सामना ऑनलाईन
3604 लेख
0 प्रतिक्रिया
जळगावात सैराट… प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाचा खून, खुनातील संशयितांच्या घरांची जाळपोळ
जळगावात रविवारी सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेमविवाहाच्या वादातून शहरातील पिंप्राळय़ात तरुणाचा खून झाल्याची घटना घडल्याचे पडसाद उमटले असून संशयितांच्या घरांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न सोमवारी...
दिल्ली संमेलनासाठी विशेष रेल्वे; पण तिप्पट तिकिटाचा बोजा, संयोजकांना सोसावा लागणार खर्चाचा भार
दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वेने प्रतिनिधींना नेण्यात येणार आहे. संमेलनाचे संयोजक असलेल्या सरहद संस्थेने रेल्वे मंत्रालयाकडे केलेली विशेष रेल्वे...
तीन महिने गाडी चालवायची नाही; हायकोर्टाचे तरुणाला आदेश, लायसन्स नसताना हेल्मेट न घालता चालवली...
17 वर्षांचा असताना हेल्मेट न घालता बाईक चालवणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. पुढील सुमारे तीन महिने कोणतीच गाडी चालवायची नाही, असे सक्त...
रशियात वॉचमनच्या नोकरीसाठी गेले अन् युद्धात ढकलले, दोन हिंदुस्थानी तरुणांचा मृत्यू
रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धात काही हिंदुस्थानी ठार झाले. उत्तर प्रदेशातील 13 तरुण रशियाला...
महायुतीत पालकमंत्री पदासाठी हावरटपणा सुरू आहे, निर्णयाला अचानक दिलेल्या स्थगितीवरून आदित्य ठाकरे यांची टीका
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला अचानक दिलेल्या स्थगितीवरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज महायुतीवर जोरदार हल्ला चढवला. महायुतीतील स्वार्थी, हावरट...
फॅटी लिव्हरला हटवण्याचा संकल्प सगळ्यांनीच करूया! ब्रँड ऍम्बेसेडर अमिताभ बच्चन यांचे आवाहन
पोलिओसारख्या आजाराला आपण सर्वांनी एकत्र येऊन हरवले तसेच आता नॉन-अल्कोहोलिक स्टिटो हेपेटायटीस आजारालाही (फॅटी लिव्हर) हटवण्यासाठी संकल्प करूया, असे आवाहन बिग बी अमिताभ बच्चन...
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार ‘प्रलय’ मिसाईल
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्यांदाच ‘प्रलय’ मिसाईलचा समावेश करण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओ अर्थात संशोधन, संरक्षण आणि विकास संस्थेने तयार केले असून हे शत्रूच्या...
तीन इस्रायली ओलीस घरी परतले; 90 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका, सुटकेनंतर गाझापट्टीसह सर्वत्र आनंदोत्सव
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 15 महिन्यांपासून सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष अखेर 19 जानेवारीला थांबला. युद्धविरामाच्या पहिल्याच दिवशी इस्रायलने 90 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली....
‘रिलेशनशिप’ तोडण्यासाठी टॉनिकमध्ये विष मिसळले, प्रियकराची हत्या करणाऱ्या प्रेयसीला फाशी
घरच्यांनी लग्न ठरवल्याने प्रियकराला सोडचिठ्ठी देण्याचा विचार केला. मात्र त्याने ‘रिलेशनशिप’ तोडण्यास नकार दिला. त्या रागातून प्रियकराला टॉनिकमध्ये विष मिसळून जीवे मारणाऱ्या तरुणीला तिरुवनंतपुरम...
अमेरिकेत सुवर्णयुगाला सुरुवात; शपथविधीला अंबानी दाम्पत्याची उपस्थिती
अमेरिकेत आता सुवर्णयुगाला सुरुवात झाली आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. राष्ट्राध्यपदाची शपथ घेताच ट्रम्प यांनी पुन्हा भाषण केले. ट्रम्प यांच्यावर...
वाल्मीक कराडच्या मुलासह साथीदारांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करा! सोलापूर न्यायालयात तक्रार; आज होणार सुनावणी
लहान मुलीस मारहाण करून शिवीगाळ करणाऱ्या सुशील वाल्मीक कराड व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सोलापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात...
राज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती, पालिका निवडणुकांचे लवकरच बिगुल वाजणार
गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्य निवडणूक आयुक्तपदी अखेर वैद्यकीय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक...
मनीएज आर्थिक फसवणूक; आतापर्यंत 19 सदनिका, 10 दुकाने आणि 25 एकर जमीन जप्त
कोटय़वधींच्या मनीएज आर्थिक फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत 19 सदनिका, बदलापूर येथील 10 दुकाने आणि विविध ठिकाणच्या 25 एकर जमीन जप्त केल्या आहेत....
रस्ते सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीचा अहवाल द्या! सुप्रीम कोर्टाचे 23 राज्ये, 7 केंद्रशासित प्रदेशांना आदेश
देशातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षा नियमांच्या कठोर अंमलबजावणीवर भर दिला आहे. रस्ते सुरक्षा उपाय, गाडय़ांच्या वेगावरील इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंगसंबंधी नियम तसेच...
घरातून कापडी पिशवी घेऊनच निघा ! पालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू, पहिल्याच दिवशी दीड लाखाची...
स्वच्छ-सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेने प्लॅस्टिक पिशवी बंदी कारवाई सुरू केली असून आज पहिल्या दिवशी 1145 जणांवर कारवाई करून 1 लाख 45 रुपयांचा दंड...
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीला फटका, तीन महिन्यांत 31 टक्क्यांची घट
ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यातील गृहविक्रीत तब्बल 31 टक्क्यांची घट झाली. तसेच या कालावधीत नवीन प्रकल्पदेखील कमी झाले...
पालिका रुग्णालयांतील रिक्त पदे दोन महिन्यांत भरणार, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश
मुंबईतील पालिकेची प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांतील असंख्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून त्यातून गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे. रिक्त...
उपकरप्राप्त इमारतींचे म्हाडा करणार स्ट्रक्चरल ऑडिट, पहिल्या टप्प्यात 500 इमारती निश्चित केल्या
जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागावा म्हणून म्हाडाने आता स्वतःच उपकर प्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 500...
सासूच्या ताब्यात असलेल्या दोन मुलींचा ताबा द्या, डेंटिस्ट आईची उच्च न्यायालयात धाव
पतीच्या मृत्यूनंतर सासूच्या ताब्यात असलेल्या दोघा अल्पवयीन मुलींचा ताबा मिळावा म्हणून डेंटिस्ट आईने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी तिने हायकोर्टात याचिका दाखल केली...
नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे यांच्या बहिणीची तक्रार
एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या बहिणीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल...
मुंबई गोदीतून होणारी बेकायदा वाहतूक रोखा, ऑनलाइन दंड हटवा; महाराष्ट्र वाहतूक सेनेचा चक्का जाम...
मुंबई पोर्ट ट्रस्ट अर्थात मुंबई गोदीमध्ये देशविदेशामधील जहाजांमधून रोज लाखो टन माल येतो. हा माल गोदीबाहेर नेताना त्याची काही बेकायदेशीर ट्रक टेम्पोमधून वाहतूक होत...
ट्रायडंट हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ
दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलच्या एका खोलीत 60 वर्षीय महिला मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. विनती मेहतानी असे त्या महिलेचे नाव होते. या प्रकरणी मरीन...
रोहित शर्मा रणजी खेळणार, मुंबईच्या संघात निवड; जम्मू कश्मीर विरूद्ध मैदानात उतरणार
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी रणजी करंडकात खेळताना दिसणार आहे. रणजी करंडकासाठी मुंबईच्या संघाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार पदाची...
Kolkata Rape Case – प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणी संजय रॉयला जन्मठेप
देशाला हादरवून सोडणाऱ्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरचा बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला...
जगभरातून महत्त्वाच्या बातम्या
हिंदुस्थानच्या कोळंबीची अमेरिका, चीनला भुरळ
माशांच्या निर्यातीत हिंदुस्थानने चांगली कामगिरी केली. 2023-24 या आर्थिक वर्षात आतापर्यंत हिंदुस्थानने सीफूड निर्यातीतून 60,523 कोटी रुपये कमावले. यामध्ये कोळंबीच्या...
अजब ‘केस’… सोन-चांदी नव्हे तर केसावर, जडला चोरांचा जीव
हरीयाणामध्ये अजब ‘केस’ घडली आहे. एका व्यापाऱ्याच्या घरातून सोने किंवा चांदी नव्हे तर लाखो किंमतीचे केस चोरीला गेले आहेत. सुमारे 150 किलो वजनाचे केस...
थिएटरमध्ये बकरा कापणे चाहत्यांना भोवले, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
दाक्षिणात्य सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांचा ‘डाकू महाराज’ सिनेमा पाहायला आलेल्या चाहत्यांनी थिएटरमध्ये बकरा कापल्याने संतापाची लाट उसळली. या विकृत चाहत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तिरुपती...
आता फेक कॉल येणार नाहीत…
सध्या टेलिमार्पेटिंग, स्कॅम कॉल्समुळे लोक त्रस्त आहेत. त्यामुळे बऱ्याचदा आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यातच अनेकदा अनोळखी नंबरवरून कॉल येतात. कॉलरचे नाव भलतेच असते आणि...
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
बँक ऑफ बडोदामध्ये विशेष अधिकारी पदासाठी अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. 1200 हून अधिक पदे भरली जाणार असून उमेदवार 27 जानेवारीपर्यंत www.bankofbaroda.in या...
हेल्थ इन्शुरन्सची कंपनी बदलू शकता, आरोग्य विम्याची पोर्टेबिलिटी करताना सजग रहा
वैद्यकीय खर्चाचा भार पडू नये म्हणून आपल्यापैकी अनेक जण आरोग्य विमा पॉलिसी घेतात. विमा खरेदीदारांना पोर्टेबिलिटी अधिकार दिले आहेत. म्हणजे विमाधारक त्यांची पॉलिसी विद्यमान...