सामना ऑनलाईन
रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं? अॅड. अनिल परब यांचा खळबळजनक सवाल
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाहक बदनामी करण्यासाठीच गद्दार रामदास कदम खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्ये करीत आहेत. त्यांनी आमच्या नार्को टेस्टचीही मागणी...
ओबीसी बैठक निष्फळ, महामोर्चावर नेते ठाम
मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार असल्याने हा शासन निर्णय रद्द करावा. तसेच 2014 पासून...
मराठा आरक्षणावर 15 ऑक्टोबरला सुनावणी
एसईबीसी कायद्याअंतर्गत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले असून या आरक्षणाच्या विरोधात तसेच समर्थनार्थ हायकोर्टात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर हायकोर्टात...
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचे निधन, रुपेरी पडद्यावरील ‘राजकमल’ हरपले
टपोरे डोळे, चेहऱयावरचे बोलके हावभाव, सशक्त अभिनय आणि दमदार नृत्यकौशल्याच्या जोरावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे शुक्रवारी रात्री उशिरा निधन...
नवी मुंबई विमानतळ एक लाख कोटींचे, 8 ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते उद्घाटन
होणार... लवकरच होणार... अशा घोषणांनंतर अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या बुधवारी टेकऑफ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 2 वाजून 40...
पुढील वर्षी सरकारी नोकरीत महाभरती
सरकारी नोकरभरतीची प्रक्रिया अतिशय संथगतीने होत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे, पण आता या प्रक्रियेला वेग देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नोकरभरतीची प्रक्रिया...
दिवाळीनंतर दोनच दिवसांत निवडणूक आचारसंहिता जाहीर होईल – मंत्री चंद्रकांत पाटील
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दिवाळीनंतर दोनच दिवसांत निवडणूक आचारसंहिता जाहीर होईल, असा...
दादरची टपाल पेटी कचऱ्याच्या विळख्यात
दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील टपाल पेटी कचऱ्याच्या विळख्यात सापडली आहे. कचऱ्यामुळे येथे दुर्गंधी पसरली असून नागरिकांना फुटपाथवरून जाताना नाकावर रूमाल धरून...
IND vs WI – विंडीजचा खेळ खल्लास! हिंदुस्थानचा डाव अन् 140 धावांनी महाविजय, जाडेजाची...
रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद सिराज यांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर ‘टीम इंडिया’ने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडीजचा अवघ्या अडीच दिवसांत खेळ खल्लास करीत...
बोगस केअर टेकरची डोकेदुखी, पालिका इस्पितळात घेतात आसरा; संधी साधून हातसफाई
अलीकडेच केईएम इस्पितळातून एका दोन वर्षांच्या मुलाची चोरी झाल्याच्या घटनेने पालिका रुग्णालयांमध्ये केअर टेकरच्या नावाने आसरा घेणाऱयांचा गंभीर प्रश्न चव्हाटय़ावर आला आहे. रुग्णालयातील गर्दीचा...
रोहित शर्माकडून वन डे संघाचं कर्णधारपद काढलं! गिल नवा कर्णधार, अय्यर उपकर्णधार
हिंदुस्थानी वन डे संघाच्या नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला आहे. रोहित शर्माकडून वन डे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेत शुभमन गिलला नवीन कर्णधार घोषित...
पालघर, साताराचे जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ; अमली पदार्थाची नशा, लाचखोरी भोवली
न्यायदानाचे कार्य बजावणाऱ्या दोन न्यायाधीशांना हायकोर्टाकडून 1 ऑक्टोबरपासून सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांना लाचखोरीच्या...
IND vs WI – पहिली कसोटी, तिसरा दिवस; विजय डाऊनलोड केला!
>> संजय कऱ्हाडे
विंडीजविरुद्धचा विजय फारच सोपा होता. तिसऱया दिवशीच्या चहापानापर्यंत विजय लपेटण्याची नव्या पिढीची झटपट पद्धत मला आवडली. कौतुक वाटलं! हेच आणि असंच चौथ्या...
देवी विसर्जन बंदोबस्तात ड्रग्ज तस्कर सापडला, ट्रॉम्बे पोलिसांची कारवाई, आठ किलो गांजा जप्त
देवी विसर्जन मिरवणुकीचा गैरफायदा घेत ड्रग्ज माफिया गांजाची तस्करी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होता. पण ट्रॉम्बे पोलिसांनी त्याची तस्करी अचुक हेरून तब्बल आठ किलो...
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात भव्य ग्रंथ प्रदर्शन
अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई पालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या सहकार्याने बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाच्या आवारात भव्य ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले...
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं शनिवारी मुंबईत निधन झालं. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संध्या या चित्रपट महर्षी व्ही. शांताराम यांच्या...
Bihar SIR – मतदार याद्यांमध्ये अजूनही विसंगती, महाराष्ट्रातही अशाच प्रकारची मत चोरी झाली; काँग्रेसचा...
मतदार याद्यांमध्ये अजूनही विसंगती आढळत आहेत. महाराष्ट्रातही अशाच प्रकारची मत चोरी झाली, असं म्हणत काँग्रेसने बिहार एसआयआरवरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. आज बिहारमध्ये...
अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थ्याची हत्या, पेट्रोल पंपावर अज्ञाताने झाडल्या गोळ्या
अमेरिकेतील डलासमध्ये एका २७ वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. चंद्रशेखर पोल, असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो हैदराबाद...
इराणमध्ये ७ जणांना मृत्युदंडाची शिक्षा, इस्रायलसाठी काम केल्याचा आरोप
इराणने शनिवारी सुरक्षा कर्मचारी आणि एका धर्मगुरूच्या हत्येप्रकरणी दोषी आढळलेल्या सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. यातील सहा जण अरब फुटीरतावादी होते, ज्यांना खोरमशहरमध्ये सशस्त्र...
हे करून पहा -दिवा जास्त वेळ तेवत ठेवण्यासाठी…
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. घरात आणि दारात दिवा तेवत ठेवायला हवा. दिवा जास्त वेळ तेवत ठेवायचा असेल तर त्यासाठी काही उपाय आहेत. सर्वात आधी...
ट्रेंड -धाडस की वेडेपणा…
राजस्थानचा लोकप्रिय ट्रव्हल व्लॉगर शक्ती सिंह शेखावत यांनी एक धाडसी निर्णय घेतला आहे. एकपहिया नावाची त्यांची नवी ट्रव्हल सीरिज सध्या चर्चेत आहे. कारण- त्यांनी...
गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले तर…
सोन्याचा भाव सवा लाखाच्या घरात गेला आहे. त्यामुळे सोन्याला सोन्याचे दिवस आले आहेत. अनेक शहरांत सोने चोरीच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. महिलांनी अलर्ट...
मजेशीर आहे… शिवसेनेच्या ‘मुंबई 24/7’ धोरणावर टीका करणाऱ्या भाजपने त्याचाच जीआर काढला!आदित्य ठाकरे यांचा...
मुंबईसह राज्यातील दुकाने, मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृहे कष्टकरी मुंबईकरांच्या सोयीसाठी चोवीस तास खुली ठेवली पाहिजेत अशी दूरदृष्टीपूर्ण संकल्पना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे...
Jane Goodall Passed away विज्ञानविश्वाचीच नाही, तर संपूर्ण मानवजातीची हानी; तेजस ठाकरे यांच्याकडून आदरांजली
डॉ. जेन गुडाल यांच्या निधनामुळे केवळ विज्ञानविश्वाचीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीची हानी झाल्याची भावना व्यक्त करीत तेजस ठाकरे यांनी आदरांजली वाहिली. त्यांची भेट घेण्याची...
जग निसर्ग, पर्यावरण, प्राणी अभ्यासकाला मुकले,डॉ. जेन गुडाल यांच्या निधनाने हळहळ
जागतिक स्तरावर विविध वैज्ञानिक संशोधनांमधून क्रांती घडवणाऱया, मानववंशशास्त्रज्ञ, महिला शास्त्रज्ञ आणि आफ्रिकेतील चिपांझींवर सखोल संशोधन करून अवघ्या जगाची दृष्टी बदलण्याचे मोठे कार्य करणाऱया संशोधक...
सामना अग्रलेख – भागवत, तुम्हीसुद्धा?
देशाची संस्कृती, एकात्मता ज्या मोदी-शहांच्या राजकारणामुळे संकटात आली आहे, देशाचे संविधान, संसद, न्यायव्यवस्थेचा ज्यांच्या कारभारामुळे बोजवारा उडाला आहे, अशा लोकांच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ...
लेख – रशियाचे ड्रोन युद्ध आणि युरोपची चिंता
>> हेमंत महाजन [email protected]
रशियाचे युरोपमधील कथित ड्रोन युद्ध हे केवळ भू-राजकीय तणाव वाढविणारे कृत्य नाही, तर त्याने आधुनिक युद्धाचे स्वरूपच बदलले आहे. ड्रोन...
ठसा -प्रकाश देशपांडे
>> आशुतोष बापट
डॉ. देगलूरकर सरांबरोबर 2014 मध्ये पहिल्यांदा चिपळूणला गेल्यावर प्रकाश देशपांडेंची ओळख झाली. खरे तर त्या वेळची ओळख अगदी औपचारिक अशा स्वरूपात झाली....
वेब न्यूज – रावणाचे वंशज
स्पायडरमॅन
दसरा हा सण संपूर्ण देशात मोठय़ा आनंदाने साजरा केला जातो. असत्यावर सत्याचा विजय म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. आजच्याच दिवशी रामाने रावणाचा वध...
भ्रष्टाचारात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशलाही सोडलं मागे, NCRB अहवालावरून विजय वडेट्टीवार यांची महायुती सरकारवर टीका
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉपवर आहे, अशी माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एनसीआरबी अहवालातून समोर आली आहे. यावरूनच आता काँग्रेस विधिमंडळ नेते विजय...























































































