सामना ऑनलाईन
4050 लेख
0 प्रतिक्रिया
कन्नड साहित्यातील महान ‘पर्व’ संपले, एस. एल. भैरप्पा यांचे निधन
ख्यातनाम कन्नड साहित्यिक आणि विचारवंत ‘पद्मश्री’ एस. एल. भैरप्पा यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी बंगळुरूतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा...
सुरतच्या हॉस्पिटलमध्ये बलात्कारी आसारामची पूजा
बलात्काराच्या गुह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची सुरतच्या न्यू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूजा आणि आरती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलमधील काही...
हे करून पहा – नवीन कपड्यांचा रंग न जाण्यासाठी
सर्वात आधी तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे खरेदी केले आहेत ते पाहा. कपडय़ांचा रंग जाईल असे तुम्हाला वाटत असेल तर कपडे धुण्यासाठी व्हिनेगरचा वापर...
सीबीएसई दहावी, बारावी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 2026 मध्ये होणाऱया इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांसाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार या परीक्षा 17 फेब्रुवारी...
नेट-सेट परीक्षेसाठी नवे नेव्हिगेटर
नेट आणि सेटची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांसाठी अश्वराज अकादमीने नवीन पुस्तक बाजारात आणले आहे. अश्विनी जाधव-पडदरे लिखित ‘नेट-सेट नेव्हिगेट’ असे या पुस्तकाचे नाव असून ते...
…तो भाजपने केलेला महाराष्ट्राचा अपमान होता, संजय राऊत यांनी फटकारले
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे शेतकऱ्यांची शेतंच्या शेतं उद्ध्वस्त झाली आहेत.दरम्यान भाजप आमदार व खासदारांनी त्यांचे...
‘पॉड टॅक्सी’ नागरिकांच्या सेवेत आणा, देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; कुर्ला ते वांद्रेदरम्यान प्रवासासाठी नवा...
परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’ असून ही सेवा ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी नागरिकांच्या सेवेत आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
शेअर बाजारात हडकंप! आयटी कंपन्यांना जबरदस्त दणका
डोनाल्ड ट्रम्प सरकारने एच-1बी व्हिसाच्या शुल्कात केलेल्या जबर वाढीचे नकारात्मक पडसाद आज शेअर बाजारात उमटले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक आज सव्वाशे तर...
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची गर्जना, शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची जाज्वल्य परंपरा आजही कायम आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा या वर्षी त्याच जल्लोषात, उत्साहात आणि...
गोळीबार करून मॅच थांबवा, पाकिस्तानी चॅनेलवरून अतिरेकी मागणी
‘हिंदुस्थानविरुद्धची मॅच आपण जिंकू शकणार नाही. त्यापेक्षा गोळीबार करून ही मॅचच थांबवा,’ अशी अतिरेकी मागणी पाकिस्तानी चॅनेलवरील लाइव्ह कार्यक्रमात एका विश्लेषकाने केली....
सरकार मायबाप तात्काळ मदत करा, बेलगाव येथील शेतकऱ्याचा आक्रोश
अतिवृष्टीमुळे सर्वत्रच पाणीच पाणी झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान होऊन हातातोंडाशी आलेला घास जाणार तसेच आलेल्या पिकाचे संपूर्णत: नुकसान झाल्यामुळे येणारे वर्ष कसे...
पालिका कर्मचाऱ्यांचा जुहू येथील 800 कोटींचा भूखंड देवाभाऊंनी खास मित्र कंबोज यांच्या बांधकाम कंपनीला...
देवभाऊचे सरकार आपल्या लाडक्या बिल्डर मित्रांना सर्व नियम व कायदे बाजूला ठेवून सरकारी भूखंड वाटत सुटले आहे. महापालिका कर्मचाऱयांच्या घरांसाठी राखीव असलेला...
मराठा आरक्षण, आव्हान याचिकांवर सुनावणी घेण्यास खंडपीठाचा नकार
हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी लक्षात घेऊन मराठा समाजाला कुणबी किंवा मराठा-कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी काढला असून या अध्यादेशाला आक्षेप...
ठाणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची चाचणी यशस्वी, कॅडबरी जंक्शन ते गायमुख… पहिला टप्पा डिसेंबरअखेर सुरू...
नागमोडी वळणे घेत रंगीबेरंगी फुलांनी सजलेली आणि नव्या नवरीप्रमाणे नटलेली ठाण्याची मेट्रो आज घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी झोकात धावली. मेट्रोची तांत्रिक चाचणी यशस्वी होताच...
पगार शिक्षकाचा… चाकरी मंत्र्यांची; गावखेड्यातल्या शिक्षकांना मंत्र्यांनी जुंपले दिमतीला
शिक्षक भरती रखडल्याने राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा आहे. त्याचे भान न ठेवता अनेक मंत्र्यांनी गावखेडय़ातील शिक्षकांना स्वतःच्या दिमतीला जुंपले आहे. जिल्हा...
28 सप्टेंबरपर्यंत वादळी पावसाचा इशारा, मराठवाड्यात हाहाकार; बीडमध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती…
गेली कित्येक वर्षे मराठवाडय़ाकडे वक्रदृष्टी करणाऱया पावसाने यंदा मात्र अतिवृष्टीचा कहरच केला आहे. रविवारीही बीड, धाराशीव, लातूरसह संपूर्ण मराठवाडय़ालाच पावसाने जबर तडाखा...
सावरकर सदनाला ऐतिहासिक वारसा, हेरिटेज समितीच्या अहवालाची सरकारला अद्याप प्रतीक्षा
दादरच्या सावरकर सदनाला ऐतिहासिक वारसा देण्याबाबत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या हेरिटेज समितीची बैठक नुकतीच झाली असून या समितीकडून अद्याप अहवाल प्राप्त झालेला...
कोस्टल रोडवर लॅम्बोर्गिनी कारचा भीषण अपघात, गौतम सिंघानियांकडून व्हिडीओ प्रसारित
कोस्टल रोडवर वेगात असलेल्या लॅम्बोर्गिनी या आलिशान कारचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकली. कारच्या पुढच्या भागाचे...
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरण, मिहीर शहावर खुनाची कलमे नोंदवा; आज पुन्हा सुनावणी
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी पक्षपातीपणा व निष्काळजीपणा केला असल्याचा दावा करत कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप यांनी हायकोर्टात याचिका दाखल...
पोलिसांना मुंबईत 500 चौरस फुटांचे घर मिळवून देणार, पोलीस आयुक्त देवेन भारती यांची ग्वाही
पोलीस कर्मचारी-अधिकारी खडतर परिस्थितीत सेवा करतात. पोलिसांच्या घरचे लोक खूप त्याग करतात. अनेक पोलीस कल्याण-डोंबिवलीसारख्या लांब भागात राहून मुंबईत डय़ुटी करतात. कित्येक...
राज्यात 20 नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव
राज्यात नवे 20 जिल्हे आणि 81 तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नवीन जनगणना होईपर्यंत...
मुंबईतील एसआरएची चौकशी करण्याचे आदेश, हायकोर्टाचा नगर विकास खात्याला दट्टय़ा
एसआरएतील घुसखोरांना शोधण्याचे आदेश एका प्रकल्पासाठी नसून संपूर्ण मुंबईतील एसआरए योजनांसाठी आहेत, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने नगर विकास खात्याला चांगलाच दट्टय़ा दिला...
सलमानच्या घरावर गोळीबार प्रकरण; लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील आरोपीचा जामीन फेटाळला
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीतील सदस्याला मकोका कोर्टाने दणका दिला आहे. विशेष कोर्टाने आरोपी मोहम्मद...
पाच वर्षापूर्वीच चिदंबरम यांचं ऐकलं असतं तर… सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला फटकारले
केंद्र सरकारने GST च्या स्लॅबमध्ये बदल करत 5 आणि 18 टक्के असे दोनच स्लॅब ठेवले आहेत. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी GST चा...
राज्यात 20 नवे जिल्हे आणि 81 नवे तालुके? वाचा काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे
राज्यात तब्बल 81 नवे तालुके आणि 20 नवे जिल्हे बनवण्याची हालचाल सुरू झाली आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी राज्याचे महसूलमंत्री...
असेच हाल राहिले तर जीवन संपवण्याशिवाय पर्याय नाही, शेतकऱ्याने कृषीमंत्र्यांना सुनावले
बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बीडमधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला, अक्षरश: कापणीला आलेले पीक डोळ्यासमोर उद्ध्वस्त...
पुणे बाजार समिती दिवाळखोरीकडे ! यशवंतच्या जमिनीचा विनाशवंत व्यवहार; 90 कोटींच्या चेकसाठी लगीनघाई
पुणे बाजार समिती संचालक मंडळाने यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन खरेदी करण्यासाठी घेतलेला निर्णय हा बाजार समितीला थेट दिवाळखोरीच्या खाईकडे नेणारा आहे. शासनानेही याबाबत...
आमदार संदीप क्षीरसागरांमुळे चिमुकल्या बाळासह आईचे प्राण वाचले
बीडमध्ये रविवार मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले असणार. त्याची पाहणी करण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर हे भल्या पहाटे पासून मतदारसंघामध्ये फिरत होते. हा...
महाराष्ट्र हितासाठी होणार गर्जना ठाकरेंची! शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचा टीझर लाँच
महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी मोठय़ा दिमाखात शिवतीर्थावर होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ...
Photo – पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते पोलिसांच्या गुणवंत मुलांचा सत्कार
मुंबई पोलीस दलातील अंमलदारांच्या गुणवंत मुलांना सोमवारी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रभाकर पवार यांच्या जन सहयोग फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा...



















































































