ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2619 लेख 0 प्रतिक्रिया

कोकणात रेड अलर्ट, दोन दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा

मान्सूनपूर्व पावसाने कोकण किनारपट्टीला प्रचंड झोडपले आहे. पुढील दोन दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून तिन्ही जिल्ह्यांना ‘रेड...

कुणी दुखावेल का, याचा विचार न्यायाधीशांनी करू नये! निवृत्त होताना न्यायमूर्ती अभय ओक यांचा...

आपण लोकप्रिय बनण्यासाठी न्यायाधीश बनत नसतो. आपल्या निर्णयामुळे कुणी दुखावेल का याचा विचार न्यायाधीशांनी करता कामा नये, असा मौलिक संदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय...

आता तरी काळजी घ्या, कोरोनाचा धोका वाढला! मुंबईत 106 तर राज्यात 162 रुग्ण

सिंगापूर, चीन, हाँगकाँग आणि थायलंडमध्ये झपाटय़ाने वाढणाऱ्या कोरोनाने आता हिंदुस्थानमध्येही चांगलेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात रुग्णांची संख्या वाढत असून महाराष्ट्र बाधितांमध्ये 162...

लाडक्या बहिणींसाठी पुन्हा आदिवासींचे 335 कोटी पळवले

राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे महायुती सरकारने आदिवासींच्या निधीवर पुन्हा एकदा डल्ला मारला आहे. लाडक्या बहिणींसाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि...

ट्रम्प यांचा टॅक्स टेरर! अ‍ॅपलला धमकी… हिंदुस्थानात बनवलेले आयफोन अमेरिकेत विकाल तर 25 टक्के...

हिंदुस्थानात किंवा इतर देशांत तयार झालेले आयफोन अमेरिकेत विकल्यास त्यावर 25 टक्के आयातशुल्क लादण्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलला दिली आहे. अॅपलने...

सामना अग्रलेख – ‘ईडी’चा मर्यादाभंग

मोदी, शहा, फडणवीस वगैरे लोकांनी ‘ईडी’चा वापर संघराज्यांचा पाया कमजोर करण्यासाठी केला. विरोधी पक्षांची सरकारे व समस्त विरोधी पक्षाला जेरबंद करण्यासाठी ‘ईडी’चा वापर होत...

लेख – ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि मेक इन इंडिया

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन  [email protected] ‘मेक इन इंडिया’ धोरणामुळे संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरता वाढली आहे. आता भारत स्वतःच्या गरजांसाठी मोठय़ा प्रमाणात स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांवर...

चार जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा, गडचिरोली सीमेवरील जंगलात भरपावसात 36 तास शोधमोहीम

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि छत्तीसगड सीमावर्ती भागातील कवंडे पोलीस मदत केंद्रापासून जवळ असलेल्या जंगलात सुरक्षा दले आणि पोलिसांनी संयुक्तपणे भरपावसात तब्बल 36 तास...

ठसा -दुर्गेश सुखठणकर

दुर्गेश सुखठणकर आणि त्यांच्या टीमचा ‘शाश्वत’ चित्रपट सध्या भारतभरातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कारांची लयलूट करीत आहे. हा चित्रपट सुरुवातीला विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात...

आरबीआयकडून केंद्राच्या तिजोरीत 2.69 लाख कोटी

रिझर्व्ह बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र सरकारला पुन्हा एकदा विक्रमी म्हणजे 2.69 लाख कोटींचा घसघशीत लाभांश देण्याचे मान्य केले आहे. गेल्या वर्षीच्या लाभांशापेक्षा...
social-media

वेब न्यूज – ट्रेंड फॉलो करणे पडले महागात

>> स्पायडरमॅन सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळे ट्रेंडस् येत असतात. कधी बकेट चॅलेंज, कधी दोन वाक्यांत भयकथा लिहिण्याचे चॅलेंज, कधी एखाद्या गाण्यावर हुबेहुब नृत्य करण्याचा ट्रेंड...

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा होणार ‘पदोन्नती समारंभ’, 1 तारखेला कार्यक्रम घेण्याचे आदेश

पदोन्नती हा फक्त प्रशासकीय सोपस्कार न राहता, पदोन्नती ही अधिकारी व अमंलदारांसाठी एका प्रेरणास्रोत व्हावी यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी वेगळे पाऊल उचलले...

40 मिनिटे घिरट्या घातल्यानंतर लँडिंग, हिंदुस्थानच्या खासदारांचे विमान मॉस्कोवरील ड्रोन हल्ल्यात थोडक्यात बचावले

‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी निघालेल्या हिंदुस्थान सरकारच्या खासदारांच्या शिष्टमंडळांपैकी डीएमके खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ आज रशियाची राजधानी मॉस्को येथे दाखल झाले....

Photo – उफ्फ!!! कान्स डेब्यू साठी आलियाने निवडला सिंपल लूक, चाहते झाले इम्प्रेस

अभिनेत्री आलिया भट्ट ही आज पहिल्यांदा कान्सच्या रेड कार्पेटवर चालली आहे. कान्सच्या डेब्युसाठी आलियाने सिंपल लूकची निवड केली होती. फ्लोरल कॉर्सेट ड्रेसमध्ये आलिया फारच...

SIT म्हणजे डोळ्यात धुळफेक, सोयिस्कररित्या तयार केलेली कमिटी… धुळे वसूली कांडावरून अनिल गोटेंची फडणवीसांवर...

धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील सत्ताधारी आमदारांच्या वसुलीचा भंडाफोड शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला.या वसुली ‘जालना’कांडांच्या तपासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र यांनी SIT चौकशीचे...

कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, कर्जमाफीवरुन शेतकरी आक्रमक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करू असे जाहीरनाम्यात सांगितले होते. तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांची कर्जमाफी करता...

आम्ही तुमच्या सोबत, न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार; उद्धव ठाकरे यांनी वैष्णवीच्या वडिलांशी साधला...

वैष्णवी हगवणे या हुंडाबळी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दोन कोटी रुपये माहेरहून आणावे यासाठी सासरच्यांकडून सतत होणारी मारहाण आणि मानसिक छळामुळे वैष्णवी शशांक...

सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करा, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य; शिवप्रेमी मध्ये संतापाची...

छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम तिथीप्रमाणे साजरे केले पाहिजे. त्यामुळे दरवर्षी दि. 6 जून रोजी साजरा करण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी...

Kolhapur Rain चौथ्या दिवशीही कोल्हापूरात धुवांधार पाऊस, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दीड फुटांची वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात आज चौथ्या दिवशीही धुवांधार पावसाने हजेरी लावली. पहाटेपासून संततधार पावसामुळे ठीक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याची स्थिती पहावी लागत होती. पंचगंगा नदीच्या पाणी...

स्वत:च्याच पोटावर पाय! AI बनवणाऱ्या इंजिनिअर्सच्याच गेल्या नोकऱ्या, मायक्रोसॉफ्टने दिला नारळ

आयटी इंडस्ट्रीमधील दिग्गज म्हणवणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीबाबत एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मायक्रोसॉफ्टसाठी आर्टीफिशल इंटेलिजंस सिस्टम बनवणाऱ्या इंजिनियर्सलाच कंपनीने नारळ दिला आहे. आता AI...

विमानतळ करार रद्द, तुर्की कंपनीची हायकोर्टात धाव

हिंदुस्थान-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच हिंदुस्थानच्या विमान वाहतूक सुरक्षा नियामक (बीसीएएस) ने गेल्या आठवडय़ात राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव तुर्की कंपनी...

अभिनेता सलमान खानच्या घरात शिरण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घरात शिरणाऱया दोघांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. जितेंद्रकुमार सिंग आणि ईशा छाब्रा अशी त्या दोघांची नावे आहेत. सुरक्षा भेदून दोन...

भूमिपुत्र कामगारांवर अन्याय करणाऱ्यांना तोडून मोडून टाकू, सेलेबी नासच्या कर्मचाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची...

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठीच शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना अन्याय कदापि सहन करणार नाही, भूमिपुत्र कामगारांवर कुणी अन्याय केला तर त्याला...

IPL 2025 लखनौची हार के बाद जीत, मार्शच्या शतकामुळे लखनौचा गुजरातवर सुपर विजय

 सामन्यांत 5 विजयांची नोंद करत गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या लखनौचा खेळ घसरला आणि सलग चार पराभवांमुळे त्यांचे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंग झाले. मात्र आज...

सामना अग्रलेख – भ्रष्टाचाराचा नवा ‘अंदाज’, चोरांना चोरांचे संरक्षण

भाजप राज्यात हायकोर्ट जज यशवंत वर्मांच्या घरात 15 कोटी सापडतात व धुळ्याच्या विश्रामगृहात अंदाज समितीच्या नावाने कोट्यवधींचा नजराणा जमा होतो. आता अर्जुन खोतकर म्हणतात,...

विद्यार्थ्यांचे अकरावीचे वर्ष टांगणीवर; समुपदेशक जयवंत कुलकर्णीयांचे मत

मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरांपुरती मर्यादित असलेली अकरावीची केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदापासून राज्यातील ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांनाही लागू करण्यात आली आहे. आधी हे प्रवेश...

मोदी बघा काय म्हणताहेत… माझ्या धमन्यांत रक्त नाही, तर गरम सिंदूर वाहतोय

22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा बदला अवघ्या 22 मिनिटांत दहशतवाद्यांचे 9 मोठे तळ उद्ध्वस्त करून घेतला. मी डोके थंड ठेवतो, पण रक्त गरम आहे आणि...

लेख – सोने आता घ्यावे काय?

>> रमेश डोईफोडे सोन्याच्या भावाला गेल्या काही महिन्यांत अधिकच झळाळी आली आहे. चालू वर्षातील पहिल्या चार महिन्यांत या सुवर्ण धातूने गुंतवणुकीवर सुमारे 25 टक्क्यांचा परतावा...

म्हातारी निबर, कवटाळी जबर

>> साधना गोरे, [email protected] परवा बाजारात भाजी घेताना भाजीवाला ‘‘भेंडी घ्या’’ म्हणून आग्रह करायला लागला. त्याला म्हटलं, “दादा, भेंडी खूप निबर दिसतेय, त्यापेक्षा मला वांगी...

सत्यपाल मलिक यांच्याविरोधात सीबीआयचे आरोपपत्र, प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडच्या हायड्रोपॉवर प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याचा...

संबंधित बातम्या