सामना ऑनलाईन
2594 लेख
0 प्रतिक्रिया
अदानीचा महाल धारावीत उभा राहू देणार नाही! शिवसेना नेते अनिल देसाई यांचा इशारा
जोपर्यंत धारावीवासीयांना त्यांच्या हक्काचे सर्व काही मिळत नाही तोपर्यंत अदानी कंपनीचा एकही महाल धारावीत उभा राहू देणार नाही, एकही वीट रचू देणार नाही, असा...
एसपींच्या निवासस्थानी गांजा पिताना पोलिसाला रंगेहाथ पकडले
पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी अवैध धंदे आणि गैरकारभारावर निर्बंध आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असताना दुसरीकडे त्यांच्याच खात्यातील कर्मचारी कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत...
22 कोटींच्या हिऱ्यांचा अपहार; तिघांना अटक
22 कोटींच्या हिऱयांचा अपहार करून हिरे व्यावसायिकाची फसवणूक करणाऱया तिघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. हेमंत शहा, कौशल कदम, आणि शकील अहमद मोहंमद...
तिजोरीत खडखडाट म्हणता… मग निधी कुठून आणणार? काँग्रेसचा सरकारला सवाल
काँग्रेसने पाच हजार कोटींच्या मंजुरीबद्दल सरकारवर टीका केली आहे. महायुती सरकार म्हणते तिजोरीत खडखडाट आहे, सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नाही मग हे पाच हजार...
एमएचटी-सीईटीच्या पेपरात चुका करणाऱ्यांवर कारवाई करा,युवासेनेची आयुक्तांकडे मागणी
एमएचटी-सीईटीच्या प्रश्नपत्रिकेत 50 पैकी 21 चुकीचे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या मनस्तापाला कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱयांवर कारवाईची मागणी युवासेनेने केली आहे. तसेच सीईटी सेलच्या कारभारात सुधारणा करून...
मधमाश्यांच्या हल्ल्यात माजी उपसरपंचाचा मृत्यू
मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील माजी उपसरपंचाचा डोंगरावर चालण्यासाठी गेले असता मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ही घटना घडली.
हनुमंत बबुशा कोयते (वय 44)...
बस दरीत कोसळून जवानासह 4 प्रवाशांचा मृत्यू
पुँछ जिह्यात घाटातून जात असताना खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 1 जवानासह 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 44 जण जखमी झाल्याचे...
अपघातातील जखमींना दीड लाखापर्यंतचे उपचार मोफत
सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर अखेर रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कॅशलेस उपचार योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील सर्व प्रकारच्या...
मेट गालाच्या रेड कार्पेटवर शाहरुख-प्रियांकाची हटके एण्ट्री!
न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मेट गाला 2025’ या जगप्रसिद्ध फॅशन इव्हेंटमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने ‘किंग एण्ट्री’ केली. रेड कार्पेटवर...
सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये नोकरीची संधी
सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीपीआरआय) ने 40 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक ः 4 पदे, अभियांत्रिकी सहाय्यक ः...
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून चालकासह तिघांचा मृत्यू
कल्याणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने तीन बळी घेतले. कल्याण पूर्व येथील चिंचपाडा रोडवर गुलमोहराचे भलं मोठं झाड रस्त्याने जाणाऱ्या एका रिक्षावर कोसळले. या दुर्घटनेत...
Rain Update – मुंबई नाशिकसह महाराष्ट्रात पावसाचं मॉक ड्रिल, नागरिकांची तारांबळ
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात मॉकड्रीलची तयारी सुरू असतानाच आज अवकाळी पावसाने अचानक मॉकड्रील केले. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू...
IPL 2025 – जॅक्सचे अर्धशतक, सूर्याची साथ; पण मधल्या फळीने दगा दिला, मुंबईचे गुजरातपुढे...
विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकीय भागीदारीनंतरही मधल्या दगा दिल्यामुळे मुंबईचा संघ 20 षटकांमध्ये 155 धावांपर्यंतच पोहोचू शकला. मुंबई मे गुजरात टायटन्स पुढे...
बुधवारी रत्नागिरीत पाच ठिकाणी मॉक ड्रील, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हाधिकारी एम. देवेंदर...
रत्नागिरी जिल्ह्यात उद्या सायंकाळी 4 वाजता पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्यात येणार आहे. याठिकाणी सायरन वाजविला जाणार असून, या कालावधीत...
Air Force exercise हवाई दल पाकिस्तान सीमेलगतच्या वाळवंटी भागात करणार युद्धाभ्यास
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या मोठ मोठ्या घडामोडी सुरू आहेत. उद्या देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी मॉकड्रील केले जाणार आहे. तसेच हिंदुस्थानी हवाई दलाकडून उद्या सीमेलगतच्या...
Mockdrill साठी सिव्हिल डिफेन्सचे दहा हजार स्वयंसेवक महाराष्ट्रात दाखल
केंद्रीय गृह मंत्रालयाने 7 मे रोजी सर्व राज्यांना ब्लॅकआऊट आणि मॉकड्रीलचे निर्देश दिले आहेत. यासाठी सिव्हिल डिफेन्सचे तब्बल दहा हजार स्वयंसेवक मुंबईत दाखल होणार...
VIDEO छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मॉकड्रीलचा सराव
केंद्रीय गृह मंत्रालयाने 7 मे रोजी सर्व राज्यांना ब्लॅकआऊट आणि मॉकड्रीलचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर आज पोलिसांकडून मॉकड्रिलचा...
Jalana News मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
जालन्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून सर्वत्र घबराट पसरली आहे. संध्या प्रभुदास पाटोळे असे आठ वर्षीय...
Pahalgam Terror Attack पहलगामचा बदला कधी? दिल्ली आणि इस्लामाबादेत सध्या बैठकांवर जोर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानची चोहोबाजूंनी काsंडी केली. परंतु केवळ शब्द नको बदला हवा, अशी मागणी देशभरातून आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांकडून होत असताना...
एजाज खानला पाठवणार समन्स
ओटीटी प्लॅटफॉर्मच्या उल्लू अॅप्सवर अश्लील दृश्य दाखवल्याबाबत अभिनेता एजाज खानविरोधात अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने एजाज खानच्या अडचणी वाढल्या आहेत....
एक साडेचार फुटांचा मंत्री…वडेट्टीवार यांचा नितेश राणेंना टोला
देशात जातीयवादाचे विष पेरले जात आहे. बीडमध्ये तर दोन जाती एकमेकांपुढे उभ्या ठाकल्या जात आहेत. अशा स्थितीत महायुती सरकारचा एक साडेचार फुटांचा मंत्री नागरिकांना...
देशभरात उद्या मॉकड्रील, ब्लॅकआऊट होणार… युद्धाचा सायरन वाजणार
केंद्रीय गृह मंत्रालयाने 7 मे रोजी सर्व राज्यांना ब्लॅकआऊट आणि मॉकड्रीलचे निर्देश दिले आहेत. या वेळी सर्व राज्यांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजतील. सुरक्षा यंत्रणांना...
गणरायाच्या पीओपी मूर्तींवर सरकार प्रसन्न! राज्याच्या अहवालावर भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला...
गणरायाच्या पीओपी मूर्तींवर सरकार अखेर प्रसन्न झाले आहे. पीओपी गणेशमूर्तींना सरकारच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने हिरवा कंदील दाखवला असून हा अहवाल केंद्रीय...
नीट काम करा नाहीतर तुमची जागा रोबो घेईल, अजितदादांनी कर्मचाऱ्यांना झापले
मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱयांनी कामामध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा यासाठी ‘टेक वारी’ हा साप्ताहिक प्रशिक्षण कार्यक्रम आजपासून सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री...
अहिल्यादेवींचे जन्मगाव चौंडीत आज मंत्रिमंडळ बैठक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीचे निमित्त साधत राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक अहिल्यानगर जिह्यातील जामखेड तालुक्यातील अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या श्रीक्षेत्र चौंडी येथे उद्या होणार...
Hsc Result मुंबईची हॅटट्रिक, सलग तीन वर्षे निकाल वाढला, कोकण-कन्या सुस्साट
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. राज्याच्या निकालात 1.49 टक्के घट झाली असून...
पाणंद रस्त्यांसाठी विरोध केला तर लाठ्या पडणार, महायुती सरकारचा शेतकरीविरोधी निर्णय
राज्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पाणंद रस्त्यांवरून शेतकऱयांमध्ये भांडणतंटे आहेत. यासंदर्भातील अनेक प्रकरणे महसूल विभागाकडे प्रलंबित आहेत. पण आता शेती व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे...
चार तास ऍम्ब्युलन्स न मिळाल्याने हॉस्पिटलच्या दारातच महिलेचा तडफडून मृत्यू
कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयामधून अत्यवस्थ अवस्थेतील सविता बिराजदार (43) यांना उपचारासाठी कळवा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार होते. मात्र तब्बल चार तास अॅम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे या महिलेचा...
महापालिका आयुक्त म्हणाले,पाण्याचे टेन्शन नको!
वाढलेले तापमान, बाष्पीभवन यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांमध्ये पाणीसाठा कमी झाला असून तो 22.66 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र असे असले तरी सध्या मुंबईत पाणीकपात...
राज्यात पाच दिवस अवकाळीचा अंदाज; गारपिटीची शक्यता
पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱयासह गारपिटीचा इशारा देण्यात आला...





















































































