सामना ऑनलाईन
1192 लेख
0 प्रतिक्रिया
हाँगकाँगमध्ये 7 इमारतींना भयंकर आग, 44 जणांचा होरपळून मृत्यू तर 300हून अधिक बेपत्ता
हाँगकाँगमध्ये ताई पो येथे अनेक इमारतींना भयंकर आग लागल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी घडली आहे. या आगीत 44 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 300हून...
शिष्यवृत्तीची परीक्षा आता 22 फेब्रुवारीला नवीन वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा 8 फेब्रुवारीऐवजी 22...
मुंबई बनली गॅस चेंबर! दिल्लीवर मात; हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ श्रेणीत
मुंबई शहर आणि उपनगरांना सलग चौथ्या दिवशी गंभीर प्रदूषणाचा विळखा कायम राहिला. राजधानी दिल्लीपेक्षा मुंबईची हवा ‘गंभीर’ श्रेणीत पोहोचली आणि शहर जणू ‘गॅस चेंबर’...
कचऱ्याच्या दुर्गंधीत लोकांनी आणखी किती दिवस घुसमटायचे? कांजूर डम्पिंगवरून हायकोर्टाने सरकारला झापले
कांजूर डम्पिंग ग्राऊंडमुळे मानवी वस्तीवर होणाऱ्या परिणामावरून मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला फटकारले. दुर्गंधीत लोकांनी किती दिवस घुसमटायचे? आणखी किती दिवस टोलवाटोलवी सुरू...
युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांना लाभ देण्यास नकार, अग्निवीरच्या आईची हायकोर्टात याचिका
जम्मू आणि कश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूरदरम्यान सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या सैनिकाच्या नातेवाईकांना पूर्ण लाभ नाकारल्याने अग्निवीरच्या आईने हायकोर्टात धाव घेतली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानकडून...
अशोक चव्हाण भाकरी खातात का नोटा; मिंध्यांनी भाजपला डिवचले
‘आदर्श’ घोटाळा करून भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये पवित्र झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे ‘भाकरी खातात का नोटा’ असे हिणवत मिंध्यांनी भाजपला डिवचले. भोकरमध्ये मिंधे...
1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे! मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य
आमदारकीचे 21 तारखेला मतदान होते. 18 तारखेला लक्ष्मी दारोदार फिरली. 1 तारखेला रात्री बाहेरच खाटी टापून झोपा, लक्ष्मी येणार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य शिंदे...
101 वे मराठी नाट्य संमेलन बोरिवलीला?
101वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन पुठे होणार हे लवकरच समजेल. नाटय़ परिषदेच्या बोरीवली शाखेला हा मान मिळण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भातील बोलणी सुरू...
सीएसएमटी आंदोलन प्रकरण : आंदोलक रेल्वे कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई का नाही? मध्य रेल्वे मार्गावरील...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या मुद्दय़ावर मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. लाखो प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर...
म्हाडाच्या घरांसाठी अपात्र गिरणी कामगारांना दिलासा, 31 डिसेंबरपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करता येणार
म्हाडाच्या घरांसाठी अपात्र ठरलेल्या गिरणी कामगार आणि वारसांना आता कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत विशेष मुदत देण्यात आली आहे. याबाबतचे निर्देश आज...
रेल कामगार सेनेच्या ऐतिहासिक विजयाचे उद्धव ठाकरेंकडून कौतुक, भायखळा, परळ इन्स्टिटय़ूटमधील विजयी उमेदवारांनी घेतली...
मध्य रेल्वेच्या भायखळा आणि परळ मेपॅनिकल इन्स्टिटय़ूटमध्ये रेल कामगार सेनेने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विजयी उमेदवारांचे भरभरून कौतुक केले....
मेट्रो प्रकल्पांसाठी 500 कोटींचे कर्ज, निधी वितरणात ठाणे जिल्ह्याला झुकते माप
मुंबई महानगर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळय़ासमोर ठेवत नगर विकास विभागाने दहिसरपासून मीरा रोड, ठाणे-कल्याणपर्यंतच्या सुमारे विविध मार्गांवरील नऊ मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीसाठी सुमारे...
अर्ध्या मुंबईत 3 आणि 4 डिसेंबरला 15 टक्के पाणीकपात
तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी 2750 मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. यासाठी साधारणतः 24 तासांचा...
राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूवर कोसळला बास्केटबॉलचा खांब, वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
हरयाणात दोन दु:खद घटना घडल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर बास्केटबॉल खेळणाऱ्या खेळाडूचा अंगावर खांब पडून मृत्यू झाला आहे. ही घटना रोहतकमधील लखन माजरा गावात घडली...
Ratnagiri News – मुंबई-गोवा महामार्गावर टॅंकर उलटला, केमिकल रस्त्यावर पसरल्याने हातखंबामध्ये वाहतूक ठप्प
मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे एक टॅंकर पलटी होऊन बुधवारी सकाळी अपघात झाला. हा टॅंकर कीटकनाशकाचे केमिकल घेऊन निघाला होता. अपघातानंतर केमिकल रस्त्यावर पसरले आहे....
सोनखेड ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकास 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
सोनखेड पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने चक्क ठाण्यातच तक्रारदाराकडून 5 हजारांची लाच घेण्याचा प्रताप केल्याने त्याला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. पकडण्यात आलेल्या सहाय्यक...
Delhi Bomb Blast – बॉम्बस्फोट प्रकरणी तपास यंत्रणेची मोठी कारवाई, दहशतवादी उमरचा साथीदार...
दिल्ली कार स्फोट प्रकरणात तपास यंत्रणेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या स्फोटातील मुख्य आरोपी आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी डॉ. उमर याचा फरिदाबादचा धौज...
छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला प्रारंभ
ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्याच्या वेढय़ातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी काही मावळ्यांसह किल्ले विशाळगड गाठला. त्या थरारक रणसंग्रामाचा अनुभव घेण्यासाठी येथील एनसीसी गट मुख्यालय यांच्या वतीने...
बंद बंगल्यात चोरी; लाखोंचा ऐवज लंपास, कोपरगाव कोळगाव थडीतील घटना
कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या चोरींमध्ये आता कोळगाव थडीतील घटनेची भर पडली आहे. सिव्हिल इंजिनिअर प्रमोद धामणे यांच्या बंद बंगल्यात शनिवारी (दि. 22...
सरसकट कर्जमाफीचे आश्वासन हवेत! खासदार सुप्रिया सुळे यांची टीका
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले ‘सरसकट कर्जमाफी’चे आश्वासन अद्यापि पूर्ण न झाल्याने ‘यही समय है, सही समय है’ ही टॅगलाईन नेमकी कधी...
कोल्हे–विखे वाद जाहीर सभेत चव्हाट्यावर
कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्येच खरी लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून, भाजप आणि अजित पवार गट यांच्यातील राजकीय तणाव आता सार्वजनिक पातळीवर पोहोचला आहे....
अनगर नगरपंचायत निवडणुकीचा आज फैसला
सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अनगर नगरपंचायत निवडणुकीतील नगराध्यक्ष निवडणुकीबाबत जिल्हा न्यायालयात उद्या (दि. 26) अंतिम सुनावणी होणार आहे. दरम्यान, मोहोळ नगरपरिषद व मैंदर्गी...
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा विजय! कोपरगाव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका न्यायालयाने केली मान्य
कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये एका राजकीय पक्षाच्या नगराध्यक्षपद व नगरसेवक पदांसाठी दाखल उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याबाबत जिल्हा न्यायालयात दाखल अपीलावर सुनावणी झाली....
टीईटी पेपरफुटी प्रकरण, मुख्य सूत्रधार भाजप पदाधिकाऱ्याचा भाऊ
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार आरोपी महेश गायकवाड हा भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांचा भाऊ असल्याचे...
गुन्हे वृत्त – भाचीची विक्री करणाऱ्या मामा-मामीला अटक
नात्याला काळिमा फासल्याची घटना सांताक्रुझ परिसरात घडली. मामाने चक्क आपल्या भाचीची विक्री केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांना वाकोला पोलिसांनी अटक केली....
बिबटय़ांच्या उपासमारीला सरकार जबाबदार, वाघवर्धिनी संस्थेचा आरोप
बिबटे जंगल सोडून मानवी वस्त्यांमध्ये घुसण्याच्या घटना वाढल्या आहेत. पुरेसे खायला मिळत नसल्याने भुकेने कासावीस होऊन बिबटे भक्ष्याच्या शोधार्थ जंगलाबाहेर पडत आहेत. वन्य प्राण्यांच्या...
रूपारेलमधील गैरसोयींमुळे विद्यार्थी हैराण, लेक्चरचा खेळखंडोबा, अस्वच्छता, तांत्रिक समस्या वाढल्या; युवासेनेची कॉलेजवर धडक
माटुंगा येथील रूपारेल महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सध्या गैरसुविधांचा सामना करावा लागत आहे. अनियमित व्याख्याने, वर्गखोल्या आणि पायाभूत सुविधांच्या समस्या, अस्वच्छ स्वच्छतागृहे, बंद लिफ्ट-पंखे, पाणी पुरवठय़ाचा...
बिनविरोध उमेदवार निवडीसाठी दबाव लोकशाही मूल्यांच्या विरोधात, सुप्रिया सुळेंचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र
राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी नगराध्यक्षांसह सदस्यही बिनविरोध निवडून आल्याचे प्रकार घडले आहेत. यावेळी हे प्रकार जास्त प्रमाणात दिसत आहे. हे...
परभणीत भाजपचा शक्तिपात! चार नगर परिषदेत अध्यक्षपदाचा उमेदवारच मिळाला नाही
>> सुरेश जंपनगिरे
जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ढोल बडवणाऱ्या भाजपला जिल्हय़ातील महत्त्वाच्या चार नगर परिषदेसाठी अध्यक्षपदाचा उमेदवारच मिळाला नाही. जिल्हास्तरीय पदाधिकाऱयांमध्ये असलेली बेदिली, कार्यकर्त्यांवर...
उठाबशांमुळे नाहक बळी गेलेल्या आशिकाच्या मृत्यूची चौकशी, हायकोर्ट रजिस्ट्रारचे पोलिसांना आदेश
शाळेत यायला उशिर झाला म्हणून पाठीवर दप्तर ठेवून शंभर उठाबशा काढायला लावल्याने सहावीत शिकणाऱया आशिका या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन...























































































