सामना ऑनलाईन
1380 लेख
0 प्रतिक्रिया
वैष्णोदेवी यात्रा पुन्हा 14 सप्टेंबरपासून सुरू होणार
जम्मू येथील माता वैष्णोदेवी मंदिर हे भूस्खलनानंतर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १४ सप्टेंबर (रविवार)...
झोपेच्या कमतरतेमुळे ‘हे’ आजार होतात, निरोगी राहण्यासाठी किती तासांची झोप आवश्यक आहे?
दिवसातून ५-६ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. झोपेचा अभाव शरीराच्या रक्ताभिसरणावर परिणाम करतो आणि ताणतणावाची पातळी...
उत्तराखंडमधील हवामानात सुधारणा झाल्याने केदारनाथ धाम भाविकांनी फुलले
उत्तराखंडमधील हवामानात सुधारणा झाल्यानंतर, केदारनाथ धाम पुन्हा एकदा पूर्वीचे वैभव परतू लागला आहे. बाबांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येऊ लागले आहेत. केदारनाथला भेट देणाऱ्या...
गहू, नाचणी, ज्वारी आणि बाजरी… कोणत्या ऋतूत काय खायला हवे?
चपाती किंवा भाकरी हा आपल्या जेवणातील एक प्रमुख अन्नपदार्थ आहे. दररोज आपण सर्वजण दिवसातून एकदा भाज्यांसोबत चपाती किंवा भाकरी खातो. यामध्ये बहुतेक लोक गव्हाची...
व्हिटॅमिन सी चा खजिना दडलाय या फळात, दररोज खायलाच हवं, वाचा
व्हिटॅमिन सी हे एक पोषक तत्व आहे जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, त्वचेमध्ये कोलेजन...
त्वचेची काळजी घेण्यासाठी उटणे का गरजेचे आहे, वाचा
बहुतांशी लोक चेहऱ्याच्या काळजीकडे लक्ष देतात, परंतु हात आणि पायांची काळजी मात्र घेत नाहीत. सौंदर्य टिकवताना आपल्या संपूर्ण शरीराची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे....
नेपाळमधील प्रसिद्ध पदार्थ ज्यांचे वेड हिंदुस्थानातील नागरिकांनाही आहे, वाचा
नेपाळ त्याच्या संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी देखील ओळखले जाते. प्रत्येक राज्य आणि देशाची संस्कृती, जीवनशैली, कपडे आणि जेवण एकमेकांपेक्षा वेगळे आहे. पण काही गोष्टी...
अमेरिकेत नेव्हल अकादमीत अंदाधुंद गोळीबार, अनेकजण जखमी
अमेरिकेमध्ये नेव्हल अकादमीमध्ये अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. यूएस नेव्हल अकादमी येथे ही घटना घडली असून, यावेळी गोळीबारात अनेक कॅडेट्स आणि नागरिक जखमी झाले. पोलिसांनी...
Skin Care – ऋतूनुसार तुमच्यासाठी कोणते फेशियल योग्य आहे? वाचा
चमकदार आणि निरोगी त्वचा मिळविण्यासाठी योग्य काळजी घेणे देखील आवश्यक आहे. यामध्ये आठवड्यातून १ किंवा २ वेळा दररोज केस धुणे आणि फेस स्क्रब करणे...
गोड खाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फाॅलो करा ‘या’ साध्या सोप्या टिप्स
गोड पदार्थ म्हणजे अनेकांचा जीव की प्राण.. गोड पदार्थांचे सेवन करण्यामुळे मात्र डायबेटीज होण्याचा धोका असतो. अशावेळी गोड न खाणे हाच एक उत्तम पर्याय...
शुगर असणाऱ्यांनी बटाट्याऐवजी ‘ही’ भाजी खाणे सर्वात बेस्ट
मधुमेह झाल्यावर आपल्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते. मधुमेह झाल्यानंतर आपल्यावर अनेक बंधनं येतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची बंधन हे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर येते. मधुमेहाच्या...
आपल्या शरीरासाठी कोणती डाळ खाणे चांगले आहे हे जाणून घ्या
शाकाहारी लोकांसाठी, डाळ आणि त्यांच्या शेंगा प्रथिने आणि फायबरचा मुख्य स्रोत आहेत. शाकाहारी लोक दैनंदिन जेवणात डाळ खाणे पसंत करतात. परंतु एका प्रकारची डाळ...
तूप की तेल? आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय, जाणून घ्या
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो. आपण घरगुती निरोगी अन्न खाण्याबद्दल बोलतो तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज असते. स्वयंपाक करताना...
शरीरात कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात? जाणून घ्या
केस पांढरे होणे म्हणजे वाढते वय अशी काही वर्षांपूर्वीची धारणा होती. आता मात्र अगदी लहान मुलांचेही केस पांढरे होऊ लागले आहेत. आजच्या काळात शाळेत...
ऋतूनुसार पिण्याच्या पाण्याचे भांडे बदला, जाणून घ्या कोणत्या ऋतूमध्ये आरोग्यासाठी काय फायदेशीर ठरेल
निरोगी राहण्यासाठी दररोज ३ लिटर पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देताना आपण कायम ऐकलेले आहे. पाणी पिल्याने केवळ पचनसंस्था निरोगी राहतेच असे नाही तर शरीरातील...
पायदुखीवर ‘ही’ तेलं आहेत प्रभावी, मिळेल एका आठवड्यात आराम
आपल्या संपूर्ण शरीराचा भार आपल्या पायांवर असतो. चालणे, धावणे, ऑफिस असो वा घरी, प्रत्येकवेळी पाय महत्त्वाची भूमिका बजावतात. दिवसाच्या शेवटी अनेकदा पायात वेदना किंवा...
नेपाळ हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशलगतच्या सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था, हिंदुस्थानींसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी
नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर हिंदुस्थानलगतच्या सीमा भागांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक (डीजीपी) राजीव कृष्णा यांनी बुधवारी सांगितले की,...
डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली किर्क यांची गोळ्या घालून हत्या, अमेरिकेत राष्ट्रीय शोक जाहीर
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली किर्क यांची गुरुवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ते विद्यापीठाच्या कार्यक्रमात...
नेपाळनंतर आता फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध निदर्शने, आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले
नेपाळनंतर आता फ्रान्सच्या रस्त्यांवर सरकारविरुद्ध जनतेचा रोष दिसून येत आहे. जनता रस्त्यावर येऊन इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारच्या धोरणांविरुद्ध निषेध करत आहेत. राजधानी पॅरिसमध्ये जाळपोळ झाली...
कच्चे केळे खाल्ल्याने आरोग्यासाठी होतील ‘हे’ अद्भुत फायदे
केळी प्रत्येक ऋतूत सहज उपलब्ध असते, जी लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. आपण पिकलेल्या केळ्यांबद्दल नाही तर कच्च्या केळ्यांबद्दल आज आरोग्याच्या दृष्टीने...
दररोज नाश्त्यात एक वाटी भिजवलेले चणे खाण्याचे शरीराला काय फायदे मिळतील, वाचा
आपल्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय हे केव्हाही बेस्ट ठरतात. म्हणूनच आता अनेकजण नैसर्गिक उपचारांकडे वळू लागले आहेत. औषधांवर खर्च करण्यापेक्षा नैसर्गिक उपचार हे केव्हाही उत्तम...
वजन कमी करण्यासोबतच त्वचेलाही ग्लो आणेल हा गरम मसाला, वाचा या मसाल्याचे आरोग्यवर्धक फायदे
सध्याच्या घडीला आपल्या आहारातील बदलामुळे आपले वजनही खूप वाढू लागले आहे. फास्ट फूडच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये साखर मोठ्या प्रमाणात जाते. हीच साखर आपल्या आरोग्यासाठी...
नाजूक त्वचेसाठी तांदळाचे पीठ आहे सर्वोत्तम, वाचा या पीठाचे फायदे
आपली त्वचा खूप नाजूक आणि संवेदनशील आहे. अशा परिस्थितीत, त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. सध्याच्या धावपळीत आपण त्वचेची काळजी घेणे विसरलो आहे. त्यामुळेच...
दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 आवळा खाल्ला तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होईल? वाचा
आवळा हे एक सुपरफूड आहे. रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्यास आश्चर्यकारक फायदे देऊ शकतो. आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि पचन सुधारतो. व्हिटॅमिन सी समृद्ध आवळा...
‘हे’ पाणी महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाही! दररोज या पाण्याच्या सेवनाने चेहऱ्यावर येईल अनोखी चमक
निरोगी राहण्यासाठी, दिवसाची सुरुवात चांगली झाली पाहिजे. जर तुम्ही सकाळी निरोगी दिनचर्या पाळली तर तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल. त्यांचा दिवस चांगला बनवण्यासाठी, बरेच लोक...
ऑक्टोबरमध्ये राजस्थानमधील ही ठिकाणे फिरण्यासाठी आहेत सर्वात बेस्ट
ऑक्टोबरमध्ये प्रवास करण्याचा विचार करत आहात का? मग राजस्थान तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण ठरू शकते. येथील हवेतील थंडावा आणि उत्सवांचे वातावरण सर्वांना आकर्षित करते. तलावांपासून...
पिंपल्समुळे हैराण असाल तर करुन बघा हे घरगुती प्रभावी उपाय
चेहऱ्याच्या सौंदर्यात कोणताही अडथळा येतो तेव्हा पहिले लक्ष मुरुमांकडे जाते. ही समस्या किशोरावस्थेत अधिक दिसून येते. परंतु आजकाल खराब आहार, ताणतणाव आणि हार्मोनल असंतुलनामुळे...
मुंबई लोकल – माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना,...
माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपविभागप्रमुख राजेश शेटये यांच्या पुढाकाराने विभागातील 100 महिलांचे महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना, आयुष्मान कार्ड आणि स्मार्ट रेशन...
प्रतीक्षा संपली.. आयफोन 17 आला!
जगातील सर्वात मोठय़ा टेक ब्रँडपैकी एक असलेल्या अॅपलने ‘आयफोन 17’ ही स्मार्टफोन सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये आयफोन 17, आयफोन 17 प्रो आणि...
आयुष कोमकर हत्या प्रकरण, कुख्यात बंडू आंदेकरसह 8 जणांना अटक
गृहकलहातून तरुणावर पिस्तुलातून गोळ्यांचा वर्षाव करीत खून करणाऱ्या आंदेकर टोळीच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित आंदेकर कुटुंबीय एकाच मोटारीतून बुलढाण्याच्या दिशेने...























































































