ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2634 लेख 0 प्रतिक्रिया

माऊली ट्रस्ट डॉक्टर दिंडी रविवारी निघणार

आषाढी एकादशीनिमित्त आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीतील भाविकांना वैद्यकीय सेवासुविधा देण्यासाठी माऊली ट्रस्टची डॉक्टर दिंडी रविवारी मुंबईतून निघणार आहे. माऊली चॅरिटेबल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट,...

करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

करिश्मा कपूर हिचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. संजय कपूर हा 53 वर्षांचा होता. पोलो खेळत असताना त्याला...

Air India Plane Crash – मंडणगडमधील बुरी गावातील रोशनी सोनघरे हिचा विमान अपघातात मृत्यू

अहमदाबादवरून लंडनकडे निघालेल्या विमानाच्या उड्डाणानंतर काही मिनिटांतच झालेल्या भीषण अपघातात मंडणगड तालुक्यातील बुरी या गावची रहिवासी असलेली रोशनी राजेंद्र सोनघरे हिचा विमान अपघातात मृत्यू...

Air India Plane Crash – सहा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर लंडनला स्थायिक व्हायला निघालेलं जोशी कुटुंब,...

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत डॉ. प्रतिक जोशी यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले आहे. प्रतिक जोशी यांची पत्नी डॉ. कोमी व्यास आणि तीन चिमुकली...

Air India Plane Crash – विमानात सव्वा लाख लीटर इंधन होते त्यामुळे… अमित...

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमधील विमान दुर्घटनेच्या घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर ते या दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशाची तसेच हॉस्टेलमधील जखमी विद्यार्थ्यांची त्यांनी भेट...

Air India Plane Crash – विमान दुर्घटनेत उदयपूरच्या व्यावसायिकाने गमावली दोन्ही मुलं, लंडन फिरायला...

अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत उदयपूरचे रहिवासी असलेल्या शुभ मोदी आणि शगुन मोदी या भावंडांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही लंडन फिरायला निघाले होते. शुभ...

Air India Plane Crash – मुलाला भेटायला लंडनला निघाले मात्र वाटेतच काळाने घातला घाला,...

अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. हतीद येथील महादेव तुकाराम पवार ( वय वर्ष 67 )...

Air India Plane Crash – बदलापूरचे दिपक पाठक यांचा मृत्यू, एअर इंडियात होते केबिन...

अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत बदलापूर येथील दिपक पाठक यांचा मृत्यू झाला आहे. दिपक पाठक हे एअर इंडियात गेल्या 11 वर्षांपासून केबिन क्रू म्हणून...

Air India Plane Crash – ‘टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक 1 कोटीची मदत

एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमधील मेघानी भागात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. अद्याप याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही....

Air India Plane Crash – न्हावा येथील एअर होस्टेस मैथिली पाटील हिचा मृत्यू

अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी कोसळले. या अपघातग्रस्त विमानात एअर होस्टेस म्हणून काम करीत असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली...

Air India Plane Crash – दैव बलवत्तर! विमानातील एक प्रवासी जिवंत सापडला, रुग्णालयात दाखल

अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानातील 242 प्रवासांपैकी फक्त एक प्रवासी जिवंत अवस्थेत बचाव पथकाला सापडला आहे. रमेश विश्वकुमार असे त्या व्यक्तीचे नाव असून तो...

Air India Plane Crash – मी वाढदिवस साजरा करणार नाही… आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांना...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. या दिवशी आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांना भेटणार होते....

Air India Plane Crash – नैतिकतेच्या आधारावर नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राजीनामा द्यावा...

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे 242 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप याबाबत अधिकृत आकडा समोर...

Air India Plane Crash – घटनास्थळावरचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे, संपूर्ण देश दुखात आहे...

अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेवर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घटना स्थळावरचे दृश्य हे हृदय पिळवटून टाकणारे असल्याच्या भावना...

Air India Plane Crash – धक्कादायक… विमान दुर्घटनेवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. गुरुवारी अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बी-787 विमान वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. या दुर्घटनेवर शिवसेना...

बकरा मंडीत विद्यार्थ्याची बनवाबनवी, बनावट स्क्रीनशॉट दाखवून बकरा घेऊन गेला

मालाडमध्ये राहणाऱया एका विद्यार्थ्याने घासाघीस करून 30 हजारांत देवनार मंडईत राजस्थानमधील एका व्यापाऱयाकडून बकरा विकत घेतला आणि पैसे ऑनलाईन पाठविल्याचा स्क्रीनशॉट तयार करून व्यापाऱयांची...

नव्या प्रभागरचनेचे काम अडीच महिने चालणार, निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतरच!

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका-नगर परिषदांची निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे राज्यभरात निवडणुकीची वारे वाहू लागले आहेत. मात्र नव्या प्रभाग रचना-सीमांकनासाठी लागणारा अडीच...

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, ‘मातोश्री’वर उद्या दुपारी 1 ते सायंकाळी 5 या...

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबद्दल आभार मानतानाच, शुक्रवारी वाढदिवशी दुपारी 1...

बालमजुरी रोखण्यासाठी आणखी कठोर भूमिका गरजेची, तीन महिन्यांत 125 बालकामगारांची सुटका

खेळण्या-बागडण्याच्या, शिक्षणाचे धडे गिरविण्याच्या वयात लहानगे मजुरीच्या दलदलीत फसल्याचे सर्रास बघायला मिळतात. कामगार व पोलीस विभागाकडून बालकामगारांविरोधात वेळोवेळी कारवाया करण्यात येतात. परंतु त्या म्हणाव्या...

तरुणांमध्ये राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढतेय! मोदींच्या चाहत्यांची संख्या घटतेय

बिहारमध्ये वर्षअखेरीस विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या एक सर्वेक्षणात तरुणांमध्ये लोकसभेचे...

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कवडीमोल भावात 3 भूखंड लाटले, जलील यांचा आणखी एक बॉम्बगोळा

मिंधे गटाच्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे एकामागून एक बाहेर येत आहेत. शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील ट्रक टर्मिनलची जागा लाटल्याच्या प्रकरणापाठोपाठ पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्हाधिकाऱयांवर दबाव...

मंत्रालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या दिव्यांगांवर सरकारची दडपशाही; पोलिसांच्या धक्काबुक्कीत महिला बेशुद्ध, कपडे फाटले

शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी मंत्रालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या दिव्यांगांवर आज महायुती सरकारच्या पोलिसांनी जुलूम केले. आंदोलनकर्त्यांना पकडण्याच्या निमित्ताने पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत आंदोलक महिलांचे कपडे फाटले...

धारावीच्या आडून लूट! अदानीला आणखी 13 लाख चौरस फूट टीडीआर देण्याचा घाट

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून राज्य सरकार आणि अदानीचे मुंबई लुटण्याचे षड्यंत्र सुरूच असून आता त्यात नवा अध्याय जोडला गेला आहे. धारावीतील शताब्दीनगरमधील झोपडीधारकांची 1,332...

मोदींनी 11 वर्षांत केल्या 33 चुका! काँग्रेसचा जबरदस्त प्रहार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जबरदस्त प्रहार करीत मोदींनी 11 वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 33 मोठय़ा चुका केल्याचे म्हटले आहे. भाजप सरकारने ‘ईडी’सारख्या...

सामना अग्रलेख – पालिका निवडणुकांच्या दिशेने…

सरकार महाराष्ट्राचे असो नाहीतर दिल्लीचे, निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात व त्यातून जनतेचे राज्य यावे असे या मंडळींना वाटत नाही. मुंबईवर मराठी माणसाचा हक्क आणि पगडा...

लेख – फडणवीस यांचा खोटारडेपणा

>> अतुल लोंढे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपवाल्यांनी केलेली हेराफेरी, गडबड-घोटाळे, निवडणूक आयोगाची या निवडणूक प्रक्रियेतील संशयास्पद भूमिका याविषयी देशातील...

सरकारी कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी दीड वर्षात पूर्ण करण्याचा आदेश

कर्तव्य बजावताना निष्काळजीपणा करणे, गैरवर्तन करणे, नियम व कायद्याचे उल्लंघन करणे अशा प्रकरणांमध्ये सरकारी कर्मचाऱयांची विभागीय चौकशी करून कारवाई केली जाते. मात्र वरिष्ठ अधिकारी...

मोदीजी, मी बरा आहे! – शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यावर आज पवार बोलले. ‘मोदीजी, मी बरा आहे. चिंता...

आभाळमाया – ग्रह ग्रह माला किती दाटल्या!

>> वैश्विक n [email protected] गेल्या दोन लेखांत पृथ्वीपेक्षा वेगळे, परताऱयाभोवतीचे काही ग्रह कसे असतात याविषयी थोडक्यात माहिती घेतली. ते वाचतानाच केटू-18 बी नावाच्या एकाच ग्रहाचा...

मुंबईसह महाराष्ट्रातील रुग्णालयांचे ऑडिट करा, शिव आरोग्य सेनेची मागणी

रक्तपेढय़ांच्या समस्या, पालिका रुग्णालयातील मधुमेहावरील औषधांचा मोठा तुटवडा दूर करावा तसेच रुग्ण आणि कर्मचाऱयांच्या समस्या दूर करण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील रुग्णालय सुविधांचे ऑडिट करा, अशी...

संबंधित बातम्या