सामना ऑनलाईन
3016 लेख
0 प्रतिक्रिया
महडमधील हजारो गणेशभक्तांची लूट थांबली, शिवसेनेच्या दणक्यानंतर मंदिर देवस्थानचा यू टर्न
महड वरदविनायक गणपती मंदिर देवस्थानने स्वच्छतागृह सेवेसाठी भक्तांकडून पाच रुपये शुल्क आकारणी सुरू केली होती. याबाबत भाविकांनी नाराजी व्यक्त करताच याची गंभीर दखल घेत...
भयंकर प्रदूषण, नोकऱ्यांच्या नावाखाली भूमिपुत्रांची पिळवणूक आधी थांबवा, नव्या जेएसडब्ल्यूच्या प्रकल्पाला कडाडून विरोध
प्रचंड प्रदूषण त्यातच नोकऱ्यांच्या नावाखाली भूमिपुत्रांची होत असलेली पिळवणूक यामुळे वडखळच्या जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात पेणवासीयांमध्ये संताप खदखदत आहे. अशातच आता कंपनी कोक ओव्हन या प्रकल्पाचे...
हेडफोनने घात केला.. लोकलचा हॉर्न ऐकू आला नाही, अंबरनाथजवळ रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू
मोबाईलच्या अतिवापराने आज अंबरनाथजवळ एका महिलेसह तिला वाचवण्यासाठी धावलेल्या तरुणाचा दुर्दैवी बळी गेला. रुळ ओलांडणाऱ्या महिलेला रेल्वेच्या हॉर्नचा आवाज ऐकू न आल्याने तिला वाचवण्यासाठी...
सरकार ‘क्रॅश’ होणार? बांगलादेशात पुन्हा भडका, लोक सचिवालयात घुसले; विमान दुर्घटनेचे तीव्र पडसाद
राजकीय पक्षांतील कुरबुरीमुळे त्रस्त असलेल्या बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज दुसरा धक्का बसला. ढाक्यातील विमान अपघातानंतर संतापलेले लोक रस्त्यावर उतरले आणि युनूस...
पोलीस डायरी – एटीएसची नामुष्की!
>> प्रभाकर पवार
पश्चिम रेल्वेच्या मुंबई लोकलमध्ये 2006 साली साखळी बॉम्बस्फोट घडवून 189 प्रवाशांचे बळी घेण्यात आले. या हत्याकांडात सहभागी असलेल्या 12 आरोपींची उच्च न्यायालयाने...
पैसा टिकावा, वाढावा म्हणून…
- तुम्ही किती कमावता यापेक्षा तुम्ही किती व कसा खर्च करता हे जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे खर्चावर लक्ष ठेवा.
- रोजच्या खर्चाची डायरीत नोंद करून...
वरळी बीडीडीतील दोन इमारतींना मिळाली ओसी; 556 रहिवासी लवकरच अलिशान घरात
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ‘डी’ आणि ‘ई’ या दोन इमारतींना ताबा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले असून 556 रहिवाशांचा लवकरच नव्या अलिशान घरात गृहप्रवेश होणार...
मुंबईत लवकरच मैल्यातून वीजनिर्मिती, 2464 दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया होणार; सात ठिकाणी प्रकल्पांचे काम...
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सात ठिकाणी मलजल प्रक्रियाकेंद्र (Sewage Treatment Plant) उभारण्यात येत आहेत. या सात प्रकल्पांद्वारे मिळून दररोज एकूण 2 हजार 464 दशलक्ष मलजलावर...
रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरण, पोलिसांपासून वाचवण्यासाठी लूक बदलून फिरत होता गोकुळ झा
कल्याणमधील नांदिवली येथे मराठी रिसेप्शनिस्टला अमानुष मारहाण करणारा गोकुळ झा हा पोलिसांना चकमा देण्यासाठी लूक बदलून फिरत होता. त्याने घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर त्याने केस...
लँड होताच विमानाला आग, दिल्ली विमानतळावर खळबळ
एअर इंडियाचे विमान मुंबईत धावपट्टीवरून घसरून तीन टायर फुटल्याची घटना ताजी असतानाच आता हाँगकाँगवरून दिल्लीच्या दिशेने आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याची घटना आज...
विधेयक मंजुरीसाठी कालमर्यादा घालता येते का? सर्वोच्च न्यायालयाने मागवले केंद्र व राज्यांचे मत
राज्य विधिमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर विशिष्ट कालमर्यादेत निर्णय घेण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींवर कायदेशीर बंधन घालता येईल का, यावर सर्वोच्च न्यायालयानेकेंद्र व राज्य सरकारांचे मत...
बिल्डरने घराचा ताबा देण्यास उशीर केला तर काय करू शकता…
- संबंधित गृहप्रकल्प ‘रेरा’ अंतर्गत येत असल्यास तेथे तक्रार करून नुकसानभरपाई मागता येईल.
- खरेदीदाराला गृहप्रकल्पातून माघार घेता येते व आतापर्यंत दिलेली रक्कम परत मागता...
कोणताही धर्म बेकायदा, कृतींचा प्रचार, प्रसार करत नाही; हायकोर्टाचे परखड मत
कोणताही धर्म कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृतीचा प्रचार, प्रचार किंवा समर्थन करत नाही, असे परखड मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. चेंबूर येथील मिलिंद सेवा...
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे आयबीपीएस नोकरभरती प्रशिक्षण वर्ग
आयबीपीएसतर्फे प्रोबेशनरी ऑफिसर्स/ मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता स्पर्धात्मक लेखी परीक्षेत जास्तीत जास्त उमेदवार यशस्वी व्हावेत याकरिता शिवसेना...
सफाई कामगारांच्या मागण्या मान्य, कंत्राटी कामगारांना कायम करणार; संप मागे, सोमवारी करार
पालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना कायम करण्यात येणार असून कामगारांचे एकही पद कमी केले जाणार नाही, असे ठोस आश्वासन पालिका प्रशासनाने आज कृती समितीला दिले....
छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील वाहतूककोंडीचा प्रश्न अखेर सुटला, शिस्तबद्ध पार्किंग नियोजनामुळे दिलासा
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न अखेर सुटला आहे. या परिसरातील वाहनांच्या पार्किंगसाठी वाहतूक विभागाकडून नियोजन करण्यात आले असून फलक लावण्यात आले...
मोदींनी उद्घाटन केलेल्या मेट्रो स्थानकांमध्येही गळती, ठिकठिकाणी लावल्या बादल्या
‘वेगवान विकासा’चा दिखावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलेल्या मेट्रो 2 ए अर्थात येलो लाईनच्या कामाचेही पितळ उघडे पडले आहे. मंगळवारच्या मुसळधार...
गडचिरोलीत हाताच्या बोटावर मोजण्याइतके नक्षलवादी उरले – देवेंद्र फडणवीस
कुठल्याही परिस्थितीत गडचिरोली जिह्याला माओवादमुक्त करणारच, असे पुन्हा एकदा सांगताना आज जे काही बोटावर मोजण्याइतपत नक्षलवादी उरले आहेत, त्यांनीही मुख्यधारेत यावे, असे आज मुख्यमंत्री...
कसारा रेल्वे स्थानकातील घटना, लोकलवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी
मुंबईहून कसारा स्थानकात येत असलेल्या लोकलवर नजीकच्या डोंगरावरील दरड अचानक कोसळली. आज रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन प्रवाशांना...
चौकशीशिवाय सोळाहून अधिक अधिकारी निलंबित; नियमबाह्य कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव; कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात सर्वपक्षीय आमदारांना खूश करण्यासाठी महायुती सरकारने विविध प्रकरणांमध्ये सोळाहून अधिक अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची घोषणा केली. पण विनाचौकशी आणि नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार...
शिवसैनिकांनी कोकाटेंच्या अंगावर पत्ते फेकले
नाशिकरोड येथील दुर्गा गार्डन भागात एका कार्यक्रमासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आले होते. हे कळताच संतप्त शिवसैनिक तेथे पोहोचले. कृषीमंत्री कोकाटे यांचा धिक्कार असो, माणिकराव...
म्हाडाच्या 150 दुकानांचा ऑगस्टमध्ये लिलाव
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मालवणी, गोरेगाव, पवई, चारकोप येथील 150 दुकानांच्या विक्रीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या ई-लिलावात शिल्लक राहिलेल्या...
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही का? हर्षवर्धन सपकाळ...
महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचलला आहे काय ? असा प्रश्न...
रोहित पवारांनी पुन्हा केली माणिकराव कोकाटेंची पोलखोल, पुन्हा शेअर केले दोन व्हिडीओ
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान भवनात जंगली रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. आधी त्यांनी आपण रमीच्या खेळत नव्हतो तर आपल्या मोबाईलवर रमीची जाहिरात चालू...
वाल्मीक कराडचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला
संतोष देशमुख हत्या आणि इतर संबंधित प्रकरणात बीडच्या विशेष मोक्का न्यायालयाने मंगळवारी वाल्मीक कराडची दोषमुक्ती याचिका फेटाळली. विशेष मोक्का न्यायाधिश व्ही.एच.पाटवदकर यांच्या न्यायालयाने हा...
शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावला, एकतर्फी प्रेमातून माथेफिरू कृत्य
एकतर्फी प्रेमातून सातारा शहरातील बसाप्पा पेठ येथे सोमवारी एका माथेफिरू अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलीला अडवून गळ्याला चाकू लावला. नागरिकांनी व पोलिसांनी प्रसंगावधान राखत मुलीची...
हिंदुस्थानी जोडप्याचा अमेरिकेत कोट्यवधींचा घोटाळा, 100हून अधिक लोकांना लावला चुना
कोटय़वधी रुपयांच्या रिअल इस्टेट घोटाळा प्रकरणी अमेरिकेतील टेक्सास येथे एका हिंदुस्थानी दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. बोगस गुंतवणूक स्कीमच्या माध्यमातून या दोघांनी 100हून अधिक...
ऑनलाईन बेटिंग अॅप्सचे प्रमोशन; प्रकाश राज, राणा दग्गुबत्ती यांच्यासह चौघांना ईडीचे समन्स
बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग आणि जुगाराशी संबंधित अॅप्सचे प्रमोशन केल्या प्रकरणी ईडीने राणा दग्गुबत्ती, प्रकाश राज, विजय देवरकाsंडा आणि लक्ष्मी मंचू या चार दाक्षिणात्य अभिनेत्यांना...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, सप्टेंबर महिन्यात मोठे बदल होण्याची शक्यता
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धनखड यांनी राष्ट्रपती...
प्रफुल्ल लोढा हा छोटा मासा, मोठा मासा मंत्रीमंडळात आहे; संजय राऊत यांची टीका
महाराष्ट्राच्या राजकारणात हनी ट्रॅपमुळे खळबळ उडालेली आहे. या ट्रॅपमध्ये राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांचा समावेश असल्याचे बोलले जात असून हे मंत्री कोण, अशी चर्चा सुरू...






















































































