ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3124 लेख 0 प्रतिक्रिया

भाजपवाल्यांनो तयार रहा, आता आम्ही हायड्रोजन बॉम्ब फोडणार; मोदींना तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही!...

‘माधोपुरामध्ये आम्ही फक्त ऍटम बॉम्ब दाखवला होता. भाजपवाल्यांनो, तयार राहा. आता आम्ही हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे. तुमच्या मतचोरीचे सत्य देशासमोर आल्याशिवाय राहणार नाही,’ असा...

लोकांना मूर्ख बनवू शकतो तोच खरा नेता, गडकरींचे सत्याचे बोल

‘राजकारणात मनापासून खरं बोलण्याला मनाई आहे. तिथं हौशे, नवशे, गवशे आहेत. त्यातला जो कोणी लोकांना व्यवस्थित मूर्ख बनवू शकतो, तोच खरा नेता,’ हे सत्य...
supreme court

बिहारसारख्या मोठ्या राज्यात फक्त 120 प्रकरणांमध्येच आक्षेप? मतदार यादी फेरतपासणीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला...

बिहारसारख्या इतक्या मोठ्या राज्यात केवळ 120 प्रकरणांमध्येच आक्षेप येत आहे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगाने ठरवलेली प्रक्रिया ही मानक असून ती पाळली गेली...

ऐरोली, बेलापूरमधील 76 हजार दुबार मतदार यादीतून वगळा, निवडणूक आयोगाचे नोंदणी अधिकाऱ्यांना निर्देश

नवी मुंबईच्या ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील मतदार याद्यांमध्ये असलेल्या 76 हजार दुबार नावांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या दुबार नावांमुळे आगामी...

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात निराश कंत्राटदाराची आत्महत्या, सरकारी थकबाकीचा दुसरा बळी

राज्य शासनाने हजारो कोटी रुपयांची बिले थकवून ठेवल्याने कंत्राटदारांमध्ये नैराश्य पसरले आहे. काही दिवसांपूर्वी हर्षद पाटील या तरुण कंत्राटदाराने शेतामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली...

पासपोर्ट, व्हिसा बनावट असेल तर सात वर्षे तुरुंगवास, 10 लाखांचा दंड; नवीन परकीय नागरिक...

नवीन परकीय नागरिक स्थलांतर विधेयक 2025 चे कायद्यात रूपांतर झाले असून हा कायदा आता देशभरात लागू झाला आहे. या कायद्यांतर्गत बनावट पासपोर्ट आणि व्हिसा...

सामना अग्रलेख – मोदींचे सरपटणारे विदेश धोरण!

मोदी यांना सततच्या विदेश पर्यटनाची चटक लागली आहे. त्यासाठी भारताची परकीय चलनाची गंगाजळी रसातळाला गेली आहे. पुन्हा इतके करून एकही देश ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी...

लेख – शेती हा संकटांनी भरलेला उद्योग!

>> सनत्कुमार कोल्हटकर शेती उद्योग हा जागतिक स्तरावरच संकटांनी भरलेला उद्योग आहे. शेतीतील गुंतवणूक आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यांची सांगड बघता इतर उद्योगांपेक्षा हा उद्योग...

ठसा – प्रा. हरेराम त्रिपाठी

>> महेश उपदेव संस्कृतच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे, हिंदुस्थान दर्शन आणि न्यायशास्त्रातील विद्वान म्हणून ओळखले जाणारे आणि नागपुरातील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा....

धनखड यांनी उपराष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान सोडले, इंडियन नॅशनल लोकदलप्रमुखांच्या फार्महाऊसमध्ये स्थलांतरित

आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास महिनाभराने जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. आज सायंकाळी ते उपराष्ट्रपतींचे निवासस्थान रिकामे करून दक्षिण...

मराठ्यांचा ओबीसीत समावेश कराल तर मुंबई जाम करू, छगन भुजबळांचा इशारा

मराठा समाजाला ओबीसींच्या कोटय़ातून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ओबीसी नेत्यांची आज राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मराठय़ांना...
supreme court

देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलच मिळणार, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यास विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली, त्यामुळे देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलच मिळणार आहे. देशवासीयांना इथेनॉलमुक्त पेट्रोलचा पर्यायही मिळायला...

उच्च न्यायालयात 10 टक्केही महिला न्यायाधीश नाहीत, नियुक्त्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून ठराव मंजूर

देशातील उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये महिला न्यायाधीशांचे प्रमाण 10 टक्क्यांहून कमी असल्याचे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या...

जीएसटीच्या नव्या प्रस्तावामुळे 2 लाख कोटींचा महसूल बुडणार?

जीएसटी दररचनेच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधक शासित राज्यांनी केंद्राच्या या प्रस्तावावरून तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या नव्या प्रस्तावामुळे...

यूपीआयद्वारे 24 लाख कोटींचे व्यवहार

यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसने ऑगस्टमध्ये 20 अब्जाहून अधिक व्यवहारांचा टप्पा ओलांडला. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली...

वैष्णोदेवी यात्रा सातव्या दिवशीही स्थगित

कटरा येथे मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे माता वैष्णोदेवी यात्रा आज सातव्या दिवशीही स्थगित ठेवण्यात आली. रियासी जिह्यात वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले....

पंजाबच्या पुरात 29 जणांचा मृत्यू

अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये पंजाबमध्ये 29 जणांचा मृत्यू झाला. या नैसर्गिक आपत्तीचा 2.56 लाख लोकांना फटका बसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. 23 पैकी 12...

जीएसटीद्वारे सरकारच्या तिजोरीत 1 लाख कोटी

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत जाणाऱ्या महसुलात साडेसहा टक्क्यांची वाढ झाली असून तब्बल 1.86 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत....

अमेरिकेची टपाल सेवा अखेर पूर्णपणे बंद

अमेरिकी सीमा शुल्क विभागाने जारी केलेल्या नव्या नियमांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आता ही...

सुनील वाडेकर यांचे निधन

लोकमान्य नगर परिसरातील ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेनेचे समन्वयक सुनील वाडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन भाऊ, बहीण...

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सरकारी बंगला केला रिकामी

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सरकारी बंगला रिकामी केला आहे. पदाचा राजीनामा दिल्यानंतर सहा आठवड्यांनंतर ते दक्षिण दिल्लीतील छतरपूर भागात असलेल्या एका खाजगी फार्महाऊसमध्ये...

मी मेलो तरी चालेल, पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही – मनोज जरांगे पाटील

मी मेलो तरी चालेल, पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात...

नरेंद्र मोदी मते चोरून बिहारमध्ये निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत – मल्लिकार्जुन खरगे

नरेंद्र मोदी मते चोरून बिहारमध्ये निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेने सतर्क राहिले पाहिजे, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते...

निवडणूक आयोगाशी संगनमत करून भाजपचे दोन नेते लोकशाही नष्ट करू इच्छितात – तेजस्वी यादव

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निघालेली मतदार हक्क यात्रेचा समारोप बिहारमधील पाटण्यातील गांधी मैदानात झाला. या समारोपाच्या कार्यक्रमात राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष...

भूस्खलन, ढगफुटी आणि पूर; हिमाचल प्रदेश आपत्तीग्रस्त राज्य घोषित

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलन, ढगफुटी आणि पूर यामुळे मोठं नुकसान झालं आहे. यातच हिमाचल प्रदेशाला अधिकृतपणे 'आपत्तीग्रस्त राज्य' म्हणून घोषित करण्यात आले...
प्रातिनिधिक फोटो

कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळला, परिसरात शोधमोहीम सुरू

जम्मू-कश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील मेनधर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) पाकव्याप्त कश्मीरमधून (PoK) आलेल्या दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु हिंदुस्थानी लष्कराने हा प्रयत्न हाणून पाडला...

ट्युबलाईटचा प्रकाश कमी झाला तर? ‘हे’ करून पहा

घरातील टय़ुबलाईटचा प्रकाश काही महिन्यांनंतर कमी होतो. ट्युबलाईट जुनी झाल्यावर किंवा तिच्या आतील फॉस्फरस कोटिंग खराब झाल्यावर टय़ुबलाईटचा प्रकाश कमी होतो. चोक खराब झाल्याससुद्धा...

असं झालं तर… लॅपटॉपचा कीबोर्ड खराब झाला तर…

नवीन लॅपटॉप खरेदी केल्यानंतर त्याचा कीबोर्ड लवकर खराब झाल्यास फार चिंता करण्याची गरज नाही. त्यासाठी सोपे उपाय या ठिकाणी देत आहोत. जर तुमच्या लॅपटॉपचा कीबोर्ड...

बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण...

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यावर सरकार अद्याप कोणताही तोडगा काढू शकलेले नाही. मंत्रिमंडळ उपसमितीची आजची बैठकही...

जिनपिंगशी सूर जुळले… मोदींचे चीन चीन चू!

काँग्रेसच्या चीन नीतीवर सातत्याने टीका करणारे, गलवान संघर्षानंतर चिनी वस्तूंवर बहिष्काराची भाषा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ‘चीन चीन चू’ करू लागले आहेत....

संबंधित बातम्या