सामना ऑनलाईन
2220 लेख
0 प्रतिक्रिया
परभणीतील शेतकऱ्याच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना करणार, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. शनिवारी उद्धव ठाकरे हे परभणी जिल्ह्यात आले होते....
गणपतीपुळे समुद्रात मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश
गणपतीपुळे येथील समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी (वय वर्षे २६ राहणार मानखुर्द मुंबई)...
पुन्हा एकदा निर्लज्जपणे… अटल सेतूच्या भ्रष्ट कामावरून आदित्य ठाकरे यांचा मिंधे, भाजप व MMRDA...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याअंतर्गत येणाऱ्या MMRDA ने मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या (अटल सेतू) रस्त्याच्या कामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या...
हे करून पहा – टाचांना भेगा पडल्या तर…
टाचांना भेगा पडू नये, यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. पायाची बोटे, टाच मुलायम असावी असे प्रत्येकाला वाटते. जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या...
माली येथून पाच हिंदुस्थानींचे अपहरण; अल-कायदा व इसिसवर संशय
आफ्रिका खंडातील माली देशात कामासाठी गेलेल्या पाच हिंदुस्थानी नागरिकांचे अपहरण करण्यात आले आहे. या भागात अल कायदा व इसिस या दहशतवादी संघटनांचा प्रभाव असून...
अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’, अंबादास दानवे यांचा टोला
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील वादग्रस्त जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागमी जोर धरू...
प्रवासात अचानक सीएनजी संपल्यास…
सध्या सीएनजीवर चालणाऱया वाहनांना मोठी पसंती आहे. यामागे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त आहे, परंतु प्रवासात अचानक सीएनजी संपले तर काय कराल.
सीएनजी कारमध्ये...
माणुसकी मदतीला धावली, कनिष्काच्या उपचारासाठी मुस्लीम समाजाने जमा केले दोन लाख रुपये
अभ्यास करताना इमारतीच्या टेरेसवरून पडून गंभीर जखमी झालेल्या कनिष्का लोभी (14) या मुलीच्या उपचारासाठी मुस्लीम समाज पुढे आला आहे. मशिदीत नमाज पढल्यानंतर या...
प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत रेल्वे कर्मचारी संघटनेवर कठोर कारवाई करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा; प्रवासी...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गुरुवारी सायंकाळी रेल्वे कर्मचाऱयांनी पुकारलेले आंदोलन आणि त्यानंतर सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ लोकलच्या धडकेत दोघा प्रवाशांचा झालेला मृत्यू या घटनांच्या पार्श्वभूमीवर...
शिवसेनेच्या सरपंचाने ‘करून दाखवलं’.. बर्गेवाडीकरांचा 50 वर्षांचा वनवास संपला; रस्त्याला वन खात्याची अखेर मंजुरी
खालापुरातील शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील ढेबे-बर्गेवाडी रस्ता वन खात्याच्या अडथळ्यामुळे रखडला होता. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सरपंच महेश पाटील यांच्या प्रयत्नामुळे ग्रामस्थांचा 50...
कल्याणमध्ये ‘जुडवा’ रिक्षांचा पर्दाफाश, हरवलेल्या दागिन्यांचा शोध घेताना एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्यांची पोलखोल
हरवलेल्या दागिन्यांचा शोध घेताना एकाच नंबर प्लेटच्या दोन रिक्षा शहरात धावत असल्याचा प्रकार उघडीस आला आहे. कोकणातून आलेली महिला रिक्षातून प्रवास करत...
मोठागाव रेल्वे फाटकाजवळ चार लेनचा उड्डाणपूल, डोंबिवलीतील वाहतूककोंडी फुटणार
माणकोली उड्डाणपुलामुळे ठाणे-डोंबिवली प्रवास काही मिनिटांतच करणे शक्य होते. मात्र मोठागाव रेल्वे फाटक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले होते....
भायखळ्यात शिवसेनेचा मेळावा
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भायखळा येथे शिवसेनेचा दणदणीत निर्धार मेळावा पार पडला. पालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.
शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी...
मांत्रिक महिलेसह तिघे नाशिकमधून जेरबंद, कोथरूडमधील दांपत्याची फसवणूक प्रकरण
‘महाराज माझ्या अंगात येतात, तुमच्या मुलींचा आजार मी बरा करीन’ असा दावा करून कोथरूडमधील दांपत्याची तब्बल 13 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड...
विकी-कतरिना झाले आई-बाबा! गोंडस बाळाला दिला जन्म
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना हे सेलिब्रिटी जोडपे आता आई-बाबा झाले आहेत. शुक्रवारी सकाळी दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत...
चोरांनी अडवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वनराणी’, रुळावरील सामान पळवल्याने आगमनाला विलंब
बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनराणी या मिनी ट्रेनची बच्चे कंपनीला प्रतिक्षा आहे. तिच्या चाचण्याही सुरू आहेत. लवकरच ती ट्रॅकवरही येऊ शकेल पण तिच्या...
मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरण, अभियंत्यांच्या अंतरिम जामिनावर मंगळवारी सुनावणी
मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या अभियंत्यांच्या अंतरिम जामीन अर्जावर आता 11 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. न्यायाधीश जी.टी. पवार यांच्या न्यायालयात आज...
ही मतचोर सरकारची जमीनचोरी… मोदी गप्प का? राहुल गांधी यांची पोस्ट
दलितांसाठी राखीव 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटी रुपयांत एका मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला विकली. वरून स्टॅम्प ड्युटीही माफ करण्यात आली, म्हणजे ही एक लूट...
27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी डोंबिवलीत पुन्हा आंदोलन पेटले
डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण परिसरातील २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी ग्रामस्थ पुन्हा एकदा एकवटले आहेत. केडीएमसीमधून २७ गावे वगळून स्वतंत्र पालिकेबाबत राज्य सरकार गंभीर...
सोलापूरचे रिलस्टार अंजलीबाई आणि आकाशची प्रेमकहाणी रुपेरी पडद्यावर, ‘लव्ह यू मुद्दु’ साऊथचा सिनेमा उद्या...
सोलापूरच्या अंजलीबाई शिंदे आणि आकाश नारायणकर हे लोकप्रिय रिलस्टार. त्यांच्या या रिअल लाईफची दखल साऊथच्या सिनेमाने घेतली आहे. या दोघांच्या प्रेमकहाणीवर साऊथचा सिनेमा येत...
दिल्लीत जशी जशी थंडी वाढेल तसा फुफ्फुसांवर…; शशी थरुर यांनी व्यक्त केली चिंता
दिल्लीची हवा दिवसेंदिवस विषारी बनत असून आता इथल्या प्रदुषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. वाढत्या प्रदुषणामुळे राजकारणही तापले आहे. आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस यावरून...
विभागीय ज्युदो स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटचे उज्ज्वल यश
क्रीडा व युवक सेवा संचलनाय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली द्वारा आयोजित शांतीनिकेतन विद्यापीठ सांगली येथे 4 आणि 5 नोव्हेंबर...
राहुरीत भक्ष्याच्या शोधात असलेले दोन बिबट्या विहीरीत पडले, एक जिवंत तर दुसऱ्याचा मृत्यू
राहुरी तालुक्यातील लाख-दरड गाव परिसरात भक्ष्याच्या शोधात दोन बिबटे विहिरीत पडले. त्यापैकी एका बिबट्याचा मृत्यू झाला तर दुसर्या बिबट्याला वनविभागाने विहिरीत पिंजरा सोडून जेरबंद...
KGF अभिनेते हरिश राय यांचे निधन, कर्करोगाशी सुरु होती झुंज
सिने इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. कन्नड सिने इंडस्ट्रीचे प्रसिद्ध अभिनेते हरीश राय यांचे गुरुवारी निधन झाले आहे. हरिश बरीच वर्ष कॅन्सरशी...
भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीने दाम्पत्याला चिरडले, दोघांचा मृत्यू तर चिमुरडी गंभीर
उत्तर प्रदेश शाहजहांपुर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बुधवारी रात्री एक भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीने रस्त्याशेजारी झोपलेल्या दाम्पत्याला चिरडल्याची घटना घडली आहे. जिथे दोघांचा...
आश्चर्यकारक! अचानक घरी परतला अंत्यसंस्कार झालेला युवक…वाचा सविस्तर…
छत्तीसगडच्या सूरजपुर जिल्ह्याच्या मानपुर परिसरात एक अनोखी घटना समोर आली आहे. ज्या तरुणावर अंत्यसंस्कार सुरु होते, तोच तरुण घरी जिवंत परतला. त्याला पाहून नातेवाईकांसह...
अखेर त्या नरभक्षक बिबट्याला केले ठार, नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर परिसरात गेल्या काही वर्षांपासून बिबट्याची मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे, जांबुत येथील रोहन बोंबे या 13 वर्षीय विद्यार्थ्यांवर बिबट्याने...
आपल्या देशात कशाप्रकारे निष्पक्ष निवडणूका होत नाही ते संपूर्ण जग पाहतंय – आदित्य ठाकरे
काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेत राहुल गांधी यांनी आज हरयाणात कशाप्रकारे व्होटचोरी झाली त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. हरयाणात एका ब्राझिलियन मॉडेलने 22 वेळा वेगवेगळ्या...
शेतकरी म्हणून एकवटा, तुमची वज्रमूठ दाखवा आणि हे सरकार… उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. बुधवार सकाळपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात सर्वप्रथम उद्धव ठाकरे...
सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही, वरुण सरदेसाई यांची सरकारवर टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांना त्यांच्या वांद्रे मतदारसंघात होणाऱ्या नव्या उच्च न्यायालयाच्या बांधकामाच्या भूमीपूजनाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यावरून वरुण...






















































































