सामना ऑनलाईन
3621 लेख
0 प्रतिक्रिया
उन्हापासून त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी, हे करून पहा
उन्हाचे चटके आतापासूनच बसायला लागले आहेत. उन्हात जास्त वेळ राहिल्यास त्वचा काळी पडू शकते. त्यामुळे उन्हापासून त्वचा सुरक्षित ठेवायची असेल तर लांब बाह्यांचे शर्ट...
पवई, दादर, ताडदेवमध्ये लॉटरीशिवाय घर मिळणार; म्हाडा शंभर घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर...
तीन वेळा सोडतीत समावेश करूनही अर्जदारांच्या प्रतिसादाअभावी धूळ खात पडलेल्या सुमारे शंभर घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला...
मतपत्रिकेवर उमेदवाराचे दुबार नाव, न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक चर्चेत
हिंदुस्थानात मतदार यादीतील घोटाळ्यावरून वातावरण ढवळून निघाले असताना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत वेगळाच प्रकार समोर आला आहे. तेथील मतपत्रिकेवर डेमॉक्रॅट्स पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार...
शिवसेनेने दिशादर्शक फलकावर लावले छत्रपती शिवरायांचे पूर्ण नाव
पालिकेच्या कोस्टल रोडजवळील दिशादर्शक फलकावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऐवजी ‘छशिमट’ लिहिणाऱ्या प्रशासनाचा दक्षिण मुंबई शिवसेना विभाग क्र. 12 च्या वतीने निषेध करण्यात आला. या...
जुन्नर, आंबेगाव व शिरूरमधील बिबटे गुजरातला पाठवणार; नसबंदीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय वन मंत्र्यांना भेटणार
पुणे जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर परिसरात बिबटयांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या उपाययोजना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या परिसरात 200 पिंजरे...
शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्या, नाहीतर उडवून टाकू; काँग्रेस खासदाराची मोदी, फडणवीसांना धमकी
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या, नाहीतर उडवून टाकू, अशी धमकी गोंदियाचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि...
मकर संक्रांतीला महिलांच्या बँक खात्यात 30 हजार रुपये टाकणार, प्रचार संपण्याच्या आधी तेजस्वी यांचा...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार संपण्याच्या काही तास आधी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी मोठा धमाका केला. ‘बिहारमध्ये महागठबंधनची सत्ता...
छत्तीसगडमध्ये भीषण रेल्वे अपघात; 8 जण ठार, 14 गंभीर जखमी
छत्तीसगडमधील बिलासपूर येथे मंगळवारी मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेनमध्ये टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले, तर 14 जण गंभीर जखमी झाले. जखमींना...
असं झालं तर… वाहतूक पोलिसांनी मारहाण केल्यास…
1 वाहतूक पोलिसांना वाहन चालकांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल थांबविण्याचा, चौकशी करण्याचा आणि दंड करण्याचा अधिकार आहे, परंतु मारण्याचा अधिकार आजिबात नाही.
2 गाडी चालवताना वाहतूक...
मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 6 च्या कुर्ला विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती...
एसटी आता किरकोळ इंधन विक्री करणार
एसटी महामंडळाने उत्पन्न वाढवण्यासाठी किरकोळ इंधन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात एसटीच्या जागेवर 250 हून अधिक ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल-डिझेलबरोबरच सीएनजी व इलेक्ट्रिक...
ट्रेंड – कढईचा जुगाड भारी पडणार
वाहतूक पोलिसांच्या दंडापासून वाचण्यासाठी एका तरुणाने हेल्मेटऐवजी डोक्यावर चक्क कढई ठेवली आणि शांतपणे बाईकवर बसून प्रवास केला. हा विचित्र, पण भन्नाट जुगाड पाहून नेटिझन्सना...
कोस्टा सेव्हिंग अॅपद्वारे फसवणुकीचे जाळे, अॅप न वापरण्याचे पोलिसांचे आवाहन
‘कोस्टा सेव्हिंग अॅपमध्ये पैसे गुंतवा आणि भरघोस परतावा मिळवा’ असे आमिष दाखवत त्या अॅपच्या माध्यमातून सध्या मोठय़ा प्रमाणात लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे....
Ahilyanagar News – जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतजमीन, शेतपीके, घरे, रस्ते, पूल, वीज व पाणीपुरवठा योजना, पशुधन तसेच विविध पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान...
Ratnagiri News – भावी नगरसेवकांची आजपासून कसोटी, भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक सज्ज
तब्बल नऊ वर्षानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. गेले चार वर्ष “भावी नगरसेवक” म्हणून बिरूदावली लावणाऱ्यांची आता कसोटी लागली आहे. प्रभाग निहाय आरक्षण...
Ahilyanagar News – दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या जाळ्यात
गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या पहाटेच्या...
बिबट्यांच्या नसबंदीचा कार्यक्रम आणि स्थलांतरासंदर्भात विचार सुरू, गरज पडल्यास नरभक्षकाला ठार मारणार? – मुख्यमंत्री...
पुण्यामध्ये सध्या बिबट्याची जोरदार चर्चा आहे. नरभक्षक बिबट्याने शिरूर तालुक्यात हैदोस घातला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड व जांबुत येथे...
शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जूनचा मुहूर्त कोणत्या पंचांगातून काढला? उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मराठवाडय़ातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असताना राज्य सरकारने त्यासाठी 30 जूनची तारीख दिली आहे. 30 जून हा नेमका कोणता मुहूर्त आहे? मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पंचांगातून...
एसआयआरच्या माध्यमातून मतदारांची नावे हटवण्याचे षड्यंत्र, तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर आरोप
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारांचे विशेष पुर्ननिरीक्षण (एसआयआर) केले जात आहे. या एसआयआरच्या माध्यमातून मतदारांची नावे हटवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप तामीळनाडूचे मुख्यंमत्री...
अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक, नऊ अधिकाऱ्यांचे पथक आज करणार पाहणी
राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारच्या पथकाला मुहूर्त सापडला आहे. नऊ सदस्यांचे हे पथक आज...
नगर पंचायत, नगपरिषद, जिल्हा परिषद निवडणूक; हायकोर्टात 28 याचिका दाखल, आज सुनावणी
आगामी नगर पंचायत, नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकांना आव्हान देणाऱ्या तब्बल 28 याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. सीमांकन, मतदार यादी व प्रभाग...
शिवसेना आजही तेवढय़ाच ताकदीने उभी आहे!
राजन धुरी यांच्यासह पालघर जिह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले व त्यांना मार्गदर्शन केले. ‘शिवसेना...
मतचोरीतही हिंदू, मुस्लिम दिसतात… भाजपच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते
राज्य व केंद्रातील भाजपचे सरकार मतचोरी करून सत्तेत आले आहे. भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी कशी केली हे लोकसभेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी...
स्वप्नपूर्तीचे भन्नाट वर्ष
2025 हे वर्ष म्हणजे क्रिकेटच्या विश्वातलं ते ‘कंट्रोल ऑल्ट डिलीट’ बटण ठरलं. एकदा तरी जिंकू द्या म्हणत अनेक वर्षे जेतेपदाची प्रतीक्षा करत असलेल्या चार...
एआय नोकरीच्या संधींना वेग
देशातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) संबंधित कौशल्यांची मागणी सातत्याने वाढत आहे, असे ‘इंडीड’च्या ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे. सप्टेंबर महिन्यात हिंदुस्थानातील एकूण नोकरी जाहिरातींपैकी 11.7...
IND W vs SA W शेफाली वर्माच्या नशिबाची रात्र
ती संघात नव्हती. राखीव यादीत नव्हती. चर्चेत नव्हती; पण अंतिम सामन्यात ‘प्लेअर ऑफ द फायनल’ ठरली. आता हे जर नशीब नसेल तर ‘नशीब’ शब्दाचा...
हिंदुस्थानच्या महिला जगज्जेतींचा गौरव, बीसीसीआयकडून 51 कोटींचा पुरस्कार
2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकलेल्या हिंदुस्थानच्या पुरुष संघाला बीसीसीआयने तब्बल 125 कोटी रुपयांचा भव्य पुरस्कार जाहीर केला होता. त्यामुळे आयसीसी वन डे वर्ल्ड कप...
कश्मीरमध्ये घोटाळा प्रीमियर लीग
कश्मीरमध्ये क्रिकेटचे नवे टॅलेंट शोधण्याच्या उद्देशाने सुरू झालेली इंडियन हेवन प्रीमियर लीग (आयएचपीएल) अखेर मोठा घोटाळा ठरली आहे. लीगचे आयोजक अचानक फरार झाल्याने ख्रिस...
दुबईत अमेरिकेचा ऐतिहासिक विजय; यूएईचा 49 धावांतच खुर्दा
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 च्या सामन्यात रविवारी अमेरिकेने (यूएसए) इतिहास रचला. संयुक्त अरब अमिरात (यूएई) संघाचा केवळ 49 धावांत खुर्दा उडवत अमेरिकेने...
Pandharpur News – कार्तिकी वारीची सांगता; नगरपरिषदेची विशेष मोहीम, 1600 कर्मचाऱ्यांची शहर स्वच्छतेसाठी नियुक्ती
कार्तिकी वारीची गर्दी ओसरल्याने, पंढरपूर नगरपरिषदेने शहर स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली असून त्यासाठी 1600 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वारकरी भाविक व शहरवासीयांच्या...























































































