सामना ऑनलाईन
2106 लेख
0 प्रतिक्रिया
पनवेलमध्ये 18 तर महाडकरांचा 15 तास घामटा; कंत्राटदारांच्या खोदाखोदीने वीजपुरवठा खंडित
नवीन पनवेलच्या सेक्टर 16 मध्ये पिल्लई कॉलेजजवळ महानगर गॅस कंपनीच्या सुरू असलेल्या खोदकामामुळे महावितरणची भूमिगत केबल तुटली. त्यामुळे पनवेलमध्ये तब्ब्ल 18 तास बत्ती गुल...
वेळास समुद्रात बुडून दोन भावंडांसह तिघांचा मृत्यू, क्रिकेट खेळणे जीवावर बेतले
श्रीवर्धनच्या वेळास समुद्रकिनारी क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांसह तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना आपला...
एकाच जागेची दोनदा सफाई करुन उकळले 19 लाख, पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाचा भ्रष्ट...
पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून भ्रष्ट कारभाराने कळस गाठला आहे. कामे न करता बिले काढण्याचा सपाटा लावला आहे. संचालक मंडळाने त्यांच्या दोन वर्षांच्या...
चौकशीसाठी आणलेल्या पतीची पोलीस ठाण्यात आत्महत्या, चिखली येथील घटनेने खळबळ
पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात आशा सेविका असलेल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने तिचा गळा दाबून खून केला. तसेच स्वतःही गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न...
नगरमधील 625 ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज; 23, 24, 25 एप्रिलला आरक्षण सोडत निश्चित
नगर जिल्ह्यातील 1 हजार 223 ग्रामपंचायतींचे पुढील पाच वर्षांसाठी तालुकानिहाय सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. सर्वसाधारण आणि अन्य प्रवर्गाचे तहसीलस्तरावर गावनिहाय आरक्षण 23...
साताऱ्यातील 45 गावे, 298 वाड्यांना टँकरने पाणी
सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागल्याने भूजलपातळीत घट झाली आहे. तसेच पाण्याचे नैसर्गिक स्त्रोतही आटू लागल्याने जिल्ह्यात टंचाईचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे....
विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा, मुंबईत ढगाळ वातावरण; हवामान विभागाचा अंदाज
पुढील 24 तासांत मराठवाड्यात उष्ण आणि दमट परिस्थिती राहिल असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच मुंबईत ढगाळ वातावरण आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडेल...
जातीव्यवस्था आहे की नाही ते ठरवा, फुले चित्रपटावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपचा केंद्र सरकारला टोला
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटावर काही ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती....
हिंदुस्थानची लाखो सैनिकांची फौज आम्हाला घाबरवू शकत नाही, पाकिस्तानची डरपोक्ती
हिंदुस्थानची लाखो सैनिकांची फौज आम्हाला घाबरवू शकत नाही, अशी डरपोक्ती पाकिस्तानने केली आहे. तसेच हिंदु आणि मुस्लिम या दोन वेगळ्या संस्कृती आहेत म्हणूनच आपल्या...
हिंदुस्थानच्या शिरपेचात मानाचा तुरा, डॉ. मुमताज पटेल रॉयल कॉलेज ऑफ फिजिशयनच्या अध्यक्षपदी
हिंदुस्थानी वंशाच्या डॉ. मुमताज पटेल यांची युनाटेड किंग्डमच्या प्रतिष्ठित रॉयल कॉलेज ऑफ फिजिशयनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या पदावर निवडून आलेल्या त्या पहिल्या आशियाई...
देवेंद्र फडणवीसांची चाकरी करण्याची अमित शहांची मिंधे गटाला तंबी, संजय राऊत यांचा टोला
शंभूराज देसाई यांनी बेडकासारखी काँग्रेस पक्षातून उडी मारली ते आम्हाला हिंदुहृदयसम्राट बाळासाबे ठाकरे आणि आनंद दिघेंबद्दल काय शिकवणार असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...
अजूनही वेळ गेलेली नाही, न्यायदेवतेने न्याय करावा; संजय राऊत यांचे मत
अमित शहा यांनी एक बनावट संघटना निर्माण केली आणि निवडणूक आयोगाला शिवसेना नाव द्यायला लावलं, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार...
पालकांच्या इच्छेविरोधात जाऊन विवाह केला असेल तर पोलीस संरक्षण मिळणार नाही, अलाहबाद कोर्टाचे मत
ज्या जोडप्याने पालकांच्या इच्छेविरोधात जाऊन लग्न केले असेल त्यांनी पोलीस संरक्षण मागू नये असे मत अलाहबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. जर त्यांना खरंच...
पुण्यातील भोर तालुक्यात चार गावांतून पाण्याच्या टँकरची मागणी
या वर्षी पुरेसा पाऊस होऊनही भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वारवंड, शिळीम, तर पुणे-सातारा महामार्गालगत करंदी खेडेबारे, साळवडे या गावांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली...
दर घसरल्यामुळे मिरचीची 14 हजार झाडे काढली
कधी दुष्काळ, कधी अवकाळीचा फटका बसत असल्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. त्यातच पिकाला हमीभाव मिळत नसल्यामुळे बळीराजा त्रस्त झाला आहे. मिरचीचे...
कोर्टाच्या आवारातच नराधमावर संतप्त महिला धावून गेल्या, दहा वर्षीय चिमुरडी अत्याचार व हत्या प्रकरण
दहा वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करून मृतदेह सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची संतापजनक घटना मुंब्यात घडली. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी नराधम आसिफ...
कळवा खाडीपात्रातील दोन हजार झोपड्यांना ‘रेड अलर्ट’ , प्रशासनाने दारोदारी चिटकवल्या धोक्याच्या नोटिसा
आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कळवा खाडीपात्रातील 2 हजार झोपड्यांना ठाणे पालिकेने रेड अलर्ट दिला आहे. कळवा प्रभाग समिती हद्दीतील खाडीपात्रात बेकायदा राहणाऱ्या...
नराधम मौलवी चार वर्षे गाडलेल्या शिरावर बसला, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
चार वर्षांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलाचे शिर सापडल्याने भिवंडीच्या नेहरूनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका मौलवीनेच या मुलाची हत्या करून त्याला दुकानात पुरले...
कर्जतच्या रेल्वे ट्रॅकवर महिलेची ‘सुटकेस बॉडी’; हत्या करून बॅगेत कोंबले, शीना बोरा, पेणपाठोपाठ तिसरी...
पनवेल-पुणे रेल्वे ट्रॅकवर कर्जतमध्ये महिलेची सुटकेस बॉडी सापडल्याने खळबळ उडाली आहे. हत्या करून हा मृतदेह बॅगमध्ये कोंबण्यात आला असून धावत्या ट्रेनमधून ही बॅग फेकली...
पाण्यासाठी घोडबंदरमधील आदिवासींचा हंडा मोर्चा, पाणीटंचाईच्या झळा…
कशासाठी... पाण्यासाठी, आश्वासन नको पाणी द्या, अशा घोषणा देत आज ठाण्याच्या घोडबंदर पट्ट्यातील असंख्य आदिवासी बांधवांनी माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर हंडा मोर्चा काढला. ठाण्यात पाणीटंचाईच्या...
उरणच्या अदानी व्हेंचर्स कंपनीत स्फोट; धुतूम गाव हादरले, ग्रामस्थ सैरावैरा पळाले.. अभियंता गंभीर जखमी
उद्योगपती गौतम अदानी यांच्या ताब्यात असलेल्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीत आज संध्याकाळी भीषण स्फोट झाला. नाफ्ताच्या टाकीची साफसफाई तसेच दुरुस्ती सुरू...
शिवसेनेला घाबरलेल्या सरकारची मुहूर्त पाहून नाशकात कारवाई, पण निर्धार शिबिर यशस्वी होणार! संजय राऊत
नाशिकमधील आजचं शिबीर हे हातात कुठलीही सत्ता नसताना होत आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच...
अलिबागच्या फुटाणे रुग्णालयात प्रसूतीनंतर मातेचा तडफडून मृत्यू, हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
प्रसूतीनंतर काही तासांतच मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अलिबागच्या फुटाणे रुग्णालयात घडली आहे. मात्र प्रसूतीनंतर प्रकृती बिघडूनही हॉस्पिटलने वेळीच लक्ष दिले नसल्याचे सांगत डॉक्टर...
लोकलमध्ये तरुणाची खुलेआम नशेखोरी, डोंबिवली-सीएसएमटी ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल
कल्याण-डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुल्यांचा वावर वाढला असतानाच आता लोकलमध्येही नशाखोरी राजरोस सुरू आहे. कल्याण, कसारा, कर्जत, टिटवाळा, खालापूर मार्गावरील अनेक लोकलमध्ये काही हुल्लडबाज...
ठाण्यात 665 बेकायदा होर्डिंग हटवले, पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई
शहरातील रस्त्याच्या दुभाजकांवर, पादचारी मार्गावर तसेच झाडांवर लावण्यात आलेल्या 665 बेकायदा होर्डिंग पालिकेने हटवले आहेत. पालिकेच्या वतीने पोस्टर्स, बॅनर्स आणि बेकायदेशीर फलक हटवण्याची विशेष...
मृतांच्या टाळूवरील ‘धान्य’ खाणाऱ्या पालघरमधील रेशनधारकांना चाप बसणार, अपात्र, दुबार, स्थलांतरित, मृत व्यक्तींची नावे...
अनेक रेशनधारक अपात्र, दुबार तसेच स्थलांतरित असतानाही रेशनिंगच्या धान्यावर डल्ला मारतात. इतकेच नाही तर व्यक्ती मृत झाल्यावरही त्याचे नाव रेशनकार्डवरून कमी न करता धान्य...
मरणानंतरही वासिंदचा प्रवीण जिवंत राहणार, मेंदूत रक्तस्राव झालेल्या प्रवीण चन्नेचे अवयव दान; अनेकांना मिळणार...
वासिंद येथील प्रवीण चन्ने मरणानंतरही जिवंत राहणार आहे. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने प्रवीणला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर प्रविणच्या कुटुंबीयांनी धाडसी निर्णय घेत आपल्या मुलाचे...
सोसायटीची जागा हडपणाऱ्या विरारच्या बिल्डरला दणका, गृहनिर्माण संस्थेच्या ‘मानीव अभिहस्तांतरणा’स मंजुरी
गृहनिर्माण संस्थेला अंधारात ठेवून संस्थेची जागा हडप करून त्यावर टोलेजंग इमारत बांधणाऱ्या बिल्डरला जिल्हा उपनिबंधकांनी चांगलाच दणका दिला आहे. इमारतीसह ओपन स्पेसमध्ये 30 हजार...
शॉवरखाली अंघोळ नको; आठवड्यातून एकदाच कपडे धुवा ! पाणी बचतीसाठी ठाणे महापालिकेचा फॉर्म्युला
पाणीटंचाईचे चटके आता स्मार्ट सिटी असा उल्लेख होणाऱ्या ठाणे शहरालाही बसू लागले आहेत. शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या पुढे गेली असून पाणीपुरवठा अत्यंत अपुरा पडतो....
पोलीस डायरी – मास्टर माइंड हेडलीच! राणा हा फुटकळ कच्चा लिंबू !
>> प्रभाकर पवार
17 वर्षांपूर्वी (26/11) मुंबईवरील हल्ल्यात सहभागी असलेला दहशतवादी तहब्बूर हुसेन राणा (64 वर्षे) यास अमेरिकेने 10 एप्रिल 2025 रोजी भारताच्या स्वाधीन केले...