ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3800 लेख 0 प्रतिक्रिया

पार्ल्यात पाडलेल्या जागीच उभे राहणार नवे जैन मंदिर, भाविकांना अश्रू अनावर; मंदिरात पूजा

विलेपार्ले येथे बुधवारी पालिकेने मुजोरपणे पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याने प्रचंड संताप व्यक्त होत असून याच ठिकाणी आम्ही नव्याने मंदिर बांधणार असल्याचा निर्धार जैन...

ना देशहित, ना बिहारचा विकास, ही तर संधीसाधूंची युती; मल्लिकार्जुन खरगे यांचा मोदी आणि...

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड आणि भाजप यांच्या युतीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज...

भगवती रुग्णालयाची खासगीकरणातून सुटका, शिवसेनेच्या लढय़ाला मोठे यश

मुंबई महापालिकेच्या बोरिवली येथील भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम 31 मेपर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयाचे खासगीकरण करण्यात येणार नाही. मुंबई...

मुंबई विमानतळ सहा तास बंद

धावपट्टीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 9 मे रोजी सहा तास बंद ठेवला जाणार आहेत. सर्वाधिक व्यस्त विमानतळ अशी मुंबईची...

कर्नाटकच्या माजी पोलीस महासंचालकांची निर्घृण हत्या

कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आज ते बंगळुरू येथील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यांच्या हत्येचा पत्नीवर...

राज्यात मराठीचीच सक्ती असणार, देवेंद्र फडणवीस यांची माघार

‘राज्यात मराठी भाषाच अनिवार्य आहे. मराठी भाषेऐवजी हिंदी भाषा अनिवार्य केलेली नाही. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य आहे. या तीनपैकी दोन भाषा...

भाजपच्या निशिकांत दुबे यांची जीभ पुन्हा घसरली,आता सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीशांचा अवमान

सर्वोच्च न्यायालय आणि हिंदुस्थानचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अवमानप्रकरणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू करण्यास परवानगी द्या, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाच्या...

स्थलांतर, व्यापार कराराचा मुद्दा मोदी उचलणार का? अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षांसोबतच्या बैठकीपूर्वी काँग्रेसचा सवाल

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वान्स उद्या हिंदुस्थानच्या चार दिवसांच्या दौऱयावर येत असून ते सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या बैठकी दरम्यान...

संभलमध्ये ‘फ्री गाझा, फ्री पॅलेस्टिन’चे पोस्टर्स; इस्रायली वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

उत्तर प्रदेशातील संभल जिह्यातील नरौली शहरात ‘फ्री गाझा, फ्री पॅलेस्टिन’ अशा आशयाचे पोस्टर झळकले. दुकानांच्या भिंतींवर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरून पोलीस अधिक तपास करत आहेत....

वक्फ कायद्याविरोधात हैदराबादमध्ये ब्लॅकआऊट

एआयएमआयएमने 30 एप्रिल रोजी ब्लॅकआऊट निषेध करण्याची घोषणा केली आहे. रात्री 9 वाजता घरातील सर्व दिवे बंद करण्यात येणार आहेत. हैदराबाद येथील एआयएमआयएमचे मुख्यालय...

समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा बहरणार सुरंगीचे वन, राज्यातील वनक्षेत्रही बहरणार सुरंगीच्या फुलांच्या सुवासाने

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सिंधुदुर्गातील सुरंगीच्या फुलांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सुरंगीच्या झाडाखाली साडय़ा अंथरून त्यात पडणाऱया सुरंगीच्या फुलांचा सडा गोळा केला जातो. राज्याच्या...

दोन्ही ठाकरे एकत्र आले तर शिवसेनेची ताकद वाढेल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितपणे परिणाम होईल. त्यामुळे शिवसेनेची शक्ती वाढेल, अशी...

चंद्रपूर @44.6°, देशातील सर्वोच्च तापमान तर जगात चौथ्या क्रमांकावर

गेले 48 तास वादळ -वारा व पाऊस अनुभवलेल्या चंद्रपूरने आज 44.6°c तापमानासह देशात सर्वाधिक तापमानाची नोंद केली. चंद्रपूर जिल्हा तापमानाच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर...

त्याचे विवाहबाह्य संबंध, हुंड्यासाठीही छळ केला; टीम इंडियाच्या क्रिकेटपटूवर पत्नीचे गंभीर आरोप

सध्या देशभरात आयपीएलचा धमाका सुरू आहे. स्पर्धा ऐन रंगात आलेली असतानाच एका प्रसिद्ध खेळाडूच्या पत्नीने त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केल्याने क्रिकेटजगतात खळबळ उडाली आहे....

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर कारवाईची मागणी

सर्वोच्च न्यायालय व सरन्यायधीश संजीव खन्ना यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याविरोधात गुन्हेगारी अवमान कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र अ‍ॅटॉर्नी जनरल...

MI vs CSK – विरारचा 17 वर्षीय आयुष म्हात्रे खेळणार पदार्पणाचा सामना, चेन्नईच्या संघात...

14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्स संघाकडून पदार्पण केल्यानंतर आज चेन्नऊ सुपरकिंग्जकडून 17 वर्षीय आयुष म्हात्रे आयपीएल मधील त्याचा पदार्पणाचा सामना खेळणार आहे. चेन्नई...

ऍक्सिओम मिशन-4 साठी 5140 कोटी खर्च

अमेरिकेची स्पेस एजन्सी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (नासा), हिंदुस्थानी अंतराळ विज्ञान संघटन (इस्रो) आणि युरोपीय अंतराळ एजन्शी (ईएसए) मिळून स्पेश मिशन ऍक्सिओम 4...
amazon-boss-jeff-bezos

जेफ बेजोसने 525 कोटी रुपयांना विकला बंगला

ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी त्यांचा सिएटलमधील बंगला तब्बल 525 कोटी रुपयांना विकला आहे. हा बंगला विकल्यानंतर बेजोस आता मियामीला स्थलांतरित झाले आहेत. बेजोस...

महागाईचा मारा सुरूच फोन रिचार्ज पुन्हा महागणार

देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या या वर्षाच्या अखेरीस त्यांचे दर आणखी वाढवणार असल्याचे वृत्त आहे. केवळ प्रीपेड मोबाईल रिचार्जच नाही तर पोस्टपेड मोबाईल रिचार्जदेखील महाग...

स्पेस टुरिझम बाजाराला ‘अच्छे दिन’, चला भुर्रर… अंतराळ ट्रिपसाठी 1 हजार बुकिंग

स्पेस टुरिझमचा उद्योग वेगाने वाढत आहे. जगभरातील अनेक कंपन्या आता यासाठी पुढे आल्या आहेत. जेफ बेजोस यांची कंपनी ब्लू ओरिजनने नुकतीच एक सहा महिलांची...

किश्तवाडमध्ये भूस्खलनाचा धोका

 जम्मू-कश्मीरमधील किश्तवाड जिह्यात भूस्खलनाच्या धोक्यामुळे खबरदारी म्हणून 22 पुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. येथील प्रसिद्ध मचैल माता मंदिराला जोडणाऱया किश्तवाड-पद्दर रस्त्यावर आज शनिवारी तिसऱया...

भांडणे, वाद असतील तर मिटवू; महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यावर राज–उद्धव ठाकरे यांची सहमती

महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी आता तरी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याची सडेतोड भूमिका आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली....

महाराष्ट्र, मराठी माणसासाठी मतभेद विसरत एकत्र येणे ही काळाची गरज – संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या मुद्यावर बोलताना, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी मतभेद विसरून एकत्र येणे ही...

दीपिकाचा ‘पिकू’ 9 मे रोजी पुन्हा येतोय

दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पिकू’ हा चित्रपट येत्या 9 मे रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहात झळकणार आहे. 8 मे 2015...

डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर अखेर गुन्हा, गर्भवती मृत्युप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका

पैशांअभावी गर्भवती महिलेवर वेळेत उपचार न केल्याप्रकरणी डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार ससूनच्या अहवालानुसार डॉ. घैसास यांच्याविरुद्ध भारतीय न्याय...

भाजप सरकार कोणाचेही नाही – आदित्य ठाकरे

दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एक जैन देरासर पाडल्याच्या विरोधात जैन बांधवांनी महापालिका विरुद्ध आंदोलन केलं आहे. सध्या पालिका ही पूर्णपणे मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरविकास मंत्री...

महाराष्ट्र तापला, मुंबईकरांची काहिली

मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा वाढतच असून विदर्भात तर सूर्यनारायण अक्षरशः कोपला आहे. मुंबईमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसखाली नोंदवले जात असले तरी दमट वातावरणामुळे उकाडा...
amit-shah

तटकरेंच्या सुतारवाडीतील पाहुणचारासाठी सरकारी पैशांची उधळपट्टी, अमित शहांच्या हेलिपॅडसाठी दीड कोटीचा खुर्दा

किल्ले रायगडावरील शिवपुण्यतिथी कार्यक्रमानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाहुणचारासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी गेले. यासाठी महाडच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने रोहा तालुक्यातील सुतारवाडी...

विलेपार्लेत देरासर तोडल्यामुळे जैन बांधवांचा विराट मोर्चा, वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगेंची प्रशासनाकडून हकालपट्टी

न्यायालयात सुनावणी होणे बाकी असताना विलेपार्ले पूर्व येथील जैन मंदिरावर पालिकेने बुलडोझर फिरवल्याने जैन बांधवांनी संतप्त होत मोर्चा काढला. दरम्यान, देरासरवर कारवाई केल्याप्रकरणी वॉर्ड...

संबंधित बातम्या