ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

846 लेख 0 प्रतिक्रिया

महायुती सरकारची वित्त आयोगाकडे 1 लाख 28 हजार कोटींची याचना, राज्याने पसरले केंद्राकडे हात

राज्य सरकारला ‘कडकी’ लागल्याने आता वेगवेगळय़ा माध्यमातून निधी गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता निधीसाठी महायुती सरकारने पेंद्र सरकारकडे हात पसरले आहेत. 1...

अमरावतीत पाय ठेवताच मिंध्यांना धक्का, शेकडो महिला कार्यकर्त्या शिवसेनेत

मिंधे गटाला आज अमरावतीमध्ये जोरदार झटका बसला. अमरावतीच्या सांस्पृतिक भवनात मिंधे गटाचा मेळावा सुरू होता. त्या मेळाव्यात शिंदे बोलत असतानाच राजापेठ येथील शिवसेना भवनात...

प्रतीक्षा संपली ! मेट्रो-3च्या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण,बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यान शनिवारपासून...

बहुप्रतीक्षित बीकेसी ते वरळीतील आचार्य अत्रे चौक या भूमिगत मेट्रो-3 मार्गाचा दुसरा टप्पा सुरू होणार असून मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. उद्या, शुक्रवारी सकाळी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात

हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात माहिती व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे...

हिंदुस्थानी महिलांचा विजय; दक्षिण आफ्रिकेला नमवून गाठली अंतिम फेरी

हिंदुस्थानी महिला संघाने तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत साडेसहाशे धावांची लयलूट झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 23 धावांनी पराभव केला. जेमिमा रॉड्रिग्जचे शतक, दीप्ती शर्माची...

चेन्नईने कोलकाता जिंकले; पराभवामुळे गतविजेत्यांचे प्ले ऑफ अडचणीत

आधीच स्पर्धेबाहेर फेकल्या गेलेल्या चेन्नईने गतविजेत्या कोलकात्याचा खेळ खराब करताना थरारक सामन्यात 2 चेंडू आणि 2 विकेटनी विजय मिळवला. चेन्नईच्या विजयामुळे कोलकात्यासाठी प्ले ऑफ...

अखेर रोहित शर्मा कसोटीतून निवृत्त; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाला लाभणार नवा कर्णधार

ऑस्ट्रेलियातील दारुण पराभवानंतरच कर्णधार रोहित शर्माला पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या नेतृत्वाचा आणि आपल्या कसोटी कारकीर्दीचा राजीनामा देणे गरजेचे होते. मात्र कर्णधार आणि फलंदाज...

युवासेना मुंबई समन्वयकपदी राज हेगिष्टे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना मुंबई समन्वयकपदी राज हेगिष्टे यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती...

सीबीआय संचालक प्रवीण सूद यांना एक वर्षाची मुदतवाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या मान्यतेनंतर सीबीआयचे संचालक प्रवीण सूद यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सूद यांची 25 मे 2023...

पाकिस्तानात आणीबाणी, डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानात आणीबाणी जाहीर करण्यात आली असून पंजाब प्रांतातील रुग्णालयांतील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच शैक्षणिक संस्था बंद...

आशा आहे सर्व लवकरच थांबेल -ट्रम्प

हिंदुस्थानच्या सिंदूर ऑपरेशनबद्दल ऐकले. आशा आहे हे सर्व लवकरच थांबेल, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. ओव्हल ऑफिसमध्ये असताना याबाबत समजले....

उत्तरा केळकर यांना ‘अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव’

दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणार कृतज्ञता गौरव पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि 51...

ऊर्जा मंत्रालय, बँका हाय अलर्टवर

सायबर हल्ल्यांचा धोका असून काही वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या होत्या. त्यामुळे हिंदुस्थानातील महत्वाची जबाबदारी असलेल्या सरकारी संस्था तसेच उर्जा मंत्रालय, बँकांसह वित्तीय संस्था तसेच...

सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवल्यास कारवाई

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि हिंदुस्थानने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सोशल मीडियावर काही दिशाभूल करणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता याबाबत दिशाभूल...

स्पॅल्प क्रूज मिसाइल, हॅमर, ब्राम्होस डागली

हिंदुस्थानी लष्कराने स्पॅल्प क्रूज मिसाइल, हॅमर, ब्राम्होस या क्षेपणास्त्रांसह स्पाईस 2000, पोपआय आणि सुदर्शन यांसारख्या बॉम्बगोळ्यांच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यामुळे हिंदुस्थान युद्धभूमीवर...

माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; अश्विनी भिडे-देशपांडे यांना ‘माणिक रत्न’ पुरस्कार

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, नाटय़गीत तसेच भावगीत, भक्तिगीत असे सर्व गीत प्रकार गाणाऱ्या चतुरस्र गायिका माणिक वर्मा यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या 16 मेपासून सुरू होत...

2040 पर्यंत हिंदुस्थानी अंतराळवीर चंद्रावर उतरणार

देशाची पहिली मानवासहित अंतराळ मोहीम ‘गगनयान’ ही देशाच्या अंतराळ तंत्रज्ञानातील वाढत्या आकांक्षांचे प्रतीक आहे. पुढील काही आठवडय़ांमध्ये ‘इस्रो’ आणि ‘नासा’ यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत एक...

ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन

साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त चित्रपटातील ‘श्याम’ची म्हणजे छोटय़ा साने गुरुजींची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते, नाटय़ दिग्दर्शक माधव वझे (89)...

छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक; वीसहून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या करेगुट्टा टेकडय़ांमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज जोरदार चकमक उडाली. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला. यात 20 हून अधिक नक्षलवादी...

मिठी गाळ भ्रष्टाचार प्रकरण; कंपनीच्या दोघा संचालकांना अटक

मिठी नदीतील गाळ उपसा भ्रष्टाचारप्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या एसआयटीने आज भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या कंपनीच्या दोघा संचालकांना अटक केली. केतन कदम आणि जय जोशी...

पुण्यात सहा ठिकाणी प्रात्यक्षिके पार पडली

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिह्यात विधान भवन, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, वनाज औद्योगिक परिसर, तळेगाव, मुळशी या सहा ठिकाणी ‘ऑपरेशन अभ्यास’अंतर्गत मॉकड्रिल यशस्वी पार पडल्याची...

‘लाडक्या बहिणीं’चे पैसे देण्यासाठी महायुती सरकारने केंद्राकडे पसरला पदर; आयोगाच्या प्रतिनिधींची फाइव्हस्टार बडदास्त

राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने ‘लाडक्या बहिणीं’ना देण्यासाठी सरकारकडे निधी शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे मुंबई भेटीवर आलेल्या सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांकडे महायुती सरकारने पदर...

मुंबईत युद्धसरावाचा सायरन वाजला! पालिका, पोलिसांसह विविध दलांचे एकत्रित मॉकड्रिल

पाकिस्तानने केलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत युद्धपरिस्थिती निर्माण झाल्यास अशी परिस्थिती हाताळण्यासाठी आज क्रॉस मैदानावर युद्धसरावाचा सायरन वाजला आणि मुंबई महापालिका, पोलीस, एनडीआरएफ,...

कलिना विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कलिना विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती...

धारावी विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धारावी विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती...

Photo – लाडक्या बहिणींची फसवणूक; शिवसेना महिला आघाडीचा मुंबईत मोर्चा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे येथे लाडक्या बहीणींची सरकारकडून होत असलेली फसवणूक, महिला अत्याचारात झालेली वाढ व महिला सुरक्षा, महिलांसाठी...

Ratnagiri – हल्ला… सायरन वाजताच जखमींच्या मदतीसाठी रुग्णवाहिका धावल्या, रत्नागिरीत मॉकड्रील

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास ही रंगीत तालीम ( मॉक ड्रील ) करण्यात आली. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रंगीत तालीम पार पाडण्यात आली....

Operation Sindoor – छत्तीसगड-तेलंगण सीमेजवळ सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत 26 नक्षलवादी ठार

हिंदुस्थानने एकीकडे दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान धडा शिकवला आहे. तर, दुसरीकडे सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे. छत्तीसगड-तेलंगण सीमेजवळ बिजापूरमध्ये सुरू...

एवोकाडोपेक्षा या गोष्टींमधून मिळतील अधिक पोषक तत्वे

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण झाले आहे आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होतो आणि अनेक आजार आपल्याला घेरु शकतात....

अंघोळ नेमकी कधी करायला हवी सकाळी की संध्याकाळी? वाचा सविस्तर

अंघोळ हा प्रत्येकाच्या दैनंदिन दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे आपल्या शरीरातील घाण काढून टाकली जात नाही तर, अंघोळीचे अनेक फायदे आहेत. उन्हाळ्यात लोक...

संबंधित बातम्या