सामना ऑनलाईन
1813 लेख
0 प्रतिक्रिया
शितं फेकताय, भुतं जमवताय, पण हीच भुतं मानगुटीवर बसतील! उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा
मुंबईमध्ये मराठी माणसाने आपली ताकद दाखवली. महापौर आपला होऊ शकला नाही, पण परत होणार नाही असे नाही. मुंबई आपल्याकडेच येणार. नक्की येणार आणि महाराष्ट्रसुद्धा...
केजरीवाल आणि सिसोदियांसह 23 जण निर्दोष; भाजपने बोंबाबोंब केलेला मद्य धोरण घोटाळा बोगस निघाला
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी मोदी सरकारला सणसणीत चपराक बसली आहे. या घोटाळ्यातून आम आदमी पक्षाचे प्रमुख संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद...
…तर मराठीसाठी अल्पसंख्याक दर्जा मागायची वेळ येईल! भालचंद्र नेमाडे यांचा संताप
मराठीत शिकणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी होत असून, इंग्रजीतील शिक्षणाला जास्त प्राधान्य दिले जात आहे. मुंबईत दरवर्षी दोन-तीन मराठी शाळा बंद पडतात, याबाबत आपले लोक...
शिखर बँक घोटाळा; सुनेत्रा पवार, अजितदादांसह 70 जणांना क्लीन चिट, सत्र न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट...
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत अजित पवारांसह 70 जणांना क्लीन चिट मिळाली आहे. याप्रकरणी नव्याने तपास करत आर्थिक गुन्हे शाखेने 35 पानी...
धनखड म्हणाले… दाढीवाल्यांची मला भीती वाटते!
जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बरंच वादळ उठलं होतं. ते वादळ शांत होत नाही तोच धनखड यांच्या एका विधानाने सगळ्यांचेच...
सामना अग्रलेख – केजरीवाल जिंकले! तपास यंत्रणांचे न्यायालयात वस्त्रहरण
न्यायालयाने डोळेझाक केल्यानेच ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांनी सत्याचा खून करून सैतानी अवतार धारण केला. न्यायालयाने या मोकाट सैतानांना वेळीच आवरले असते तर भाजपच्या छळ...
लेख – विकास, सुरक्षा आणि पर्यावरणाचा त्रिवेणी संगम
>>ब्रिगेडियर हेमंत महाजन
हिंद महासागराच्या अथांग विस्तारामध्ये भारताच्या दक्षिणेकडील शेवटचे टोक म्हणजे ‘ग्रेट निकोबार’ बेट. हे केवळ एक भौगोलिक स्थान नसून भारताच्या भविष्यातील सागरी महासत्ता...
वेब न्यूज – टेक कंपन्यांना दणका
टेरिफ प्रकरणामुळे जगभरात चर्चेत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशातील टेक कंपन्यांना चांगलाच दणका दिला आहे. गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉनसारख्या दिग्गज टेक कंपन्यांनी त्यांच्या...
ठसा – कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर
>>गोरख तावरे<<
सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेत्या कॉ. अंजलीताई प्रभाकर महाबळेश्वरकर यांचे पुणे येथे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने साताऱ्यातील डाव्या...
हिंदुस्थान क्रिकेटसाठी नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या मुंबईकरांचा सन्मान; वानखेडे स्टेडियमच्या स्टँडसह गेटला देण्यात येणार नावं
हिंदुस्थान आणि मुंबई क्रिकेटसाठी भरीव कामगिरी करणाऱ्या माजी खेळाडूंचा सन्मान म्हणून मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमच्या एका स्टँडला हिंदुस्थानचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक, मुंबईचे माजी...
मुंबई उपनगरातील 22 ते 25 शाळांना धमकीचा ई-मेल, परिसरात घबराट
मुंबई उपनगरातील 22 हून अधिक शाळांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच घबराट उडाली आहे. दहिसर येथील जेबीएनसी आंतरराष्ट्रीय शाळेला बॉम्बस्फोटने...
मराठी भाषा टिकवण्याची शपथ घ्या- नायगावकर
मराठी भाषेचा अभिमान आणि भाषिक अस्मितेला नवी उभारी देणार्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित कवितोत्सवाला शुक्रवारी उत्साही प्रतिसाद मिळाला....
आज मराठीचा जागर! स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा भव्य सोहळा, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार
कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी गौरव दिन म्हणून मोठय़ा उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. शिवसेनेच्या स्थानीय...
मराठी भाषा भवन चार वर्षांनंतरही कागदावरच, महायुती सरकारची उदासीनता
महायुती सरकारची मराठी भाषेबद्दलची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे. मराठी भाषा दिनानिमित्त सरकारकडून उत्सव साजरा केला जात असताना मुंबईतील प्रस्तावित मराठी भाषा भवनाकडे...
हिंदुस्थानी धुरंधरांची एकजुटीची फटकेबाजी, आता विंडीजविरुद्धच्या लढतीला उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप
कधी इशान खेळत होता तर कधी सूर्याची बॅट तळपत होती. तर कधी मधल्या फळीत हार्दिक पंडय़ा बरसत होता, पण आज हिंदुस्थानवर स्पर्धेबाहेर पडण्याचे संकट...
झिम्बाब्वेची धूळधाण उडवत चेन्नई जिंकली, उपांत्य फेरी एक पाऊल दूर
‘करो या मरो’चे संकट समोर उभे ठाकताच हिंदुस्थानी संघ अंगार बनला. उपांत्य फेरीचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हिंदुस्थानच्या एक नव्हे तर आघाडीच्या सर्वच धुरंधरांनी आपल्या...
आज इंग्लिश वादळाशी किवींची टक्कर, न्यूझीलंडच्या पराभवावर पाकिस्तानची तकदीर
टी-20 विश्वचषकाच्या रंगमंचावर आता क्षणाक्षणाला नाडीचा ठोका वाढवणारी वेळ आली आहे. श्रीलंकेला आपल्या फिरकीच्या जाळ्यात गुरफटवणाऱया न्यूझीलंडला सेमीफायनलसाठी केवळ एका विजयाची गरज आहे. पण...
अपराजित द. आफ्रिकेचा विजयी षटकार, वेस्ट इंडीजचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक
जगज्जेतेपदावर डोळा ठेवून उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने मोदी स्टेडियमवर अशी तुफानी आतषबाजी केली की वेस्ट इंडीजचा प्रतिकार अक्षरशा धुरासारखा हवेत विरला. आधी वेगवान गोलंदाजांचा अचूक...
पराभवानंतर शनाकाची जाहीर माफी
‘जिंका नाही तर बॅगा भरा’ च्या लढतीत न्यूझीलंडकडून 61 धावांनी पराभूत होत सुपर-8 मधून बाहेर पडलेल्या श्रीलंकेच्या कर्णधार दासुन शनाकाने देशवासीयांची जाहीर माफी मागितली....
जीत-ए-जश्नच्या उंबरठ्यावर जम्मू-कश्मीर
जम्मू-कश्मीरचा संघ आता अक्षरशः जीत-ए-जश्नच्या उंबरठय़ावर उभा आहे. रणजीच्या रनमंचावर नवा इतिहास लिहिण्याची वेळ समोर येऊन ठेपली आहे. औकिब नबीच्या भेदक आणि धारदार माऱयाने...
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा – महाराष्ट्राची उपांत्यपूर्व फेरीत धडाकेबाज एंट्री
येथील सागा बंदिस्त क्रीडा संकुलात महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंचा अक्षरशः झंझावाती खेळ अनुभवायाला मिळाला. 72 व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपउपांत्य फेरीत धडक मारताना...
IND Vs ZIM – बनेट हिंदुस्थानलाही नडला अन् शेवटपर्यंत लढला! अखेर सूर्याच्या सेनेने मैदान...
चेन्नई येथे खेळल्या गेल्या टीम इंडियाविरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात टीम इंडियाने बाजी मारत 72 धावांनी मोठा विजय साजरा केला आहे. या विजयामुळे टीम इंडियाचे सेमीफायनलच्या...
Ratnagiri News – हाय अल्टीट्युड बलुनचे भाट्ये किनारी लाँचींग; हवामानाच्या दृष्टीने फोटोग्राफी होणार
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळांमधील 50 विद्यार्थी नासा व इस्त्रो येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी जाऊन आले. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तांत्रिक...
SA Vs WI – दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ सुसाट! झिम्बाब्वेला लोळवणाऱ्या वेस्ट इंडिजचा सुपडा साफ,...
टीम इंडियाला पराभवाची धुळ चारल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा सुपडा साफ केला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध मोठा विजय साजरा करणाऱ्या वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेने एकतर्फी...
Latur Crime News – अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेलं; आरोपी एका तासांत पोलिसांच्या...
लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न तिघांनी केला. त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी आपल्या तत्परतेने उधळून लावला आहे. गुन्हा...
IND Vs ZIM – करो या मरोची लढत! संजू सॅमसन सलामीला उतरणार? संघात दोन...
टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये T20 World Cup 2026 मधील सुपर 8 ची महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना सेमी फायनलच्या दृष्टीने...
परवा मराठी भाषा गौरव दिन… सरकार उत्सवात मग्न पण महाराष्ट्रात 255 मराठी शाळा बंद
मराठी भाषा गौरव दिन परवा शुक्रवारी आहे. सरकारी पातळीवर मराठीचा हा उत्सव साजरा करण्याची लगबग सुरू आहे. कार्यक्रमांची जंगी आखणी करण्यात सगळेच मग्न आहेत....
विरोधी पक्षनेता नसलेले हे पहिलेच अधिवेशन, आदित्य ठाकरे यांचा निशाणा
विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते नेमले गेलेले नाहीत. यावरून शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज महायुती सरकारवर हल्ला चढवला....
लाचसत्र थांबेना! 25 हजारांची लाच; पोलीस उपनिरीक्षक जाळय़ात
विम्याचा दावा मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी 25 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत....
‘कर’ आहे म्हणून डर आहे! ठेवींच्या उधळपट्टीनंतर उत्पन्न वाढवण्यासाठी टॅक्स लादणार? आज महापालिकेचा अर्थसंकल्प
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेचे आतापर्यंतचे सर्वात मोठे बजेट आज सादर होणार असून भाजप सरकारच्या काळात प्रशासकराज असताना ठेवींची उधळपट्टी केल्यानंतर आता...























































































