ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

व्यंगचित्रकलेत आपण तादात्म्य पावतो – शि. द. फडणीस

माझा शंभरावा वाढदिवस हे निमित्त असून या निमित्ताने चित्रकार एकत्र यावे आणि चित्रकलेचे माध्यम अधिक स्थिरावे हा मुख्य उद्देश आहे, कारण आजही नृत्य, साहित्य...

Success Story : रस्त्यावर विकायला सुरू केलं लोणचं आणि मुरांबा, उभा केला पाच कोटी...

एका गृहिणीने रस्त्यावरच लोणचं आणि मुरांबा विकायला सुरूवात केली. लोकांना त्यांच्या हातची चव आवडली. लोकांनी हे लोणचं आणि मुरांबा हातोहात विकत घ्यायला सुरुवात केली. आज या व्यवसायाची उलाढाल पाच कोटीं रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

मोदी सरकारने गरीबांकडून हजारो कोटी रुपये उकळले, काँग्रेसचा गंभीर आरोप

मोदी सरकारने गरीबांकडून हजारो कोटी रुपये उकळले असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच पंतप्रधान मोदी आपल्या उद्योजक मित्रांचे लाखो करोडो रुपयांचे कर्ज सहज माफ करतात असेही काँग्रेसने म्हटले आहे.

पँगाँग सरोवरावर चीनच्या सैन्याने बांधला पूल, वाहतूकही केली सुरू, सॅटेलाईट फोटोंमुळे फुटले गुपित

  चीनच्या सैन्याने पँगाँग सरोवरावर पूल बांधला आहे. इतकंच नाही तर या पुलावरून सैन्याने वाहतूकही सुरुवात केली आहे. सॅटेलाईटच्या फोटोंमुळे ही बाब समोर आली आहे....

10 वर्ष लहान पुतण्यावर जडला काकीचा जीव, कुटुंबीयांनी नकार दिल्याने दोघांनी उचलले धक्कादायक पाऊल

32 वर्षीय काकीचा आपल्या 10 वर्षांनी लहान असलेल्या पुतण्यावर जीव जडला. दोघांचे एकमेकांवर प्रेमही होते. पण कुटुंबीयांनी त्यांच्या नात्याला विरोध केला म्हणून पुतण्या आणि काकीने आपले जीवन संपवले आहे.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे दहशतवाद्यांना प्रेरणा, संजय राऊत यांची जोरदार टीका

अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे वेष बदलून आणि नाव बदलून मुंबई आणि दिल्ली विमानतळावर वावरत होते. त्यांच्या या कृतीमुळे दशहतवाद्यांना प्रेरणा मिळाली अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मावळमधील तिहेरी हत्याकांड, पनवेलमधून डॉक्टर अर्जुन पोळच्या मुसक्या आवळल्या

मावळमधील तिहेरी हत्याकांडप्रकरणी पनवेलमधून डॉ. अर्जुन पोळ याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी कळंबोलीतून पोळ याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, पीडित महिलेचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाला आहे. अत्याचारानंतर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Western Railway News : पश्चिम रेल्वे खोळंबली, भाईंदरजवळ बिघाड झाल्याने गाड्यांना उशीर

ऐन कामाला जाण्याच्या वेळी पश्चिम रेल्वे खोळंबली आहे. भाईंदरजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहेत.

Rahul Gandhi Parliment Speech : देश कमळाच्या रुपातल्या चक्रव्युहात अडकलाय, संसदेत राहुल गांधींची तुफान...

देश कमळाच्या रुपातल्या चक्रव्युहात अडकला आहे. सहा जण हे चक्रव्युहाच्या केंद्रस्थानी आहे असा घणाघात लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला.

कोकणातल्या घनदाट जंगलात महिलेला साखळदंडाने बांधलं, पोलिसांनी केली सुटका

सिंधुदुर्गमध्ये एका महिलेला झाडाला साखळीने बांधलं होतं. ही महिला ५० वर्षांची होती. महिलेकडे आधार कार्ड आणि अमेरिकेच्या पासपोर्टची झेरॉक्स कॉपी सापडली आहे. शेळी वळणाऱ्या मुलाला ही महिला दिसली. त्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी या महिलेची सुटका केली.

Hemant Soren News : सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले, मुख्यमंत्री सोरेन यांच्या जामीनावर हस्तक्षेप...

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सोरेन यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. ईडीने सोरेन यांच्या जामिनाला विरोध केला होता, यावर सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

नवी मुंबईत ज्वेलरवर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

नवी मुंबईत दरोडेखोरांनी ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा घातला आहे. बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

लिकर पॉलिसी प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने या प्रकरणी चार्जशीट दाखल केली आहे.

Anil Deshmukh News : तर उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले असते, अनिल देशमुखांचा...

देवेंद्र फडणवीसांनी खोटे प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता, हे प्रतिज्ञापत्र जर मी तयार केलं असतं तर उद्धव ठाकरे यांचं सरकार तेव्हाच कोसळलं असतं असा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.

Worli Hit & Run News : वरळीत आणखी एक हिट अँड रन, सात दिवसानंतर...

राज्यात हिट अँड रनचे सत्र संपतच नाहिये. काही महिन्यांपूर्वी वरळीत हिट अँड रन मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. आत पुन्हा वरळीत आणखी एक हिट अँड रनची घटना घडली असून त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

20 महिलांशी लग्न केले लग्न, लाखो रुपयांना घातला गंडा

एका व्यक्तीने 20 महिलांशी लग्न केले आहे. त्यांच्याशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या नराधमाचे कारनामे सुरूच असते, पण एका पीडित महिलेने पोलिसांकडे याबाबत वाच्यता केली आणि आरोपीचे बिंग फुटले.

पंतप्रधान मणिपूरला कधी जाणार? मोदींच्या युक्रेन दौऱ्यावर काँग्रेसची जोरदार टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या नियोजित दौऱ्यावर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र...

वाघाडी नदीच्या पुरात आयशर टेम्पो वाहून गेला, तिघांची सुखरुप सुटका

समुद्रपूर शहरालगत असलेल्या वाघाडी नाल्याच्या पुरात मालवाहू ट्रक वाहून गेल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ट्रकमधील तिघांनी वेळीच उडी घेतल्याने ते सुखरुप बचावले आहेत. विलास...

सरकारी यंत्रणांची बेफिकिरी सामान्यांच्या जीवावर बेततेय; राहुल गांधींनी फटकारले!

राजधानी नवी दिल्लीतील जुन्या राजेंद्रनगर परिसरात कोचिंग क्लासच्या तळमजल्यावर पाणी भरल्याने तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबाबत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल...

Mumbai News : विक्रोळीत सिलेंडरचा स्फोट होऊन झोपडीला आग, दोन जण होरपळले!

मुंबईतील विक्रोळी परिसरात एका झोपडीत सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सिलेंडरच्या स्फोटानंतर झोपडीला आग लागल्याने दोन जण आगीत होरपळले आहेत. दोघा जखमींना उपचारासाठी...

Nagar News – आयशर टेम्पोची पिकअपला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपला भरधाव आयशर टेम्पोने धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना घडली आहे. नगर सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यात मिरजगाव जवळील कोकणगाव बायपास...

एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अपमानित करणं हे लोकशाहीला शोभत नाही! संजय राऊतांनी सुनावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. बैठकीदरम्यान ममता बॅनर्जी बोलत...

पॉर्न पाहून अल्पवयीन भावाकडून चिमुरडीवर बलात्कार: मग आईसमोरच गळा दाबून हत्या

मध्य प्रदेशातील रीवा येथे भयंकर घटना उघडकीस आली आहे. पॉर्न पाहून 13 वर्षाच्या भावाने 9 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर...

Nagpur News : पती-पत्नीच्या वादात पडणे महागात पडले, घरमालकाने भाडेकरूला चाकूने भोसकले!

पती-पत्नीतील वाद मिटवण्याचा प्रयत्न भाडेकरूच्या जीवावर बेतला आहे. भाडेकरू सतत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या रागातून घरमालकाने भाडेकरूची हत्या केली. घरमालकाने भाडेकरूवर चाकूने हल्ला...

मालाडमध्ये एमबीएच्या विद्यार्थ्याची सातव्या मजल्यावरुन उडी, अभ्यासाच्या तणावातून टोकाचे पाऊल

अभ्यासाच्या तणावातून एमबीएच्या विद्यार्थ्याने राहत्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मालाडमध्ये घडली. ध्रुविल व्होरा असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. मालाड पोलिसांनी...

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; राष्ट्रपतींनी केली 6 नवीन राज्यपालांची नियुक्ती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी रात्री उशीरा सहा नवीन राज्यपालांची नियुक्ती केली. पंजाब आणि चंदीगढचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा स्वीकारताना राष्ट्रपतींनी सहा नवीन...

दखल – समृद्ध अनुभवविश्व

सुधा मूर्ती यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी लिहिलेले हे पुस्तक अनेक संदर्भांत महत्त्वाचे आहे. सुधा मूर्तींचा प्रवास श्रीमंत आणि समृद्ध आहे....

दखल – आत्मोद्धाराचा मार्ग

आज ‘मेडिटेशन’ किंवा ‘ध्यानधारणा’ हा शब्द कॉर्पोरेट जगतामध्येही प्रचलित झालेला दिसतो. प्रत्येकाला जीवनाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत स्वतःला सिद्ध करायचं असतं. स्वामी विवेकानंदांनी 125...

परीक्षण – अर्थकारणाचा संमिश्र आलेख

<<< अस्मिता येंडे लेखक रामदास खरे यांची ‘द लॉस्ट बॅलन्स’ ही पहिलीच कादंबरी असून अर्थकारणासोबतच उद्ध्वस्त झालेल्या, दुभंगलेल्या जाणिवांचा विस्तृत पट मांडणारी आहे. या कादंबरीचे...

संबंधित बातम्या