ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3633 लेख 0 प्रतिक्रिया

Ratnagiri News – मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहन चालक त्रस्त

मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यात दररोज होणारी वाहतूक कोंडी आता नागरिकांसाठी एक मोठी डोकेदुखी बनली आहे. ठेकेदारांनी अर्धवट सोडलेली कामे आणि रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे यामुळे...

मॅच फिक्सिंगचा विळखा! हिंदुस्थानचे चार खेळाडू तात्काळ निलंबीत, क्रिकेट जगत हादरलं; गुन्हा दाखल

Syed Mushtaq Ali Trophy 2025 चा रणसंग्राम सुरू आहे. चौकार आणि षटकारांची खेळाडू आतषबाजी करत आहेत. धारधार गोलंदाजीचे प्रदर्शन करत आहेत. एकीकडे चाहत्यांना रंगततार...

Lionel Messi India Tour – लिओनल मेस्सी आला आणि गेला! चाहत्यांचा संताप, खुर्च्या आणि...

अर्जेंटिनाचा कर्णधार आणि जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सी हिंदुस्थानात आला आहे. त्याला भेटण्यासाठी आणि पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. आजपासून (13 डिसेंबर 2025) त्याचा...

FIH Men’s Junior World Cup 2025 – हिंदुस्थानच्या यंग ब्रिगेडने 9 वर्षांचा दुष्काळ संपवला,...

FIH Men's Junior World Cup 2025 मध्ये हिंदुस्थानच्या संघाला सेमी फायनलमध्ये जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला आणि संघ फायनलमध्ये पोहचू शकला नाही. त्यामुळे तिसऱ्या स्थानासाठी...

ICC Rankings – ‘रो-को’ ची बादशाहत! वनडे क्रमवारीत रोहित शर्मा अव्वल, विराट कोहलीचीही गरूड...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही आपल्या बॅटीला धार लावूनच मैदानात उतरले होते. दोघांनीही गोलंदाजांना चोपून काढात धावांची...

Ashes 2025 – अ‍ॅडलेड कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघात आक्रमक अष्टपैलू परतला, वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर

अ‍ॅशेज मालिकेत ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडला धुळ चारल्यामुळे संघाचा उत्साह शिगेला आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार...

Jalna News – लॉजमधील कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चार महिलांची सुटका, हॉटेल मालकासह ८ ग्राहकांना...

जालना शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या न्यू शिवगंगा लॉजवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांनी छापा मारला आहे. या छाप्यामध्ये पोलिसांनी हॉटेल मालकासह आठ ग्राहकांना...

दिनेश कार्तिकचा नवा अध्याय! IPL विजेत्या RCB नंतर आता इंग्लंडमधील संघाला देणार फलंदाजीचे धडे

टीम इंडियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक चढ-उतारांचा सामना करत वेळोवेळी आपल्या फलंदाजीची धार दाखवून दिली आहे. आयपीएलमध्येही त्याने दमदार कामगिरी...

हजारो EV मालकांची सरकारकडून फसवणूक! टोल वसुलीवरून वरुण सरदेसाई यांची टीका

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्सोहान देण्यासाठी सरकारने पूर्णपणे EV वाहनांना टोल माफीची घोषणा केली होती.  तरीही EV वाहनांचा टोल कापला जात आहे. त्यामुळे EV मालक...

फॅक्चर हात, तरीही दिली साथ; गुरशरणच्या जिद्दीमुळे सचिनचे शतक पूर्ण झाले अन् टीम इंडियाचे...

क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर याने एका कार्यक्रमात बोलताना आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील एक प्रेरणादायी आठवण सांगितली. इराणी करंडक १९८९-९०...

IPL 2026 Auction – लिलाव प्रक्रियेपूर्वी 9 जणांच नशीब फळफळलं; आता 359 खेळाडूंवर लागणार...

IPL 2026 ची लिलाव प्रक्रिया जसजशी जवळ येत आहे तसतसं खेळाडूंची धाकधूक वाढू लागली आहे. 350 खेळाडूंचा यापूर्वीच लिलाव प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात आला होता....

VVIP लोकांसाठी १४३ कोटींची तरतूद, सरकारची प्राथमिकता शेतकरी नसून मौजमजा आणि उधळपट्टी; रोहित पवारांची...

इंडिगो कंपनीचा भोंगळ कारभार साऱ्या देशाने पाहिला. मोठ्या प्रमाणात विामन उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवशांचा संताप झाला. मुंबईमध्ये रेल्वे पकडण्यासाठी जशी गर्दी होते, तशी अभुतपूर्व...

Photo – आकाशात झेपावले हॅलिकॉप्टर्स, मुंबईत मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा

हिंदुस्थानी नौदलाने मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासमोर नौदल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. नौदल दिनानिमित्त आयोजित प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. (सर्व फोटो...

Sindhudurg News – जानवली येथील चोरीत हस्तगत झालेली श्री दत्त मूर्ती ट्रस्टच्याच ताब्यात द्यावी!...

जानवली कृष्णनगरी येथील दत्त मंदिरातील चोरीच्या घटनेत हस्तगत झालेली श्री दत्ताची मूर्ती ही मंदिराच्या स्वयंभू दत्त मंदिर ट्रस्टच्या ताब्यात देण्यात यावी, असा महत्वपूर्ण निर्णय...

Jalna News – जालन्यातील नळणीवाडीत ५ लाख रुपयांचा गांजा जप्त, पोलिसांची कारवाई; एक आरोपी...

भोकरदन तालुक्यातील नळणीवाडी शिवारातील गट १७३ मधील कपाशीच्या शेतात पोलिसांनी छापा टाकून १९ किलो ८०० ग्राम असा एकून अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपयांचा...

Syed Mushtaq Ali Trophy – चेन्नई सुपर किंग्जने रिलीज केलेल्या खेळाडूचा रुद्रावतार; गोव्याविरुद्ध केली...

Syed Mushtaq Ali Trophy मध्ये IPL 2026 ला डोळ्यासमोर ठेवत हिंदुस्थानी खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. लवकरच आयपीएल 2026 साठी लिलाव प्रक्रिया पार पडणार...

Smriti Mandhana – लग्न मोडलं आणि दुसऱ्याच दिवशी स्मृती मानधना मैदानात, सरावाला केली सुरुवात

हिंदुस्थानी महिला संघाची स्टार फलंदाज, उपकर्णधार आणि महाराष्ट्राची लेक स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चर्चेच कारण ठरलंय तिचं लग्न. 23 नोव्हंबरला वडिलांची...

Syed Mushtaq Ali Trophy – अमित पासीने पदार्पणातच गोलंदाजांची धुलाई केली आणि ठोकले खणखणीत...

Syed Mushtaq Ali Trophy चा रणसंग्राम दिवसेंदिवस अधीक रोमांचकारी होत आहे. आयुष म्हात्रेसह अनेक तरुण खेळाडूंनी आपल्या खेळाची झलक गेल्या काही दिवसांमध्ये दाखवून दिली...

IND Vs SA 3rd ODI – सामन्यासह मालिका जिंकूनही ICC ने टीम इंडियावर केली...

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत दमदार खेळाचे प्रदर्शन केले आणि कसोटी मालिकेतील पराभवाचा बदला पूर्ण कला. टीम इंडियाने तिसऱ्या वनडे सामन्यात जबरदस्त खेळ...

कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अत्याचार सुरूच, अधिवेशनाला प्रत्युत्तर देणारा महामेळावा पोलीस बळाने दडपला

बेळगांव, बिदर, भालकीसह सीमाभागावर हक्क सांगण्यासाठी बेळगांवमध्ये हिवाळी अधिवेशनाचा घाट घालणाऱ्या कर्नाटक सरकारला प्रत्युत्तर म्हणून, महामेळावा घेणाऱ्या मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने अत्याचाराचे टोक गाठले...

Ratnagiri News – रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक बसून सांबराचा मृत्यू

रत्नागिरी नागपूर महामार्गावरील करंजरी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून सांबराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच वनविभगाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले...

एक कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षलवादी मज्जीने 12 जणांसह केले आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्यप्रदेश नक्षलवाद मुक्त

महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा सीमाभाग सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या चकमकींमुळे नेहमीच प्रकाशझोतात राहिला आहे. आता याच भागात सुरक्षा दलांनी ऐतिहासिक यश संपादित केले...

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धडाकेबाज फटकेबाजी केली; मास्टर ब्लास्टरचा विक्रम मोडला

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आणि धावांची लयलूट केली. तीन सामन्यांमध्ये त्याने 302...

माझे शरीर पुन्हा सुटेल, मी जाडा होईन…; यशस्वीने दिलेला केक नाकारत रोहितने मजेत दिली...

टीम इंडियाने शनिवारी (6 डिसेंबर 2025) झालेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेटने पराभव केला. या सामन्यात सलामीला आलेला रोहित शर्मा आणि...

नवीन वर्षी साताऱ्यात होणार साहित्याचा जागर, 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमांची...

सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून, समारोप ज्ञानपीठ...

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला; आता पुढील वर्षी रंगणार चुरशीची मालिका….

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये नुकतीच तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. नंतर दक्षिण आफ्रिकेने...

अहिल्यानगरातील मतदारयादीत मोठे घोळ! सत्ताधारी, प्रशासन याला जबाबदार; कळमकर यांचा आरोप

शहरातील प्रारूप मतदारयादीमध्ये मोठय़ा प्रमाणात घोळ असून, याला सत्ताधारी व प्रशासन जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर...

स्वामींच्या पालखी मिरवणुकीने दत्तजयंती उत्सवाची सांगता, महेश इंगळे-अमोलराजे भोसले यांच्या हस्ते पालखी मिरवणुकीचा शुभारंभ

अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दत्तजयंती उत्सवाची सांगता आज सायंकाळी निघालेल्या ‘श्रीं’च्या पालखी मिरवणुकीने झाली. श्री...

उसाच्या पेमेंटमधून कारखान्यांनी कर्ज कापू नये; अन्यथा आंदोलन, किसान सभेचा इशारा

उस कारखान्यांनी उसाच्या पेमेंटमधून कर्ज कापले आणि शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिला, तर त्या शेतकऱयांच्या कर्जाची संपूर्ण जबाबदारी कारखान्यांना घ्यावी लागेल. त्यातून निर्माण होणाऱया संघर्षाची...

संबंधित बातम्या