सामना ऑनलाईन
2594 लेख
0 प्रतिक्रिया
‘जलजीवन’वर 15 हजार कोटी खर्च तरीही जनतेच्या घशाला कोरड
>> राजेश चुरी
केंद्र सरकारने ‘जलजीवन मिशन’ योजनेअंतर्गत ‘हर घर जल’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली, पण महाराष्ट्रात या योजनेवर 15 हजार कोटी रुपयांहून अधिक...
वडगाव पुलावर थरार! मद्यधुंद चालकाच्या मर्सिडीजने घेतला दुचाकीस्वाराचा बळी
पुणे शहरातील वडगाव उड्डाणपुलावर शनिवारी पहाटे मद्यधुंद मर्सिडीज चालकाने दुचाकीस्वार तरुणाच्या दुचाकीला धडक दिली. यात तरुणाचा मृत्यू झाला असून तर सहप्रवाशी गंभीर जखमी झाला...
पालिका पाळीव प्राण्यांची विष्ठा संकलित करणार, क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करता येणार
वापरलेले सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधी आदींच्या संकलनासाठी पालिकेने सुरू केलेल्या कचरा संकलन सेवेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या अंतर्गत आता पाळीव प्राण्यांची विष्ठा...
जैन मंदिरातील दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्यांना गुजरातमध्ये मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा
शिवडी येथील जैन मंदिरात घुसून चोरांनी देवांच्या जवळपास सात लाख 15 हजार रुपये किमतीचे दागिन्यांवर डल्ला मारला होता; पण रफीक अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी...
‘नरकातला स्वर्ग’… 17 मे रोजी प्रकाशित होणार संजय राऊत यांचे पुस्तक
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशनाची तारीख समोर आली...
पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाला जागा देण्यास 7 गावांचा विरोध, पोलिसांच्या लाठीमारामुळे महिलेचा हार्टॲटॅकने मृत्यू
पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाच्या ड्रोन सर्व्हेला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. यात काही आंदोलक जखमी झाले असून यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत एका महिलेचा मृत्यू...
Pahalgam Terror Attack हिंदुस्थानचा दणका! पाकिस्तानी जहाजांना हिंदुस्थानी बंदरात प्रवेश बंद
पाकिस्तानसाठी हिंदुस्थानची हवाई हद्द बंद केल्यानंतर आता हिंदुस्थानने पाकड्यांना आणखी एक धक्का दिला आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानी जहाजांना हिंदुस्थानच्या बंदरांवर प्रवेश बंदी केली आहे.
ज्या जहाजांवर...
लातूरात NIIT परिक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल
रविवारी (4 मे 2025) रोजी होणाऱ्या NIIT परीक्षेच्या आदल्या दिवशी लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या वीस वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची...
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानातून येणाऱ्या पोस्ट व पार्सल सेवेवर बंदी
पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानसोबत आयातीवर बंदी घातल्यानंतर आता हिंदुस्थानने पाकिस्तानातून येणाऱ्या पोस्ट व...
भावाला न्याय मिळेपर्यंत चप्पल घालणार नाही, संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
माझा भाऊ संतोष देशमुख याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ज्या प्रकारे त्याची हत्या झाली ते पाहून आजही अंगावर काटा येतो. जोपर्यंत माझ्या भावाला...
हवाई क्षेत्र बंद करत हिंदुस्थानचा पलटवार
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानबाबत अनेक कठोर निर्णय घेतले. आता पाकिस्तानच्या विमान कंपन्यांना हिंदुस्थानचे हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानी विमान...
देवेन भारती मुंबई पोलिसांचे नवे ‘बॉस’
धडाडीचे आयपीएस अधिकारी देवेन भारती मुंबई पोलिसांचे नवे बॉस असणार आहेत. देवेन भारती यांनी आज मावळते पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडून मुंबई पोलीस आयुक्तपदाची...
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात मोठे बदल, मोदी सरकार ऍक्शन मोडमध्ये, माजी रॉ प्रमुख आलोक...
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीमध्ये मोठे बदल केले आहेत. रॉ अर्थात रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे माजी अध्यक्ष आलोक जोशी यांची राष्ट्रीय...
पाकिस्तानची टरकली; आंतरराष्ट्रीय चौक्या केल्या रिकाम्या
पहलगाम हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर आज पाकिस्तानी सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक चौक्या रिकामी केल्या. या चौक्यांवरील ध्वजही काढून टाकण्यात आले आहेत. हिंदुस्थानच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानची...
तुम्ही दहशतवादाच्या वेदना सहन केल्या आहेत; सरकारवर दबाव आणा, शुभम द्विवेदीच्या वडिलांची राहुल गांधी...
आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांच्या माध्यमातून तुम्ही दहशतवादाच्या वेदना सहन केल्या आहेत. त्यामुळे दहशतवादाविरोधात आवाज उठवून लढण्यासाठी सरकारवर दबाव आणा, अशी...
सामना अग्रलेख – तो कणखर महाराष्ट्र आज राहिला आहे काय?
उद्यमशील व प्रगत राज्य ही कधीकाळी महाराष्ट्राची ओळख होती. पण हे ‘भूषण’ पुसून कर्जबाजारी व शेतकरी आत्महत्यांचे राज्य असे ‘दूषण’ आज महाराष्ट्राला मिळत असेल...
मोदींच्या घरी 24 तासात दोन उच्चस्तरीय बैठका
दहशतवादाला चिरडून टाकणे हा राष्ट्रीच संकल्प असून टार्गेट, टाईम आणि हल्ला कशाप्रकारे करायचा हे लष्कराने ठरवावे, त्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य आहे, अशी स्पष्ट भूमिका...
पाकला मोठ्या हल्ल्याची भीती, सूचना मंत्र्यांनी रात्री तीन वाजता व्यक्त केली भीती
दहशतवादाला चिरडून टाकणे हा राष्ट्रीय संकल्प असून टार्गेट, टाइम आणि हल्ला कशाप्रकारे करायचा हे लष्कराने ठरवावे. त्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य आहे, अशी स्पष्ट भूमिका...
उसाच्या एफआरपीत 15 रुपयांची वाढ
केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत क्विंटलमागे 15 रुपयांची वाढ केली आहे. आता गाळप हंगाम 2025-26 साठी 10.25 टक्के साखर उताऱयासाठी क्विंटरला 355 रुपये एफआरपी मिळणार...
लेख – लढा संयुक्त महाराष्ट्राचा…
>> दिलीप जोशी , [email protected]
आज महाराष्ट्र राज्य स्थापनेला 65 वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी जनतेच्या एका अपूर्व लढय़ाची आणि विजयाची ही गाथा 107 हुतात्म्यांच्या...
अमूल दूध 2 रुपयांनी महाग
देशभरात अमूलचे दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागले असून आज 1 मे पासून नवीन दर लागू होणार आहेत. तर मदर डेअरी आणि वेका& ब्रँडने...
लेख – गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती
>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महाराष्ट्रातील शाहीरांचा फार मोठा वाटा होता; किंबहुना आचार्य अत्रे यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते की- आमच्या...
कोलकात्यात हॉटेलला आग; 15 जणांचा मृत्यू
येथील ऋतुराज हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत एक महिला आणि दोन मुलांसह 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या दुर्घटनेत 13 जण गंभीर...
786 पाकिस्तानी माघारी
गेल्या सहा दिवसांत 786 पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात माघारी गेले असून यात दूतावासातील 55 कर्मचारी, अधिकारी तसेच पाकिस्तानी व्हीसावर आलेले आठ हिंदुस्थानी यांचा समावेश...
अक्षयतृतीया निमित्त श्री विठ्ठलास आमरसाचा नैवेद्य, भाविकांनीही चाखली चव
हिंदू वर्षातील महत्वाचे साडेतीन मुहुर्तापैकी अक्षय तृतीया एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. परंपरेनुसार अक्षय तृतीया पासून वटपौर्णिमे पर्यंत श्रीं...
Pahalgam Terror Attack हिंदुस्थानचा मोठा निर्णय, पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस केला बंद
पहलगाम हल्ल्याच्या एक आठवड्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमधून येणाऱ्या विमानांसाठी हिंदुस्थानचे एअरस्पेस बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही पाकिस्तानी विमानाला...
वायफळ बडबड करणाऱ्या शाहिदी आफ्रिदीला हिंदुस्थानचा दणका, केली मोठी कारवाई
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने या घटनेत...
Photo – श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेतील शलाका आठवते का? पाहा तिचे आताचे फोटो
2001 साली झी मराठीवर आलेली श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, शुभांगी गोखले यांच्या मुख्य भूमिका...
RBI 500 ची नोट बंद करण्याच्या तयारीत?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना सप्टेंबर 2025 पर्यंत बँकांच्या एटीएममध्ये फक्त शंभर व दोनशेच्या नोटा जमा करण्याचे आदेश दिले आहेत. एकंदरीत आरबीआय...
मुहुर्त सापडला… अखेर देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी राहायला गेले
मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तब्बल पाच महिन्यानंतर देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला गेले आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर त्यांनी सपत्नीक वर्षा बंगल्यावर एक पूजा केली...























































































