पॅनलचाच  

भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) व सर्वसाधारण विमा महामंडळ (जीआयसी) या कंपन्यांच्या कर्मचाऱयांची पगारदार वर्गातील अग्रगण्य असलेली विमा कामगार को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच...

संबंधित बातम्या