सामना ऑनलाईन
3377 लेख
0 प्रतिक्रिया
वेल्हे तालुका आता राजगड!
स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याकडील वेल्हे तालुका आता राजगड या नावाने ओळखला जाणार आहे. वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड करण्याचा निर्णय आज...
संसद अधिवेशनाचे सूप वाजले! लोकसभेत 37 तर राज्यसभेत 41 तास कामकाज
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. बिहारमधील मतदार यादी फेरपडताळणीच्या मुद्दय़ावरून चर्चेची विरोधकांनी केलेली मागणी सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्यामुळे निर्माण झालेल्या गतिरोधामुळे संपूर्ण...
21 मिलियन डॉलर दिलेच नव्हते! अमेरिकी दूतावासानेच ट्रम्प यांना खोटे पाडले!
हिंदुस्थानातील निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी यूएसएड या अमेरिकी संस्थेने 21 मिलियन डॉलर्सचा (175 कोटी रुपये) निधी दिल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा चुकीचा निघाला...
मेहकर पोलिसांनी 66 लाखांचा गुटखा पकडला
गुप्त माहितीच्या आधारे मेहकर पोलिसांनी गुरुवारी पहाटे समृद्धी महामार्गावर मुंबई कडे जाणारा गुटख्याचा आयशर ट्रक पकडून 65 लाख 70 हजारांचा गुटखा जप्त केला...
Video वोट चोर, गद्दी छोड! संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आज विरोधकांच्या घोषणाबाजीने चांगलाच गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा लोकसभेत आले तेव्हा विरोधकांनी मोदींसमोर वोट चोर, गद्दी छोड! अशा...
जिंकल्यावर संपूर्ण देश एकत्र येतो, त्या देशासाठी BCCI एक मालिका सोडू शकत नाही का?...
''पैशाच्या पुढे देशभक्ती असते याचा बीसीसीआयने विचार करावा. क्रिकेटचा एक सामना जिंकल्यावर संपूर्ण देश एकत्र येतो, त्या देशासाठी बीसीसीआय एक सामना नाही सोडू शकत...
बीडीडीच्या ताबा पत्रातही फेक व्होटर्ससारखा घोळ, आदित्य ठाकरेंनी म्हाडाला फटकारले
वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातील दोन इमारतींमधील घरांचा चावी वाटप सोहळा नुकताच पार पडला. मात्र या सोहळ्यात तब्बल 16 जणांना पुठ्ठ्यांच्या चाव्या देण्यात आल्य़ा तर...
‘मूंह में राम, बगल में छुरी’, ही भाजपाची मोडस ऑपरेंडी : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीमध्ये नाही, असे...
Asia Cup 2025 – पाकिस्तानसोबत खेळण्याचा BCCI चा हट्ट कायम, सूत्रांची माहिती
आशिया कप मालिकेत टीम इंडिया व पाकिस्तानमध्ये 14 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी आणि रक्त एकत्र...
घरात दुर्गंधी येत असेल तर…
जर तुमच्या घरात दुर्गंधी येत असेल तर सर्वात आधी घराचे दरवाजे आणि खिडक्या उघडय़ा ठेवून हवा खेळती ठेवा. यामुळे घरातील ओलावा कमी होऊन...
बेरोजगार पतीला हिणवणं पत्नीला पडलं महागात, हायकोर्टाचे घटस्फोटावर शिक्कामोर्तब
पतीला बेरोजगार म्हणून हिणवणे पत्नीला भारी पडले आहे. ही मानसिक क्रूरता आहे, असे म्हणत छत्तीसगड हायकोर्टाने पतीच्या बाजूने निकाल देत घटस्फोट मंजूर केला....
दोन लाख नोकऱ्यांवर गंडांतर, ऑनलाइन गेमिंग कंपन्यांची झोप उडाली
नुकतेच ऑनलाईन गेमिंग प्रमोशन आणि रेग्युलेटरी बिल 2025 कॅबिनेटने मंजूर केले आहे. ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगाराला प्रोत्साहन देणाऱया प्लॅटफॉर्मला आळा घालण्यासाठी सरकारने बेटिंग...
स्मार्ट टीव्ही गरम होत असेल तर…
1 आज अनेकांच्या घरात स्मार्ट टीव्ही आहे, परंतु स्मार्ट टीव्हीच्या समस्यासुद्धा आधीच्या तुलनेत जास्त दिसून येत आहेत.
2तुमच्या घरातील स्मार्ट टीव्ही जर वारंवार...
ज्वेलरी उद्योगाला फटका… दीड लाख नोकऱ्या संकटात
अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे हिंदुस्थानातील जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाला मोठा फटका बसला आहे. हिरे आणि दागिन्यांची निर्यात घटल्याने सूरत, जयपूर आणि मुंबई...
7 सप्टेंबरला दिसणार वर्षातील दुसरे चंद्रग्रहण
मार्चमध्ये ब्लड मून दिसल्यानंतर या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण हे 7 सप्टेंबरला दिसणार आहे. हिंदुस्थानी वेळेनुसार, हे चंद्रग्रहण रात्री 8 वाजून 58 मिनिटांनी सुरू...
गणेशोत्सवात मुंबई-गोवा हायवेवर अवजड वाहनांना बंदी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त वजन असलेली वाहने गणपतीच्या कालावधीत 23 ऑगस्टच्या मध्यरात्री...
ट्रम्प तिकडं शांततेची कबुतरं उडवतायत! इस्रायलने गाझापट्टीत वाढवले 60 हजार सैनिक
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देशा-देशातील युद्धे थांबवून शांततेचे नोबेल पटकावण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचे मित्रराष्ट्र इस्रायल मोठय़ा युद्धाची तयारी करत आहे. हमास युद्धबंदीच्या...
चला श्रीगणेशा करूया, रशियन राजदूतांनी अमेरिकेला डिवचले
चला श्रीगणेशा करुया, अशा शब्दांत रशियाचे राजदूत बाबुश्किन यांनी आज पत्रकार परिषदेची सुरुवात करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दिल्लीतील रशियन दुतावासात बोलताना...
‘समृद्धी’वर यमराजाची ‘सेल्फी’, इगतपुरी बोगद्याजवळ फोटो काढायला थांबणाऱ्या हवशानवशांमुळे वाढला अपघातांचा धोका
खड्डे आणि अपघातांमुळे सतत वादाच्या भोवऱयात असणारा समृद्धी महामार्ग आता इगतपुरीच्या बोगद्यामुळे चर्चेत आला आहे. या महामार्गावरील सर्वात लांबीच्या इगतपुरी बोगद्याजवळ सेल्फी काढण्यासाठी...
62 हजार कोटी रुपयांच्या प्रोजेक्टला मंजुरी, हिंदुस्थानी हवाई दलाला मिळणार लढाऊ विमाने
हिंदुस्थानी हवाई दलाला 97 एलसीए मार्क 1ए लढाऊ विमाने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी सरकारने 62 हजार कोटी...
चॅटजीपीटीसाठी मोजावे लागणार 399 रुपये
ओपनएआयने चॅटजीपीटी गो प्लान हिंदुस्थानात लाँच केला आहे. या प्लानची किंमत प्रति महिना 399 रुपये ठेवली आहे. ओपनएआयसाठी चॅटजीपीटी हा दुसरा सर्वात मोठी...
अमेरिकेकडून सहा हजार विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द
अमेरिकेने सहा हजार विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले आहेत. या विद्यार्थ्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असून काही विद्यार्थ्यांच्या व्हिसाची मुदत संपली होती. यातील काही...
आयफोन 17 सीरिजच्या किमती लीक
ऍपल कंपनी पुढील महिन्यात आयफोन 17 सीरिज लाँच करणार आहे. या सीरिजसंबंधी आता नवनवीन अपडेट समोर येत आहेत. आयफोन 17 सीरिजमधील फोनच्या फीचर्सनंतर...
वसई-विरार बांधकाम घोटाळा, अनिलकुमार पवारांकडून मोठी फसवणूक, अधिकारांचा गैरवापर
वसई-विरार बांधकाम घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेले सनदी अधिकारी अनिलपुमार पवार यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने मोठी फसवणूक केली. तसेच मिळालेल्या अधिकारांचा जाणूनबुजून गैरवापर...
नगरविकास खात्याचा मोठा घपला, जमीन वन खात्याची, पाच हजार कोटींचा मोबदला बिवलकरांच्या घशात; महाविकास...
सर्वसामान्य शेतकऱ्यांना साडेबारा टक्के योजनेतील भूखंड देताना चरख्यातील उसाप्रमाणे पिळून काढणाऱ्या सिडकोने बिवलकर कुटुंबावर मात्र 15 एकरच्या भूखंडाची खैरात केली आहे. ज्या जमिनीच्या...
मनिका विश्वकर्मा बनली मिस युनिव्हर्स इंडिया
राजस्थानच्या जयपूरमध्ये रंगलेल्या मिस युनिव्हर्स इंडिया 2025 स्पर्धेत मनिका विश्वकर्माने बाजी मारली. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा मुकूट मनिकाच्या माथ्यावर चढवण्यात आला. मनिका...
ट्रेंड -दैव बलवत्तर म्हणून बचावले
टेक्सासमध्ये प्रसिद्ध यूटय़ुबर फूड व्लॉगिंग करताना एक धक्कादायक प्रकार घडला. त्याचा व्हिडीयो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यूटय़ुबर आणि फूड इन्फ्लुएन्सर नीना...
नांदुरामध्ये अवैध तलवार विक्री प्रकरण उघडकीस, 41 तलवारींसह आरोपी जेरबंद
खामगांव अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आज नांदुरा येथे धाड टाकून अवैध शस्त्रविक्री करणारा आरोपी जेरबंद करण्यात आला.
शेख वसीम शेख सलीम...
अवाजवी भाडे, प्रवाशांशी उद्धट वागणाऱ्या रिक्षा व बस वाहतूकदारांची आता थेट तक्रार करता येणार
अवाजवी भाडे आकारणी तसेच प्रवाशांशी उद्धट वर्तन करणाऱ्या रिक्षा व बस वाहतूकदारांची तक्रार नागरिकांनी ८२७५१०१७७९ या Whatsapp क्रमांकावर वाहनाच्या व प्रवासाच्या तपशिलासह...
ज्यांच्याकडे ‘सुदर्शन’ आहे त्यांचाच विजय निश्चित आहे, संजय राऊत यांचा विश्वास
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुदर्शन रेड्डी यांच्या समर्थनार्थ आज इंडिया आघाडीचा...