सामना ऑनलाईन
1583 लेख
0 प्रतिक्रिया
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 29 डिसेंबर 2024 ते शनिवार 4 जानेवारी 2025
>> नीलिमा प्रधान
मेष - कामाचा वेग वाढेल
मेषेच्या भाग्येषात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. खोचक बोलण्याचा त्रास सहन करावा लागेल. तुमची अनेक कामे मार्गी लागतील. नोकरीत...
मंथन – स्त्रीवादाला बळ देणारा धीरोदात्त चेहरा!
>> राहुल गोखले
पतीच्या घृणास्पद कृत्यांची बळी ठरलेली, त्याच्या विश्वासघाताची शिकार ठरलेली जेसिल पेलिकॉट. फ्रान्समधील न्यायालयात तिने लैंगिक अत्याचार प्रकरणी लढा दिला. या लढय़ाची जगभरातून...
प्लेलिस्ट – सुन जा दिल की दास्ताँ…
>> हर्षवर्धन दातार
‘LISTEN’ आणि ‘SILENT’ या दोन इंग्रजी शब्दांकडे आपण बारकाईने बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की, सगळी अक्षरं तीच आहेत, फक्त त्यांची...
छोटीशी गोष्ट – नन्नाची यादी!
>> सुरेश वांदिले
“कंटाळा आलाय गं फार,’’ तेजोमयी, अलेक्झा गोर्जीला म्हणाली. ती काही उत्तर देण्याच्या आधीच, अलेक्झांडरकडे वळून तेजोमयीने विचारलं.
“अलेक्झू, तुला नाही आला कारे कंटाळा?’’...
प्रयोगानुभव – गूढस्य कथा : रम्या
>> पराग खोत
मानवाचा अमानवीय शक्तीशी असलेला वैचारिक झगडा असा बाज असलेले हे नाटक. तर्काच्या आधारावर यशस्वी ठरणारे ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ हे रहस्यमय नाटक...
मुद्रा – ‘वेगवान’ प्रवासाची रेसर
>> वर्णिका काकडे
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत नावारूपाला आलेली अभिनेत्री मनीषा केळकर आता फॉर्म्युला फोर कार रेसर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावत आहे. तिच्या...
प्रेरणेच्या पायवाटा – बालसाहित्यिकांची भरारी
>> डॉ. अनिल कुलकर्णी
पुण्यात काही दिवसांपूर्वी एका बाल साहित्य महोत्सवाचे उद्घाटन भावार्थ व संवादतर्फे आयोजित केले होते. आराध्या नंदकर, साची भांड व पालवी मालुंजकर...
सृजन संवाद – असाही एक पर्याय!
>> डॉ. समिरा गुजर जोशी
लंकादहनाचे संकट उपस्थित झाल्यावर रावणाने बोलावलेल्या सभेमध्ये रावणाच्या सर्वच सेनापतींनी आपल्याला रामाची भीती नाही. आपण त्याला सहज हरवू शकतो, असे...
नववर्षाच्या स्वागतासाठी दापोली मुरुडला पर्यटकांची पसंती; सुमद्रकिनारे गर्दीने फुलले
दापोली तालुक्यातील मुरूड हे पर्यटकांचे आकर्षण आहे. सलग लागलेल्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची पावले दापोली मुरुडकडे वळत आहेत. 2024 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी...
Manmohan Singh Funeral – निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून सरकारने मनमोहन सिंग यांचा अपमान केला,...
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग पंचत्वात विलीन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पण अंत्यसंस्कारावरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर मोठा आरोप केला आहे. निगमबोध...
संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमधील मूक मोर्चातून आक्रोश; धनंजय मुंडेंची हकालपट्टी करा, आंदोलकांची मागणी
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालवयावर धकडला. या मूक मोर्चातून...
मुंबईला विषारी धुरक्याचा वेढा! दिवसभर सूर्यदर्शन नाही, दृश्यमानता घटली
शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या प्रदूषणाचा आता कहर होण्यास सुरुवात झाली असून विशेषतः दक्षिण मुंबईसह शहर आणि पश्चिम उपनगरला आज अक्षरशः विषारी धुरक्याचा...
मराठी माणसांवरील हल्ले, मुजोरी खपवून घेणार नाही! शिव विधी व न्याय सेनेचा इशारा
भाजपचे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर अमराठी, परप्रांतीयांची मराठी माणसांवर मुजोरी तर वाढली आहेच, पण त्याचबरोबर मराठी माणसांवरील हल्लेही वाढले आहेत. मात्र सरकार कोणाचेही असो,...
वैमानिक तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराला जामीन
वैमानिक सृष्टी तुली हिच्या आत्महत्या प्रकरणात तिचा प्रियकर आदित्य पंडितला शुक्रवारी दिंडोशी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. सृष्टी मरोळ येथे भाडय़ाच्या घरात राहत होती....
बांधकामांची धूळ रोखण्यासाठी मिस्ट कॅनॉन तंत्रज्ञानाचा वापर; सर्व 24 विभागांमध्ये पाण्याची फवारणी सुरू
शहरात बांधकाम आणि रस्ते कामांमधून उडणाऱ्या धुळीमुळे वाढलेले प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने आता अत्याधुनिक ‘मिस्ट कॅनॉन’ संयंत्राद्वारे पाणी फवारणीचे काम सुरू केले आहे. सर्व 24...
रोहितच्या पूल शॉटवर ऑस्ट्रेलियन्स क्रिकेटपटू बरसले
रोहित शर्मा चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावांतही 3 धावांवर बाद झाल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठू लागली आहे. ऑस्ट्रेलियन्ससह इंग्लंडच्या आजी-माजी क्रेकेटपटूंनी रोहितच्या शॉट...
राजापुरात आढळला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा, पर्यटकांची गर्दी; शिवप्रेमींना उत्सुकता
राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे शिवकालीन ऐतिहासिक ठेवा आढळला आहे. या ऐतिहासिक ठेव्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा ठेवा पाहण्यासाठी या ठिकाणी सध्या गर्दी होत...
हरियाणा स्टिलर्स-पाटणा पायरेट्स अंतिम झुंज
अखेरच्या रेडपर्यंत ब्लड प्रेशर वाढविणाऱ्या थरारक उपांत्य लढतीत राहुलने केवळ तीन खेळाडूंच्या साथीने गगन गौडाची अव्वल पकड करत हरियाणा स्टिलर्सने यूपी योद्धाजचे कडवे आव्हान...
ड्रीम इलेव्हनने मारली बाजी
ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमी, चर्चगेट संघाने दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या वतीने माहुल येथे आयोजित केलेल्या ड्रीम इलेव्हन कप या 12 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे...
बॉशचे संस्मरणीय पदार्पण
दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा पहिला डाव 211 धावांत गुंडाळून हिंदुस्थानची धाकधूक आणखीन वाढवली. पण ही कसोटी पदार्पणवीर कार्बिन बॉशसाठी संस्मरणीय ठरलीय. त्याने पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर...
हिंदुस्थानवर दबाव वाढवण्यासाठी विराट टार्गेट; रवी शास्त्रीनी ऑस्ट्रेलियन्स मीडियाला सुनावले
ऑस्ट्रेलियन संघात पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टसला खांद्याने धडक दिल्याच्या प्रकरणाचा वापर ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी विराट कोहलीला टार्गेट करण्यासाठी करत आहे. मीडियाच्या प्रतिक्रियांमधून ऑस्ट्रेलियन संघावर बॉर्डर-गावसकर...
हिंदुस्थानी महिलांची विजयाची हॅटट्रिक; तिसऱ्या सामन्यातही विंडीजचा उडवला धुव्वा
हिंदुस्थानच्या महिला संघाने टी-20 मालिकेत वेस्ट इंडिज महिला संघाला धूळ चारल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेतही ‘व्हाईट वॉश’ देताना त्यांचा धुव्वा उडवला आहे. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात...
दुसऱ्याच दिवशी हिंदुस्थान बॅकफूटवर; फॉलोऑन टाळण्यासाठी 111 धावांची गरज
स्टीव्हन स्मिथच्या विक्रमी शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावांचा डोंगर उभारल्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली या दिग्गज फलंदाजांनी पुन्हा एकदा घोर निराशा केली. परिणामतः...
आरव भारद्वाज ‘बालवीर’ पुरस्काराने सन्मानित
वयाच्या दहाव्या वर्षी मणिपूर ते दिल्ली आणि राष्ट्रीय शांतता आणि एकात्मतेसाठी आणि कारगील विजयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कारगील युद्धस्मारक (लडाख) ते राष्ट्रीय...
अनेक समस्यांवर औषधी गुळवेल शरीरासाठी फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर…
आयुर्वेदानुसार गुळवेलचा रस हा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. सध्याच्या खराब जीवनशैलीमुळे शरीरात अनेक होर्मोनल बदल होत असतात. त्यामुळे अनेक समस्या होण्याची शक्यता असते. त्या...
बीड जिल्ह्यात महादेव अॅपच्या माध्यमातून अब्जावधींचा घोटाळा, मलेशियापर्यंत कनेक्शन; सुरेश धस यांचा खळबळजनक दावा
भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची आज भेट घेतली. या भेटीनंतर आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक दावा केला आहे. महादेव अॅपच्या माध्यमातून...
मनमोहन सिंग आज आपल्यामध्ये नाहीत, त्यामुळे ही अस्वस्थता…; शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी पुण्यात...
हिमाचलमध्ये 226 रस्ते बंद
प्रचंड बर्फवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशात 226 रस्ते बंद करण्यात आले आहेत. यात तीन राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत खद्राला येथे 5 सेमी, पुह...