ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3462 लेख 0 प्रतिक्रिया

थला झालाय ढिला, आता 10 षटकेही धोनी फलंदाजी करू शकत नाही – फ्लेमिंग

ग्रेट फिनिशर म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनीचे आता शरीर थकले अन् गुडघेही झिजले आहेत. त्यामुळे थला अर्थात धोनी आता 10 षटकेही फलंदाजी करू शकत...

अनिल देशमुख यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याचे कारस्थान! फौजिया खान यांनी संसदेत उठवला आवाज

राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी लिहिलेल्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकावर सरकारकडून बंदी घालण्याचे कारस्थान सुरू आहे. या कारस्थानाविरोधात राष्ट्रवादी...

संजू सॅमसनला पुन्हा नेतृत्व करायचेय…

दोन पराभवांनंतर राजस्थानला आपल्या विजयाचे खाते उघडता आले. या विजयानंतर राजस्थानच्या संघात चैतन्य पसरले असून दुखापतीमुळे कर्णधार आणि यष्टिरक्षणापासून दूर असलेल्या संजू सॅमसनला पुन्हा...

नागपूर जिल्हा बँकेचा पदभार राज्य बँकेकडे, संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नागपूर येथे झालेल्या समारंभात राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी नागपूर जिल्हा बँकेचा पदभार संस्थात्मक प्रशासक म्हणून स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...

शिर्डी विमानतळावर नाईट लॅण्डिंग सुरू!

शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक येतात. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू केले. मात्र, ‘नाईट लॅण्डिंग’ची सुविधा नव्हती. अखेर रविवारी साईभक्तांची प्रतीक्षा संपली....

बेस्ट वाहकाकडून प्रवाशाला मारहाण प्रवाशांमध्ये संताप

गेल्या काही दिवसांमध्ये बेस्टच्या कंत्राटी कामगारांचे एक से बढकर एक प्रकार समोर येत असताना बेस्टच्या वाहकाने प्रवाशाला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. बस मार्ग क्रमांक...

रियान परागला 12 लाखांचा दंड!

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यानंतर आता राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागवरही ‘बीसीसीआय’ने 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरुद्ध गुवाहाटीत झालेल्या सामन्यात...

महिलेला शारीरिक स्वायत्ततेचा अधिकार

महिलेला शारीरिक स्वायत्ततेचा अधिकार तसेच निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने 26 आठवडय़ांच्या गर्भवतीला गर्भपाताची परवानगी दिली. मुंबईतील 32 वर्षीय गर्भवती महिलेला...

नोव्हाक जोकोविचचे जेतेपदांचे शतक हुकले, 19 वर्षीय याकूब मेन्सिकने जिंकला मियामी ओपनचा किताब

गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या शतकी एटीपी जेतेपदासाठी संघर्ष करत असलेल्या नोव्हाक जोकोविचचे जेतेपदांचे शतक पुन्हा एकदा हुकले. झेक प्रजासत्ताकचा नव्या दमाचा टेनिसपटू याकूब मेन्सिकने...

पंतच्या लखनौपुढे अय्यरच्या पंजाबचे आव्हान

आयपीएलमध्ये जोरदार खेळ करणाऱया ऋषभ पंतच्या लखनौपुढे श्रेयस अय्यरच्या पंजाबचे आव्हान असेल. लखनौने आपल्या दोन्ही सामन्यांत खणखणीत फलंदाजी केलीय आणि निकोलस पूरनने दोन्ही सामन्यांत...

देशातील पहिला नर्सिंग एक्सलन्स ट्रेनिंग प्रोग्राम लीलावतीत यशस्वी

देशातील पहिला नर्सिंग एक्सलन्स ट्रेनिंग प्रोग्राम मुंबईतील लीलावती रुग्णालयात यशस्वीरित्या संपन्न झाला. 17 ते 26 मार्चदरम्यान हा अभूतपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. या प्रशिक्षण...

दहावी नंतर पुढे काय? जागृती मंच कडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

दहावीनंतर पुढे काय करायचे? कोणत्या क्षेत्रात करीअर करायचे, असे प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना पडतात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जागृती मंचच्या वतीने गिरगावात...

डॉ. आंबेडकर विधी कॉलेजला उपविजेतेपद

पहिल्या सामन्यापासून जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या डॉ. आंबेडकर विधी कॉलेजला विजेतेपदाने हुलकावणी दिली. विधी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत न्यू लॉ...

कळविण्यास दु:ख होते की… राजेंद्र मोरवाले यांचे निधन

ज्येष्ठ शिवसैनिक आणि हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विश्वासू, ठाकूरद्वार शाखेचे 1970 सालातील शाखाप्रमुख राजेंद्र ऊर्फ राजन मोरवाले यांचे 26 मार्च रोजी सकाळी 7 वाजून 55...

Aircraft Crashes In Gujarat – गुजरातमध्ये खाजगी विमान कोसळलं, महिला प्रशिक्षणार्थी पायलट जखमी

गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी एक खाजगी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक महिला प्रशिक्षणार्थी पायलट जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत...

MI vs KKR – मुंबईने उघडलं विजयाचं खातं, कोलकात्याचा 8 विकेट्सने केला पराभव

मुंबई इंडियन्सने अखेर विजयाचं खातं उघडलं आहे. सलग दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या...

केस कापत रस्त्यावर उतरल्या आशा सेविका, सरकारला धरले धारेवर; काय आहे प्रकरण?

आशा सेविका गेल्या 50 दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत.

सत्ता हातात हवी असल्यानं 3 वर्षांपासून पालिका निवडणुका नाही, हर्षवर्धन सपकाळ यांची देवेंद्र फडणवीस...

मुंबई, ठाणे महापालिकांसह इतर पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक गेल्या 3 वर्षांपासून लटकल्या आहेत. यावरूनच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील महायुती...

औरंगजेबाचा विषय अनावश्यक, संघाने पुन्हा टोचले भाजपचे कान

गेल्या महिन्याभरापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला असून यावरून नागपूर दंगली ही घडली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी भाजपचे...

नवीन वर्षात गुढी उभारायची आहे, कामाला लागा! उद्धव ठाकरे यांचे रणशिंग

नवीन वर्ष सुरू झाले आहे. गुढी कुठे उभारायची आहे तुम्हाला माहीत आहे. त्या कामाला लागा, असे आदेश शिवसैनिकांना देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...

अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होतेय, सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही घटनाविरोधी; निवृत्त न्यायमूर्तीगौतम पटेल कडाडले

‘गद्दार’ गीत गाणाऱ्या स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराविरुद्ध गुन्हा नोंदवण्याच्या सत्ताधाऱयांच्या दडपशाहीवर मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांनीही निशाणा साधला. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संघर्ष...

लोकशाही मार्ग कुणालाच सोडता येणार नाही, संविधानावर आघात केला तेव्हा इंदिरा गांधींनाही जनतेने पराभूत...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली घटनाच अशी लिहिली आहे, ज्यामुळे हिंदुस्थानवर कितीही आघात झाले तरी हा देश एकसंधच राहील. जगातील कोणतीही शक्ती या...

बाजारात उत्साहाची दडी, महागाई गगनाला भिडली, मुंबईकरांनी फक्त परंपरा जपली; मुहूर्ताला सोने खरेदीत 50...

गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्ताला ग्राहक सोने खरेदीसाठी मोठी गर्दी करतात. यंदा मात्र बाजारात महागाईची गुढी उभी राहिल्याने सोने खरेदीमध्ये ग्राहकांचा प्रचंड निरुत्साह दिसला. गेल्या वर्षीच्या तुलनेत...

वेताळ शेळके ‘महाराष्ट्र केसरी’, पृथ्वीराजवर गुणाधिक्याने मात

>> गणेश जेवरे प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र केसरी’च्या मल्लयुद्धात सोलापूरच्या वेताळ शेळकेने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई उपनगरच्या पृथ्वीराज पाटीलवर 7-1 अशा गुणाधिक्याने मात मारत मानाच्या चांदीच्या गदेवर आपले...

विरोधी पक्षनेते पदासाठी 10 टक्के सदस्यांची अट नाही, सात आमदारांच्या जोरावर शेकापचे डी. बी....

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याविना पार पडले. विरोधी पक्षनेता होण्यासाठी दहा टक्के सदस्यांची अट असल्याचे सांगण्यात येते; पण अशी कोणतीही अट...

महाराष्ट्रात मराठी माणसांनी काय खायचे हे आम्हीच ठरवणार! गिरगावकरांनी ठणकावले

मराठमोळय़ा गिरणगावच्या टोलेजंग विकासासोबतच मांसाहारी आणि शाकाहारी अशा भिंती उभ्या राहत आहेत. अनेक सोसायटय़ांमध्ये मांसाहाराला मनाई करण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यावरून अनेकदा खटकेही उडत...

सागर कातुर्डे पुन्हा ‘भारत श्री’

29 राज्ये आणि त्यातून आलेले तब्बल 375 शरीरसौष्ठवपटूंच्या पीळदार संघर्षात आयकरच्या सागर कातुर्डेने गतविजेत्या रॉबी मैतेईला मागे टाकत पुन्हा एकदा ‘भारत श्री’ किताबावर आपले...

सहकारी बँकांना शक्ती मिळणे शेतकऱ्यांच्या हिताचे, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

सहकारी बँकांची समृद्धी होणे गरजेचे असून राज्य किंवा जिल्हा बँकेने सहकारी बँकांना शक्ती देणे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग...

भरपाईच्या रकमेतून विम्याचे पैसे वगळता येणार नाहीत, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

अपघाताच्या नुकसानभरपाईच्या रकमेतून विम्याचे किंवा वैद्यकीय पॉलिसीचे पैसे वगळता येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. अतुल चांदूरकर, न्या. मिलिंद जाधव व...

स्टार्कच्या ‘पंच’ने हैदराबाद आडवा, दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक दमदार विजय

दिल्ली कॅपिटल्सने बलाढय़ समजल्या जाणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा 7 फलंदाज आणि 4 षटके राखून धुव्वा उडवित आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत आणखी एक दमदार विजय मिळविला....

संबंधित बातम्या