सामना ऑनलाईन
2634 लेख
0 प्रतिक्रिया
रशियाचा युक्रेनवर हल्ला, 749 ड्रोन्स आणि 20 क्षेपणास्त्रांचा भयानक मारा
रशिया आणि युक्रेनमधील रक्तरंजित संघर्ष आणखी चिघळला आहे. रशियाने शस्त्रसंधीची शक्यता फेटाळली असून रविवारी रात्रभर युक्रेनवर हल्ले केले. रशियन सैन्याने तब्बल 749 ड्रोन्स आणि...
निवडणूक आयोगाची माघार, महाराष्ट्र आणि हरयाणाच्या मतदारांचा डेटा देणार
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतेच वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून महाराष्ट्र, हरयाणासह इतर राज्यांतील विधानसभा निवडणुका कशा फिक्स करण्यात आल्या याबाबत आकडेवारी देऊन आरोप...
सामना अग्रलेख – मेकअप उतरला!
राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देशाच्या घटनात्मक पदावर बसले आहेत. मोदी-शहांच्या हातात होते तेव्हा त्यांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळू दिले नाही, पण...
लेख – युद्ध हा विषय श्रेय घेण्याचा नव्हे!
>> अजित कवटकर, [email protected]
आपल्या माता-भगिनींच्या कपाळावरचे सिंदूर ज्यांनी मिटवले त्यांना मिटविण्यासाठी भारतीय सैनिकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ज्या पराक्रमाने दहशतवाद्यांवर आणि त्यांना आश्रय, प्रोत्साहन देणाऱ्या...
मुद्दा – जनुकीय अभियांत्रिकी : वरदान की विनाश?
>> मच्छिंद्र ऐनापुरे
आज विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रचंड वेगाने प्रगती करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, क्वांटम संगणक अशा अनेक नवकल्पनांप्रमाणेच जेनेटिक इंजिनीअरिंग - म्हणजेच जनुकीय...
खराब वातावरणामुळे शुभांशू शुक्ला यांची अंतराळ झेप टळली,आता ‘या’ दिवशी झेपावणार
मंगळवारी म्हणजेच 10 जून रोजी हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऑक्झिओम - 4 मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार होते. मात्र खराब वातावरणामुळे हे मिशन...
मुंब्रा रेल्वे अपघातात बुलढाण्यातील जवानाचा मृत्यू
मुंबई येथे लोकल ट्रेनमधून पडून झालेल्या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा गावचे रहिवासी आणि जीआरपीमधील जवान विकी बाबासाहेब मुख्यदल (33) यांचा दुर्दैवी...
पाकिस्तानची परिस्थिती आणखीनच बिकट, कर्जाचा डोंगर पोहोचला सर्वोच्च स्थानावर
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आणखीन बिकट होत चालली आहे. पाकिस्तानवरचा कर्जाचा डोंगर वाढत चालला असून नुकत्याच प्रसिद्ध झालेलल्या एका आर्थिक अहवालानुसार पाकिस्तानवरील सार्वजनिक कर्ज 76...
गंगापूर रस्त्यावर दुचाकींचा भीषण अपघात, अंबादास दानवे धावले मदतीला; जखमींना स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात नेले
गंगापूर लासूर - कानोरी रस्त्यावर सोमवारी सायंकाळी दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. अलीम पठाण (लासूर स्टेशन) आणि...
जंगली गवताच्या झाडूला ग्रामीण भागात मोठी मागणी, वाघाची दहशत असतानाही महिला करतात तोडणी
बाजारात नव्या नव्या प्रकारचा आकर्षक झाडू सहज उपलब्ध होतात. असे असताना जंगली गवताच्या झाडूला आजही ग्रामीण भागात मोठी मागणी आहे. ही तीच झाडू, ज्याने...
Chandrapur News निर्मानाधिन राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जीवघेणा, दुचाकी अपघातात माय लेकीचा करुण अंत
बल्लारपूर - राजुरा दरम्यान निर्मानाधिन राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणी व तिच्या आईचा जागीच मृत्यू झाल्याने घटना घडली. ज्योती रागीट (42)...
मृत्युमुखी पडलेल्यांना नुकसानभरपाई द्याल, पण इतर प्रवाशांच्या सुरक्षेचं काय? त्यावर ‘रीलमंत्री’ उत्तर देतील का?...
मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातावरून पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा...
महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार! उद्धव ठाकरे म्हणाले, संदेश देणार नाही… बातमीच देतो… शिवसेना-मनसे...
शिवसेना आणि मनसे युतीबाबत रोज बातम्या येत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज यावर थेटच बोलले. ‘महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार,’ असे स्पष्ट शब्दांत...
जगातील सर्वात उंच पुलावर फडकला तिरंगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
जम्मू-कश्मीरच्या चिनाब नदीवर उभारलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे लोकार्पण शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी हिंदुस्थानचा तिरंगा फडकवत पुलाचे उद्घाटन...
कर्ज स्वस्त मात्र जीवनावश्यक वस्तूंचे दर कडाडले
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे येणाऱया काळात कर्ज आणखी स्वस्त होणार आहे. एकीकडे कर्ज स्वस्त होत असताना दुसरीकडे मात्र, भाज्यांसह...
…तर बकरी ईदला रक्ताचे पाट वाहतील, उत्तर प्रदेशच्या मंत्र्याची धमकी
उत्तर प्रदेशमध्ये बकरी ईदला मुस्लिमांना गायींची कत्तल करू देणार नाही आणि जर मुस्लिमांनी बंदी असलेल्या प्राण्यांची कत्तल केली तर मुस्लिमांचीही कत्तल केली जाईल आणि...
मोबाईल फोन ही अपरिहार्य गरज, गावखेड्यातील लोकांना तंत्रज्ञानापासून वंचित ठेवता येणार नाही – हायकोर्ट
सध्याच्या काळात मोबाईल ही चैनीची वस्तू राहिलेली नाही तर अपरिहार्य गरज बनली आहे. गाव-खेडय़ातील नागरिकांना या अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित ठेवता येणार नाही, असे निरीक्षण...
रामायण, महाभारताचा व्यासंगी, संतवाङ्मयाचा अभ्यासक हरपला, दाजीशास्त्री पणशीकर यांचे निधन
ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि व्याख्याते दाजीशास्त्र्ााr पणशीकर यांचे आज ठाणे येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. 50 हून अधिक वर्षे आपल्या...
सामना अग्रलेख – व्हाईट हाऊसचा पराभव!
अमेरिकन न्यायालयांच्या निःपक्षतेची व निःस्पृहतेची दाद द्यायलाच हवी. प्रे. ट्रम्प म्हणजे नवे ‘तुघलक’च आहेत व त्यांची तुघलकी फर्माने अमेरिकन न्याय व्यवस्था रोज कचरापेटीत फेकत...
महायुतीचे पितळ उघडे, तिजोरीत खडखडाट; एसटी कर्मचाऱ्यांचा पीएफ, ग्रॅच्युईटी भरायला पैसे नाहीत!
एसटी कर्मचाऱयांना वाढीव महागाई भत्ता व इतर योजनांचे गाजर दाखवणाऱया महायुती सरकारचे पितळ दोन दिवसांतच उघडे पडले. सरकारने शुक्रवारी एसटी महामंडळाला कर्मचाऱयांचा मे महिन्याचा...
लेख – बांगलादेशातील वाढती अस्थिरता आणि भारत
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]
बांगलादेशाचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस आणि त्यांचे सल्लागार एका बाजूला, तर राजकीय पक्ष व लष्कर दुसऱया बाजूला अशी सरळ...
पाकिस्तानला हिंदुस्थानात दंगली घडवायच्या होत्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी
चिनाब पुलाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कटरा येथे 42 मिनिटे भाषण केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. दुर्दैवाने आपल्या शेजारील देश मानवताविरोधी आहे. गोरगरिबांच्या...
ठसा – न्या. अतुल चांदूरकर
>> अॅड. प्रतीक राजूरकर
नागपूर विधी क्षेत्रासाठी 2025 सालचा मे महिना अत्यंत महत्त्वाचा ठरला. देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्या. भूषण गवई यांनी पदभार स्वीकारल्यावर मुंबई उच्च...
वेब न्यूज – डूम्स डे फिश
जगभरात घडणाऱया अनेक लहान मोठय़ा गोष्टींची सोशल मीडियावर कायम चर्चा होत असते. अनेक अनोख्या गोष्टी, स्थानिक प्रदेश, प्रार्थनास्थळे, इतिहासात दडलेली रहस्ये अशा चर्चांमधून समोर...
ट्रम्प यांना न्यायालयाचा पुन्हा दणका, हार्वर्ड विद्यापीठात प्रवेशासाठी परदेशी विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा; हिंदुस्थानच्या 788...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश बंदी केली होती. बुधवारी त्यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली. मात्र आज ट्रम्प यांना अमेरिकन...
इंग्लंड गाजवण्याचे यंग टीम इंडियाचे ध्येय, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी लंडनमध्ये दाखल
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील नव्या दमाचा तरुण तडफदार हिंदुस्थानी संघ बहुचर्चित इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी इंग्लंडमध्ये डेरेदाखल झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन...
राहुलचा सलामीला शतकी सराव
येत्या 20 जूनपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचा सराव करण्यासाठी नॉर्थम्प्टन गाठणाऱया के. एल. राहुलने 116 धावांची दमदार खेळी करत हिंदुस्थानने सलामीची चिंता करू...
सुरुवात दमदार होऊ दे ! गिलच मनं जिंकणार असा वेंगसरकरांचा विश्वास
इंग्लंडच्या वातावरणात जो लवकर रमतो, तोच जिंकतो. त्यामुळे सुरुवात दमदार होऊ दे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांतील कामगिरीच निर्णायक ठरणार आहे. यात जो आघाडी घेईल...
गुकेश विजयासह जेतेपदाच्या शर्यतीत
हिंदुस्थानचा स्टार खेळाडू डी. गुकेशने चीनच्या वेई यू याचा पराभव करीत पुन्हा एकदा नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे. आता नवव्या फेरीअखेर...
समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच पण ते कुटुंब बनवू शकतात! मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाही, पण याचा अर्थ समलिंगी लोक कुटुंब बनवू शकत नाहीत, असा होत नाही. समलिंगी लोक परिवार बनवू शकतात, असा...






















































































