ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3483 लेख 0 प्रतिक्रिया

ज्ञानसाधक वामनरावांच्या स्मृतींना उजाळा, जन्मशताब्दीनिमित्त जन्मगावी कुटुंबीयांनी जागवल्या आठवणी

शिवसेनेचे पहिले आमदार, पहिले खासदार, महापौर, नगरसेवक तसेच तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक प्रिन्सिपल वामनराव महाडिक (आप्पा) यांच्या जन्मशताब्दी सोहळय़ानिमित्त सिंधुदुर्ग तळेरे येथील...

ताडदेवकरांनी अनुभवला स्वागत यात्रेचा जल्लोष

जय भवानी प्रतिष्ठान व शिवसेना यांच्या वतीने ताडदेवमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या भव्य दर्शनाने ताडदेवकरांनी मराठी संस्कृतीची भव्यता अनुभवली. छत्रपती शिवराय व...

IPL Points Table – सारेकाही निसटून चाललेय…

आधी कसोटी क्रिकेट, मग वन डे क्रिकेट आणि आता आयपीएलचे टी-20. रोहित शर्माचा फॉर्म दिवसेंदिवस हातातून निसटत चाललाय. रोहितचा फॉर्म पाहून त्याने आता क्रिकेटमधून...

हरियाणाचे दुहेरी जेतेपद हुकले, किशोर गटात जिंकले, पण किशोरींच्या गटात उपविजेते

हिंदुस्थानी कबड्डीत आपला दबदबा निर्माण करणार्या हरियाणाचे राष्ट्रीय किशोर कबड्डी स्पर्धेत जेतेपदाचे स्वप्न थोडक्यात हुकले. किशोरी गटात शेवटच्या चढाईपर्यंत रंगलेल्या संघर्षात राजस्थानच्या मुलींनी हरियाणाचा...

शिवमुद्रा, अष्टविनायक विजेते

अरुण क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धेच्या कुमार गटात शिवमुद्रा संघाने बाजी मारली तर ‘ब’ गटात अष्टविनायक संघाने आदर्श संघाचा पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली. पै. विजय...

CSK vs RR – राजस्थान रॉयल्सने अटीतटीच्या लढतीत चेन्नईवर केली मात, सीएसकेचा सलग दुसऱ्यांदा...

राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 6 धावांनी थरारक विजय मिळवला आणि या हंगामातील त्यांचा पहिला विजय नोंदवला आहे. हा सामना गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर...

Maharashtra Kesari 2025 : सोलापूरचा वेताळ शेळके बनला महाराष्ट्र केसरी, किताबी लढतीत पृथ्वीराज पाटीलवर...

सोलापूरचा वेताळ शेळके यंदाच्या 66व्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. ‘महाराष्ट्र केसरी’च्या कीताबी लढतीत वेताळ शेळकेने 1- 7 च्या फरकाने पृथ्वीराज पाटील याचा पराभव...

अदानी हुशार निघाला, इकडे आपण अडाणी निघालो! राज ठाकरेंचा हल्लाबोल

अदानी हुशार निघाला, इकडे आपण अडाणी निघालो, असं म्हणता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई अदानींच्या घशात घालण्याच्या सरकारच्या डावावर टीका केली आहे. राज...

करार केला नाही तर बॉम्बवर्षाव करू; अणुकरारावरून ट्रम्प यांची इराणला धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठे विधान केले आहे. जर इराणने अणुकराराला मान्यता दिली नाही तर वॉम्बवर्षाव होईल, अशी स्पष्ट धमकी त्यांनी दिली...

शेतकऱ्याचं अपहरण करून मागितली 25 लाखांची खंडणी, पोलिसांनी पाच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

घराबाहेर झोपलेल्या एका शेतकऱ्याचे तोंड दाबून अपहरण करून जीवे न मारता सोडून देण्यासाठी 25 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच दरोडेखोरांना मौजपुरी पोलिसांनी रविवारी 30...

रशियाने युक्रेनच्या खार्किव्ह शहरावर ड्रोन डागले, लष्करी रुग्णालयाला केलं लक्ष्य

एकीकडे रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे दोन्ही देश एकमेकांवर सतत प्राणघातक हल्ले करत आहेत. दरम्यान, रशियाने...

DC vs SRH – दिल्लीने सलग दुसऱ्यांदा मिळवला विजय, हैदराबादचा 7 विकेट्सनी पराभव

दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. हा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर खेळला गेला. सनरायझर्स हैदराबादने...

इंडिगोला मोठा फटका, आयकर विभागाने ठोठावला 944 कोटी रुपयांचा दंड, काय आहे प्रकरण?

देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोवर आयकर विभागाने मोठा दंड ठोठावला आहे. प्राप्तिकर विभागाने इंडिगोला 944.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. इंडिगोच्या मूळ कंपनी असलेल्या...

‘हा पोलिसांच्या अधिकारांचा गैरवापर’, आसाममध्ये पत्रकाराच्या अटकेबद्दल गौरव गोगोई यांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र

आसाममध्ये बँकेतील कथित आर्थिक अनियमिततेविरुद्धच्या निषेधाचे वार्तांकन करताना पत्रकार हुसेन मुझुमदार यांना अटक करण्यात आली. वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला अटक करणं हा पोलिसांच्या अधिकारांचा...

मराठीला अभिजात दर्जासाठी झगडलो याचा अभिमान – अरविंद सावंत

मराठीला अभिजात दर्जासाठी झगडलो याचा अभिमान असल्याचं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले आहेत. मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे, असंही ते...

ठाण्यात आजपासून अंबेमातेचा जागर, आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या चैत्र नवरात्रोत्सवाला प्रारंभ

ठाण्यात उद्या, रविवारपासून ‘उदे गं अंबे उदे’चा जागर घुमणार आहे. निमित्त आहे हिंदू नववर्षानिमित्त सुरू होणाऱया चैत्र नवरात्रोत्सवाचे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या...

मोदी सरकारने बँकांना ‘कलेक्शन एजंट’ बनवलंय, मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ करण्याच्या निर्णयावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या निर्णयाला...

8 कोटीची रोल्स रॉयल्स, 2 कोटीत विकली! कोरटकरसह मोतेवार प्रकरणाची स्वतंत्र चौकशी हवी, रोहित...

मोतेवारची 8 कोटीची रोल्स रॉयल्स 2 कोटीत विकली. प्रशांत कोरटकरसह मोतेवार प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करायलाच हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार...

राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता, विदर्भात गारपिटीचा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढलं आहे. यातच आता पुढील चार ते पाच दिवसात राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी शक्यता...

IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन, देवदर्शनासाठी गेले असता काळाचा घाला

आयपीएस सुधाकर पठारे यांचं कार अपघातात निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. या...

विरोधी मत, व्यंग हा गुन्हा नाही! अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण झालेच पाहिजे, गुजरातमधील भाजप सरकारच्या मनमानीवर...

विरोधी मत मांडणे किंवा व्यंगात्मक विनोद करणे हा गुन्हा ठरत नाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण झालेच पाहिजे, लोकशाहीत विचारांचा विरोध विचारांनीच केला जाऊ शकतो. एखाद्याने मांडलेले...

Kunal Kamra – कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराच्या ‘गद्दार’ गीतामुळे बदनामी झाल्याची तक्रार मिंधे गटाने केली आहे. त्याआधारे मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्यात कामराला मद्रास उच्च न्यायालयाने 7...

शिवद्रोही कोरटकरवर कोर्टात हल्ला, वकिलाने दाखवला कोल्हापुरी हिसका

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱया शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्यावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात हल्ला करण्यात आला. पोलिसांनी सुनावणीसाठी आणले...

फडणवीसांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या गाडीतून कोरटकर तेलंगणात पळाला होता, काँग्रेसने पुरावेच दिले

प्रशिक पडवेकरच्या गाडीतून प्रशांत कोरटकर तेलंगणात पळाला होता. हा पडवेकर मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी आहे, असा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी याबाबत एक्स...

सामना अग्रलेख – प्रे. ट्रम्प आणि मोदी, निवडणूक सुधारणांचे ढोंग!

अमेरिकेचे प्रे. ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांना लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य याबाबत आस्था नाही. भारतासारख्या देशात मोदी व त्यांच्या पक्षाला फक्त एकच पक्ष ठेवायचा आहे....

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता वाढ

केंद्रीय कर्मचाऱयांसाठी खूशखबर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्मचाऱयांच्या महागाई भत्यात दोन टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर पोहोचणार असून कर्मचाऱयांच्या...

लेख – स्टारलिंकचा भारताला फायदा काय?

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या इंटरनेटसेवा पुरविणाऱ्या पारंपरिक कंपन्या भारताच्या शहरी भागात चांगली सेवा देतात. परंतु ग्रामीण आणि दुर्गम भागात...

म्यानमार, थायलंडमधील भूकंपात 150 ठार, 770 जखमी; किंकाळ्या, आक्रोश… 7.7 रिश्टर स्केलचे हादरे

म्यानमार आणि शेजारील थायलंड आज शक्तिशाली भूकंपाने हादरले. अनेक इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या, पूल आणि धरणांचे प्रचंड नुकसान झाले. 7.7 रिश्टर स्केलच्या या भूकंपात तब्बल...

वेब न्यूज – नागरिकत्वाची कथा

>> स्पायडरमॅन कधी उज्ज्वल भवितव्यासाठी, नशीब अजमावण्यासाठी, तर कधी सुरक्षेच्या कारणावरून लोक इतर देशांत आश्रय घेत असतात. सध्या अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून ‘नागरिकत्व’ हा...

कॅशकांड प्रकरणी न्यायमूर्ती वर्मा यांच्यावर एफआयआर नाही, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

कॅशकांड प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वर्मा यांची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर आताच एफआयआर करणे हे फारच घाईचे ठरेल, असे म्हणत...

संबंधित बातम्या