सामना ऑनलाईन
हिंदी सक्ती बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
गेल्या दोन दिवसांत सत्ताधारी पक्षाने अनेक ‘भेटीगाठी’ घेतल्यानंतरच पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचे परिपत्रक काढल्याची पोलखोल आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी...
बीड पुन्हा हादरले; प्रदूषणाविरोधात लढणाऱ्या महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीच्या कारणावरून करण्यात आलेल्या अमानुष हत्येच्या घटनेतून बीड जिल्हा सावरत नाही तोच शुक्रवारी केवळ डीजेचा आवाज कमी करा, असे...
मंत्री अतुल सावेंना दणका, मुख्यमंत्र्यांनी कामे रोखली; नांदेड जिल्ह्यातील 7 कोटी 25 लाख रुपयांच्या...
महायुती सरकारचा गाडा आखणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता अॅक्शन मोडवर आले आहेत. आतापर्यंत शिंदे गट आणि अजितदादा गटाच्या मंत्र्यांना धाकात ठेवून त्यांच्या मनमानी कारभाराला...
मोदींच्या घरकुल योजनेत साडेचारशे कोटींचा घोटाळा; मिंधेंच्या सत्ताकाळात कंत्राटदारांच्या तिजोऱ्या भरल्या! बदलापुरात आठ लाखांचे...
>> सागर कदम
मिंधेंच्या सत्ताकाळात कंत्राटदारांच्या तिजोऱया कशा भरल्या जायच्या याचे ढळढळीत उदाहरणच बदलापुरात समोर आले आहे. पंतप्रधान आवास योजनेतून बदलापूरमध्ये 2 हजार 298 घरे...
अपघातग्रस्त रुग्णांना एक लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार
राज्यात अपघातग्रस्त रुग्णांना एक लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच आयुष्यमान...
महाराष्ट्रातील विकासकामे ठप्प होणार; बिले थकली, आधी पैसे द्या नाहीतर कामे बंद करू, ठेकेदार...
कोरोनासारख्या महामारीच्या काळातदेखील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठी ठेकेदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांनी आमची बिले कधीही न थकवता वेळेत दिली. मात्र तिजोरीत...
25 एप्रिलला ‘फुले’ येणार
ब्राह्मण संघटनांच्या आक्षेपामुळे वादाच्या भोवऱयात सापडलेला बहुचर्चित ‘फुले’ चित्रपट अखेर 25 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. जातीव्यवस्था निर्मुलन आणि स्त्री शिक्षणाकरिता आयुष्य वेचणाऱया महात्मा ज्योतिराव...
शिक्षकांना ‘ड्रेस कोड’
राज्यातील सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांप्रमाणे ड्रेस कोड लागू करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी केली. सध्या शालेय शिक्षकांनी पेहराव कसा करावा, याकरिता...
डॉ. मॅथ्यू सॅम्युअल यांचे निधन, हृदयाचा जादूगार हरपला
हिंदुस्थानातील ऑन्जिओप्लास्टीचे जनक अशी ओळख असलेले विख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. मॅथ्यू सॅम्युअल कालारिकल यांचे आज निधन झाले. चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात अल्पशा आजारावरील उपचारादरम्यान त्यांनी...
मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर 7 किमी लांब रांगा, सलग सुट्ट्यांमुळे चाकरमानी बाहेर पडले फिरायला
शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस सलग सुट्टय़ा आल्याने अनेकांनी कुटुंबकबिल्यासोबत बाहेर फिरण्याचा बेत आखला खरा, पण त्यांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूककोंडीने तब्बल...
सामना अग्रलेख – सुप्रीम कोर्टाला टाळे लावायचे काय?
मणिपूरवरील चर्चेला दोन वर्षे परवानगी न देणारे लोकसभा व राज्यसभेचे सर्वाधिकारी संसदेच्या अधिकारांवर बोलतात तेव्हा आश्चर्यच वाटते. संसदेत विरोधी पक्षनेत्याचा ‘माईक’ तो बोलत असताना...
लेख – अमेरिका-चीन आर्थिक युद्ध आणि भारत
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
चीन-अमेरिका व्यापार युद्ध दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. चीनची आर्थिक क्षमता प्रचंड आहे. मात्र एवढे नक्की की, अमेरिकेशी सुरू केलेल्या युद्धामुळे चीनचे...
वेब न्यूज – एरिया 51
>> स्पायडरमॅन
जगभरात सर्वात जास्त चर्चा जर कशाची होत असेल तर ती एरिया 51 ची असे म्हणायला हरकत नाही. अमेरिकेच्या नेवाडात वाळवंटाच्या मध्ये असलेल्या भू...
ठसा – शकुंतला खटावकर
>> विठ्ठल देवकाते
कबड्डीचं मैदान गाजवणाऱया आणि सातासमुद्रापार महाराष्ट्राबरोबरच हिंदुस्थानचाही डंका वाजवणाऱया मराठमोळय़ा कबड्डीपटू शपुंतला खटावकर यांना महाराष्ट्रातील ऑस्कर समजला जाणारा या वर्षीचा राज्य शासनाचा...
अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा हिट-अँड-रनमध्ये मृत्यू, कुटुंबावर दुखाचा डोंगर
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील एका हिंदुस्थानी वंशाच्या विद्यार्थिनीचा अमेरिकेत हिट अँड रनच्या घटनेत मृत्यू झाला आहे. व्ही. दीप्ती, असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती...
आपल्याच मंत्र्याला फडणवीसांचा दणका, अतुल सावे यांच्या मंजूर कामांना स्थगिती; कारण काय?
महायुती सरकारमध्ये सध्या स्थगिती सत्र सुरु आहे. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस हे मिंधे आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांना धक्का देत आल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र...
पोलिसांचा वापर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय, उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
"आता मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. पण लहानपणापासून मी शिवसेनेची वाटचाल पाहत आलोय. राजकीय हाणामारी होत असतात आणि त्या झाल्याच पाहिजेत. हाणामारी म्हणजे दंगली म्हणत...
वक्फवरील नेमणुका आणि मालमत्तांमध्ये हस्तक्षेप करू नका, कायद्यातील वादग्रस्त तरतुदींबाबत सात दिवसांत खुलासा करा;...
अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने मंजूर करून घेतले. मात्र अनेक राज्यांतून विरोध होत असतानाच सुधारित वक्फ कायद्यातील वादग्रस्त...
पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला विरोध; शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांकडून हिंदीपेक्षा मराठी भाषेच्या प्रसाराची गरज
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याऐवजी मराठी भाषेच्या प्रसाराची जास्त गरज आहे. त्यासाठी इंग्रजीसह इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण गांभीर्याने दिले जात आहे की...
देशात मुस्लिमांच्या विरोधात, सौदी–दुबईत मात्र पाहुणचार, ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
हिंदुस्थानात असताना सतत मुस्लीम समाजाच्या विरोधात बोलायचे. परंतु पश्चिमी देश सौदी अरब आणि दुबईत गेल्यानंतर मात्र मुस्लीम नेत्यांकडून पाहुणचार घ्यायचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी...
सामना अग्रलेख – युद्ध किती लांबणार?
ट्रम्प त्यांच्या व्यापार धोरणाला ‘अमेरिका फर्स्ट’चा मुखवटा चढवीत आहेत, तर चीनदेखील आपल्या भूमिकेला राष्ट्राभिमानाचा रंग देत आहे. ट्रम्प आणि शी जिनपिंग हे दोघेही हटवादी...
लेख – काटेकोर न्याय ते संपूर्ण क्षमाशीलता
>> श्रीनिवास बेलसरे
ख्रिस्ती धर्माचा आध्यात्मिक प्रवास हा काटेकोर न्यायाच्या आग्रहापासून ते थेट विनाशर्त क्षमाशीलतेपर्यंतचा आहे. कारण माणसात सकारात्मक बदल हा शिक्षेने नाही तर प्रेमाने...
जाऊ शब्दांच्या गावा – चावडी आणि चोल्ट्री कोर्ट
>> साधना गोरे
शीर्षकातला ‘चोल्ट्री कोर्ट’ शब्द वाचून लगेच गुगलला विचारू नका. थोडं थांबून लेख तर वाचा... जगात औद्योगिकीकरणाने अवतार घ्यायच्या आधी सगळीकडेच ग्रामसंस्कृती अस्तित्वात...
देशातील महागाईला मोदी जबाबदार, कर्नाटकात केंद्र सरकारविरोधात आंदोलन
देशात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती शंभरीपार गेल्या आहेत. सोन्याचा भाव लाखाच्या घरात गेला आहे, या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार...
पश्चिम बंगालमधील 26 हजार शिक्षकांना तात्पुरता दिलासा, नवीन भरती होईपर्यंत शिकवा
पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने 26 हजार अवैध शिक्षकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. नवीन निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शिक्षकांना काम...
कश्मीर हा भारताचाच भाग, हिंदुस्थानने पाकिस्तानला ठणकावले
कश्मीर हा भारताचाच भाग आहे. पाकिस्तानचा कश्मीरवर कोणताही अधिकार नाही, अशा कडक शब्दांत हिंदुस्थानने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर...
न्यायालय राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाहीत, उपराष्ट्रपती धनखड सुप्रीम कोर्टाच्या निकालावर नाराज
राष्ट्रपती आणि राज्यपाल यांनी सरकारच्या कोणत्याही विधेयकाला तीन महिन्यांच्या आत मंजुरी देणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला होता. या निर्णयावर...
नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस’साठी 31 जुलैचा अल्टिमेटम, नानाप्रेमींचे ठिय्या आंदोलन
मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, शिक्षणमहर्षी आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार नाना शंकरशेट यांचे नाव 31 जुलैपूर्वी मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्या, अन्यथा टर्मिनसमध्ये घुसून...
सोलापुरात शिवसैनिकांनी नितेश राणेंना कोंबड्याचे चित्र दाखवले!
‘आला रे आला कोंबडीचोर आला’ अशा जोरदार घोषणा देत भाजपचे मंत्री नितेश राणेंना शिवसैनिकांनी कोंबडीचे चित्र दाखवत विरोध केला, तर सात रस्ता परिसरात स्वागतासाठी...
कैलास मानसरोवर यात्रा लवकरच सुरू होईल
गेल्या पाच वर्षांपासून बंद पडलेली कैलास मानसरोवर यात्रा लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जायसवाल यांनी गुरुवारी दिली. भारत आणि...