सामना ऑनलाईन
पुन्हा हिमयुग येण्याचा धोका
जगात बदलत्या हवामानामुळे ऋतुचक्रातही पूर्णपणे बदल झाले आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंमध्ये बदल झाले असून अवकाळी पाऊस, उन्हाळ्यात थंडी तर हिवाळ्यात गरमी...
स्थलांतरितांना पकडून द्या, वाट्टेल तेवढी फ्री बीअर मिळवा; अमेरिकन बारची वादग्रस्त ऑफर
अमेरिकेतील इडाहो राज्यातील ‘ओल्ड स्टेट सॅलून’ नावाच्या प्रसिद्ध बारने एक विचित्र ऑफर दिली आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडून द्या, वाट्टेल तेवढी फ्री बीअर मिळवा, अशी...
ऋषभची नक्कल, ‘कांतारा’तील देवतेला म्हणाला भूत; रणवीर सिंहवर नेटकरी भडकले
दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ चित्रपट सुपरहिट झाला. अलीकडेच आलेला त्याचा ‘कांतारा चॅप्टर 1’ ही गाजला. ‘कांतारा’ची गोष्ट कर्नाटकमधील तुलू समाजाच्या देवांवर आधारित आहे....
आयुष पोर्टलने पकडल्या 41 हजार खोट्या जाहिराती, गंभीर आजारांवरील उपचारांचा चमत्कारी दावा
एकीकडे आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीतील उपचारांची मागणी वाढत आहे, तर दुसरीकडे भ्रामक जाहिरातींचे आव्हान आरोग्य मंत्रालयासमोर उभे ठाकले आहे. देशात दररोज अशा 230 पेक्षा जास्त...
‘शोले’ मूळ शेवटासह पुन्हा पडद्यावर, ‘इफ्फी’मध्ये रमेश सिप्पी यांनी व्यक्त केला आनंद
हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर चित्रपट ‘शोले’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे. मात्र या वेळी मूळ क्लायमॅक्ससह म्हणजे मूळ शेवटासह शोले प्रदर्शित केला जाणार आहे....
एआय टीचर सोफीला विचारा कोणताही प्रश्न, बारावीच्या विद्यार्थ्याने बनवला रोबोट
उत्तर प्रदेशाच्या बुलंदशहर येथील एका बारावीच्या विद्यार्थ्याने भल्याभल्या टेक एक्सपर्टला थक्क करणारी कामगिरी केली आहे. त्याने एआय रोबोट तयार केला आहे. हा रोबोट फक्त...
फक्त 1850 रुपयांत विमान प्रवासाची संधी
सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा विमान प्रवास करता यावा, म्हणून एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या मासिक पे- डे सेलची घोषणा केलेली आहे. या शानदार ऑफरमध्ये देशांतर्गत आणि...
एका दिवसात चांदी 9 हजारांनी महागली
या वर्षात सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. मात्र, दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर सोने आणि चांदीचे दर स्थिर...
37 हजार वर्षांपूर्वीच्या काटेरी बांबूचे जीवाश्म
मणिपुरच्या इंफाळ खोऱ्यात चिरांग नदीकाठी वैज्ञानिकांना एक थक्क करणारा शोध लागला आहे. तब्बल 37,000 वर्षे जुना काटेरी बांबूचं जीवाश्म वैज्ञानिकांना सापडले. या जीवाश्मावर प्राचीन...
अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, चार जणांचा मृत्यू
अमेरिकेतील कॅलिपहर्नियातील स्टॉकटन येथे गोळीबाराची घटना घडली आहे. एका बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. सॅन...
‘सेन्यार’मुळे थायलंड- मलेशियात हाहाकार
दक्षिण-पूर्व आशियामध्ये आलेल्या ‘सेन्यार’ उष्णकटिबंधीय चक्रीवादळामुळे विक्रमी पाऊस झाला असून, या महाभीषण नैसर्गिक आपत्तीने संपूर्ण प्रदेशाला हादरवून सोडले आहे. विशेषतः इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर हाहाकार...
सामना अग्रलेख – रवींद्र चव्हाणांची सुपारी, नक्की काय होणार?
जोपर्यंत वर मोदी-शहा असे दोघे बसले आहेत, तोपर्यंत आमचा कोणी बालही वाकडा करणार नाही हा मिंधे गटाचा भ्रम आहे. मोदी-शहा व त्यांचा भाजप कोणाचाच...
दिल्ली डायरी – विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील का?
>> नीलेश कुलकर्णी
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत निराशाजनक पराभव पत्करावा लागल्याने इंडिया आघाडीच्या गोटात नैराश्याचे वातावरण असले तरी विरोधकांना अंतर्गत मतभेद विसरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निराशा...
विज्ञान रंजन – नेमेचि येती…
>> विनायक
बुद्धिमान असलेला माणूस नावाचा प्राणी अनेकदा ‘बेभरवशाचं’ वर्तन करतो. म्हणजे ‘उद्या नक्की भेटूया’ असं सांगणारे आयत्या वेळी काही खरं-खोटं कारण सांगून गुंगारा देऊ...
Raj Bhavan Renamed Lok Bhavan – नाव बदलण्यापेक्षा मानसिकता बदलणे जास्त महत्त्वाचे, एमके स्टॅलिन...
केंद्रीय गृह मंत्रालयाने २५ नोव्हेंबर रोजी देशभरातील सर्व राजभवनांचे लोकभवन आणि सर्व राज निवासांचे लोकनिवास असे नामकरण करण्याचे निर्देश जारी केले. सर्वात आधी हे...
इंडोनेशिया, थायलंड, मलेशियात भूस्खलन आणि पुराचा कहर, ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू
दक्षिणपूर्व आशियात मुसळधार पावसामुळे भयंकर पूर आणि भूस्खलनच्या घटना घडल्या असून, यात ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इंडोनेशिया, थायलंड आणि मलेशिया या...
बाजार समितीकडून विधी मंडळाला कोलदांडा, भ्रष्ट्राचारी कारभारामुळे सभापती- सचिव गोत्यात
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहारांवर विधिमंडळाने दिलेल्या कठोर आदेशांना बाजार समितीकडून कोलदांडा दाखवण्यात आला आहे. सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश असूनही १२...
SIR वर चर्चा झाली नाही तर संसदेचे कामकाज चालू देणार नाही, समाजवादी पक्षाचा सरकारला...
हिवाळी अधिवेशनात एसआयआरवर (SIR) चर्चा झाली नाही तर, संसदेचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा समाजवादी पक्षाने रविवारी केंद्र सरकारला दिला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या...
छत्तीसगडमधील ३६ नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण, २७ जणांवर होतं ६५ लाख रुपयांचे बक्षीस
छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यापैकी २७ जणांवर ६५ लाख रुपयांचे बक्षीस होते. याचबद्दल बोलताना दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय म्हणाले की,...
मोदी सरकार लोकशाही आणि संसदीय परंपरा नष्ट करू इच्छित आहे – गौरव गोगोई
लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी रविवारी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पक्ष लोकशाही, संसदीय परंपरा आणि शिष्टाचार नष्ट करू...
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, ISI शी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला दहशतवादविरोधी कारवाईत मोठे यश मिळाले आहे. स्पेशल सेलने तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे सर्व दहशतवादी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संबंधित...
आधार बदलणार… यूपीआय सोपं होणार! 1 डिसेंबरपासून नवीन नियम
येत्या 1 डिसेंबरपासून देशात अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. 1 डिसेंबर 2025 पासून लागू होणाऱया नियमांमध्ये नवीन आधारकार्ड, यूपीआय, सॅलरी, पेन्शन, टॅक्स नियम,...
एचपी सहा हजार कर्मचाऱ्यांना काढणार
गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील मोठ्या टेक कंपन्या धडाधड कर्मचारी कपात करत आहेत. आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) मुळे या नोकऱया कपात केल्या जात आहेत. या यादीत...
ग्राहकांची मागणी वाढल्याने आयफोन 17 महागणार
सप्टेंबर महिन्यात लाँच झालेला आयफोन 17 महाग होण्याची शक्यता आहे. लाँच झाल्यापासून आयफोन 17 सीरिजमधील फोनला ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. लाखो फोन हातोहात विकले...
खासगी रॉकेटचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण!
देशातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 चे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. हे रॉकेट खासगी अंतराळ कंपनी स्कायक्रूट एरोस्पेसने बनवले...
धरमजी माझ्यासाठी सर्वस्व होते! हेमा मालिनी यांची भावुक पोस्ट
बॉलीवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी अखेर सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. धरमजी माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांच्या...
आता कर्ज घेणे होणार सोपे, आरबीआयने व्रेडिट स्कोअरसाठी जारी केल्या नव्या गाईडलाईन
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. जे लोक व्रेडिट कार्डचा वापर करतात किंवा बँकेकडून लोनसाठी अर्ज करतात, त्यांच्यासाठी आरबीआयने...
लगीनघाई! नव्या वर्षात फेब्रुवारीपासून ‘शुभ मुहूर्त’
पुढील वर्षी लग्न करण्याचा विचार करणाऱ्या तरुणाईंसाठी शुभ मुहूर्ताची यादी समोर आली आहे. नवीन वर्षाची सुरुवात शुभ कार्यासाठी थोडी मंद असेल. याचे कारण म्हणजे...
टेस्लाच्या कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ
अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनीने हिंदुस्थानात मोठा गाजावाजा करत आपल्या कंपनीचे वाय मॉडेल लाँच केले, परंतु या कारच्या किमती भरमसाट आणि...
यंदा चारधाम यात्रेत 50 लाख भाविक पोहोचले
उत्तराखंडमधील प्रसिद्ध चारधाम यात्रेतील बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होताच या वर्षीची चारधाम यात्रा अधिकृतरीत्या बंद झाली. यंदा 50 लाखांहून अधिक भाविकांनी चारधाम यात्रा केली....






















































































