सामना ऑनलाईन
3086 लेख
0 प्रतिक्रिया
तामिळनाडू सरकारचा केंद्राला दणका, स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पातून ‘₹’ चिन्ह वगळलं
तामीळनाडूत हिंदीविरोधातला वाद गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड चिघळला आहे. हिंदी भाषेच्या लादण्यामुळे गेल्या 100 वर्षांत उत्तर हिंदुस्थानातील तब्बल 25 भाषा संपल्या, अशी जळजळीत टीका...
पीओपीचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना, पंकजा मुंडे यांची माहिती
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींमुळे प्रदूषण होत नाही याची शास्त्रीय कारणे शोधण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या तज्ञ समितीचा अभ्यास गट स्थापन करण्यात...
शिक्षा माफीसाठी अबू सालेम हायकोर्टात, राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी गँगस्टर अबू सालेमने आपली शिक्षा माफ करण्यासाठी आणि तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल...
सर्वसामान्यांना दिलासा, रेडी रेकनरसाठी व्हॅल्यू झोन तयार करणार
रेडी रेकनर दरासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. एकाच परिसरात सर्वसामान्य आणि उच्चभ्रू लोकवस्ती असते. अशा वेळी त्या परिसरात घरांची खरेदी करताना सरसकट...
होळी रे होळी… महागाई ‘पोळी’
रंग, पाण्याच्या उधळणीबरोबरच पुरणपोळी, भांगेचा बेत आखत मुंबईकर होलिकोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. होळीला अर्पण करण्याकरिता नारळ, बत्ताशे, लाह्या, साखरेच्या माळा खरेदीकरिता बुधवारी...
कोरटकरला कोर्टात प्रत्यक्ष हजर न राहण्याची मुभा, 17 मार्चपासून कोल्हापूर न्यायालयात सुनावणी
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत...
म्हाडा उपनगरात 50 ओपन जिम उभारणार
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नियमित व्यायाम करून नागरिकांना आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवता यावे यासाठी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे उपनगरात तब्बल 50 ओपन जिम उभारण्यात येणार...
आपण खातोय 75 टक्के बनावट पनीर, तुमच्या आमच्या जिवाशी खेळ; सरकार हादरले… कारवाई करणार!
महाराष्ट्रात बाजारात विकले जाणारे 70 ते 75 टक्के पनीर हे भेसळ असलेले म्हणजे चीज अॅनालॉगपासून बनलेले असल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी आमदार विक्रम पाचपुते...
पाण्याचे फुगे, रंग फेकणे, अश्लील बोलणे महागात पडणार; मस्तीत पण शिस्तीत सण साजरा करा,...
होली हैं... बुरा ना मानो होली हैं... म्हणत कोणावरही साध्या पाण्याचे किंवा रंगमिश्रित पाण्याचे फुगे मारणे, महिला-तरुणींना पाहून अश्लील भाष्य, कृत्य करणे महागात पडू...
शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आझाद मैदानात मोर्चा; आम्हाला आमच्या जमिनी हव्यात, महामार्ग नको!
आम्हाला आमच्या जमिनी हव्यात, शक्तिपीठ महामार्ग नको, अशी मागणी करत 12 जिह्यांतील शेकडो शेतकऱ्यांनी आज आझाद मैदानात मोर्चा काढत सरकारला सणसणीत इशारा दिला. सरकारने...
खोक्याभाऊच्या प्रयागराजमध्ये मुसक्या आवळल्या! पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची जबरदस्त कामगिरी
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तत्त्वज्ञानाच्या गप्पा झोडून भाजप आमदार सुरेश धस यांचा लाडका खोक्याभाऊ ऊर्फ सतीश भोसले हा थेट प्रयागराजला पोहोचला! मोबाईल लोकेशनवरून त्याचा ठावठिकाणा...
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण; एडीआरच्या आधारे एफआयआर दाखल करता येऊ शकतो का? हायकोर्टाची सरकारला...
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एडीआरच्या आधारे दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करता येऊ शकतो का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य...
Pune Bus Rape Case – आरोपी गाडेवर तीन अतिरिक्त कलम
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (37) याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) तीन नव्या कलमांची वाढ करण्यात आली आहे. पीडितेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण...
‘टिस’ने निलंबित केलेल्या विद्यार्थ्याला दिलासा नाहीच, हायकोर्टाने याचिका फेटाळली
देशविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’ने (टिस) केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या रामदास केएस या दलित विद्यार्थ्याला दिलासा...
‘छावा’ कादंबरी आता इंग्रजीत, शिवाजी सावंत यांची कन्या कादंबिनी धारप यांनी केला अनुवाद
‘छावा’ चित्रपटाच्या उदंड यशानंतर तब्बल साडेचार दशकांनंतर ‘छावा’ कादंबरी इंग्रजी अनुवादाच्या माध्यमातून अमराठी वाचकांसाठी खुली झाली आहे. ‘छावा’चे लेखक शिवाजी सावंत यांची कन्या कादंबिनी...
पाकिस्तान क्रिकेट मंडळ कंगाल; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाचा जबर फटका, खेळाडूंचे मानधन लाखावरून केले हजारांत
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनात कुठलीच कसर सोडली नाही, मात्र हायब्रिड मॉडेलनुसार स्पर्धेचे आयोजन, पाकिस्तानी संघाची निराशाजनक कामगिरी आणि पावसामुळे...
खेळाडूंसाठी स्फूर्तिदायक ठरला खेळ महोत्सव, दक्षिण-मध्य मुंबईतील खेळ महोत्सवाची दिमाखात सांगता
स्थानिक खेळाडूंमधील कौशल्याला चालना मिळावी आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने दक्षिण-मध्य मुंबईत खेळ महोत्सवाचे दिमाखदार आणि जोशपूर्ण आयोजन करण्यात आले....
संतोष देशमुख हत्याकांडाची पुढील सुनावणी 26 मार्चला, आरोपींच्या वकिलांची कागदपत्रे देण्याची मागणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर बुधवारी केज न्यायालयात सुनावणीला प्रारंभ झाला. सुरक्षेच्या कारणास्तव या प्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात...
हरला हिंदुस्थान, फटका इंग्लंडला; डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत हिंदुस्थान नसल्यामुळे एमसीसीला 45 कोटींचे नुकसान
अवघे क्रिकेट विश्व हिंदुस्थानी संघाच्या अवतीभवती फिरू लागलेय. याचे ताजे उदाहरण म्हणजे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीत हिंदुस्थानी संघ स्थान मिळवू न शकल्यामुळे...
भावेश-विजय गिरीचा जेतेपदाचा चौकार
दादा खानोलकरच्या स्मरणार्थ शिवाजी पार्क जिमखाना (एसपीजी) आयोजित नवव्या अखिल हिंदुस्थानी मार्कर्स आणि सहाय्यक प्रशिक्षक दुहेरी टेनिस स्पर्धेत मुंबईच्या भावेश नवलू आणि विजय गिरी...
IPL 2025 – राहुलने नाकारले दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद
चॅम्पियन्स ट्रॉफी संपली, आता इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) नगारे वाजायला लागले आहेत. सर्व आयपीएल संघांनी या लोकप्रिय टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी आपली मोर्चेबांधणी सुरूही केली...
श्रीधर फडके @ 75, 31 मार्चला विलेपार्लेत संगीत रजनी
ज्येष्ठ संगीतकार-गायक श्रीधर फडके यांनी 75व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्या निमिताने 31 मार्च रोजी रात्री 8.30 वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात...
न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांचा शनिवारी वर्सोव्यात मेळावा
मुंबई ग्राहक पंचायत आणि शिक्षणमहर्षी अजय कौल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी सायंकाळी 4 वाजता न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांना मार्गदर्शन करण्यासाठी जाहीर सभेचे...
केआरपी इलेव्हनला प्रेसिडेंट कप स्पर्धेचे विजेतेपद
केआरपी इलेव्हनने एमसीए प्रेसिडेंट कप सी अँड डी डिव्हिजन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर झालेल्या अंतिम फेरीत त्यांनी साईनाथ स्पोर्ट्स क्लबचा 11...
दिल्ली जिंकण्यासाठी महाराष्ट्राचा कॅरम संघ सज्ज
राष्ट्रीय कॅरममध्ये आपला असलेला दबदबा पुन्हा एकदा दाखवत दिल्ली जिंकण्यासाठी महाराष्ट्राचा 12 सदस्यीय संघ सज्ज झाला आहे. येत्या 17 ते 21 मार्चदरम्यान दिल्लाच्या तालकटोरा...
माजी कसोटीपटू आबिद अली यांचे निधन
मध्यमगती गोलंदाजीसह कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यात माहीर असलेले हिंदुस्थानचे माजी अष्टपैलू कसोटीपटू सय्यद आबिद अली यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते....
मध्य रेल्वेवर वर्षभरात मालवाहतुकीचे प्रमाण वाढले
मध्य रेल्वे मार्गावर मागील वर्षभरात मालवाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक वर्ष 2024-25मध्ये 74.39 दशलक्ष टन मालवाहतूक झाली. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत मालवाहतुकीचे प्रमाण...
भांडुप पश्चिम परिसरातील 75 अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर
मुंबई महानगरपालिकेच्या एस विभाग हद्दीतील भांडुप पश्चिम परिसरातील कक्कय्या शेट्टी मार्गावरील 75 अनधिकृत बांधकामे आज निष्कासित करण्यात आली आहेत. यामध्ये 62 घरे आणि 13...
पादचाऱ्यांचा किंमती ऐवज घेऊन पसार होणारी दुकली गजाआड
एका 63 वर्षीय वृद्धेला फसवून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने शिताफीने काढून घेत दोघे पसार झाले; पण मुलुंड पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडून गुह्यात वापरलेली दुचाकी...
विदेशी मद्याची तस्करी पकडली, अॅण्टॉप हिल पोलिसांची कारवाई
होळी आणि धुळवड जोशात साजरी करण्यासाठी विदेशी मद्याचा स्टॉक करण्याचा अॅण्टॉप हिल येथील काही तरुणांचा प्रयत्न फसला. या तरुणांच्या घरापासून काही अंतरावर कारमधून आणलेला...