Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

463 लेख 0 प्रतिक्रिया

शिवडीत झोपडय़ांचे सर्वेक्षण करूनही ओळखपत्रे नाहीत; कंपनीला काळय़ा यादीत टाकण्याची शिवसेनेची मागणी

शिवडी-कॉटनग्रीनमधील प्रभाग क्रमांक 206 मधील पूर्व आणि पश्चिम भागातील काही वस्त्यांचे एसआरएअंतर्गत खासगी कंपनीमार्फत सर्वेक्षण करून ओळखपत्र देण्यात येणार होते. मात्र सर्वेक्षण करूनही कंपनीने...

जात पडताळणी समितीला आधीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार नाही!

जात वैधता प्रमाणपत्रासंबंधी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्य जात पडताळणी समितीला जात वैधता प्रमाणपत्राबाबत आधी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार नाही. समितीने...

पुणे महापालिकेचा कोविड घोटाळा उघड; माजी आरोग्यप्रमुखांसह तिघांवर गुन्हा

कोरोना काळात महापालिकेच्या वारजे येथील रुग्णालयात शासनाने पुरविलेले कोरोना टेस्ट किट, सॅनिटायझर, औषधांची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना विक्री करून 80 ते 90 लाखांची...

खोलीत नाग सोडत पत्नी आणि दोन वर्षीय मुलीची हत्या, आरोपीला अटक

ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे नाग बेडरूममध्ये सोडून पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गुरुवारी...

ताडोबातला वाघ पोचला ओडिशात, वाघिणीच्या शोधात पार केले 2 हजार किलोमीटरचे अंतर

ताडोबातल्या ब्रम्हपुरीमधला वाघ हा थेट ओडिशात पोहोचला आहे. तब्बल 2 हजार किलोमीटरचे अंतर कापत तो ओडिशातील जंगलात पोहोचला आहे. सुरक्षित प्रदेश आणि वाघिणीच्या शोधात...

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम, 13 ओलिसांची सुटका होणार

इस्रायल-हमास युद्धात चार दिवसांची युद्धबंदी लागू झाली असून गाझा पट्टीतून बंदी नागरिकांची सुटका केली जाणार आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुमारे सात आठवडे सुरु...

भायखळय़ामधील इमारतीच्या आगीत 135 रहिवासी बचावले; धुरांचा त्रास झाल्याने 11 जखमी

भायखळा घोडपदेव ‘म्हाडा’ कॉलनीतील 24 मजली इमारतीला आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 135 रहिवासी सुदैवाने बचावले, मात्र धुराचा त्रास झाल्याने 11 जण जखमी...

प्रकाश राज यांना ईडीचे समन्स; 100 कोटी रुपयांच्या गोल्ड स्कीमप्रकरणी होणार चौकशी

तामीळनाडूतील प्रसिद्ध प्रणव ज्वेलर्सच्या तब्बल 100 कोटी रुपयांच्या गोल्ड स्कीम घोटाळय़ाप्रकरणी ईडीने गुरुवारी प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांना समन्स बजावले आहे. प्रकाश राज हे...

पदभरतीच्या मागणीसाठी सावित्रीच्या लेकी उपोषणावर

राज्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. या पदांवर भरती करण्यासाठी पवित्र पोर्टलवर केवळ स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अद्याप पदभरतीची...

अनुदानित शाळेच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी राज्य शासनाची; उल्हासनगर शाळेचा मागवला तपशील

अनुदानित शाळेच्या संपूर्ण कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे, असे उच्च न्यायालयाने बजावले आहे. अनुदानित शाळेची मालमत्ता, बँक खाते, मुदतठेवी या सर्वांचा अचूक...

कर्जफेडीसाठी शेतकऱयांवर अवयव विकण्याची वेळ हे महाराष्ट्राचे दुर्दैव; नाना पटोले यांचा घणाघाती हल्ला

सध्या शेतकऱयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भाजपच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिह्यातील शेतकऱयांनी कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे....

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला हायकोर्टात आव्हान; रिट याचिकेवर 28 नोव्हेंबरला सुनावणी

एलएलबीच्या परीक्षेत मुंबई विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत नववा क्रमांक पटकावलेला विद्यार्थी विद्यापीठाच्याच चुकीमुळे एलएलएमच्या प्रवेश प्रक्रियेबाहेर फेकला आहे. उच्च गुणवत्ताधारक असूनही प्रवेश नाकारल्याने विद्यार्थ्याने उच्च...

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या गुप्तांगात गोळ्या झाडून हत्या

प्रेमात पडलेला माणूस हा देहभान विसरतो असे म्हणतात. एकतर्फी प्रेम असेल तर तो माणूस वेडापिसा झालेला असतो आणि तो वाट्टेल ते करायला तयार असतो....

संबंधित बातम्या