सामना ऑनलाईन
या 3 आजारांवर सीताफळ आहे रामबाण उपाय
तुमच्या आहारात कोणत्याही फळाचा समावेश करणे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं. फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात, जे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत...
‘रॉकस्टार’ फेम नर्गिस फाखरीच्या बहिणीला पोलिसांनी केली अटक, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'रॉकस्टार' फेम अभिनेत्री नर्गिस फाखरी हिच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे. नर्गिस फाखरीची बहीण आलियावर तिच्या एक्स...
मला बी शपथविधीला येऊ द्या की रं! मिंधे गटाची भाजपकडे विनवणी, अवस्था केविलवाणी
गेल्या दहा दिवसांपासून राज्यामध्ये महायुतीचा गोधळ पाहायला मिळत आहे. मोठा विजय मिळाल्यानंतरही मानापमानाचं नाट्य रंगलेलं असून मिंध्यांना योग्य तो मान मिळावा, अशी मागणी मिंधे...
शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यापासून पोलिसांनी रोखलं, आता नोएडामध्ये करणार आंदोलन; जाणून घ्या पुढील योजना
केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसंदर्भातील धोरणांविरोधात शेतकरी आक्रमक झाला आहे. नोएडातील हजारो शेतकऱ्यांनी आज दिल्लीकडे मोर्चा वळवला. यावेळी पोलिसांनी त्यांना दलित प्रेरणा स्थळ येथे अडवले. यानंतर...
गुजरातच्या लबाडांचे लक्ष आता ठाणे, मुंबई महापालिकेवर, जागरूक राहा; विनायक राऊत यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांनी यंत्रणेचा वापर करून विजय मिळवला. आता गुजरातच्या लबाडांचे लक्ष ठाणे, मुंबई महापालिकेवर आहे. सर्वांनी जागृत रहा आणि कामाला लागा, असं आवाहन...
माझ्या पत्नीचा पराभव EVM मुळे झाला – निलेश लंके
माझ्या पत्नीचा पराभव एक लाख टक्के ईव्हीएम मशीनमुळे झाला, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके म्हणाले आहेत. पारनेर विधानसभा मतदारसांघातून निलेश...
सरन्यायाधीशांच्या खुर्चीत बसून चंद्रचूड यांनी संविधानावर आघात, जनतेवर अन्याय केला; ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे...
देशातील अराजकतेवर परखड मते व्यक्त करणारे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी रविवारी निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर जोरदार टीका केली. चंद्रचूड यांनी...
शिंदेंचा ताप वाढला; आता म्हणतात, मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री!
मुख्यमंत्री पद हाती लागत नाही याची खात्री पटल्यानंतर इतर महत्त्वाची खाती मिळवण्याची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धडपड सुरू आहे. गावी गेल्यानंतर शिंदेंना ताप...
देशातील एक लाख लोकांमागे 18 हजार लोक कर्जबाजारी! पंतप्रधानांच्या सल्लागार परिषदेतुन धक्कादायक वास्तव समोर
एकीकडे मोदी सरकार ‘वेगवान विकासाचा’ दावा करतेय. प्रत्यक्षात मात्र देशातील जनतेला आर्थिक अडचणींना तोंड देत जीवन जगावे लागत आहे. जनतेच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस...
‘ईव्हीएम हटाव’साठी उठाव! दिल्लीत रामलीला मैदानावर उसळला दीड लाखाचा जनसागर
विधानसभा निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर आणि ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारविरोधात देशभरात आंदोलन पेटले आहे. ईव्हीएम हटावसाठी ठिकठिकाणी उठाव होत असून आज...
पुढचे उपोषण मुंबईत, मनोज जरांगे यांची घोषणा
सरकार कुणाचेही असले तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार असे म्हणत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांनी पुन्हा सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. पुढचे सामूहिक...
ईव्हीएम हॅकचा दावा करणाऱ्या हॅकरवर आयोगाकडून गुन्हा
विधानसभा निवडणुकीतील ‘ईव्हीएम हॅक’च्या मुद्दय़ावरून निवडणूक आयोग विरोधकांच्या निशाण्यावर कायम आहे. एकीकडे विरोधक ईव्हीएम हॅक झाल्याचा ठाम दावा करीत आहेत, तर दुसरीकडे ईव्हीएमबाबतीत काहीच...
दिल्लीत ‘आप’ स्वबळावर लढणार
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. काँग्रेससोबत युती करणार नसल्याचे...
अजित पवारांनी निवडणूक जिंकली, पण बारामतीत पिक्चर अभी बाकी है; युगेंद्र पवारांची निवडणूक आयोगाकडे...
विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचा मोठय़ा मताधिक्याने विजय झाला. मात्र, अजित पवार यांनी निवडणूक जिंकली असली तरी पिक्चर अभी बाकी है....
अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक अधिकाऱ्याला हाताशी धरत निकाल फिरवल्याचा आरोप; याचिका दाखल
विधानसभा निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार हे 2420 मतांनी निवडून आले. मात्र, त्यांच्या या विजयावर शंका उपस्थित केली जात असून, निवडणूक...
वादळाचा तडाखा, चेन्नईत मोठी विमान दुर्घटना टळली
फेंगल चक्रीवादळाचे पुद्दुचेरी आणि चेन्नईला प्रचंड हादरे जाणवले. पुद्दुचेरी आणि चेन्नईत आलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले. महापुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले,...
छत्तीसगड–तेलंगणा सीमेवर सात नक्षलवाद्यांचा खात्मा, जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
छत्तीसगड-तेलंगणा सीमा परिसरात पोलिसांनी सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला. रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या चकमकीत माओवाद्यांच्या प्रमुखासह सात नक्षलवादी ठार झाले. तेलंगणातील मुलुगु जिह्यातील एतुरागम या...
कडाक्याच्या थंडीमुळे भाजीपाला कडाडला, शेवगा 500 रुपये किलो तर कढीपत्ता 100 रुपये किलो
कडाक्याच्या थंडीमुळे आवक घटल्याने भाजीपाल्याचे भाव कडाडल्याचे चित्र आहे. 60 ते 70 रुपयांना मिळणारी शेवग्याची शेंग तब्बल 400 ते 500 रुपये किलोने मिळत आहे....
हिंदुस्थानी वंशाचे कश्यप पटेल एफबीआयचे नवे प्रमुख
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानी वंशाचे कश्यप पटेल यांच्याकडे ‘एफबीआय’ अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे....
सील केलेली ईव्हीएम पुन्हा काढावी लागणार! फेरपडताळणीचे ‘ईव्हीएम’ उमेदवार सांगणार
विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष मतदानासाठी वापरण्यात आलेली मतदान यंत्रे तथा ‘ईव्हीएम’ एकत्रित करून ही सर्व यंत्रे भोसरी येथील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सील करण्यात आली...
डॉ. शिवराज नाकाडे यांचे निधन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शिवराज बशेट्टीप्पा नाकाडे (90) यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी 5 वाजता...
राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड, आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटील मुख्य प्रतोद
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज झाली. या बैठकीत गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत नेते आर....
पैशांचा वारेमाप वापर आणि ईव्हीएम घोटाळ्याविरोधात महाविकास आघाडीचे राज्यभर आंदोलन, बाबा आढाव यांचे आत्मक्लेश...
विधानसभा निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर आणि ईव्हीएम घोटाळ्यामुळे महायुतीला राक्षसी बहुमत मिळाले. पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी सरकारने योजनांचा अॅनास्थेशिया देऊन सत्तेचे ऑपरेशन पूर्ण केले. महायुतीकडून...
अखेर मुहूर्त सापडला! गुरुवारी होणार मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मुख्यमंत्र्यांच्या नावाचे ‘उघड गुपित’ कायम
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन भाजप महायुतीला बहुमत मिळूनही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप जाहीर करता आलेले नाही. मात्र तरीही नव्या...
मध्य, हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर उद्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहारदरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तसेच हार्बर मार्गावर...
म्हाडाची हायफाय घरांची हौस फिटली, आता सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांवरच फोकस करणार
>> मंगेश दराडे
म्हाडाने प्रथमच खासगी विकासकांना टक्कर देत गोरेगाव प्रेमनगर येथे जिम, स्विमिंग पूल, पोडियम पार्पिंग अशा हायफाय सुविधा असलेल्या 332 घरांचा प्रकल्प उभारला....
पुरवठा रखडवणाऱ्या कंपनीलाच ‘बेस्ट’कडून बाराशे डबलडेकर बस पुरवण्याचे कंत्राट, इलेक्ट्रिक एसी बस घेण्याचे प्रस्तावित
‘बेस्ट’ने सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये प्रशासन 1200 इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस खरेदी करणार आहे. मात्र याआधी 200 गाडय़ा पुरवण्याचे कंत्राट देऊनही...
माटुंगा, वरळीमधील प्रदूषणकारी आठ बांधकामांचे महापालिकेकडून ‘काम बंद’, प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेची कठोर कारवाई
मुंबईत वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने धडक कारवाई सुरू केली असून जी/साऊथ वरळी आणि एफ/साऊथ परिसरातील प्रदूषणकारी बांधकामांचे ‘काम बंद’ची कारवाई करण्यात आली आहे, अशी...
मुंबईत म्हाडाची दुकाने खरेदी करण्याची संधी, व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीसाठी लवकरच जाहिरात
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 173 दुकानांच्या ई-लिलावासाठी मार्चमध्ये जाहिरात काढण्यात आली होती. यातील 61 दुकानांना अर्जदारांचा शून्य प्रतिसाद मिळाला. विक्रीअभावी शिल्लक राहिलेल्या या दुकानांच्या विक्रीसाठी...
मुंबई, ठाणे, भिवंडीत 10 टक्के पाणीकपात
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये आज तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. हे काम 1 डिसेंबर ते...