सामना ऑनलाईन
2208 लेख
0 प्रतिक्रिया
वेधक – वृक्ष चळवळ उभारणारा ‘ट्री मॅन’
>> अभय मिरजकर
‘केल्याने होते रे, आधी केलेची पाहिजे,’ असे म्हणतात. परंतु हे कृतीत उतरवून तब्बल 30 हजार वृक्ष लागवड करत वृक्ष चळवळ उभी करणारा...
धाडसी सरसेनापती धनाजीराव जाधव
धनाजीराव जाधवराव हे मराठा साम्राज्याचे इसवी सन 1697 ते 1708 या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठय़ांच्या स्वातंत्र्यलढय़ाची धुरा...
रत्नागिरीत 3 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, तीन आरोपी ताब्यात
रत्नागिरी एमआयडीसी परिसरात व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून 3 कोटी...
यवतमाळमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, तीन मुलींसह वडिलांचा मृत्यू
यवतमाळमधील वणी-घुग्गुस मार्गावर लालगुडा गावाजवळ ओम नगरी येथे शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास भरधाव ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात वडिलांसह तीन...
आंध्र प्रदेशमधील काशीबुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी, 9 भाविकांचा मृत्यू
आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम येथील काशीबुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे. या चेंगराचेंगरीत काही भाविक जखमी झाले असून त्यांना स्थानिक...
आलिशान होंडा सिटीतून रेकी; घरफोड्यांचा ‘हलता’ मुक्काम, रायगड पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या
आलिशान होंडा सिटी कारमधून रेकी करत भरदिवसा बंद घरे फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या रायगड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी या घरफोड्यांनी हलता...
खोणी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा, सरपंचपदी ज्योती जाधव यांची बिनविरोध निवड
खोणी ग्रुप ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला आहे. सरपंचपदी ज्योती जाधव यांची बिनविरोध निवड झाली असून शिवसैनिकांनी फटाके वाजवून जल्लोषात दिवाळी साजरी केली. जाधव...
क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
हिंदुस्थानचा स्टार खेळाडू आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलियातील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याची भेट घेत याबाबत माहिती दिली आहे.
🚨...
पेणच्या कांदळेपाडा गावात सांडपाण्याच्या लाटा, गटार बुजवल्याने गाव वेठीला
गटारात दगड, माती, विटांचा भराव टाकून पाण्याचा प्रवाह अडवल्याने कांदळेपाडा गावात सांडपाण्याच्या लाटा उसळत आहेत. यावर प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. गटार बुजवल्यामुळे...
देशातील टॉप 75 हृदयरोगतज्ञांत डॉ. रत्नपारखी यांचा गौरव
अंधेरी येथील प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांची देशातील टॉप 75 हृदयरोगतज्ञांमध्ये निवड झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत हील फाऊंडेशन इनिशिएटिव्हने हृदयरोग क्षेत्रात उल्लेखनीय...
Titwala News मोहन्यात कौटुंबिक वादातून मामाची हत्या
कौटुंबिक वादातून भाच्याने मामाची हत्या केल्याची घटना मोहने परिसरात घडली. मरियाप्पा नायर (४०) असे हत्या झालेल्या मामाचे नाव आहे. या हत्याकांडानंतर भाचा गणेश पुजारी...
न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली; काळाने घाला घातला, निकालाच्या दिवशीच हृदयविकाराचा झटका
अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील हाणामारी प्रकरणात तब्बल १३ वर्षांनी निर्दोष सुटलेले नितेश गुरव यांच्यावर काळाने घाला घातला आहे. या खटल्याचा निकाल जिल्हा न्यायालयाने बुधवारी...
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला शस्त्रतस्करी प्रकरणी अटक
महाराष्ट्र केसरी किताब पटकाविलेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी शस्त्र्ातस्करी प्रकरणी अटक केली आहे. सीआयए पथकाने पपला गुर्जर टोळीला शस्त्र पुरवठा प्रकरणाच्या...
यंदा मेंढ्या बसवायच्या कुठे? घाटावरून कोकणात येणाऱ्या मेंढपाळांसमोर यक्षप्रश्न
अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दिवाळी संपली तरी पावसाने उघडीप दिलेली नाही. परिणामी रागयड जिल्ह्यासह कोकणात भाताची कापणी आणि...
घणसोली रेल्वे स्थानकाला गर्दुल्ले, फेरीवाल्यांचा विळखा; शिवसेना आंदोलन छेडणार
ट्रान्स हार्बर मार्गावरील घणसोली रेल्वे स्थानक गर्दुल्ले आणि फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडल्याने रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानकातील फेरीवाले आणि गर्दुल्ले तातडीने...
कलिना विधानसभेतील शिवसेनेचे पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विभाग क्र. 6 कलिना विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून...
‘श्री दत्त अवतार लीला’ पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन
ज्योतिषाचार्य माधव कुलकर्णी लिखित ‘श्री दत्त अवतार लीला’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा श्रीक्षेत्र कुरवपूर येथे गुरुद्वादशीच्या अत्यंत पवित्र आणि मंगलदिनी मोठय़ा उत्साहात संपन्न झाला....
ब्रिटनच्या राजघराण्यातील वाद चव्हाट्यावर, किंग चार्ल्स यांनी भावाला राजवाड्यातून बाहेर काढले; अँड्रय़ू यांची प्रिन्स...
एकेकाळी जगातील शक्तीशाली आणि श्रीमंत असलेल्या ब्रिटनच्या राजघराण्यातील वाद आता चव्हाटय़ावर आला आहे. ब्रिटनचे किंग चार्ल्स यांनी त्यांचे धाकटे भाऊ अँड्रय़ू यांच्याकडून प्रिन्स (राजकुमार)...









































































