ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4662 लेख 0 प्रतिक्रिया
dadaji-bhuse

देवाभाऊंच्या राज्यात ना कायदा ना सुव्यवस्था; दादा भुसे यांच्या पोलीस ऑपरेटरचा कारनामा, खंडणीसाठी पान...

राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयातील पोलीस ऑपरेटर चंद्रशेखर दराडे याने अन्य तिघांसह एका पान टपरीवाल्याचे अपहरण करून खंडणी उकळली आहे. हा प्रकार...

पिंजाळ नदीवर पूल बांधण्याची मागणी 15 वर्षांपासून दुर्लक्षित, ‘सामना’तील फोटोवर विधानसभेत चर्चा

पालघर जिह्यातील विक्रमगडमधील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून पिंजाळ नदीतून टायर-टय़ूबवर बसून शाळेत जावे लागते. या सर्व विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे. पिंजाळ नदीवर पूल बांधण्यासाठी...

सोनू सूदचा मदतीचा हात, शेतकऱ्याला बैलजोडी देणार

लातूरच्या हाडोळतीच्या गरीब शेतकऱ्याजवळ कामासाठी बैल जोडी नसल्याने स्वतःलाच नांगराला जुंपल्याचा फोटो ‘सामना’त प्रसिद्ध होताच अभिनेता सोनू सूद याने संबंधित शेतकऱयाला बैलजोडी देणार असल्याचे...

मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला काळीज असेल तर बघू पाझर फुटतोय का?

ल घ्यायला पैसे नसल्याने स्वतःला नांगराला जुंपून घेणाऱ्या अंबादास पवार या शेतकऱ्याची व्यथा काय आहे, त्याचा व्हिडीओ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी...

मोदींची प्रतिमा उंच… उंच! राष्ट्रपती कट आणि आऊट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नुकत्याच गोरखपूरच्या दौऱ्यावर होत्या. भाजपने ठिकठिकाणी पोस्टर लावून त्यांचे स्वागत केले. हे पोस्टर लावताना देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदाचा साधा सन्मानही राखला...

नोटाबंदीनंतर आता ‘वोटबंदी’, बिहारमध्ये 2 कोटी लोक मतदानापासून वंचित?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मत टक्क्याचा संशयकल्लोळ कायम असतानाच आता बिहारमध्ये मतदार संख्येत घोळ होण्याची चिन्हे आहेत. बिहारमधील सुमारे 2 कोटी मतदारांवर ‘वोट बंदी’ची टांगती...

अकरावी प्रवेश प्रक्रियेत 3 लाख प्रवेश निश्चित

अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्यात आत्तापर्यंत 3 लाख 2 हजार 61 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यापैकी दोन लाख 31 हजार 456 विद्यार्थ्यांनी ‘कॅप’ अंतर्गत...

Ind Vs Eng 2nd Test – शाब्बास शुभमन!

>> संजय कऱ्हाडे कसोटी सामने जिंकण्यासाठी लढवय्या वृत्ती आवश्यक असते असं मी काल म्हटलं आणि नेमपं तेच कप्तान गिलने दाखवून दिलं. संयम, जिगर आणि हार...

सामना अग्रलेख – अंबादास पवार, मु. पो. लातूर

महाराष्ट्रातील सध्याचे राज्यकर्ते शेतकऱ्यांचे दुश्मन आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी निवडणुका जिंकल्या, पण सत्ता मिळाल्यानंतर ते याविषयी बोलायला तयार नाही. या वर्षी पहिल्या...

दैवज्ञ हितवर्धक समाज – अमृत महोत्सवी वाटचाल

>> जयवंत मालणकर विविधांगी उपक्रमांमुळे मुंबईसारख्या महानगरात दैवज्ञ हितवर्धक समाज ही संस्था अग्रगण्य ठरत आहे. 6 जुलै 1929 रोजी या संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर संस्थेचा...

जाऊ शब्दांच्या गावा – गुरुकिल्ली

>> साधना गोरे आज आपण वापरत असलेल्या अनेक शब्दांचं मूळ मराठी नाही, पण आता ते आपल्या संस्कृतीत अगदी मिसळून गेले आहेत. उदाहरणच द्यायचं तर ‘कुलूप-किल्ली’...

धावांच्या एव्हरेस्टनंतर हिंदुस्थानचे मिशन फॉलोऑन,गिलच्या विक्रमी द्विशतकामुळे हिंदुस्थान 587; इंग्लंड 510 धावांच्या पिछाडीवर

शुभमन गिलने एजबॅस्टनवर आज अक्षरशः रनोत्सव साजरा केला. इंग्लंड भूमीवरील सर्वोच्च खेळी करण्याचा पराक्रम स्वतःच्या नावावर करताना त्याने परदेशात कर्णधार म्हणून सर्वोच्च धावांचा विक्रमही...

Ind Vs Eng 2nd Test – बुमरा क्रिकेटपेक्षा मोठा आहे का?

>> संजय कऱ्हाडे बुमरा... एक अतिशय धारदार गोलंदाज. एखाद्या कोळ्याने पापलेट कापावा त्या सफाईने तो प्रतिस्पर्धी फलंदाजांचा बचाव कापून काढतो. ते अवघड होऊन बसलं तर...

हिंदुस्थानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारलीय, बुमराला विश्रांती दिल्यामुळे डेव्हिड लॉयड यांचीही टीका

काल रवी शास्त्राr यांनीही वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला बार्ंमगहॅम कसोटीत विश्रांती दिल्याच्या मुद्दय़ावरून संघव्यवस्थापनावर नाराजी दर्शवली होती. त्यांच्याप्रमाणे इंग्लंडचे माजी कसोटीपटू डेव्हिड लॉयडही या...

पाकिस्तानच्या हॉकीचे चलो बिहार! हिंदुस्थान दौऱ्यासाठी क्रीडा मंत्रालयाचे पाकिस्तानी संघाला ग्रीन सिग्नल

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान तणावाची परिस्थिती असतानाही हॉकी आशिया चषक व ज्युनियर वर्ल्ड कपसाठी यजमान हिंदुस्थानने पाकिस्तानी संघाला दौऱयासाठी ग्रीन सिग्नल दिलाय. आम्ही फक्त...

जोकोविच, अॅण्ड्रीवा यांची आगेकूच

सर्बियाचा स्टार खेळाडू व जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या नोवाक जोकोविचने इंग्लंडच्या डॅन इव्हन्सचा सरळ सेटमध्ये पराभव करत विम्बल्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱया फेरीत...

फुटबॉलपटू डिओगा जोटाचा अपघाती मृत्यू

पोर्तुगाल आणि लिव्हरपूल क्लबचा आघाडीच्या फळीत स्टार फुटबॉलपटू डिओगा जोटा याचे गुरुवारी स्पेनमध्ये कार अपघातात निधन झाले. या 28 वर्षीय फुटबॉलपटूच्या अशा दुर्दैवी निधनामुळे...

राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे निलंबित

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर समांतर कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत संघटनेच्या घटनेचे उल्लंघन, आज्ञाभंग आणि बेकायदेशीर कृतीसाठी परिषदेचे सचिव बाळासाहेब...

लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी; 2,289 महिलांना योजनेतून वगळले, आदिती तटकरेंची माहिती

निकषात बसत नसतानाही ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांना सरकारकडून आजपर्यंत अपात्र ठरवण्यात आले आहे. आता यामध्ये आणखी एक नवी धक्कादायक बाब उघड...

Kolhapur News – संतापजनक! भरपावसात रुग्णालयाबाहेर मृतदेह उघड्यावरच; वैद्यकीय शिक्षण मंत्री-आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच धक्कादायक प्रकार

छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील शवागृहाच्याबाहेर भरपावसात एका मृतदेहची हेळसांड झाल्याचा गंभीर व संवेदनशील प्रकार समोर आला. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तसेच...

Pandharpur Wari 2025 – माउलींच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधू भेट, संतांच्या पालख्यांचा पंढरपूर...

आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधू भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली. दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा...

Bihar Election 2025 – राज्यातील 20 टक्के मतदारांवर कात्री चालवण्याचा प्रयत्न, निवडणूक आयोगाची भूमिका...

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षणाचा निर्णय घेतला आहे. यामुळे मतदार यादीतून 20 टक्के मतदारांची नावे वगळण्यात येऊ शकतात. यावर...

गोंदिया जिल्ह्यात रेती माफियांचा हैदोस, कठोर कारवाई करण्याची नाना पटोले यांची विधानसभेत मागणी

गोंदिया जिल्ह्यात रेती माफियांचा हैदोस सुरु आहे. यावर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली आहे....

शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांना पितृशोक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांचे वडील वामन प्रभू यांचे आज निधन झाले. ही बातमी समोर आल्यानंतर शिवसेना...

राष्ट्रपतींचा अपमान म्हणजे संविधानाचा अवमान, काँग्रेसची भाजपवर टीका

सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत एका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोस्ट लावलेला दिसत आहे. तसेच या...

स्वप्नातील ‘मज्जा’ बिघडेल, झोप उडेल, रात्री जेवताना पनीर, मिठाई आणि आईस्क्रीम खाऊ नका

रात्रीच्या वेळी भरपेट जेवण्याची, अरबट-चरबट खाण्याची, जेवणानंतर गोड खाण्याची अनेकांना सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर आताच मोडा! कारण रात्री जेवताना पनीर, आइस्क्रीम...

प्रवाशांना मरण दिसले, मग केले इच्छापत्र आणि बँकेचा पिनकोडही शेअर

एअर इंडियाच्या अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आणखी एका विमान दुर्घटनेतून प्रवासी थोडक्यात वाचले. चीनमधील शांघाय विमानतळावरून टोकियोला जाणाऱया बोईंग 737 या...

शेख हसीना यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बुधवारी जोरदार झटका बसला. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरण (आयसीटी) ने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे....

मस्त! एसटीचे लाइव्ह लोकेशन मोबाईलवर कळणार!

आपली एसटी पुठपर्यंत पोहोचली हे प्रवाशांना आता अॅपच्या माध्यमातून समजणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अॅप तयार केले असून त्यावर लालपरीचे लोकेशन कळेल. एसटी...

हर हर महादेव… बम बम भोले; अमरनाथ यात्रेचा पहिला जत्था रवाना

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा पहिला जत्था बुधवारी जम्मूहून रवाना झाला. जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी भगवती नगर बेस कॅम्प येथून या जत्थ्याला हिरवा कंदील दाखवला....

संबंधित बातम्या