ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2975 लेख 0 प्रतिक्रिया

Champions Trophy 2025 – फिरकीपटूंनी कंगारूंना गुंडाळलं, Team India ला फायनलमध्ये धडक मारण्यासाठी 265...

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील पहिली सेमी फायनल दुबईमध्ये हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळली जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 264 धावांमध्येच बाद...

विरोधी पक्षनेत्यांचा सत्ताधाऱ्यांकडून माईक बंद करण्याचा प्रयत्न, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांनी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केली. याप्रकरणी विधानपरिषद सभागृहात आवाज उठवित असताना विरोधी पक्षनेत्यांचा...

डुप्लिकेट इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी नंबर म्हणजे बोगस मतदार होत नाही, हेराफेरीच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे...

विविध राज्यांमध्ये मतदारांना देण्यात आलेला समान एपिक क्रमांक म्हणजेच डुप्लिकेट इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी नंबरप्रकरणी विरोधकांनी चिंता व्यक्त केली होती. मतदार याद्यांमध्ये फेरफार होऊन बोगस...

शिवकुमार मुख्यमंत्री होणार; काँग्रेस आमदाराचा दावा

उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार येत्या डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री होतील, असा दावा कर्नाटकातील काँग्रेस आमदार बसवराजू व्ही शिवगंगा यांनी रविवारी केला. शिवकुमार डिसेंबरपासून पुढील 7.5 वर्षे...

40 टक्के जनतेला मातृभाषेतून शिक्षण नाही

जगभरातील 40 टक्के जनतेला आपल्या भाषेतून किंवा त्यांना समजणाऱ्या भाषेतून शिक्षण मिळत नाही किंवा उपलब्ध होत नाही, अशी धक्कादायक माहिती युनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग...

हिंदी लादू देणार नाही; तमीळ वंश, भाषेचे रक्षण करणार

तामीळनाडूचा भाषिक संघर्ष आणखी चिघळत चालला आहे. हिंदू विरुद्ध तमीळ असा वाद सुरू झाला आहे. आता तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी हिंदी लादल्यास...

गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या! काँग्रेसची मागणी

महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. महाराष्ट्रात जंगलराज माजले आहे, असा आरोप करतानाच, कायदा- सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्री देवेंद्र...

मिंधे गटाच्या चेंबूर शाखेत दारूपार्टी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

शिवसेना शाखा म्हणजे शिवसैनिकांचे मंदिर. शाखेत प्रवेश करतानाही चपला उंबरठय़ाबाहेर काढून प्रवेश केला जातो. शिवसेना चोरणाऱ्या मिंध्यांनी मात्र शाखांचा बार करून टाकला. मिंध्यांच्या शाखांमध्ये...

शेअर बाजार घोटाळा! माधवी बूच यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

‘सेबी’च्या अध्यक्षपदावरून दोन दिवसांपूर्वीच पायउतार झालेल्या माधवी बूच यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. शेअर बाजारातील पंपन्यांच्या ‘लिस्टिंग’मध्ये अफरातफर करून गुंतवणूकदारांच्या पैशांचा...

रवींद्र नाट्यमंदिर पुन्हा गजबजले… पु.ल. कला अकादमीची नवी दिमाखदार वास्तू सज्ज, नाटक आणि सिनेमाही...

राज्याचे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असलेले प्रभादेवी येथील पु. ल. कला अकादमी आणि रवींद्र नाटय़मंदिर दीड वर्षाने आज पुन्हा गजबजले. रंगमंचावर घंटानाद करून मुंबईची कलापंढरी...

दरवर्षी 50 हून अधिक मुले जीबीएसवरील उपचारासाठी मुंबईत; लसीकरण करा, सकस आहार द्या, बाहेरचे...

>>दीपक पवार मुंबईत जीबीएसवरील उपचारासाठी दरवर्षी 50 हून अधिक मुले विविध रुग्णालयांत उपचारासाठी येत असल्याचे समोर आले आहे. कोरोनानंतर जीबीएस अर्थात गुलेन बॅरी सिंड्रोमचे अनेक रुग्ण...

कागदपत्रांचा ढीग दिल्याने आरोप सिद्ध होत नाही; विशेष न्यायालयाने उपटले ईडीचे कान, आरोपीला मंजूर...

कागदपत्रांचा ढिग सादर केल्याने एखाद्या आरोपी असल्याचे सिद्ध होत नाही, अशा शब्दात दिल्लीतील विशेष मनी लॉंण्डरिंग प्रतिबंधक (पीएमएल) न्यायालयाने सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) कान उपटले. एका...

यंदाचा उन्हाळा ठरणार प्रचंड ‘ताप’दायक; पुढचे तीन महिने सूर्य आग ओकणार, अनेक राज्यांत तापमान...

उकाडय़ाने फेब्रुवारीपासूनच हैराण केले आहे. तापमानात पुन्हा घट कधी होणार, याची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत. याचदरम्यान हवामान खात्याने यंदाचा उन्हाळा प्रचंड तापदायक असेल, असे...

यापुढे इंग्रजी अमेरिकेची अधिकृत भाषा, ट्रम्प यांची कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी

यापुढे इंग्रजी हीच अमेरिकेची अधिकृत भाषा असणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज याबाबतच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. त्यामुळे तब्बल 250 वर्षांच्या इतिहासात अमेरिकेला...

झेलेन्स्कींना रशियाविरुद्ध युरोपचा पाठिंबा, लंडनमधील आपत्कालीन बैठकीत 27 नेते करणार चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये खडाजंगी झाली. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या वादविवादानंतर झेलेन्स्की आपल्या सुरक्षा...
supreme court

वांद्रे भारतनगर झोपडपट्टी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाची परवानगी; रहिवाशांची याचिका फेटाळली

वांद्रे पूर्वेकडील भारतनगर झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) स्थानिक रहिवाशांना झोपडय़ा खाली करण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. त्या नोटिसीविरुद्ध रहिवाशांनी...

इस्रायलने गाझापट्टीतील मदत रोखली

इस्रायलने गाझापट्टीत जाणारी सर्व प्रकारची मदत, विविध जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आज रोखला. जर हमासने युद्धविराम कराराचा नवीन प्रस्ताव स्वीकारला नाही तर ही मदत यापुढेही...

सरकारी निधी महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल, धमकी देणाऱ्या नितेश राणेंना विनायक राऊतांनी बजावली नोटीस

सरकारचा निधी फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल, शिवसेना किंवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक रुपयाही मिळणार नाही, अशी धमकी देणारे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश...

हिंदुस्थानात सरकारी नोकरीची संधी दुर्मिळच, ज्युनिअर क्लर्कच्या पदाला उच्च न्यायालयाची मान्यता

आपल्या देशात अनेक विभागांत नोकरभरतीबंदीमुळे सरकारी नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत, असे मत व्यक्त करत एका महाविद्यालयातील ज्युनिअर क्लर्कच्या पदाला मान्यता देण्याचे आदेश उच्च...

महागाईने घेतला चिमुरडीचा बळी! पालनपोषण अवघड झाल्याने पित्याने केली लेकीची हत्या 

वाढत्या महागाईने सर्वांचेच जगणे असह्य केले आहे. या महागाईत पालनपोषणाचा खर्च परवडेनासा झाल्याने जन्मदात्याने चार महिन्यांच्या मुलीची दोरीने गळा आवळून हत्या केल्याची संतापजनक घटना...

आसाममध्ये काँग्रेसकडून स्वबळावर लढण्याचे संकेत

आसाममध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी गैरभाजप पक्ष एकत्रित लढणार असल्याची चर्चा असताना राज्यातील काँग्रेस नेतृत्वाने स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत...

गंगा मैलीच! बिहार सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात दावा

महाकुंभातील पाणी आंघोळीसाठी आणि पिण्यासाठीही योग्य असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत आणि प्रसारमाध्यमांसमोरही ठासून केला, परंतु आता बिहार सरकारनेही बिहार...

सात वर्षांत महागाई वाढली, पण पगार नाही; निती आयोगाचे डॉ. विरमानी यांचे मत

देशात नोकऱ्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, गेल्या सात वर्षांत वाढलेल्या महागाईप्रमाणे पगार मिळत नाही, असे मत निती आयोगाचे सदस्य डॉ. अरविंद विरमानी यांनी...

Pune News – ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेचे तीनतेरा, ही परिस्थिती कधी सुधारणार? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

इंदापूर तालुक्याच्या शेजारीच असलेले काटेवाडी (ता.बारामती) गावाला काही वर्षांपूर्वी निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकीकडे काटेवाडी गावामध्ये ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने स्वच्छतेबाबत...

सुंदर महिला पोलिसाचे रिल्स व्हायरलं, अधिकाऱ्यांनी केले थेट निलंबन

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी विविध आशयाच्या मजेशीर रिल्स बनवल्या जातात. गेल्या काही दिवसांमध्ये पोलीस गणवेशात रिल्स बनवण्याऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परंतु आता याला...

Champions Trophy 2025 – हार्दिक-श्रेयसने तारले, न्यूझीलंडला जिंकण्यासाठी टीम इंडियाचे 250 धावांचे आव्हान

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना दुबईमध्ये सुरू आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची फलंदाजी अगदीच सुमार...

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 1500 सेवकांनी गोळा केला 23 टन कचरा, पंढरी केली चकाचक

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 1500 हून अधिक श्री सेवकांनी पंढरपूर शहरात स्वच्छता मोहीम राबवून 23 टन कचरा जमा केला. या स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील...

सात वर्षात तिसऱ्यांदा विदर्भाने रणजी करंडकावर कोरले नाव, केरळची पाटी कोरीच

रणजी करंडक 2024-25 चा अंतिम सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर पार पाडला. हा सामना अनिर्णीत सुटला, परंतु पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर विदर्भाच्या गळ्यात...

माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्कारासाठी अर्ज पाठवा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला आणि युवतींचा दरवर्षी परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळातर्फे माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे...

बीडच्या गुंड टोळीला राजकीय वरदहस्त, खासदार सोनवणेंचा आरोप

महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे वास्तव स्पष्ट झाले आहे. एक नंबरचा आरोपी गुंडांचा राजा किंवा गुंडांचा प्रमुख म्हणता येईल. त्याच्या टोळीत 11 जण असून, सुमारे 100 लोक...

संबंधित बातम्या