सामना ऑनलाईन
2847 लेख
0 प्रतिक्रिया
Video – निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून निवडणूक प्रक्रियेत घोटाळा केला
https://youtu.be/4uyeRAlFU38
Buchi Babu Trophy 2025 – वीज नाही सरफाराज खानची बॅट कडाडली, पठ्ठ्याने पुन्हा एकदा...
मागील काही महिन्यांमध्ये सरफराज खानच नाव चांगलच चर्चेत आहे. दोन महिन्यात 17 किलो वजन कमी केल्यामुळे त्याचं अनेकांनी कौतुकही केलं. वजन केल्यापासून जेव्हा जेव्हा...
Thane Rain News – हवामान विभागाचा रेड अलर्ट; ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
ठाणे आणि नवी मुंबईला पावसाने झोडपून काढलं आहे. गेले चार दिवस पावसााचा धुमाकूळ सुरू आहे. ठाण्यामध्ये 4 तासात जवळपास 31.22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली...
Ratnagiri Rain News – जिल्ह्यात पावसाचे धूमशान, मुर्शीत दरड कोसळल्याने आंबा घाटात एकेरी वाहतूक
गेले चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू आहे. जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे खेड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. दापोली-खेड रस्त्यावरील वाहतूक...
भाजप नेत्याने केली प्रेयसीच्या सांगण्यावरून पत्नीची हत्या
राजस्थानच्या अजमेर जिह्यातील किशनगड येथील भाजप नेता रोहित सैनीने त्याची प्रेयसी रितू सैनीच्या सांगण्यावरून पत्नी संजू सैनी हिची हत्या केली. त्याला अटक झाली आहे. ...
हिंदुस्थानात सापडला खनिजाचा मोठा साठा, दुर्मिळ धातूंमधील चीनची मत्तेदारी संपणार
रेयर अर्थ एलिमेंट म्हणजेच दुर्मिळ धातूंच्या क्षेत्रातील चीनचा दबदबा कमी करण्याच्या दृष्टीने हिंदुस्थान एक पाऊल पुढे सरकत आहे. हिंदुस्थानला रेयर अर्थ मेटल्सचा खूप मोठा...
गोळीबाराने अमेरिका पुन्हा हादरली; न्यूयॉर्कमध्ये तीन जणांचा मृत्यू, आठ जखमी
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. रविवारी पहाटे ब्रुकलिन परिसरातील क्राउन हाइट्स येथील ‘टेस्ट ऑफ द सिटी लाउंज’ या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारात...
सावधान! आता व्हॉट्सअॅपद्वारे होताहेत बँक खाती रिकामी, ऑनलाईन स्कॅम आणि घोटाळेही वाढले
व्हॉट्सअॅप स्क्रीन मिररिंग फसवणूकीच्या माध्यमातून मोठी आर्थिक फसवणूक होत असून ऑनलाईन स्कॅम आणि घोटाळेही वाढल्याचे समोर आले आहे. या फसवणुकीमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका...
आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाबाहेर काढले
पंजाबमध्ये मुक्तसर जिह्यातील इना खेरा गावात एका दलित कुटुंबाला आंतरजातीय विवाहामुळे गावातून हद्दपार करण्यात आले. या कुटुंबातील 22 वर्षीय मुलगा सुरिंदर सिंग याने 18...
अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार, जलस्त्रोतांवर नियंत्रण; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात
तालिबान सरकारने मोठय़ा प्रमाणात कालवे आणि धरणे बांधण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानला स्वतःला शेती आणि दैनंदिन गरजांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. यामुळे तालिबान अफगाणिस्तानचे वाया...
‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादवच्या घरावर गोळीबार, तीन हल्लेखोरांनी दोन डझन गोळ्या झाडल्या
प्रसिद्ध यूटय़ूबर आणि ‘बिग बॉस’ ओटीटी विजेता एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी रविवारी सकाळी गोळीबार करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी दोन डझन गोळ्या यादवच्या...
एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीला पाठवला दोन किलोचा बॉम्ब
छत्तीसगडमध्ये एका 20 वर्षीय इलेक्ट्रिशियनने एकतर्फी प्रेमातून एका महिलेच्या पतीची हत्या करण्यासाठी बॉम्ब पाठवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या महिलेच्या पतीसाठी भेट म्हणून पाठवलेल्या...
हे घ्या ठोस पुरावे; ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, पोलिसांकडून तब्बल 2500 पानांचे आरोपपत्र
गेल्या काही महीन्यांपुर्वी युटय़ूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आता तिच्याविरोधात ठोस पुरावे सापडल्याचा दावा पोलिसांनी केला असून तिच्याविरोधात...
जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, कठुआ जिह्यात निसर्गाचा कोप; सात जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी
जम्मू-कश्मीर आणि हिमाचल प्रदेशात रविवारी सकाळी ढगफुटी झाली. गेल्या तीन दिवसांत जम्मू-कश्मीरमध्ये ढगफुटीची ही दुसरी घटना आहे. कठुआ जिह्यात सीमेला लागून असलेल्या परिसरात आज...
अटारी -वाघा बॉर्डरवरील बिटिंग रिट्रीटच्या वेळेत बदल
हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर दर दिवशी बिटिंग रिट्रीट समारंभाचे आयोजन करण्यात येते. पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर हा समारंभ अनिश्चित...
ट्रेंड – सावलीला साथ
पती-पत्नी हे नातंच वेगळं असतं. नातं म्हटलं की रुसवे-फुगवे, आदळआपट, भांडणं हे सगळं आलंच, पण या सगळ्याच्या तळाशी मायेचा-प्रेमाचा ओलावा असला की वणवाही गारव्यासारखा...
किचन ट्रॉलीवर धूळ, घाण साचली; हे करून पहा
किचन ट्रॉलीची स्वच्छ करण्यासाठी आधी ड्रॉव्हर्स काढून घ्या. यामुळे ट्रॉली नीट स्वच्छ करता येईल. ट्रॉलीला लागलेली घाण, धूळ साफ करण्यासाठी बेकिंग सोडाचा वापर करा....
असं झालं तर… आयटीआर भरताना चूक झाली…
आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. या तारखेनंतर दंड बसू शकतो. या भीतीने करदाते घाईघाईने आयटीआर भरतात. अशावेळी चुका होतात.
चूक झाल्यास सुधारित...
ट्रम्प-झेलेन्स्की भेटीआधीच युक्रेनने रशियावर डागले 300 ड्रोन
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीनंतरही रशिया व युक्रेनमध्ये हल्ले-प्रतिहल्ले सुरूच आहेत. युद्ध थांबवण्यासाठी पुतीन यांनी घातलेल्या अटींमुळे भडकलेल्या युक्रेनने रशियावर 300 ड्रोन...
मला नोबेल द्या नाहीतर जबर टॅरिफ लावू! ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी प्रचंड उतावीळ झाल्याचे समोर आले आहे. आता त्यांनी नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन करून नोबेल पुरस्कार मिळाला नाही...
मंत्रालयात आता कार प्रवेशावरही निर्बंध, खासदार-आमदारांच्या मोटारींना ‘नो पार्किंग’
मंत्रालयात आता कार प्रवेशावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. खासदार आणि आमदारांच्या मोटारीही मंत्रालयात पार्प करता येणार नाहीत. व्हीआयपींना मंत्रालयात सोडल्यावर मोटारी बाहेर पार्प कराव्या...
‘आरे’चे स्टॉल्स अजूनही सुरू कसे? हायकोर्टाने महापालिकेकडून मागवले उत्तर
‘आरे’ला 2014 मध्ये टाळे लागले. 2022 मध्ये अन्य आस्थापने बंद झाली तरीही आरेचे स्टॉल्स मुंबईत कसे सुरू आहेत? महापालिकेच्या जागेवर हे स्टॉल्स असून यांच्या...
अण्णा आता तरी उठा…!
काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचा डेटा दाखवत मतांची चोरी झाल्याचे दाखविले. त्यानंतर देशातील विरोधी पक्ष आक्रमक झाला...
एअर इंडिया इमारतीची खरेदी हवेतच; राज्य सरकारकडे निधीचा खडखडाट, हस्तांतरण रखडले
>>राजेश चुरी
नरीमन पॉइंट येथील एअर इंडियाची आयकॉनिक बिल्डिंग राज्याच्या शासकीय कार्यालयांसाठी सुमारे 1 हजार 601 कोटी रुपयांना विकत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने मोठा गाजावाजा...
Latur News – महावितरणच्या दुर्लक्षाचा बळी, तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
निलंगा तालुक्यातील हंचनाळ येथील शेतकरी अशोक भानुदास बिरादार (48) यांचा रविवारी (17 ऑगस्ट 2025) दुपारी शेतात तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. या...
Ratnagiri News – राजापूर स्थानकात नेत्रावती एक्स्प्रेसचे जल्लोषत स्वागत, मोटारमनचा केला सत्कार
प्रदीर्घ काळ केलेल्या मागणी नंतर कोकण रेल्वे प्रशासनाने अखेर नेत्रावती एक्स्प्रेसला राजापूर रोड स्थानकात थांबा दिला. 15 ऑगस्ट या स्वातंत्रदिनी राजापूर स्थानकात थांबलेल्या नेत्रावती...
Ratnagiri News – दुर्मीळ ‘ब्लॅक पँथर’ संगमेश्वरमध्ये बेशुद्ध आढळला, उपचारांसाठी साताऱ्याला रवाना
निसर्गातील एक अत्यंत दुर्मीळ आणि देखणा प्राणी म्हणून ओळखला जाणारा ब्लॅक पँथर (काळा बिबट्या) संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव-देवरूख रस्त्यावर रविवारी (17 ऑगस्ट 2025) सकाळी बेशुद्ध...
Photo – लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईकरांची लगबग, दादर हाऊसफुल
लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे. अवघ्या काही दिवसांनी गणरायाच थाटामाटात आणि ढोल ताशांच्या गजरात घरोघरी आगमन होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी आता...
‘समुद्राची राणी’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या खेळाडूचं घर चोरट्यांनी फोडलं, पद्मश्री आणि राष्ट्रपती पुरस्कारांसह अनेक...
देशासाठी खेळून पदके जिंकण्याच स्वप्न उराशी बाळगून कष्ट करणाऱ्यांची संख्या देशात मोठ्या संख्येने आहे. परंतु ठरावीक खेळाडूंनाच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाचा डंका वाजवण्यात यश...























































































