सामना ऑनलाईन
428 लेख
0 प्रतिक्रिया
Saif Ali Khan Discharged : पाच दिवसांनी सैफ अली खानला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानला लिलावती रुग्णालयातून आज मंगळवारी डिस्जार्ज मिळाला आहे. सैफ अली खानला रुग्णालयातून घरी घेऊन जात असताना त्याच्यासोबत पत्नी करीना कपूरही...
मथुरेच्या बांकेबिहारी मंदिरात भाविकांची गर्दी उसळली, दोन महिलांची प्रकृती खालावली
मथुरा येथील ठाकुर श्रीबांकेबिहारी मंदिरात सोमवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी उसळली होती. दरम्यान, दोन महिला भाविकांची यावेळी प्रकृती खालावली. मंदिरात उपस्थित डॉक्टरांच्या पथकाने प्राथमिक...
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात एलन मस्कने केली ती खूण; व्हिडीओ व्हायरल, प्रचंड ट्रोल
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता आणि हिंदुस्थानी वेळेनुसार सोमवारी रात्री 10.30 वाजता शपथविधी सोहळा...
Saif Ali Khan: ‘सैफ’ला रुग्णालयात नेणाऱ्या ‘त्या’ रिक्षाचालकाला मिळाले बक्षीस
सैफ अली खानवर (Saif Ali Khan) 16 जानेवारीला मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याला एका रिक्षातून लीलावती रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्या रिक्षाचालकाला...
सायबर चोरट्यांचा फसवणूकीचा नवा फंडा, बँक कर्मचारी बनून 2.80 कोटींचा घातला गंडा
सायबर चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून सामान्यांची फसवणूक करण्यासाठी चोरटे नवनवी शक्कल लढवत असतात. आता बंगळुरुमध्ये सायबर फसवणुकीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आले.बंगळुरुच्या एका व्यक्तीला...
धक्कादायक ! 1 वर्षाच्या मुलीवर कुत्र्यांनी केला हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू
बीकानेर जिल्ह्याच्या छत्तरगड क्षेत्रामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्याने एक वर्षाच्या मुलीवर हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलीच्या अंगावर...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षा कंपनीचा ठेका रद्द
श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समिती आवश्यकतेनुसार आऊटसोर्सिंग पद्धतीने कुशल, अर्धकुशल व अकुशल कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक असल्याने विहित प्रक्रिया राबवून ई-निविदा राबविण्यात आली होती....
ग्राहक आयोगाने तडजोड घडवून आणली… अन् 16 शेतकऱ्यांना मिळाले 30 लाख 40 हजार !
शेतकऱ्याचा शेतात काम करताना आणि इतरत्र अपघाती मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या नुकसानभरपाईसाठी सुनावणीसाठी आलेल्या प्रकरणात जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्षा...
खेळाडूंच्या ब्लेझरप्रकरणी ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुंनी स्वतःच समिती नेमली
खेळाडूंना आखूड ब्लेझर शिवल्याच्या प्रकरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आधिसभेत गठीत झालेली समिती डावलून कुलगुरूंनी स्वतःच्या अधिकारात प्रशासकीय समिती नेमून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा...
शहापूरजवळ दुरुस्ती व्हॅनचा डिझेल पाइप फुटल्याने घातपाताचा कट उघड, मोठा रेल्वे अपघात टळला
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा मोठा घातपात घडवण्याचा कट आज सुदैवाने उधळला गेला. अज्ञात समाजकंटकांनी मध्य रेल्वेच्या मुख्य रेल्वे मार्गावर शहापूरजवळील आटगाव-तानशेत रेल्वे स्थानकांदरम्यान ट्रॅकवर...
अजमेरहून परतणाऱ्या तीन भाविकांचा अपघाती मृत्यू, ट्रकला धडक दिल्याने भीषण दुर्घटना
अजमेर दग्र्याचे दर्शन घेऊन पालघरला परतणाऱ्या भाविकांच्या कारला गुजरात अंकलेश्वर येथे आज पहाटे भीषण अपघात झाला. यात तीन भाविकांचा मृत्यू झाला असून चौघेजण गंभीर...
कल्याण, डोंबिवलीत महारेरा घोटाळा, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची मागणी
कल्याण-डोंबिवलीतील बोगस महारेरा प्रकरणे चव्हाट्यावर आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने पालिकेने इमारतींवर हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे. मात्र बेकायदा इमारतींचे बांधकाम सुरु असतांना वॉर्ड ऑफिसर झोपले...
आशा आहे की आजची रात्र आपली सुरक्षित जाईल, लॉस एंजेलिस आग प्रकरणी प्रियांका चोप्राची...
कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये सध्या भयंकर अवस्था आहे. येथील जंगलात लागलेल्या आगीने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जंगलात पसरत असलेल्या आगीमुळे लोकांना घर सोडून...
पुनर्वसनात पती-पत्नीला दोन घरे मिळणार नाहीत, हायकोर्टाचा निर्वाळा; स्वतंत्र झोपडीचा दावा फेटाळला
पती-पत्नीच्या दोन झोपडय़ा असल्या तरी पुनर्वसनात ते दोन घरांसाठी दावा करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
न्या. संदीप मारणे यांच्या एकल...
मुंबईत घर मिळण्याची गिरणी कामगारांची आशा पल्लवित, वरळीतील पाच एकरचा भूखंड महापालिकेकडेच राहणार
वरळीतील सेंच्युरी मिलचा पाच एकरचा भूखंड महापालिकेने आदित्य बिर्ला समूहाला द्यावा हा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या भूखंडावर गरीबांसाठी...
दिवसा इमारतीची रेकी, रात्री चोऱ्या; चोरट्य़ाने फोडले अनिवासी हिंदुस्थानी नागरिकाचे घर
अनिवासी हिंदुस्थानी आणि एका खासगी पेट्रोलियम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयाच्या घरी घरफोडी केल्याप्रकरणी एकाला खार पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. दीपक खबळे असे त्याचे नाव आहे. तो...
माहीम परिसरात लावलाय ट्रॅप, चालकांकडून पैसे घेण्यासाठी वाहतूक पोलिसाची जोरदार वसुली
माहीमच्या शितलादेवी परिसरात वाहतूक पोलिसाकडून जोरदार वसुली सुरू आहे. नियमानुसार ई-चलान करण्याऐवजी तो वाहतूक पोलीस कर्मचारी सर्रास तोडपाणी करीत आहे. जशी दंडाची रक्कम त्या...
कल्याण-डोंबिवलीतील दहा इमारतींना दिलासा, नियमनाच्या अर्जावर निर्णय होईपर्यंत कारवाई करू नका- हायकोर्ट
कल्याण-डोंबिवलीतील दहा इमारतींना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या इमारतीतील रहिवाश्यांनी बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर निर्णय होईपर्यंत संबंधित इमारतींवर कोणतीही...
पुढच्या मोर्चात कराड-मुंडेंची प्रॉपर्टी जाहीर करणार – सुरेश धस
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या विरोधात यापुढे मोर्चा असेल तिथे वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांची प्रॉपर्टी जाहीर करणार, असा इशारा आज आमदार सुरेश...
पैसे नको, न्याय द्या! सूर्यवंशी कुटुंबीयांनी सरकारची 10 लाखांची मदत धुडकावली
माझ्या निरपराध मुलाचा पोलिसांनी जीव घेतला आहे. पोलीस कोठडीत सोमनाथला अमानुष मारहाण करणाऱ्या सर्व पोलिसांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री माझे लाडके भाऊ आहेत...
धनंजय, पंकजा मुंडेंनी माझी साडेतीन कोटींची जमीन हडपली, सारंगी महाजन यांचा खळबळजनक आरोप
कृषीमंत्री धनंजय मुंडे व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी माझी साडेतीन कोटी रुपये किमतीची जमीन हडप केल्याचा खळबळजनक आरोप दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी...
10 लाख बक्षीस असलेल्या 2 जहाल महिला नक्षलवाद्यांची शरणागती
दहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी आज शस्त्र खाली ठेवून शरणागती पत्करली. शामल झुरु पुडो ऊर्फ लीला (36) आणि काजल मंगरु...
आई दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुरु झाली, त्यानंतरचा व्हिडीओ पाहून व्हाल भावूक
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्या तान्हुल्याला दूध आणण्यासाठी एक आई ट्रेनमधून खाली उतरते. दरम्यान रेल्वे सुरु होते आणि महिला त्या...
धक्कादायक! आठ वर्षाच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
बंगळुरुमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. वर्गात शिक्षिकेला वही दाखवत असताना अचानक खाली कोसळली...
तुमचं महत्त्व जाणून घ्या…मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानच्या पोस्टने वेधलं लक्ष
अभिनेत्री तेजश्री प्रधान गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती.मात्र अचानक या मालिकेतून तेजज्ञीने एक्झिट घेतली आणि...
आधी डोक्याला खाज, मग तीन दिवसाने टक्कल…बुलढाण्यात विचित्र आजाराने नागरिकांमध्ये घबराट
बुलढाण्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावातील लोकांना अचानक जास्त केस गळण्याची समस्या वाढली. ही समस्या एवढी वाढली की,ही परिस्थिती...
अक्षय कुमारचा ‘स्काय फोर्स’ वादाच्या भोवऱ्यात, प्रसिद्ध लेखकाने दिला अल्टिमेटम
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा अपकमिंग सिनेमा स्काय फोर्स वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाबाबत एका प्रसिद्ध लेखकाने सिनेनिर्मात्याला कोर्टात खेचण्याची भाषा केली आहे. हा...
रस्ते अपघातातील जखमींना दीड लाख रुपयांपर्यंत मिळणार कॅशलेस उपचार – नितीन गडकरी
केंद्र सरकारने रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी मोठी घोषणा केली आहे. रस्ते अपघाताबाबात सरकारने नवीन योजना सुरू केली असून त्याला कॅशलेस ट्रिटमेण्ट असे नाव...
चॅटजीपीटीच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर स्फोट, धक्कादायक माहिती आली समोर
अमेरिकेतील लास वेगास येथील ट्रम्प हॉटेलच्या बाहेर सायबर ट्रकमध्ये झालेल्या स्फोटाबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या स्फोटाच्या नियोजनासाठी चॅटजीपीटीचा वापर करण्यात आल्याचे...
तर धुम्रपान सोडेन….आमिर खानने मुलाच्या ‘लव्हयापा’ सिनेमासाठी केला अनोखा संकल्प
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आपला मुलगा जुनैद खानचा अपकमिंग सिनेमासाठी एक्सायटेड आहे. मुलाला सिल्व्हर स्क्रिनवर चमकताना तो पाहू इच्छित आहे. जुनैद आता दिवंगत...