ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2721 लेख 0 प्रतिक्रिया

बिबट्यांच्या संचाराला आळा घालण्यासाठी गोरेगाव-दिंडोशीत ट्रॅप कॅमेरे लावा, सुनील प्रभूंचे पर्यावरण मंत्र्यांना पत्र

दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील गोरेगाव (पूर्व) न्यू म्हाडा वसाहत आणि दिंडोशीतील स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे क्रीडांगण परिसर व आसपासच्या नागरी वस्तीत सध्या बिबट्यांचा संचार आहे....

वांद्रे पूर्व शासकीय वसाहतीसाठी वीस एकरचा भूखंड द्यावा, हक्काच्या निवासस्थानासाठी चार एफएसआय द्या; वरुण...

वांद्रे पूर्व येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी 20 एकर भूखंड आणि इमारतीच्या बांधकामासाठी चार एफएसआय देऊन शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काचे निवासस्थान देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना...

शीवमध्ये शिवसेना गटप्रमुख, पदाधिकाऱ्यांचा मेळावा उत्साहात

शीव विभाग क्र.-9 विधानसभा क्षेत्रातील शिवसेना गटप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा सरदारनगर समाजमंदिर हॉल येथे मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. विभागप्रमुख प्रमोद शिंदे आणि महिला विभाग...

डॉ. सतीश नाईक यांचे निधन

पत्रकारांचे डॉक्टर अशी ओळख असलेले डायबेटॉलॉजिस्ट डॉ. सतीश नाईक यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते.  उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत...

पुणे रिंग रोडचे काम डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होणार

पुणे रिंग रोडच्या  सर्व  168 किलोमीटर लांबीच्या नऊ पॅकेजेसचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. नऊ ते दहा टक्के कामही झाले आहे. डिसेंबर 2027 पर्यंत...

उद्योगातील सांडपाण्यामुळे राज्यातील 56 नद्या प्रदूषित

सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये पाणी सोडले जात असल्यामुळे आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प न उभारण्यात हलगर्जीपणा होत असल्यामुळे राज्यातील 56 नद्या प्रदूषित झाल्या...

विद्यार्थ्यांमध्ये टाईप टू मधुमेह वाढतोय

खाण्यापिण्याच्या चुकीच्या पध्दतींमुळे प्रौढांमध्ये तसेच बालकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढलेले आहे तसेच शाळेच्या परिसरात सहजपणे उपलब्ध होणारे गोड आणि साखरयुक्त पेयांच्या सेवनांमुळे मुलांमध्ये टाईप टू...

चित्रपट, वेब सीरिजसाठी नवे धोरण  

चित्रपट, वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणाऱ्या राजकीय गुंडगिरीला आळा घाला. त्यामुळे लोकप्रतिनिधींची समाजातील प्रतिमा मलीन होत आहे, अशी मागणी परिणय फुके यांनी विधान परिषदेत केली...

तहव्वूर राणाला न्यायालयीन कोठडी  

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी तहव्वूर राणा याची न्यायालयीन कोठडी 13 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने राणाविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल...

शिवसैनिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

वडाळा विधानसभेतील सयानी रोड नाका येथील इराणी चाळीच्या दुसऱ्या मजल्यावर घरगुती रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन आग लागली. यावेळी शिवसेनेचे गटप्रमुख सचिन देसाई यांनी प्रसंगावधान दाखवत...

Nagar News – ग्रामविकास विभागाचा बनावट शासन निर्णय, 5.56 कोटींची 33 विकासकामे करणाऱ्या ठेकेदारावर...

राज्यात गाजलेल्या राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचा बनावट शासन निर्णय दाखवून विविध विकास कामे करण्यात आल्याचा प्रकार विधानसमेत उपस्थित झाला होता. नगर जिल्ह्यातील गावांचा त्यामध्ये...

Ratnagiri News – आता पोलीस ठाण्यात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, फिर्यादीला तपासाची माहिती मोबाईलवर...

प्रगती अभियानांतर्गत फिर्यादीला गुन्ह्याच्या तपासातील प्रगतीबाबत सर्व माहिती त्यांच्या मोबाईलवर संदेशाद्वारे देण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा...

Ratnagiri News – सरकारच्या जनहित विरोधी व कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात रत्नागिरी बंद

विद्यमान सरकारच्या जनहित विरोधी व कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात पुकारलेला कामगार व कष्टकरी कर्मचाऱ्यांचा आजचा देशव्यापी बंद रत्नागिरीत यशस्वी झाला. देशभरातील दहा केंद्रीय कामगार संघटनांनी...

जेव्हा तुम्हाला दर चौथ्या दिवशी दाढी रंगवायला लागते…, विराट कोहलीने सांगितलं कसोटीतून निवृत्तीचं मजेशीर...

विराट कोहलीने आपली कसोटी कारकीर्द गाजवल्यानंतर 12 मे 2025 रोजी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळेच विराटच्या जगभरातील चाहत्यांना...

IND Vs ENG 3rd Test – लॉर्ड्सवर रंगणार वेगवान माऱ्याचा थरार! इंग्लंडच्या संघात चार...

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला तर दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम...

सांगली जिल्हा बँकेकडून खरिपासाठी 801 कोटींचे कर्जवाटप

जिह्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, पेरण्यांची धांदल उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून खरिपाच्या पेरणीसाठी जूनअखेर तब्बल 801 कोटी 40 लाख रुपयांचे...

वाई पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदाराला अटक, प्रोत्साहन देणाऱ्या उपनिरीक्षकावरही गुन्हा दाखल

सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यातील हवालदाराला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले. लाच...

गडहिंग्लज ठाण्याच्या सहायक महिला उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात, 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

गडहिंग्लज पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱया सहायक पोलीस उपनिरीक्षक नीता शिवाजी कांबळे यांना 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले. पोलीस...

साताऱयातील 197 सरपंचपदांचे फेर आरक्षण, गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा हिरमोड

सातारा तालुक्यातील 197 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे फेर आरक्षण शुक्रवारी (दि. 4) सातारा पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात आले. यामध्ये एप्रिल महिन्यात काढण्यात आलेली अनेक ठिकाणची आरक्षणे...

वाई तालुक्यातील प्रमुख गावांतील जागा आरक्षित

तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पुन्हा एकदा काढण्यात आली. तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये जागा आरक्षित झाल्यामुळे पुढाऱयांची डोकेदुखी वाढली आहे. तर, गावपुढाऱयांचे स्वप्न धुळीस...

बंदी असतानाही गुटख्याची खुलेआम विक्री, सांगली पोलिसांसह ‘अन्न व औषध’चे दुर्लक्ष

राज्यात गुटखाविक्रीकर कडक बंदी असतानाही सांगली शहरासह जिह्यात दिवसाढवळ्या खुलेआम विक्री होते. याकडे पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे जाणीकपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे...

सांगली जिह्यात ‘कोम्बिंग ऑपरेशन’, 77 अधिकाऱ्यांसह 491 पोलिसांचा सहभाग

सांगली जिह्यात पोलिसांनी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवीत गुन्हेगारांसह अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. यावेळी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 19 जणांवर, अमली पदार्थ सेवन करणाऱ्या 17...

कोयनेतून विसर्ग वाढणार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणाच्या पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात येणाऱया पाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोयना धरणातील सध्याची पाणीपातळी 2126 फूट नऊ इंच...

Ahilyanagar News – खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांमध्ये संताप

शेतकऱ्यांनी पावसामुळे पेरणी सुरू केली असून, दुसरीकडे खतांचा योग्य पुरवठा होत नाही. आज खतांची मागणी वाढली असून, पुरवठा कमी होत असल्याने शेतकरीवर्गामध्ये तीक्र संताप...

अमेरिकेला पाठवलेला चार कोटींचा आंबा नष्ट करण्याची वेळ, आंबा निर्यातदारांना मोठा फटका

हिंदुस्थानमधून अमेरिकेला निर्यात केलेला 4 कोटी 28 लाख रुपये किमतीचा आंबा कागदपत्रांतील त्रुटींमुळे स्वीकारण्यास अमेरिकेतील यंत्रणेने नकार दिला. त्यामुळे हा आंबा निर्यातीपूर्वीच मुंबईत नष्ट...

राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांचा-महापुरुषांचा अवमान केल्यास आजीवन कारावास; पाच लाखांपर्यंतचा दंड, विधानसभेत विधेयक सादर

अलीकडच्या काळात विविध समाजमाध्यमांद्वारे धर्मगुरू, ऐतिहासिक महापुरुष आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांच्या विरोधात अपमानकारक, आक्षेपार्ह  विधान करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारांना रोखण्यासाठी धर्मगुरू,...

जे. जे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम संथगतीने, राज्य सरकारची विधानसभेत कबुली

भायखळा येथील जे. जे. रुग्णालयातील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे या परिसरात 1 हजार 200 खाटांचे नवीन सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे, पण या रुग्णालायाचे...

कोकण, घाटमाथ्याला पाऊस झोडपणार

जुलैच्या सुरुवातीपासून सक्रिय झालेला पाऊस पुढील दोन-तीन दिवस राज्याच्या बहुतांश भागांमध्ये धुमाकूळ घालणार आहे. विशेषतः कोकण व घाटमाथ्यावरील जिह्यांमध्ये अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज आहे. या...

सीए परीक्षेत मुंबईचा राजन काबरा पहिला; फाऊंडेशन, इंटरमीडिएट, परीक्षेचा निकाल जाहीर

इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) मे 2025 मध्ये घेतलेल्या फाऊंडेशन, इंटरमीडिएट आणि अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अंतिम परीक्षेत देशातून मुंबईचा...

संबंधित बातम्या