सामना ऑनलाईन
1856 लेख
0 प्रतिक्रिया
देवरूखचा ‘सप्तलिंगी लाल भात’ आता राष्ट्रीय बाजारात झळकणार, संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख
संगमेश्वर तालुक्यातील सुपीक दरी, सप्तलिंगी नदीचे पवित्र जल आणि स्थानिक शेतकऱ्यांची परंपरागत शेतीकला यांच्या मिलाफातून निर्माण झालेला लाल भात आता एका नव्या ओळखीसह समोर...
डॉ. प्रभाकर देव यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर
महात्मा गांधी मिशन, संभाजीनगर यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा मराठवाडा भूषण हा मानाचा पुरस्कार यंदा नामवंत इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव यांना जाहीर झाला...
अनिल अंबानीच्या रिलायन्स ग्रुपला ईडीचा दणका, 1,400 कोटींची मालमत्ता जप्त
केंद्रीय तपास संस्था ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने अनिल अंबानींच्या एडीएजी ग्रुप कंपन्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. नवीन तात्पुरत्या जप्तीच्या आदेशानुसार, अंदाजे 1,400 कोटी रुपयांच्या...
हिवाळ्यात दररोज तुळशीचा चहा पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे
तुळशीचा चहा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तो केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर ताण कमी करतो, पचन सुधारतो आणि सर्दी आणि खोकल्यासारख्या श्वसनाच्या...
गरोदर महिलांसाठी किवी का सुपरफूड आहे जाणून घ्या
गर्भधारणा हा महिलांसाठी एक अतिशय खास आणि संवेदनशील काळ आहे. या काळात खाण्यात थोडीशीही निष्काळजीपणा देखील आई आणि न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम करू...
स्पायडर स्पोर्ट्स अॅकॅडमीचा मोठा विजय
एमसीसी टॅलेंट सर्च (14 वर्षांखालील) मुलांच्या क्रिकेट लीग स्पर्धेत स्पायडर स्पोर्ट्स अॅकॅडमीवर कॉम्रेड क्रिकेट क्लबचा 110 धावांनी पराभव केला. स्पर्श पाटीलची (नाबाद 38 धावा...
क्रीडानगरीतून – जीएसटी कस्टम्स, वांद्रे वायएमसीए जेते
जीएसटी कस्टम्स, पुणे आणि वांद्रे वायएमसीए, मुंबई यांनी 29व्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद पटकावले.
बॉम्बे वायएमसीए, घाटकोपर शाखा आयोजित महाराष्ट्र...
प्राईड ऑफ पालघर इलेव्हनचा निसटता विजय, सूर्यवंशी क्षत्रिय क्रिकेट लीग
सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज, मुंबई आयोजित पहिल्या सूर्यवंशी क्षत्रिय क्रिकेट लीगमध्ये प्राईड ऑफ पालघर इलेव्हन क्रिकेट क्लबने सिंबा सिक्सर्स क्रिकेट क्लबचा 8 धावांनी पराभव...
हिंदुस्थानसमोर बांगलादेशही दुबळाच
बलाढ्य हिंदुस्थानने दुसऱ्या महिला वर्ल्ड कप कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा साखळी विजय मिळविताना यजमान बांगलादेशचा 43-19 असा पराभव करताना आपला उपांत्य फेरीतील प्रवेशही जवळजवळ...
गिल अनफिटच
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकन संघ गुवाहाटीत दाखल झाले असून 22 नोव्हेंबरपासून बरसापारा स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधण्याचे हिंदुस्थानचे लक्ष्य आहे....
अफगाणिस्तानचा हिंदुस्थान ब संघाला धक्का
ज्येष्ठ संघाप्रमाणेच अफगाणिस्तानचा ज्युनिअर संघही दमदार प्रदर्शन करत आहे. 19 वर्षांखालील तिरंगी मालिकेत त्यांनी आपली ताकद सिद्ध करत हिंदुस्थान ब संघावर 71 धावांनी दणदणीत...
नववर्षाला युवा वर्ल्ड कपचा धुरळा उडणार, हिंदुस्थानची मोहीम 15 जानेवारीपासून; हरारेत रंगणार अंतिम सामना
आयसीसीने पुढील वर्षी होणाऱ्या युवा अर्थातच अंडर-19 एकदिवसीय वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले असून हा क्रिकेट सोहळा झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये प्रथमच खेळवला...
क्रीडा विश्वातून – पंड्या, बुमराला विश्रांती?
आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हिंदुस्थानला दुहेरी फटका बसण्याची शक्यता वाढली आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हे दोघेही एकदिवसीय...
रोहितचे अव्वल स्थान अवघ्या 22 दिवसांत निखळले
आयसीसीच्या नव्या वनडे रँकिंगमध्ये हिंदुस्थानी कर्णधार रोहित शर्मा शिखरावरून खाली सरकला आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात विजयी शतक ठोकणाऱ्या न्यूझीलंडच्या डॅरील मिशेलने रोहितला मागे...
किमान आम्हाला तरी कागदपत्रे पुरवायला हवीत! न्यायालयाने सीबीआयला सुनावले
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी ज्या मुद्दय़ावर युक्तिवाद केला जाणार आहे त्याबाबतचा लेखी युक्तिवाद इतर प्रतिवाद्यांना न पुरवल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आज सीबीआयला फटकारले....
अनधिकृत होर्डिंग्ज रोखण्यासाठी काय करणार? हायकोर्टाचा पालिकेला सवाल
शहरे विद्रूप करणाऱ्या अनधिकृत बेकायदा होर्डिंग्जच्या प्रश्नावरून हायकोर्टाने अनधिकृत होर्डिंग्ज रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार, असा सवाल पालिका प्रशासनाला विचारला तसेच याबाबत माहिती सादर करण्याचे...
अनधिकृत बांधकामांकडे सरकार डोळेझाक करू शकत नाही
नवी मुंबईत बेकायदा बांधकामांचे पेव फुटले असून या अनधिकृत बांधकामांबाबत हायकोर्टाने चिंता व्यक्त केली. आवश्यक परवानगीशिवाय बेकायदा इमारतींचे इमले उभे राहतात. यातून भ्रष्ट अधिकारी...
सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले, ‘पदांचा ताळमेळ’ नसल्याच्या नावाखाली पगार काढले नाहीत
राज्याच्या तिजोरीत सध्या खडखडाट झाल्यामुळे सरकारी कंत्राटदारांचे पैसे थकले आहेत. सरकारने योजनांच्या खर्चांवर मर्यादा घातल्या आहेत. घोषणा केलेल्या लोकप्रिय योजना बंद होण्यास सुरवात झाली...
विधिमंडळ सभागृहातील आश्वासनांच्या पूर्ततेसाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना, तीन हजारांहून अधिक आश्वासने प्रलंबित
विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नांवर उत्तरे देताना सदस्यांचे समाधान करण्यासाठी मंत्री आश्वासने देतात; पण आश्वासनांची पूर्तता होत नाही. मंत्र्यांची आश्वासने हवेतच विरतात यासदंर्भातील वृत्त दै....
जोडीदाराकडून वारंवार जीवन संपवण्याची धमकी देणे ही क्रूरताच, हायकोर्टाकडून याचिकाकर्त्याचा घटस्फोट मंजूर
अनेकदा पती-पत्नीत कलह निर्माण होतो. हे वाद टोकाला जाऊन एकमेकांना आत्महत्या करण्याच्या धमक्या दिल्या जातात. वारंवारच्या या धमक्यांमुळे एकमेकांसोबत जीवन जगणे कठीण होऊन बसते....
महत्त्वाचे – महापरिनिर्वाणदिनी मुंबईत सुट्टी जाहीर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर या महापरिनिर्वाणदिनी राज्य सरकारने मुंबईसाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय...
कांदिवलीत बिल्डरवर दिवसाढवळ्या गोळीबार, गोळीबाराचे कारण अस्पष्ट
प्रॉपर्टी डीलरवर दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची घटना आज चारकोप परिसरात घडली. फ्रेडी डिमेलो असे जखमीचे नाव आहे. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तिघांपैकी एका शूटरने फ्रेडीवर...
अबब! वरळीत म्हाडाचा 85 मजली टॉवर, विमानतळ प्राधिकरणाची परवानगी
<< मंगेश दराडे >>
वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी पुनर्वसन इमारतींचे काम सुरू असताना दुसरीकडे म्हाडाने लॉटरीच्या माध्यमातून घरांच्या विक्रीसाठी येथे पाच गगनचुंबी टॉवर उभारण्याची तयारी...
बदलापूरचे महाबळेश्वर झाले; मुंबईतही कडाका, 11 वर्षांतील नीच्चांकी तापमानाची नोंद
मुंबईचा पारा 11 वर्षांतील नीच्चांक गाठत 11 अंशावर आला तर बदलापूरमध्ये 11 अंश सेल्सिअसवर पारा घसरल्याने महाबळेश्वर झाले आहे. मुंबईमध्ये आज गेल्या अकरा वर्षांतील...
जमिनीवर बसून जेवण करण्याचे काय फायदे आहेत?
जमिनीवर बसून जेवणे हा आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीचा एक भाग मानला जातो. आता मात्र बहुतेक लोक जेवणाच्या टेबलवर बसून जेवतात. ही पद्धत निश्चितच सोयीस्कर आहे,...
लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल एनआयएच्या ताब्यात, अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर दिल्ली विमानतळावर अटक
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार आणि बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी अनमोल बिश्नोईला आज (19 नोव्हेंबर) अमेरिकेतून हिंदुस्थानात पाठवण्यात आले. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ...
हिंदुस्थानात अँटीबायोटिक्सचा अतिवापर आरोग्यासाठी धोकादायक, लॅन्सेटच्या अहवालाने चिंता वाढवली
हिंदुस्थानात अँटीबायोटिक्सचा वापर सातत्याने वाढत आहे. हैदराबाद येथील एआयजी हॉस्पिटल्सने केलेल्या जागतिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हिंदुस्थान "सुपरबग स्फोट" ला तोंड देत...
अल-फलाह विद्यापीठाबद्दल मोठी माहिती समोर, बनावट मान्यतेसह 415 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड
दहशतवादाचे केंद्र असलेले फरिदाबादचे अल-फलाह विद्यापीठ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मंगळवारी संध्याकाळी मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांना...
ऑस्ट्रेलियामध्ये हिंदुस्थानी महिलेला बीएमडब्ल्यू कारने चिरडले, पोटात होते 8 महिन्यांचे बाळ
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे एका भीषण कार अपघातात एका ३३ वर्षीय गर्भवती भारतीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ महिन्यांची गर्भवती समनविता धारेश्वर...
दिल्ली बाॅम्बस्फोटात एनआयएचा मोठा खुलासा, हमाससारखा ड्रोन हल्ला करण्याचा होता डाव
राष्ट्रीय तपास संस्थेने ( एनआयए) दिल्लीत हमास शैलीतील ड्रोन हल्ल्यांचा एक मोठा दहशतवादी हल्ला उधळून लावला आहे. दहशतवादी उमर नबी, एक डॉक्टर, आणि त्याचे...






















































































