सामना ऑनलाईन
चीनचे विदेश मंत्री हिंदुस्थान दौऱ्यावर
चीनचे विदेशमंत्री वांग यी हे सोमवारपासून दोन दिवसांच्या हिंदुस्थान दौऱयावर येणार आहेत. वांग यी यांचा हिंदुस्थान दौरा हा भारत-चीन सीमेच्या मुद्दय़ावर दोन्ही देशातील विशेष...
आयएनएस युद्धनौका ‘तमाल’ इटलीत!
हिंदुस्थानी नौदलाची नवीन अत्याधुनिक युद्धनौका ‘तमाल’ सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहे. 13 ऑगस्टला इटलीतील नेपल्स बंदरात पोहोचलेल्या आयएनएस युद्धनौका तमालने 15 ऑगस्टला हिंदुस्थानचा स्वातंत्र्य दिन...
‘वॉर-2’ शंभर कोटींच्या क्लबमध्ये
ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर, कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘वॉर-2’ या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हिंदी...
सोने झाले स्वस्त अन् चांदी महागली
सोने आणि चांदीसाठी हा आठवडा स्वस्त-महागाईचा राहिला. आठवडय़ाभरात सोने 919 रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदी 201 रुपयांनी महाग झाली आहे. 8 ऑगस्टला सोन्याचा भाव...
इन्स्टाग्राम आणणार नवीन ’पिक्स’ फिचर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी लवकरच पिक्स नावाचे नवीन फिचर आणणार आहे. हे फिचर आल्यानंतर युजर्सला त्यांना त्यांची पसंतीचे चित्रपट, पुस्तके, टीव्ही शो,...
आयफोन-14 फक्त 60 हजारांत
फ्लिपकार्टवर फ्रीडम सेल सुरू असून या सेलमध्ये आयफोन 14 खूपच स्वस्तात मिळत आहे. हा सेल 13 ते 17 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून या सेलमध्ये...
श्रुती हसन म्हणाली, मी हिरोईन आहे, मला जाऊ द्या!
‘कुली’ चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात श्रुती हसनसुद्धा आहे. चेन्नईत ‘कुली’ चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या श्रुती हसनला सुरक्षा रक्षकाने रोखले. तिला गाडीसोबत आतमध्ये...
चोरी चुपके आता चालणार नाही; जनतेला जाग आलीय! राहुल गांधींचा व्हिडीओ व्हायरल
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा पर्दाफाश केल्यापासून काँग्रेस आक्रमक झाली आहे. मतचोरीच्या विरोधात काँग्रेसने मोहीमच उघडली असून लोकांना त्यात सहभागी करून घेण्यासाठी...
दशावतार, गोविंदांचे विक्रमामागून विक्रम; घाटकोपर, ठाणे येथे जय जवानने दाखवला दस का दम
‘ढोलताशा, डीजेचा दणदणाट, बोल बजरंग बली की जयचा घोष... गोविंदा रे गोपाळा’चा टिपेला पोहोचलेला सूर आणि श्वास रोखून धरायला लावणाऱया दहा थरांच्या ‘विश्वविक्रमी’ मनोऱयांमुळे...
गोविंदांवर ‘कृपावृष्टी’, मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार
गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने आज गोविंदा पथकांवर ‘कृपावृष्टी’ केली. डीजेचा सूर आणि पावसाच्या सरी यामुळे गोविंदा पथकाच्या आनंदाला अधिकच उधाण आले...
ट्रम्प-पुतीन भेटीनंतरही युक्रेन युद्धावर तोडगा नाही, अडीच तासांच्या बैठकीत फक्त ‘अलास्का’ गेलास का?
अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची महत्त्वपूर्ण भेट आज अलास्कामध्ये झाली. साधारण अडीच तास बंद...
विक्रोळीत दरड कोसळली, एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू
मुंबई शहरासह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. विक्रोळी पार्कसाईट वर्षा नगर येथील जनकल्याण सोसायटीत राहणाऱ्या मिश्रा...
योग्य वेळी मुद्दा उपस्थित केला असता तर… मतदार यादींच्या त्रुटींवर निवडणूक आयोगाचे अखेर उत्तर
मतदार यादीतील त्रुटींबाबत विरोधी पक्षांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने अखेर उत्तर दिले आहे. मतदार यादीतील त्रुटींबाबतच्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, जर...
लातूरमध्ये पावसाचा कहर, मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान
जोरदार झालेल्या पावसाने मांजरा नदीला पुर आला. मांजरा प्रकल्पातून पाण्याचा प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला. त्यामुळे शिरुर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव, उजेड परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका...
युक्रेनला सुरक्षा हमी मिळायला हवी, सीमा बदल स्वीकारार्ह नाहीत; ट्रम्प-पुतिन भेटीनंतर युरोपियन युनियन झेलेन्स्कींच्या...
अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात 15 ऑगस्ट रोजी झालेल्या भेटीनंतर युरोपियन युनियनने (EU) युक्रेनला पूर्ण पाठिंबा जाहीर केला...
Weather Forecast Maharashtra – राज्यात पाच दिवस तुफान पाऊस! कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा...
राज्यात येत्या १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार...
मुंबई विमानतळावर टळली मोठी दुर्घटना, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
मुंबई विमानतळावर शनिवारी एक मोठी दुर्घटना टळली. बँकॉकहून मुंबईला जाणारे इंडिगो एअरबस ए३२१ विमान लँडिंग दरम्यान धावपट्टीवर आदळले. ही घटना पहाटे ३.०६ वाजता धावपट्टी...
नदी पात्रात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील घटना
पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या टेकरी नदीत घडली. जित वाकडे, आयुष गोपाले, अशी मृतकाचे नावे आहेत. शालेय...
निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद, SIR वर काय बोलणार याकडे लक्ष
केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) रविवार दुपारी 3 वाजता एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी...
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतीन यांची भेट आणि चर्चा, हिंदुस्थानने दिली प्रतिक्रिया
हिंदुस्थानने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अलास्कामध्ये होणाऱ्या शिखर परिषदेचे स्वागत केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते...
‘लापता वोट’, मतचोरीविरोध काँग्रेसने जारी केला व्हिडीओ
काँग्रेस पक्षाने मतचोरी आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांविरोधात आवाज उठवत एक व्हिडीओ जारी केला आहे. मतचोरीच्या दाव्यामुळे या व्हिडीओचे शीर्षक 'लापता वोट' असे ठेवण्यात आले...
राहुल गांधींची 17 ऑगस्टपासून ‘मतदान अधिकार यात्रा’, 16 दिवस करणार बिहारमध्ये प्रवास
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची ‘मतदान अधिकार यात्रा’ बिहारमधील सासाराम येथून 17 ऑगस्टपासून सुरू होत. या यात्रेत राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि...
मिरची ताजी ठेवण्यासाठी काय कराल, हे करून पहा
मिरची ताजी ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी मिरची धुऊन घ्या आणि नंतर ती पूर्णपणे कोरडी करा. मिरचीचे देठ काढून टाका, हा मिरची...
असं झालं तर… पॅन कार्ड हरवले तर…
1 - आधार कार्डप्रमाणे पॅन कार्डसुद्धा अतिशय महत्त्वाचा दस्तावेज आहे. पॅन कार्ड अनेक कामांसाठी वापरले जाते.
2 - पॅन कार्ड हरवले किंवा गहाळ झाले तर...
‘मार्मिक’च्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा; सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर देशाची लोकशाही तडफडतेय! उद्धव ठाकरे यांचे...
‘सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठय़ावर देशाची लोकशाही तडफडतेय. या लोकशाहीला वेळेत न्यायाचे पाणी पाजले नाही तर लोकशाही मरेल,’ अशी भीती व्यक्त करत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या खटल्यात तातडीने...
दादा भुसेंचा भाचेजावई अनिलकुमार पवार यांच्यासह चौघांना अटक, वसई-विरारमधील 41 बेकायदा बांधकामांप्रकरणी ईडीची कारवाई
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त आणि दादा भुसे यांचे भाचे जावई अनिलकुमार पवार, तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्यासह एकूण चार जणांना अंमलबजावणी संचालनालयाने...
कबुतरखान्यांवरील बंदी कायम, उच्च न्यायालयाने ठणकवले; 12 सदस्यीय समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश
आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या कबुतरांना खाऊ घालण्यासाठी दोन तासांच्या परवानगीचा विचार करणाऱ्या मुंबई महापालिकेची ‘फडफड’ हायकोर्टाने आज थांबवली. केवळ याचिकाकर्त्यांनी मागणी रेटून धरल्यामुळे त्यांचेच म्हणणे...
प्रतीक्षा संपली… आज बीडीडीवासीयांना घरे मिळणार
गेली शंभर वर्षे तीन पिढ्यांपासून 160 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱया वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांचे 500 चौरस फुटांच्या अलिशान टू बीएचके घरात राहण्याचे स्वप्न अखेर...
देशात प्रचंड बेरोजगारी, रेल्वेतील 64 हजार नोकऱ्यांसाठी तब्बल 1 कोटी 87 लाख अर्ज
पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहणाऱ्या आणि लवकरच हिंदुस्थान जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास व्यक्त करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात प्रचंड...
सामना अग्रलेख – नाराजांचे सरकार
महाराष्ट्रात सध्या सरकारमध्ये जनहिताची कोणतीच कामे होताना दिसत नाहीत. कारण सत्ताधाऱ्यांना फक्त स्वहिताची काळजी आहे. त्यातून रोजच एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. कुणी श्रीनगरला...






















































































