ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3849 लेख 0 प्रतिक्रिया

घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी… हे करून पहा

काही लोकांच्या घामाच्या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. आपल्या शरीराच्या घामाच्या दुर्गंधीमुळे अन्य कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. घामाची दुर्गंधी...

असं झालं तर… इमारतीतील सोसायटीने नोटीस पाठवली तर..

इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना एखाद्या कारणावरून नोटीस पाठवली जाते. तुम्हाला जर अशी नोटीस मिळाली तर घाबरून जाऊ नका. शांत राहा. नोटीस काळजीपूर्वक वाचा. नोटीस कोणत्या विषयावर...

सामना अग्रलेख – मोदी मैत्रीचे ‘हवाबाण’

सौदी अरेबियाने पाकिस्तानवरील हल्ला हा सौदीवरही आक्रमण असा करार केला. पुन्हा हे सगळे घडले मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या दिवशी. ट्रम्प यांनीही याच मुहूर्तावर...

लेख – ‘ग्रेट निकोबार’ विकास प्रकल्पाचे महत्त्व

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन ‘ग्रेट निकोबार’ विकास प्रकल्प भारताच्या दृष्टीने एक स्वावलंबी राष्ट्र बनण्यासाठी तसेच देशाच्या आर्थिक विकासाला पाठबळ देईल.अंदमान व निकोबार द्वीप समूह म्हणजे...

वेब न्यूज – निळ्या झाकणाची कथा

>> स्पायडरमॅन आपल्या मनात अनेकदा चित्रविचित्र प्रश्न निर्माण होत असतात, काही अनोख्या शंका मनाला पडत असतात. अशा वेळी त्याचे उत्तर कसे आणि कुठे मिळवायचे? असा...

ठसा – निर्मलताई ठोकळ

>> भगवान परळीकर काँगेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दीर्घ काळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय कामगिरी बजावली....

कलेक्टरची मुले गिरवताहेत झेडपीच्या शाळेत धडे, नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी शाळा टाळून समाजापुढे ठेवला आदर्श

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आपल्या जुळ्या मुलांना घेऊन 15 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयापासून तीन किलोमीटर अंतरावरील टोकर तलाव या खेडय़ातील जिल्हा परिषद शाळेत पोहोचल्या...

मी निवृत्त होईपर्यंत सोशल मीडियाचा वापर करणार नाही!

खजुराहो मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीसंबंधी प्रकरणात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेले विधान सोशल मीडियात चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर ‘मी कधीही, किमान 24...

अबब! म्हाडाच्या पवईतील दुकानासाठी लागली 22 कोटींची बोली

म्हाडाच्या मुंबईतील दुकानांचा नुकताच ई-लिलाव करण्यात आला. यात कोपरी पवई येथील एका दुकानासाठी तब्बल 22 कोटी रुपयांची बोली लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे...

अनिल अंबानींविरोधात आरोपपत्र दाखल, येस बँक घोटाळा

सुमारे अडीच हजार रुपयांच्या येस बँक घोटाळ्या प्रकणी प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी, येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर, त्यांची पत्नी बिंदू कपूर, त्यांच्या मुली राधा...

हिंदी चित्रपट ‘होमबाऊंड’ ‘ऑस्कर’च्या शर्यतीत

जागतिक सिनेसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया ऑस्कर-2026साठी हिंदुस्थानातून ‘होमबाऊंड’ हा हिंदी चित्रपट पाठवण्यात येणार आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ऑस्करसाठी अधिकृत एंट्री म्हणून ‘होमबाऊंड’चे...

ओह माय गॉड! ओमानने हिंदुस्थानचा दम काढला

300 धावांचे लक्ष्य गाठण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हिंदुस्थानी फलंदाजी रत्नांना ओमानने अवघ्या 188 धावांत रोखले. त्यानंतर ओमानने फलंदाजीत हिंदुस्थानी गोलंदाजांचा दम काढताना विजयाच्या दिशेने धावही...

‘त्या’ पाच षटकारानंतर पित्याला गमावले! श्रीलंकेच्या दुनिथ वेल्लालागेवर कोसळला दु:खाचा डोंगर

आशिया कपच्या गुरुवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवून सुपर-4 मध्ये प्रवेश करणाऱया श्रीलंका संघावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. युवा अष्टपैलू दुनिथ वेल्लालागेचे वडील सुरंगा...

शिवाजी पार्क जिमखान्याला हेरिटेज लूक, सोमवारी दिमाखदार उद्घाटन सोहळा

पुनर्बांधणीच्या कामामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेला दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा सर्वांच्या भेटीला येणार आहे. जिमखान्याला हेरिटेज लूक देण्यात आला असून...

तो दिवस माझा नव्हता; पण सचिनचा खेळ अभिमानास्पद

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यामुळे हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा निराश झाला. मात्र, त्याच स्पर्धेत चौथ्या स्थानावर थोडक्यात पदक गमावणाऱया उदयोन्मुख खेळाडू...

जिया शेट्टीला चार पदके

डेहराडून येथे पार पडलेल्या आशियाई ओपन शॉर्ट ट्रक स्पीड स्केटिंग ट्रॉफी स्पर्धेत गती, सहनशक्ती आणि रणनीतीचा थरार अनुभवायला मिळाला. महाराष्ट्राच्या 11 वर्षीय जिया शेट्टीने...

ट्रेंड – कास पठारावर आजोबा रॉक्स

सातारा जिह्यातील कास पठारावरील बहरलेली विविध जातीची फुले पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करत आहेत. कास पठार पर्यटकांनी बहरून गेले आहे. दूरवरून लोक कासचे सौंदर्य पहाण्यासाठी...

रांकीरेड्डी-शेट्टीचा विजयी धडाका कायम

हिंदुस्थानच्या स्टार बॅडमिंटनपटू सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने ‘चायना मास्टर्स सुपर 750’ या बॅडमिंटन स्पर्धेत विजयाचा धडाका कायम राखला आहे. पुरुष दुहेरी...

पदार्पणातच सूरज चमकला

हिंदुस्थानचा युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठने वरिष्ठ जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदार्पणातच आपली चमक दाखवली. 60 किलो ग्रीको-रोमन गटात त्याने सलग दोन विजय मिळवत उपांत्यपूर्व...

माजी नगरसेवकाचा राडा; आमदार कार्यालयाबाहेर शिवीगाळ, पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

मिंधे गटाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख कल्याणकर (रा. तरोडा) यांनी काल रात्री आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालयासमोर शटरवर डोके आपटत शिवीगाळ केली....

देशभरात पावसाचा कहर; हिमाचलमध्ये ढगफुटी आणि भूस्खलन, उत्तर प्रदेशात ७ जणांचा मृत्यू

देशभरात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले असून, अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. तर उत्तर प्रदेशात वीज...

देवेंद्र फडणवीस हे ‘चोमु’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

देवेंद्र फडणवीस हे चोमु (चोर मुख्यमंत्री) आहेत. मतचोरी करून मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. टिळक...

मी गोळीबाराचा आदेश दिला नव्हता, नेपाळमधील Gen-Z निदर्शनांमध्ये ७२ जणांच्या मृत्यूंबद्दल माजी पंतप्रधान ओली...

नेपाळमध्ये Gen-Z निदर्शनांच्या पहिल्या दिवशी झालेल्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाला होता. या निदर्शनांदरम्यान पोलिसांकडून गोळीबार झाल्याच्या आरोपांवर माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी...

निवडणूक आयोगाची कारवाई; ४७४ गैर-मान्यता प्राप्त पक्षांना केले डीलिस्ट, महाराष्ट्रातीलही ४४ पक्षांचा समावेश

केंद्रीय निवडणूक आयोगाने ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. यात महाराष्ट्रातील ४४ पक्षांचाही समावेश आहे. याशिवाय, ३५९ इतर पक्षांविरुद्धही डीलिस्टिंगची प्रक्रिया सुरू केली...

मोदी सरकारचे देशभक्तीचे ढोंग उघडे पडले! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

‘अमित शहा यांचा मुलगा जय शहाच्या हट्टापायी पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळून मोदी सरकारने देशाच्या प्रतिमेचा चुराडा केला. मोदी सरकारचे आणि बोगस जनता पार्टीचे देशभक्तीचे ढोंग...

महानगरपालिका निवडणुका जानेवारीत! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ‘सर्वोच्च’ आदेश, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांची तयारी

मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिका तसेच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चालढकल करणाऱया महाराष्ट्र निवडणूक आयोगाला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारत ‘शेवटची संधी’...

सामना अग्रलेख – इतिहास घडवण्याची संधी गमावली!

पंतप्रधान मोदी हे आमचे व्यक्तिगत शत्रू नाहीत, पण ते शिवसेनेचे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राचे शत्रू आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांची शिवसेना त्यांनी एका द्वेषाने फोडली. महाराष्ट्र हे...

लेख – मराठवाडा मुक्तिसंग्राम स्वातंत्र्याचा शेवटचा टप्पा

>> प्रा. डॉ. स्मिता शिंदे मराठवाडा मुक्तीसंग्राम हा केवळ एका संस्थानाचा संघर्ष नव्हता, तर तो होता अन्यायाविरुद्ध पेटलेल्या जनतेचा रणसंग्राम! हा संघर्ष केवळ भूभागासाठी नव्हता....

प्रासंगिक – नवरात्रोत्सव आणि प्रबोधनकारांची सामाजिक क्रांती

>> योगेंद्र ठाकूर दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव 1926 मध्ये गाजला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेल्या सामाजिक व धार्मिक क्रांतीमुळे. त्या वेळी त्यांनी...

हिंदुस्थानच्या जर्सीला ‘अपोलो टायर्स’चा वेग, प्रत्येक सामन्यासाठी मोजणार 4.5 कोटी रुपये

ड्रीम इलेव्हनने जर्सी पुरस्कर्त्याचा करार रद्द केल्यानंतर हिंदुस्थानची जर्सी कोरी झाली होती. सध्या सुरू असलेल्या आशिया कपमध्ये हिंदुस्थानी संघ पुरस्कर्त्याविना खेळत असताना पुढील दोन...

संबंधित बातम्या