ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3024 लेख 0 प्रतिक्रिया

Revolt RV BlazeX इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Revolt ने हिंदुस्थानी बाजारात आणखी एक इलेक्ट्रिक बाईक RV BlazeX लॉन्च केली आहे. या ब्रँडने ही पाचवी इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक...

देवेंद्र फडणवीस हे सर्वात वाईट गृहमंत्री, अतुल लोंढे यांची महायुती सरकारवर घणाघती टीका

आतापर्यंत जितके गृहमंत्री झाले त्यात सर्वात वाईट गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस असल्याची घणाघती टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. महायुतीचे तिन्ही पक्ष...

गुजरातच्या अधिपत्याखाली महायुती सरकारचं काम चाललंय, वैभव नाईकांचा हल्लाबोल

राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळवण्यात आले. यानंतर आता सिंधुदुर्ग जिह्यातील सेतू सुविधा केंद्रे अर्थात आपले सरकार सेवा केंद्र चालवण्याचा ठेका महायुती सरकारने गुजरातमधील कंपनीला...

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता – अंबादास दानवे

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे....

सरकारला महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान वाटत नाही का? कोरटकरच्या अटकेवरून रोहित पवारांचा सवाल

प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र अद्यापही...

स्वारगेट अत्याचार प्रकरणात गृहराज्यमंत्री आरोपीला क्लिनचीट देत आहेत? विजय वडेट्टीवार संतापले

स्वारगेट बलात्कार प्रकरणात अजून आरोपी पकडला नाही, तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लिनचीट देत आहेत? असा संतप्त सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी...

पुण्यात ‘निर्भया’कांड; स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, अवघा महाराष्ट्र सुन्न, शिंदे–फडणवीसांच्या लाडक्या बहिणी...

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात संस्कृतीला काळिमा फासणारी घटना घडली असून या घटनेने दिल्लीतील ‘निर्भया कांड’प्रमाणे संपूर्ण देशाला हादरवून टाकले. स्वारगेट एसटी...

जम्मू–कश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला

जम्मू-कश्मीरमधील राजौरी येथे आज दुपारी लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला. सुंदरबनी परिसरात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दहशतवादी...

मुंबई आणि ठाण्यात म्हाडा वृद्धाश्रम उभारणार

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता वृद्धांसाठी अद्ययावत सुविधा असणारे वृद्धाश्रम बांधणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रम बांधण्यात येणार असून या...

मराठी पदव्युत्तर कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता रद्द, ठाणे पालिकेचा तुघलकी फतवा

मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येलाच ठाणे महापालिका प्रशासनाचा मराठी भाषेविषयीचा तिरस्कार उघड झाला आहे. मराठी भाषेतून पदव्युत्तर पदवी घेणाऱया अधिकारी, कर्मचाऱयांचा प्रोत्साहन भत्ता रद्द...

भुमरे, तानाजी सावंत, सत्तार, राठोड यांचे ओएसडी ‘फिक्सर’, मित्रपक्षाचाच आरोप

मिंधे सरकारच्या काळात मंत्रीपदावर असलेले संदीपान भुमरे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचे ओएसडी फिक्सर होते, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे...

केजरीवाल पंजाबमधून राज्यसभेवर जाणार

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे पंजाबमधून राज्यसभेवर जाण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ‘आप’चे राज्यसभेतील खासदार संजीव अरोडा...

अमेरिकेचे नागरिकत्व हवे, 44 कोटी मोजा!

तब्बल 344 बेकायदा हिंदुस्थानी स्थलांतरितांना हातात बेड्या आणि पाय साखळदंडाने जखडून परत पाठवण्यात आले. आता ट्रम्प यांनी अमेरिकेचे नागरिकत्व हवे असेल तर तब्बल पाच...

मराठी भाषा दिनाचा आज भव्य सोहळा, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार

मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृतीच्या उद्धारासाठी अखंडपणे झटणाऱया शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून उद्या गुरुवार, 27 फेब्रुवारी रोजी भव्य मराठी भाषा दिन...

संतोष देशमुख हत्या प्रकरण – उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील नियुक्त

बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणी आता विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सहाय्यक विशेष...

वृद्ध आईचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या मुलाला दंड

आपल्या 77 वर्षीय आईला पाच हजार रुपये भरणपोषण देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱया मुलाला पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला तसेच...

महाकुंभमेळ्यात दीड कोटी भाविकांचे अमृतस्नान, महाशिवरात्रीनिमित्त प्रयागराजमध्ये लोटला जनसागर

महाकुंभमेळ्यात आज 45 व्या आणि शेवटच्या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त प्रयागराजमध्ये भाविकांची तोबा गर्दी उसळली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 1 कोटी 51 लाख भाविकांनी श्रद्धेची डुबकी...

एसटीचा स्वारगेट डेपो गर्दुल्ले, गुंडांचे आगार, पोलीस, एसटी प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

स्वारगेट एसटी आगारात रात्रीच्या सुमारास गुर्दुल्ल्यांसह नशा करणाऱयांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. त्यासोबत मुख्य चौकात रात्रभर सुरू असलेल्या खाद्य पदार्थांच्या गाडय़ांमुळे गुन्हेगारांची ये-जा वाढली...

तेलंगणात शाळांना ‘तेलुगु’ सक्तीची; सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी बोर्डांना आदेश

महाराष्ट्रात सर्व शाळा आणि सर्व बोर्डांमध्ये मराठी भाषा सक्तीची आहे. असे असले तरीही अनेक बोर्डाच्या शाळांमध्ये हा विषय पर्याय म्हणून शिकवला जातो. त्यामुळे महाराष्ट्रात...

शेकडो कैद्यांच्या बदल्यात हमास 4 मृतदेह सोपवणार

इस्रायल आणि हमास यांच्यात शेकडो पॅलिस्टिनींना सोडवण्यासाठी ताब्यात असलेले मृतदेह सोपवण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारानुसार, उद्या गुरुवारी चार मृत इस्रायली नागरिकांचे...

लेख – दिल्लीतला मराठी समाज, वेदना आणि अपेक्षा

>> गणेश रामदासी, नवी दिल्ली दिल्लीमध्ये मराठी समाजाचे अस्तित्व तसे मराठेशाहीच्या दिल्ली दिग्विजयानंतर निर्माण झाले.त्यापाठोपठ केंद्रातील शासकीय नौक-या,सर्वोच्च न्यायालय, व्यापार उदिम निमित्ताने हळूहळू जमले व...
supreme court

दोषी ठरलेल्या खासदार-आमदारांना आजीवन बंदी घालणे योग्य नाही, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात घेतली घोटाळेबाजांची...

एखाद्या गुह्यात दोषी ठरलेल्या खासदार आणि आमदारांना आजीवन बंदी घालणे योग्य नाही, असे उत्तर केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाला दिले. अशा प्रकारे...

त्र्यंबकेश्वरमधील ‘शिवार्पणमस्तु’तून प्राजक्ता माळीची माघार

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या शास्त्रीय नृत्यसेवेवरून वाद निर्माण झाला. अखेर प्राजक्ता माळी हिने माघार घेतली. परंपरेप्रमाणे विश्वस्तांनी मंदिराच्या प्रांगणात...

कोहलीची आयसीसी क्रमवारीत झेप!

कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतकी खेळी करणाऱ्या टीम इंडियाच्या विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या वन डे फलंदाजी क्रमवारीत पाचव्या स्थानी झेप घेतलीय. शुभमन गिल अव्वल,...

मालेवार – नायरची द्विशतकी झुंज, निराशाजनक प्रारंभानंतरही विदर्भ 4 बाद 254

पहिले रणजी जेतेपद जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या दैवासह मैदानात उतरलेल्या देवभूमी केरळने टॉस जिंकला. मग विदर्भची 3 बाद 24 अशी केविलवाणी अवस्था करत...

हुश्श… अफगाणिस्तान जिंकले एकदाचे ! पराभवासह इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपले

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत अखेर अफगाणिस्तानने इंग्लंडवर 8 धावांनी विजय मिळवित चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील आपले आव्हान राखले, मात्र लागोपाठच्या पराभवामुळे इंग्लंडचे आव्हान अखेर...

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा लांबणीवर पडणार, स्थायी समितीच्या आक्रमक भूमिकेमुळे कबड्डीतल्या बाबुरावांचे धाबे दणाणले

नेहमीच कबड्डीसाठी जिवाचे रान करणाऱया बाबुराव चांदरेंनी आपली मनमानी चालवतानाही घटनाबाह्य केलेला कारभार पूर्वपदावर आणण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने (एमओए) जाहीर केलेली अस्थायी समिती आक्रमक...

अबब… रवींद्र जाधवने एकाच डावात ठोकले 28 षटकार

पुण्याच्या रवींद्र जाधवने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) पुरुषांच्या वरिष्ठ निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात तब्बल 28 षटकारांचा घणाघात करीत नवा विक्रम प्रस्थापित केला....

चेंबूरमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस स्पर्धेचा थरार

सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवांतर्गत चेंबूर येथे आयोजित बॅडमिंटन आणि टेबल टेनिस स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये विविध गटांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग...

विमानांची टक्कर टळली

शिकागो येथील मिडवे विमानतळावर दोन विमानांची टक्कर टळली. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टाळता आली. साऊथ वेस्ट एअरलाइन्सचे विमान विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करण्यात असताना दुसरे...

संबंधित बातम्या