सामना ऑनलाईन
1875 लेख
0 प्रतिक्रिया
Flight Bomb Threat – पुन्हा विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी, विस्ताराच्या विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
काही दिवसांपासून सातत्याने विमानांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच आज गुरुवारीही जर्मनीच्या फ्रँकफर्टहून मुंबईला येणाऱ्या विस्ताराच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे....
सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा लॉरेन्स बिश्नोईला मेसेज, व्यक्त केली खास इच्छा
एकिकडे बॉलीवूडचा दबंग सलमान खान याला बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आली असताना आता सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत...
Mumbai News – मुंबई विमानतळावर 1.25 कोटींचे सोने जप्त, दोन प्रवाशांना अटक
मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. एअर इंटेलिजन्स युनिटने दोन प्रकरणात 1.25 कोटींच्या सोन्यासह दोघांना अटक केली आहे. दोघांविरोधात सीमा शुल्क...
Israel Hamas War – अंगावर काटा आणणारे भयाण चित्र! गाझामध्ये भटके कुत्रे तोडताहेत बेवारस...
इस्त्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन वर्ष उलटले आहे. मागच्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर युद्धाची ठिणगी पडली. तेव्हापासून दोघांमधील संघर्ष...
Photo – पारंपारिक लूकमध्ये श्रद्धा कपूरने वेधले चाहत्यांचे लक्ष
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या स्त्री 2 सिनेमाच्या यशामुळे चर्चेत आहे. अशातच श्रद्धाने पारंपारिक पोशाखात फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये...
नायजेरियामध्ये पेट्रोल टँकरचा भीषण स्फोट, 94 जणांचा मृत्यू तर 50 जण जखमी
नायजेरियामध्ये मंगळवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. राज्याच्या माजिया शहरात पेट्रोलने भरलेल्या टँकरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 94 लोकांचा मृत्यू झाला...
Bhool Bhulaiyaa 3 – ‘हरे राम हरे राम’ गाण्यात दिलजीत-पिटबुलचा अनोखा स्वॅग, तर कार्तिकचा...
अक्षय कुमारचा सिनेमा 'भूल भुलैया' 2007मध्ये टायटल ट्रॅक येताच म्युझिक चॅनलवर चांगलेच गाजले होते. त्यावेळी प्रत्येकाच्या हातात युट्युब आणि फोनमध्ये म्युझिक अॅप्स आजच्या सारखे...
Latur News – पॅरोलवर आलेल्या आरोपीने पत्नीला गोळी घालून ठार मारले
खुनाच्या आरोपात जेलमध्ये असलेला आरोपी पॅरोलवर आला असताना पॅरोल संपण्याच्या एक दिवस आधी बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पत्नीला गोळ्या घालून ठार केल्याची घटना घडली...
Dapoli News – परतीच्या पावसाचा धुमाकूळ, भात शेतीचे प्रचंड नुकसान
दापोलीत परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू असून या परतीच्या पावसाने भात तसेच नागलीचे उभे पिक आडवे केल्याने पिकाची नासाडी झाली आहे. मेहनत करून हातातोंडाशी आलेले...
चोरों का राजा! 10 बायका, 6 गर्लफ्रेंड अन् मज्जानी लाइफ, अखेर क्राइममास्टरचं बिंग फुटलंच
बिहारच्या सीतामढीमध्ये एका चोराची अनोखी कहाणी समोर आली आहे. हा चोर 5 स्टार हॉटेलमध्ये थांबतो. त्याला महागड्या गाड्या आणि विमानाने फिरण्याची हौस एवढेच नाही...
आणखी एका विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी, बंगळुरुला जाणारे विमान दिल्लीत उतरवले
गेल्या दोन दिवसांत विमानांना बॉम्बने उडविण्याची धमकी येत आहे. त्यानंतर आजही दिल्लीहून बंगळुरुला जाणाऱ्या अकासा एअरलाइन्सच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली. त्यानंतर तत्काळ दिल्लीच्या...
हमासच्या आणखी एका कमांडरचा खात्मा, इस्रायलच्या सैनिकांवरील ड्रोन हल्ल्याचा होता मास्टरमाईंड
इस्त्रायल-हमासच्या युद्धामुळे मध्यपूर्व भागात परिस्थिती बिकट होत चालली आहे. इस्रायलच्या सैन्याने (IDF) आता मोठा दावा केला आहे. हमासचा उत्तरी गाझा यूएवी कमांडर महमूद अल...
Baba Siddique Murder Case – हल्लेखोरांनी युट्यूबवर व्हिडीओ पाहून गोळी झाडण्याचा केला होता सराव!...
अजित पवार गटाचे नेते व माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्याकांडाबाबत आता मुंबईच्या गुन्हे शाखेने मोठी माहिती दिली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा पूर्ण...
आरोप गंभीर… हिंदुस्थानने तपासात सहकार्य करावं; हिंदुस्थान-कॅनडाच्या वादात अमेरिकेची उडी
हिंदुस्थान आणि कॅनडाच्या वाढत्या वादात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या आरोपांवर अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे. कॅनडाने केलेले आरोप गंभीर...
Photo – निळ्या रंगाच्या साडीत भूमी पेडणेकरचा हटके लूक, अनोख्या स्टाईलमध्ये नेसली साडी
बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे भूमी पेडणेकर. तिच्या कारकिर्दीत कमी सिनेमे केले मात्र जे केले ते खूप गाजले. त्या सिनेमांद्वारे भूमी इंडस्ट्रीत आपलं नाव...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची बनावट तिकिटं विकणाऱ्याला अटक, लाखोंची केली कमाई
पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची बनावट तिकिटे विकल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. हा कॉन्सर्ट दिलजीतच्या 'दिल-लुमिनाटी टूर'चा एक भाग असून तो...
एलियन्सच्या शोधात NASA ची नवी मोहीम ‘मिशन युरोपा’; मिशनबद्दल जाणून घ्या…
नासाने एलियन्सच्या शोधात नवीन मोहीम हाती घेतली आहे. युरोपावर लपलेल्या विशाल महासागरात जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी नासाने यान रवाना केले आहे. गुरू ग्रहावर पोहोचल्यानंतर युरोपा...
अतिआत्मविश्वासात राहू नका, राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सूचना
हरयाणात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी नेत्यांना अतिआत्मविश्वास टाळावा, अशी सूचना दिला...
शाहरुखची ‘फौजी’ मालिका 35 वर्षानंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधीपासून होणार सुरु
बॉलीवूडचा ‘किंगखान’ शाहरुख खान याची आयकॉनिक मालिका 'फौजी' 35 वर्षानंतर पुन्हा सुरु होत आहे. 'फौजी 2' या वर्षी दूरदर्शनवर सुरु होणार असून विकी जैन...
इस्त्रालच्या सैन्य तळावर हिजबुल्लाहचा मोठा हल्ला; 4 सैनिक ठार तर, 58 जखमी
इस्रायल आणि लेबनॉनमधल्या हिजबुल्लाह या संघटनेमधला संघर्ष पेटला आहे. हिजबुल्लाहने इस्त्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. ज्यामध्ये 4 इस्त्रायली सैनिक ठार झाले असून...
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सांस्कृतिक सभागृहाला झुडपांचा विळखा, परभणी जिल्ह्यातील कळगाव ग्रामस्थांची तक्रार
>> सुरेश जंपनगिरे
पूर्णा तालुक्यातील कळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाला काटेरी झुडपांचा विळखा पडला आहे. सभागृहाचे बांधकाम अतिशय निकृष्ट...
दिल्लीत दिवाळीत फटाक्यांवर बंदी कायम, आतिशी सरकारने जारी केले आदेश
दिल्लीकरांना यंदाची दिवाळीही फटाक्यांशिवाय साजरी करावी लागणार आहे. दिल्लीत दिवाळीत फटाक्यांवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. दिल्लीच्या प्रदूषण नियंत्रण समितीने दिल्लीत सर्व प्रकारच्या फटाक्यांची...
आई-वडील विनवण्या करत होते मात्र त्यांना दया आली नाही, जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू
सोमवारी दिंडोशीला ओव्हरटेक करण्यावरुन झालेल्या वादात एका तरुणाला बेदम मारहाण झाली. मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. मुलाला वाचविण्यासाठी आई-वडील विनवण्या करत होते मात्र जमावाला दया...
नरेंद्र मोदींनी जाहीर केलेली ‘मेक इन इंडिया’ योजना ठरली ‘फेक इन इंडिया’ – जयराम...
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी 2014 मध्ये ‘मेक इन इंडिया’ची घोषणा नेहमीसारखे गाजावाजा करून केली होती. नरेंद्र मोदींनी तेव्हा चार उद्दिष्टे ठरवली होती. पण दहा वर्षांत...
Nobel Prize in Economics: डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन यांना अर्थशास्त्रातील...
रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने अर्थशास्त्र क्षेत्रातील 2024 चा नोबेल पुरस्काराची नुकतीच घोषणा केली आहे. हा पुरस्कार अमेरिका आणि ब्रिटेनमधील डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन...
रत्नागिरीत खेर्डी पानवाडीत मिंधेंना झटका, कार्यकर्त्यांनी हाती बांधले शिवबंधन
दापोली शहराला लागूनच असलेल्या खेर्डी गावाच्या पानवाडीने कार्यरत मिंधे गटाची साथ संगत सोडत वाडी प्रमुख विनेश विश्राम बर्जे यांच्यासह संपुर्ण पान वाडीने आपल्या असंख्य...
दसऱ्याला नवऱ्याने घेतली नाही नवीन साडी, संतापलेल्या पत्नीने उचलले टोकाचे पाऊल
झारखंडमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. दसऱ्याला नवऱ्याने साडी घेऊन दिली नाही म्हणून संतापलेल्या एका महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक...
तीन तास रेल्वे उशिरा धावल्याने वकिलाने ठोठावला ग्राहक मंचाचा दरवाजा, तीन वर्षाने मिळाला न्याय
रेल्वे गाड्या उशिराने धावणे हे काही हिंदुस्थानियांसाठी नवीन नाही. त्यात अर्धा एक तास गाड्या उशीरा धावणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र जबलपूरमधून...
नाशिकला पोहोचण्यापूर्वीच मोठा धमाका होणार! मुंबई हावडा मेल बॉम्बने उडवण्याची धमकी
मुंबईहून न्यूयॉर्कला निघालेल्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी दिल्यानंतर आता मुंबई हावडा मेलला टाईम बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. सकाळी चारच्या सुमारास ऑफ कंट्रोलला हा...
महिन्याभराने सापडला बेपत्ता पायलटच्या मृतदेह, गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्याजवळ कोसळले होते हेलिकॉप्टर
हिंदुस्थानच्या तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर गेल्या महिन्यात कोसळले होते. गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडडली होती. या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या हिंदुस्थानच्या...