Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

822 लेख 0 प्रतिक्रिया

बारामतीत भाजपमध्ये अस्वस्थता

बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून खासदार सुप्रिया सुळे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची खेचाखेची सुरू केली असतानाच दुसरीकडे शरद पवार यांनी बारामती प्रत्येक टप्प्यावर...

महाजन, तोंड  सांभाळून बोला

गिरीश महाजन हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, जिह्यातील शेतकऱयांसाठी त्यांनी काहीही केलेले नाही, शेतकऱयांना शासकीय अनुदान मिळाले नाही,पोखरा योजनेचा लाभ मिळालेला नाही, गिरणा बलून...

मोदींच्या पीलभीतमधील सभेत वरुण, मनेका गैरहजर

भाजपाने उत्तर प्रदेशात अनेक जागांवर चर्चेत असलेल्या खासदारांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यांचे तिकीट कापल्याने अनेकजण नाराज आहेत. वरुण गांधी त्यापैकीच एक आहेत. पीलभीतमध्ये...

किरण सामंतांच्या स्टेटसमुळे महायुतीत मिठाचा खडा; कुणाच्या बापाचे ऐकायचो नाही, नारायण राणेंना थेट इशारा

लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून निर्माण झालेला महायुतीमधील तिढा अजूनही सुटलेला नाही दुसरीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिह्यातील महायुतीतील इच्छुक उमेदवार किरण सांमत यांनी ‘मिठाचा खडा.. कुणाच्या बापाचे ऐकायचो...

‘टॅप टॅप’मुळे मेट्रोचे तिकीट सांभाळण्याची कटकट मिटणार 

वर्सोवा ते घाटकोपर यादरम्यान धावणाऱया मुंबई मेट्रो वनच्या प्रवाशांची आता तिकीट सांभाळण्याची कटकट मिटणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ‘मुंबई मेट्रो वन’ प्रशासनाने बिलबॉक्स प्युअररिस्ट टेक...

सहावी, नववी, अकरावीसाठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लागू होणार, चालू शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणीसाठी सीबीएसईची तयारी

चालू शैक्षणिक वर्षापासून सहावी, नववी आणि अकरावीच्या वर्गांसाठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क (एनसीआरएफ) लागू करण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे. शालेय एनसीआरएफ हा सीबीएसईचा पायलट...

एनसीईआरटीच्या दहावीच्या पाठय़पुस्तकात ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा; काँग्रेस, एनसीपी, टीएमसी, सीपीआय राष्ट्रीय पक्षांच्या यादीतून...

एनसीईआरटीच्या दहावीच्या पाठय़पुस्तकात सध्या तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा (आप) उल्लेख राष्ट्रीय पक्ष म्हणून करण्यात आला आहे, तर दुसरीकडे...

अल्पवयीन गरोदर पीडितेला मिळणार वैद्यकीय उपचार

अल्पवयीन गरोदर पीडितेने वैद्यकीय उपचारासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. पीडितेला जे. जे. रुग्णालयात उपचार दिले जातील, अशी हमी राज्य शासनाने न्यायालयात दिली. गुह्याची...

मामाच्या घरावर दावा करणाऱया भाच्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली; मामीच्या अधिकारावर केले शिक्कामोर्तब

मामाच्या निधनानंतर त्याच्या घरावर भाच्याने दावा केला. त्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने भाच्याची याचिका फेटाळून लावली. घरावर मामीचा अधिकार असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. मामाला...

समीर वानखेडेंवर गंभीर आरोप; चौकशी आवश्यकच, एनसीबीचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

एनसीबीच्या मुंबई युनिटचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे 25 कोटींच्या लाच प्रकरणात ईडीने चौकशी सुरू ठेवली असताना एनसीबीनेही...

IPL 2024 – गुजरातच्या शिलेदारांनी बाजी मारली, राजस्थानच्या विजयी रथाला लावला ब्रेक

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत अखेर गुजरातने बाजी मारली. राशीद खान आणि तेवातिया या गुजरातच्या शिलेदारांनी अवघड वाटणारा विजय गुजरातसाठी...

Lok Sabha Election 2024 : प्रचारादरम्यान महिलेचं चुंबन घेतलं, भाजप उमेदवाराची विकृती

लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार दिवसरात्र प्रचार करत आहेत. मात्र भाजपच्या एका उमेदवाराने प्रचारादरम्यान महिलेच्या गालावर चुंबन घेतल्याचा धक्कादायक प्रकार...

माय फ्रेंड गणेशानंतर आता लव्ह यू शंकर

माय फ्रेंड गणेशा या ऍनिमेटेड फिल्मनंतर आता अबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी लव्ह यू शंकर ही धार्मिक, मैत्रीच्या बंधनावर आधारित ऍनिमेटेड फिल्म लवकरच प्रदर्शित होणार आहे. सोशल...

अंतराळातून नासाने टिपल्या सूर्यग्रहणाच्या छटा 400 जोडप्यांचे लग्न!

अमेरिकेतील अर्कान्सासमध्ये सूर्यग्रहण सुरू असतानाच तब्बल 400 जोडप्यांनी लग्न केले. प्रत्येकाने ग्रहण आणि चंद्र आणि तारे आयुष्यभर एकत्र पाहण्याची शपथ घेतली. या वेळी लग्नाच्या...

लष्कराची पॉवर वाढली; रशियाचे 24 इग्ला-एस मॅनपॅड्स हिंदुस्थानात दाखल

हिंदुस्थानी लष्कराला रशियन बनावटीची इग्ला-एस मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टम (मॅनपॅड्स)च्या पहिल्या बॅचमध्ये 24 इग्ला-एस मिळाली. ज्यात 100 क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. इग्ला-एस सिस्टम आल्याने...

न्यायालयात खटले राखून ठेवणे चुकीचे; सरन्यायाधीशांनी व्यक्त केली नाराजी

न्यायाधीश 10 महिन्यांहून अधिक काळ निकाल न देता केस राखून ठेवतात. हा चिंतेचा विषय असून अशी प्रकरणे राखून ठेवणे योग्य नाही, हे चुकीचे आहे,...

‘एआय’ दोन वर्षांत माणसाला मागे टाकेल! एलन मस्कच्या भविष्यवाणीने खळबळ

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) पुढील वर्षी किंवा 2026 पर्यंत मानवांपेक्षाही अधिक बुद्धिमान होईल, अशी भविष्यवाणी टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी केली आहे. नॉर्वे वेल्थ...

गळ्यात चपलांचा हार घालून उमेदवार मागतोय मते

अलीगढ लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या केशव देव यांनी त्यांचे निवडणूक चिन्ह गळ्यात घालून प्रचार सुरू केला आहे. मात्र, हे निवडणूक चिन्ह चपला असल्यामुळे...

निवडणूक खर्चासाठी उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार

लोकसभा निवडणुकीच्या खर्चासाठी उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते उघडावे लागेल असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या किमान एक दिवस आधी...

राज्यात अडीच हजार मतदान केंद्रे वाढली; नवमतदारांची वाढती नोंदणी, सर्वाधिक मतदान केंद्रे पुण्यात

लोकसभा निवडणुकीत यंदा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे. राज्यात एकूण 99 हजार 114 मतदान केंद्रे आहेत. यंदा राज्यात 2...

मतदार आणि लोकशाही… शुभमंगल सावधान…

निवडणूक आयोग आणि विविध सामाजिक संघटनांकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती मोहीम सुरू झाली असून विविध माध्यमांमधून मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न होत...

‘मनसे’महाराष्ट्रावर दरोडा घालणाऱयांच्या पाठीशी

महाराष्ट्रावर दरोडा घालणाऱया मोदी-शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही अशी वल्गना करणारे  ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ‘मोदी-शहां’ना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. राजकीय...

कर्नाटकात प्रचारात मुख्यमंत्र्यांजवळ बंदूक घेऊन पोहोचला, सुरक्षा व्यवस्थेत झाली गंभीर चूक

कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामैया यांच्या रोड शोमध्ये एक जण पिस्तूल घेऊन पोहोचला. ही व्यक्ती सिद्धरामैया यांच्या बाजूला जाऊन उभी राहिली. सिद्धरामैया खुल्या वाहनात उभे होते....

निमिष, झारा सर्वोत्तम जलतरणपटू

खार जिमखानाच्या वतीने आयोजित खुल्या जलतरण स्पर्धेत खार जिमखान्याच्याच निमिष मुळे आणि झारा बक्षी या दोघांनी सर्वोत्तम जलतरणपटूंचा मान मिळविला.  झारा बक्षी हिने 17...

आम्ही ओल्ड, पण आहोत गोल्ड! जोकोविच अन् बोपन्ना या ‘नंबर वन’ खेळाडूंची एकत्रित प्रतिक्रिया

दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड दिल्यास सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर एव्हरेस्टएवढी उंची गाठता येते हे सर्बियाचा नोवाक जोकोविच व हिंदुस्थानचा रोहन बोपन्ना या दोन टेनिसपटूंनी दाखवून...

सुस्साट राजस्थानच्या रडारवर आज गुजरात टायटन्स

आतापर्यंत अजेय असलेला राजस्थान रॉयल्सचा संघ विजयाच्या चौकारासह आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 17व्या हंगामात अव्वल स्थानावर आहे. सुस्साट सुटलेल्या या संघाच्या रडारवर बुधवारी (दि....

हैदराबादचा 2 धावांनी थरारक विजय; रेड्डीच्या फटकेबाजीने हैदराबादला तारले, शशांक-आशुतोषची झुंज अपयशी ठरली

27 चेंडूंत 69 धावांचे प्रचंड आव्हान असताना शशांक सिंग आणि आशुतोष शर्माने केलेल्या फटकेबाजीने पंजाब किंग्जला विजयासमीप आणले, पण त्यांना अवघ्या दोन धावा कमी...

शिवम दुबे टी-20 वर्ल्ड कपसाठी दार ठोठावतोय; हिंदुस्थानी संघाच्या मधल्या फळीत वाढला संघर्ष

यंदाच्या आयपीएलमध्ये जो चमकणार तोच टी-20 वर्ल्ड कपमध्येही हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व करणार हे निश्चित आहे. आयपीएलला टी-20 वर्ल्ड कपची निवड चाचणीच मानली जात असल्यामुळे...

मोहम्मद आमिरचे पाकिस्तानी संघात पुनरागमन

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडसोबत द्विपक्षीय टी-20 मालिका खेळणार असून निवृत्ती मागे घेतलेल्या मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम या दोघांचीही संघात निवड...

मिठीमधील गाळ काढण्याचे निम्मे काम पूर्ण, 1 लाख 17 हजार 970 मेट्रिक टन गाळ...

मिठी नदीमधील गाळ काढण्यासाठी दोन वर्षांचे कंत्राट देण्यात आले असून जानेवारीपासून झालेल्या कामात 1 लाख 17 हजार 970 मेट्रिक टन (54.57 टक्के) गाळ काढण्याचे...

संबंधित बातम्या