ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

747 लेख 0 प्रतिक्रिया

हिंदुस्थानची चिंता वाढली; अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनकडून अणुबॉम्ब निर्मितीचे काम!

पुरापतखोर चीनकडून अरुणाचल सीमेपासून 800 किलोमीटरवर सीव्रेट साईटचे काम सुरू आहे. येथे अणुबॉम्ब बनविण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. चीनच्या ‘स्पह्टक’ कारवायांमुळे हिंदुस्थानची चिंता वाढली...

टिपू सुलतान प्रकरणी सपकाळ यांची दिलगिरी

टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे, असे विधान करून नवा वाद ओढवून घेणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज अखेर दिलगिरी...

होळी सणासाठी ‘लालपरी’ला कोकणची ओढ; मुंबई, ठाणे, पालघरमधून तब्बल 198 जादा फेऱया धावणार

कोकणात गणेशोत्सवाप्रमाणेच लोकप्रिय असलेल्या होळी सणाच्या दिवसांत प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणच्या ओढीने ‘लालपरी’ने होळी सणासाठी तब्बल 198 जादा फेऱयांचे नियोजन...

ओलाव्यामुळे घरातील भिंतीला बुरशी लागली.. हे करून पहा

थंडावा किंवा आर्द्रतेमुळे घरातील भिंतींवर बुरशी जमा होते. अशा वेळी सोपे घरगुती उपाय करता येतात. पांढरा व्हिनेगर एका स्प्रे बाटलीत व्हिनेगर भरून बुरशी लागलेल्या...

असं झालं तर… मोबाईल किंवा चार्जरवर ‘सीआरएस’ मार्क नसेल…

इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरक्षित असण्यासाठी त्यावर योग्य प्रमाणपत्र असणे गरजेचे असते. यासाठी पंपलसरी रेजिस्ट्रेशन स्कीम म्हणजेच सीआरएस नंबर देण्यात येतो. मोबाईल चार्जर, इअरफोन, पावर बँक, लॅपटॉप...

शिमग्याक चला कोकणात; ठाण्यातून एसटीच्या ७५ जादा गाड्या

शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 'लालपरी' सज्ज झाली आहे. एसटी महामंडळ ठाणे विभागाने कोकणात जाण्यासाठी ७५ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय...

रसायनी, खोपोली, कर्जतकरांसाठी एनएमएमटीची ‘भंगार’ बससेवा; दररोज बस बंद पडत असल्याने चाकरमान्यांचे हाल

रसायनी, खोपोली, कर्जतकरांसाठी एनएमएमटीच्या परिवहन सेवेच्या भंगार बससेवेमुळे प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत, पावसाळ्यात खिडक्यांना तावदाने नसतात, अनेक बसेसच्या काचा फुटलेल्या आहेत, बसेसचा भयानक...

रायगडातील २९ हजार विद्यार्थ्यांचे अपार आयडी लटकले; आधार कार्डच्या अटीमुळे फटका

विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, प्रवेश प्रक्रियेची माहिती व शैक्षणिक प्रगतीचा तपशील एका क्लिकवर उपलब्ध करून देणारे अपार आयडी कार्ड आधार कार्डच्या अटीमुळे लटकले आहे. रायगडातील तब्बल...

नवी मुंबई विमानतळावरील फेडेक्स हबचे उद्या भूमिपूजन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो टर्मिनलमध्ये उभारण्यात येणाऱ्या फेडेक्स हबचे भूमिपूजन बुधवारी १८ फेब्रुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या विमानतळावरून मालवाहतूक...

रायगडसाठी ५७६ कोटींचा आराखडा

कोकण विभागाच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता तब्बल ५७६ कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत...

माथेरानच्या हेरिटेज नगरपालिका मुख्यालयाची शिंदे गटाकडून तोडफोड; विनापरवानगी सुशोभीकरणाचे काम

माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या हेरिटेज दर्जा असलेल्या मुख्यालयाची शिंदे गटाकडून तोडफोड करण्यात आली आहे. हेरिटेज कमिटीची कोणतीही परवानगी न घेता मुख्यालयाचे सुशोभीकरण आणि नूतनीकरणाचे...

धडधडणाऱ्या हृदयाचा ठाणे ते मुंबई ४० मिनिटांत प्रवास; ज्युपिटर ते गिरगावातील रिलायन्स हॉस्पिटलपर्यंत ग्रीन...

धडधडणाऱ्या एका हृदयाने ठाणे ते मुंबई हा प्रवास अवघ्या ४० मिनिटांत केला आहे. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलपासून धक धक धक धक करीत निघालेले हे हृदय...

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण शूटरसह सात जणांना अटक; हरयाणा, यूपी एसटीएफच्या मदतीने कारवाई

बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर गोळीबार करून पसार झालेला शूटरसह सात जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. हरयाणा व यूपी एसटीएफच्या...

हिंदुस्थानातच तयार होणार राफेलचा ‘हॅमर’; 60 किमीची रेंज, लक्ष्याचा अचूक वेध

हिंदुस्थान आणि फ्रान्स दरम्यान नुकताच 114 राफेल विमानांच्या खरेदीचा करार झाला. त्यानंतर आता उभय देशांमध्ये आणखी एक मोठा संरक्षण करार होणार आहे. हिंदुस्थानने राफेलमध्ये...

सीएसएमटी स्थानकात रुळावर प्रवासी झोपला; ट्रेन येताच सर्वांची धावाधाव

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात सोमवारी दुपारी मद्यपी तरुणाच्या कारनाम्यामुळे सर्वांचीच धावाधाव उडाली. हा तरुण प्लॅटफॉर्मवरून खाली उतरून थेट रुळावर झोपला. तितक्यात त्याच...

होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा; सीएसएमटी आणि एलटीटीतून सावंतवाडीला जादा गाडय़ा

होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाडय़ा धावणार आहेत. शिमगोत्सव काळातील गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष गाडय़ा चालवण्याचा निर्णय...

हा देश आत्मनिर्भर आहे की अमेरिकानिर्भर? काँग्रेसचा सरकारवर हल्ला

हिंदुस्थान-अमेरिका करारावरून काँग्रेसने मोदी सरकारवर आज पुन्हा हल्ला चढवला. ‘हा करार शेतकऱयांच्या उपजीविकेवर घाला घालणारा असून देशाच्या ऊर्जा सुरक्षेशी तडजोड करणारा आहे. अनेक गोष्टींसाठी...

हे करून पहा – सकाळी झोपून उठल्यावर प्या कोमट पाणी

हिंदुस्थानात सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याची पद्धत जुनीच आहे. आयुर्वेदात कोमट पाणी पिणे हा अनेक व्याधींवरील उपाय मानला जातो. मात्र, कोमट पाणी जास्त प्रमाणात...

असं झालं तर… तुमची ट्रेन सुटली तर परतावा कसा मिळेल?

अनेकदा वाहतूककोंडी किंवा इतर कारणांमुळे लोकांची ट्रेन सुटते. काही जणांना ऐनवेळी प्रवास रद्द करावा लागतो. अशा वेळी प्रवाशांना काही प्रमाणात पैसे परत मिळू शकतात. त्यासाठी...

मला या देशात राहायचे आहे! मोदींना आवडते नेते म्हणताना तापसी पन्नूचे वक्तव्य

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे आवडते नेते आहेत,’ असे सांगताना, ‘मला अजूनही या देशात राहायचे आहे,’ असे उद्गार अभिनेत्री तापसी पन्नू हिने काढले. तिच्या...

हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला 36 तासांत अटक; कांजुरमार्ग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

किरकोळ भांडणातून तरुणाची हत्या करून पलायन केलेल्या आरोपीला कांजूरमार्ग पोलिसांनी अवघ्या 36 तासांत अटक केली आणि हत्येच्या गंभीर गुन्ह्याची वेळीच उकल केली. आरोपी रोहित खरात...

उर्मट असला तरी चालेल, पण हिंदू प्लंबर, वायरमनलाच घरी बोलवा! अभिनेते शरद पोंक्षे यांचे...

‘हिंदूंनी हिंदूंसाठीच व्यवसाय करावा. हिंदूंनी अहिंदूंकडून काही खरेदी करू नये. त्यांच्या सेवा घेऊ नयेत. उर्मट असला तरी चालेल पण घरात प्लंबर, वायरमन आणि कारपेंटर...

जेफ्री एपस्टीनची आत्महत्या नव्हे, हत्या झाली! पोस्टमॉर्टमवेळी निरीक्षक असलेल्या फॉरेन्सिक तज्ञाचा दावा

अमेरिकेतील सर्वात मोठय़ा सेक्स स्पँडलचा सूत्रधार जेफ्री एपस्टीन याच्या मृत्यूबद्दल नवी माहिती समोर आली आहे. ‘एपस्टीनचा तुरुंगात झालेला मृत्यू ही आत्महत्या नव्हती तर हत्या...

नवलच! – बसएवढा आाक्टोपस

>> अरुण आाक्टोपस म्हणजे मराठीत अष्टपाद. चार पायांच्या जनावरांना आपण चतुष्पाद म्हणतो. माणूस दोन पायांचा द्विपाद प्राणी, तसा आठ पायांचा आाक्टोपस. हा गिळगिळीत शरीराचा सागरी...

गाथेच्या शोधात- शिव-शक्तीची उपासना कदंबवनप्रियवासिनी

>> विशाल फुटाणे तुळजाभवानी शक्तिपीठ मंदिरापासून अवघ्या आठ-दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगाव (ता. तुळजापूर) येथील प्राचीन महादेव मंदिरात नुकताच चामुंडा देवीच्या मूर्तीवर कोरलेला एक शिलालेख...

पुरातत्व डायरी- दक्षिण काशी- प्रकाशा

>> प्रा. आशुतोष पाटील पुराश्मयुगीन ते पौराणिक असा संदर्भ असणारे पुरातत्त्वीय स्थळ म्हणजे प्रकाशा. तापी, गोमाई आणि पुराणात उल्लेखलेली, पण लुप्त झालेली पुलिंदा या तीन...

ऐकावे जनांचे… – टेड टॉक्समधील चकाकता हिरा

>> अक्षय मोटेगावकर सायमन सिनेक हा लेखक व प्रेरणादायी व्याख्याता. त्याची `TED Talks’ व त्याच्या यूटय़ूब चॅनेलवरील व्याख्याने यशाचा मूलमंत्र देतातच, सोबत तुम्ही ‘काय’ करता...

अभिषेक बच्चनने विकला मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील अलिशान फ्लॅट, 14.5 कोटींची डील

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या वैयक्तीक आयुष्याबरोबरच व्यवहारांमुळेही चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेकने त्याचे मुंबईतील पॉश महालक्ष्मी परिसरातील त्याचे आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट...

Photo – मुंबईत मुलुंडमध्ये मेट्रोच्या पुलाचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना

मुलुंड पश्चिम परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलुंड पश्चिमेकडील बांधकामादरम्यान मेट्रोच्या पिलरचा काही भाग अचानक कोसळला आणि तो खाली जाणाऱ्या रिक्षावर कोसळला....

अभिनेता राम चरणने आपल्या जुळ्या मुलांची काय नावं ठेवली? वाचा…

साउथ इंडस्ट्रीचा गाजलेला अभिनेता चिरंजीवी यांचा मुलगा सुपरस्टार राम चरण फेब्रुवारीच्या सुरुवातीला जुळ्या मुलांचा पिता झाला. त्याची पत्नी उपासना कोनिडेला हिने एक मुलगी आणि...

संबंधित बातम्या