ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4032 लेख 0 प्रतिक्रिया

सोने तस्करीप्रकरणी रान्या रावला एक वर्षाचा कारावास

कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला सोन्याची तस्कीर केल्याप्रकरणी एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रान्या राव हिच्यासह अन्य दोन जणांनाही तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात...

लक्षवेधी – जगभरातील महत्त्वाच्या बातम्या

श्रीमंतांच्या टॉप 10 यादीतून बिल गेट्स बाहेर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या टॉप 10 मधून बाहेर फेकले गेले आहे. त्यांची संपत्ती...

मेटाचे नवे फिचर लाँच, एआयने बनवता येणार फोटो

मेटाने हिंदुस्थानात आपले नवीन एआय फिचर इमेजिन मी लाँच केले आहे. हे फिचर आतापर्यंत केवळ अमेरिका आणि काही निवडक देशात उपलब्ध करण्यात आले होते....

पॉवर कटमध्ये हिंदुस्थान जगात पुढे

सर्वात मोठय़ा प्रमाणात वीजपुरवठा खंडित होण्याचा नकोसा असा जागतिक रेकॉर्ड हिंदुस्थानच्या नावावर आहे. जगातील विजेचा पॉवर कट होण्याच्या 10 मोठय़ा घटना पाहिल्या तर त्यातील...

मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याची चूक झाली! 12 वर्षीय मुलाची व्यथा ऐकून सर्वोच्च न्यायालयाने स्वतःचा...

दहा महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 12 वर्षीय मुलाचा ताबा त्याच्या वडिलांकडे दिला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने स्वतःचा निर्णय बदलत मुलाला आईकडे सुपूर्द केले. ‘मुलाच्या...

टेस्लाची बीएमडब्ल्यू, ऑडी, टाटाशी स्पर्धा; बुकिंगला सुरुवात, दिवाळीआधी डिलिव्हरी

अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची कार अखेर हिंदुस्थानात लाँच करण्यात आली आहे. टेस्लाचे वाय मॉडेल लाँच करण्यात आले असून या कारची बुकिंगसुद्धा...

इंदूर सलग आठव्यांदा देशात सर्वात स्वच्छ शहर, सुरत दुसऱ्या स्थानावर तर नवी मुंबईने पटकावले...

केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणामध्ये मध्य प्रदेशमधील इंदूरने पुन्हा एकदा बाजी मारली. इंदूरने सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान पटकावला, तर या क्रमवारीत...

निवृत्तीपूर्वीच पूर्ण पीएफ काढता येणार! भविष्य निर्वाह निधी काढण्याच्या नियमांत मोठय़ा बदलाची योजना

केंद्र सरकार पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याची योजना आखत आहे. नव्या नियमानुसार पगारदार लवकरच निवृत्तीपूर्वी त्यांच्या पीएफ भविष्य निर्वाह निधीतून संपूर्ण रक्कम किंवा...

शीSS शीSS शीSS शीSS… लाज घालवली, विधिमंडळाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले, विधान भवनात अक्षरशः टोळीयुद्ध; लॉबीत दंगल

पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विधान भवनात आज अक्षरशः टोळीयुद्ध भडकले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत...

सत्ताधाऱ्यांनीच घातला गदारोळ! वेलमध्ये उतरून मंत्र्यांनीच विधानसभेचे कामकाज बंद पाडले

सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी दोन दिवसांत दुसऱ्यांदा विधानसभेच्या सभागृहात गोंधळ घातला. आज उपमुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर ‘राईट टू रिप्लाय’वर बोलण्यासाठी आदित्य ठाकरे थोडय़ा विलंबाने सभागृहात आले. सरकारला...

शौचालयात भ्रष्टाचार! अश्विनी जोशी यांची चौकशी, 1 महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश

मुंबईत एक कोटी 65 लाख रुपयांच्या एका शौचालयाचा मुद्दा आज विधानसभेत गाजला. मुंबईत बांधण्यात येणाऱ्या सात आकांक्षी शौचालयांच्या (ऑस्पिरेशनल टॉयलेट) बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप...

आदित्य ठाकरे यांचा मिंधेंवर हल्ला… एवढी नमकहराम, एहसान फरामोश व्यक्ती आयुष्यात पाहिली नाही

विधानसभेतील खडाजंगीमुळे सभागृहाचे कामकाज तहकूब झाले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अक्षरशः पह्डून काढले....

देवाभाऊंचे नागपूर अर्ध्या तासाच्या पावसात बुडाले; घरांत पाणी, रस्ते तुंबले, वाहतुकीचे तीनतेरा

महाविकास आघाडी सरकार एकीकडे विकासाच्या गप्पा मारत असताना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर फक्त अर्ध्या तासाच्या पावसाने बुडल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा...

फडणवीसांचा हेका कायम, त्रिभाषा सूत्र लागू करणार

मराठी जनतेच्या उठावापुढे झुकत महायुती सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतला. त्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्रिभाषा सूत्राचा हेका कायम आहे. आमच्याकरिता हा विषय...

नॅशनल पार्कात वनराणी पुन्हा धावणार!

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित होणार आहे. मागील चार वर्षे बंद असलेल्या ‘वनराणी’ टॉय ट्रेनची सेवा लवकरच सुरू होणार...

राष्ट्रवादीची सर्वोच्च सुनावणी 22 जुलैला

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि ‘घडय़ाळ’ चिन्हाची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय तयार झाले आहे. 22 जुलै रोजी न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे ही...

जनसुरक्षा विधेयकाला विरोध का केला नाही? हायकमांडची वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांना नोटीस

जनसुरक्षा विधेयकाला विधिमंडळात कडाकडून विरोध का केला नाही, अशा आशयाची नोटीस कॉँग्रेसने पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि गटनेते सतेज पाटील यांना बजावली आहे....

सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप

राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे धिंडवडे काढले....

Ratnagiri News – एसटी आणि मिनी बसचा भीषण अपघात, 34 प्रवासी जखमी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर नजीक ओझरखोल येथे गुरुवारी (17 जुलै 2025) सायंकाळी 5:30 वाजता एसटी आणि मिनी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात...

Ratnagiri News – वाटद MIDC विरोधाचा आवाज बुलंद होणार! 19 जुलैला ॲड.असीम सरोदे यांची...

रत्नागिरी तालुक्यातील वाटद परिसरातील दोन हजार दोनशे एकर जमीन एमआयडीसीच्या नावाखाली राज्य सरकार हडप करत आहे. प्रस्तावित वाटद एमआयडीसीला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. एमआयडीसीला...

हिंदुस्थानवर 100 टक्के टॅरिफ?

हिंदुस्थान, चीन आणि ब्राझीलमधून आयात होणाऱ्या मालावर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी नाटोने दिली आहे. नाटोचे प्रमुख मार्क रुट यांनी आज याबाबत सांगितले....

मणिपूरचे मुख्य सचिव पुनीत गोयल

आयएएस अधिकारी पुनीत पुमार गोयल यांची मणिपूरच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशांत कुमार सिंह यांची ते जागा घेतील. गोयल एजीएमयूटी कॅडरच्या...

जम्मू-कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्या, संसदेच्या येत्या अधिवेशनात विधेयक आणा; राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे...

जम्मू–कश्मीरला पूर्ण राज्याचा देण्यासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणा, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे....

कुटुंबाचा आधार गमावल्यानंतरही नुकसानभरपाई देण्यास नकार! युनियन बँकेला मराठीचे वावडे; म्हणे, अर्ज हिंदी किंवा...

घराचा आधार गमावल्यानंतरही हिंदी-इंग्रजीच्या प्रेमापोटी मराठीद्वेष्टय़ा युनियन बँकेने कुटुंबाला नुकसानभरपाईची रक्कम देण्यास नकार दिल्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. नुकसानभरपाईसाठी हिंदी किंवा इंग्रजीतून अर्ज...

दहशतवाद्यांकडून ड्रोन्सचा घुसखोरी, हल्ल्यांसाठी वापर, लष्करी मोहिमा ठरताहेत फोल; अधिकाऱ्यांची कबुली

दहशतवाद्यांकडून जम्मू-कश्मीरमध्ये ड्रोन्सचा वापर ओवर ग्राऊंड वर्कस म्हणून केला जात आहे. त्यामुळे सुरक्षा दलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दहशतवाद्यांकडून या मानवरहित ड्रोन्सचा वापर घुसखोरी करण्यासाठी...

अकबर क्रूर, पण सहिष्णू, औरंगजेब मंदिरे पाडणारा; एनसीईआरटीच्या आठवीच्या पुस्तकात बदल

अकबर हा क्रूर पण सहिष्णू होता. बाबर अत्यंत निर्दयी होता. त्याने अनेक शहरांमध्ये अत्यंत क्रूरपणे लोकांची हत्या केली. तर औरंगजेबाने अनेक मंदिरे, गुरुद्वारा पाडले....

संबंधित बातम्या