सामना ऑनलाईन
3907 लेख
0 प्रतिक्रिया
पुण्याला पावसाने झोडपले
पावसाने सलग तिसऱ्या दिवशी पुणे शहरासह जिह्याला झोडपून काढले. पुण्यात दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रस्ते जलमय झाले होते. मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये...
अयोध्येत सुरक्षेसाठी 1,000 सीसीटीव्ही
अयोध्या महानगरपालिका स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत अयोध्या आणि फैजाबाद परिसरात सुमारे 1,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. अयोध्येतील सेवा आणि ऑपरेशन्स व्यवस्थापित करण्यासाठी एकात्मिक कमांड...
शस्त्र तस्करीप्रकरणी एकाला अटक
शस्त्र तस्करीप्रकरणी एकाला क्राइम ब्रँच युनिट 9ने अटक केली. सचिन सावंत असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल आणि 6 काडतुसे जप्त...
लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला अटक
अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला चारकोप पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. पीडित मुलगी ही चारकोप परिसरात राहते. तिच्या...
Sindhudurg News – हायवेवर सापडलेली बॅग मुळ मालकाला केली परत, नांदगाव ग्रामस्थांची माणुसकी
गोव्याहून देवगडच्या दिशने निघालेले डॉ. प्रमोट आपटे हे नांदगाव तिठा येथे आले असता बॅग विसरून देवगडच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. मात्र, काही अतंर पुढे...
Solapur News – पंढरपूर कॉरिडॉरला विरोध दर्शविण्यासाठी घेतले प्रारुप मतदान, 485 पैकी 458 नागरिकांचे...
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने प्रारुप मतदान घेण्यात आले. कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या 485 कुटुंबांपैकी 458 कुटुंबांनी कॉरिडॉरच्या...
Photo – आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पहिल्या युवा महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच उद्घाटन
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘आदित्य चषक’ 18 वर्षांखालील (मुले व मुली) राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा थरार...
Air India च्या विमानातून कधीच प्रवास करणार नाही, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूची पोस्ट चर्चेत
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामुळे संपूर्ण जग हादरुन गेलं आहे. या अपघातात 270 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांनी आपल्या...
WTC Final 2025 – दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांचा दुष्काळ संपवला, टीम इंडियाचा 14 वर्षांपूर्वीचा...
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 5 विकेटने हरवून इतिहास रचला आहे. 27 वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर दक्षिण आफ्रिकेने ICC ट्रॉफी उंचावली आहे. कर्णधार...
WTC Final 2025 – ‘This Time For Africa…’ कांगारुंचा फडशा पाडला, टेम्बा बवुमाची दक्षिण...
जागतिक क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर जगज्जेतेपदाच्या लढतीत टेम्बा बवुमाच्या दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत आपणच कसोटी क्रिकेटचा खरा डॉन असल्याच सिद्ध...
शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणं जमत नसेल तर खुर्च्या खाली करा...
शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजपा युती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडलेला आहे, शेतमालाला हमीभाव नाही. जगाच्या...
Air India Plane Crash – नव्या घरात प्रवेश करण्याचे स्वप्न अधुरे
केरळच्या पतनमतिट्टा जिह्यातील तिरुवल्ला येथील रहिवाशी असलेल्या रंजीता युकेमधील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होत्या. दोन लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या प्रचंड मेहनत...
Air India Plane Crash – 1206 रुपाणींचा लकी नंबर
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटायला लंडनला निघाले होते, परंतु विमान दुर्घटनेत त्यांचे निधन झाले. विजय रुपाणी यांच्या मृत्यूनंतर...
शोकांतिका…; तीन लेकरांसोबत पत्नीसह लंडनला निघाले… विमानात काढला शेवटचा सेल्फी…
विमान अपघातात राजस्थानच्या एका डॉक्टर दाम्पत्याचा आणि त्यांच्या तीन लेकरांचा दुःखद अंत झाला. बांसवाडा येथील जोशी कुटुंबावर काळाचा घाला पडला. डॉ. प्रतीक जोशी त्यांच्या...
Air India Plane Crash – ब्लँकेट गुंडाळून अकोल्याच्या ऐश्वर्याने वाचवला जीव
अहमदाबाद येथे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान कोसळले आणि अनेकांचा होरपळून मृत्यू झाला. त्यावेळी तिथे अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल होती. तिला मृत्यू समोर दिसत होता. मात्र...
Air India Plane Crash – 10 जूनला बोहल्यावर चढला….
वडोदरा येथील भाविक माहेश्वरी याचा मृत्यू झाला. भाविक लंडनला नोकरीला होता. लग्नासाठी तो दहा दिवसांची सुट्टी घेऊन आला होता. गेल्या वर्षी त्याचा साखरपुडा झाला...
Air India Plane Crash – पत्नीच्या अस्थी विसर्जनासाठी मायदेशी आला अन्…
अमरेलीतील वाडिया येथील रहिवासी अर्जुन पटोलिया यांचे अपघातात निधन झाले. अर्जुन पटोलिया यांच्या पत्नी भारती यांचे सात दिवसांपूर्वी लंडनमध्ये निधन झाले. त्यांच्या पत्नीची इच्छा...
Air India Plane Crash – चमत्कार! अपघातात भगवद्गीता सुरक्षित
विमानाने उड्डाण करताच अवघ्या 45 ते 50 सेकंदांत 265 जणांचे जीव गेले. अपघात इतका भीषण होता की, प्रवाशांची ओळख पटवणे कठीण आहे. मृतदेह 100...
बोइंग विमानाच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याचा रहस्यमय मृत्यू, सॅम सालेहपूर यांनी आधीच केले होते सावध
अहमदाबाद दुर्घटनेनंतर बोइंग विमानांबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. बोइंगच्या एका माजी कर्मचाऱ्याने ही विमाने बनवण्यात खूपच घाई केल्याचे सांगितले होते. तसेच नियमांना पायदळी...
Air India Plane Crash – मी कसा वाचलो मलाच माहीत नाही… एकमेव बचावलेल्या विश्वास...
अहमदाबादच्या विमान अपघातातून एकमेव बचावलेला व्यक्ती म्हणजे विश्वास कुमार रमेश. इतक्या भीषण अपघातातून वाचणे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. विश्वास कुमार रमेशवर रुग्णालयात उपचार...
Air India Plane Crash – 10,33,02,22,788 अबब! एवढा अपघात विमा!!
अहमदाबादमधील विमान दुर्घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. इतका मोठा विमान अपघात नेमका कशामुळे झाला आहे, याची माहिती संपूर्ण तपास केल्यानंतर समोर येईल. या...
मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी शिवसेना सरसावली, रेल्वेच्या स्वयंचलित दरवाजामुळे प्रवासी गुदमरण्याचा धोका; चांगल्या सुविधा...
मुंब्रा येथे सोमवारी झालेल्या रेल्वे दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला स्वयंचलित दरवाजे लावण्याची घोषणा केली. मात्र प्रचंड गर्दी असणाऱ्या...
कृत्रिम तलावांतील विसर्जनाच्या सक्तीमुळे चेंगराचेंगरीचा धोका! विसर्जन नैसर्गिक जलस्रोतामध्ये करण्याची परवानगी द्या
गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या गर्दीच्या नियोजनाची व्यवस्था कृत्रिम तलावाच्या ठिकाणी होणे अशक्य आहे. महाकाय मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची सक्ती केल्यास चेंगराचेंगरीचा...
शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची व्यवस्था वेगवेगळी नसल्यास हॉटेल, उपाहारगृहांवर कारवाई होणार; एफडीए आयुक्त राजेश...
शाकाहारी व मांसाहारी अन्नपदार्थ साठवणे आणि शिजवणे ही प्रक्रिया वेगवेगळी असावी असा अन्न सुरक्षा कायदा आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व उपाहारगृहांवर कठोर...
विक्रोळी पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला, पूर्व उपनगरातील कोंडी फुटणार
विक्रोळीतील पश्चिमेकडील एलबीएस रोडला पूर्वेकडील पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा 615 मीटर लांबीचा पूल शनिवारपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. पावसाळय़ातील संभाव्य वाहतूक अडचणी लक्षात...
कोकण रेल्वे स्थानकांवर परप्रांतीय पोटभाडेकरू
>>दुर्गेश आखाडे
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरील स्टॉलचा मालक कोण आणि चालक कोण हा प्रश्न पुढे आला आहे. कोकण रेल्वेने स्थानिकांच्या रोजगार निर्मितीसाठी भाडय़ाने दिलेल्या स्टॉलवर...
रक्ताचा वाळलेला थेंब करणार गुन्ह्याची उकल, आयआयटी मुंबईत झाले संशोधन
एखादा गुन्हा किंवा अपघात घडला तर घटनास्थळावरील वस्तू, रक्त आदींवरून गुन्हा कसा घडला असावा याचा अंदाज लावला जातो. आता घटनास्थळावरील रक्ताच्या वाळलेल्या थेंबावरूनही गुह्याची...
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात लोकोपयोगी उपक्रम
शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, 13 जून रोजी मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक तसेच लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे....
ठाण्यात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट; कारवाई करा अन्यथा आम्ही इतर प्राधिकरणाकडून पाडकाम करून घेऊ, अतिक्रमणावरून...
ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांना पेव फुटले असून पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच ही बांधकामे रातोरात उभी राहत आहेत याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने...
कांदिवलीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, पालकमंत्र्यांसमोर जुंपली
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई भाजपमधील पक्षांतर्गत गटबाजी चव्हाटय़ावर आली आहे. मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशीष शेलार यांच्यासमोरच भाजपच्या दोन गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. त्यामुळे...























































































