सामना ऑनलाईन
1958 लेख
0 प्रतिक्रिया
कोलकाता बलात्कार प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर, आरोपी पीडित तरुणीला जबरदस्तीने नेतानाची दृश्य कैद
दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजच्या एका 24 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, त्यामध्ये दोन आरोपी...
मुंबई महागनर प्रदेशात घरांची विक्री 25 टक्क्यांनी घटली, देशाचे प्रमाण 20 टक्क्यांवर
मुंबई महानगर प्रदेशात घरांच्या विक्रीत 25 टक्क्यांनी घट झाली आहे. तर संपूर्ण देशात घरांची विक्री 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. महागलेली घरं, जागतिक पातळीवर...
महाराष्ट्रात हिंदी सक्तीविरोधात वणवा पेटला, आदेशाची होळी करून जोरदार निषेध
पहिलीपासून हिंदी सक्ती लादणाऱ्या सरकारविरोधात शिवसेनेने आज राज्यभरात जोरदार आंदोलन करीत आदेशाची होळी केल्याने हिंदी सक्तीविरोधात अक्षरशः वणवाच पेटला. मुंबईतील प्रत्येक विभाग आणि राज्यातील...
पुत्रवियोगाचा धक्का सहन नाही झाला, मुलाच्या तेराव्या दिवशी मातेनेही सोडले प्राण
केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेले जयपूरचे पायलट राजवीर सिंह चौहान यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजवीर यांच्या तेराव्याच्या दिवशीच...
हिंदुस्थान पाकिस्तान सीमेजवळ सापडला तरुणाचा आणि अल्पवयीन मुलीचा मृतदेह, पाकिस्तानी ओळखपत्र आणि सिमकार्डही आढळले
राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेच्या जवळ एक तरुण आणि एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी याबाबात ही माहिती दिली आहे. घटनास्थळी...
म्हणून मिंध्यांनी सूरतमार्गे गुवाहाटीत जाऊन वॉशिंगमशीनमध्ये उडी मारली, आदित्य ठाकरे यांचा जोरदार टोला
मुंबई पुणे महामार्गावर 6 लाख 20 हजार गाड्यांकडून चुकीच्या पद्धतीने दंड आकारला गेला आहे असे वृत्त समोर आले आहे. यावरून म्हणून मिंध्यांनी सूरतमार्गे गुवाहाटीत...
या सरकारच्या डोक्यामध्ये नासके बटाटे भरलेले आहेत का? संजय राऊत यांचा सरकारला सवाल
तिसऱ्या भाषेबाबत जर पहिला आदेश होता मग नवीन आदेश काढण्याची गरज काय? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी...
ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात काही डोमकावळे कावकाव करत आहेत, संजय राऊत यांचा टोला
या सरकारनं महाराष्ट्रामध्ये सर्वच स्तरावर आणिबाणी लादलेली आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच मराठीसाठी ठाकरे...
शेफालीने उपाशी पोटी घेतले अँटी एजिंगचे इंजेक्शन, त्यामुळे रक्तदाब कमी झाल्याची पोलिसांची माहिती
काँटा लगा फेम शेफाली जरीवालाचे कार्डियेक अरेस्टने अवघ्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. ज्या दिवशी शेफालीचा मृत्यू झाला त्या दिवशी शेफालीने उपवास धरला...
जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांच्या दरम्यान जागेचा चेहरा मोहरा बदलणार, वंदे भारत ट्रेनसाठी तयार...
जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांच्या दरम्यान असलेली एक पडीक जागेचा चेहरा मोहरा बदलणार आहे. या भागात कचरा, रेल्वेचे भंगार पडलेलं असंत. त्या जागी रेल्वेचे...
भाषा लादल्यामुळे कर्नाटकात बोर्डाचे 90 हजार विद्यार्थी नापास, द्रमुक मंत्र्यांचा दावा
भाषा लादल्यामुळे कर्नाटकात बोर्डाचे 90 हजारहून अधिक विद्यार्थी नापास झाले असा दावा तमिळनाडूतील द्रमुकचे मंत्री अन्बिल महेश पोय्यमोळी यांनी केला आहे. पोय्यमोळी हे तमिळनाडूचे...
पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा हट्ट सरकारने सोडावा, शरद पवार यांची सरकारला सूचना
पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा हट्ट सरकारने सोडावा अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला केली आहे. तसेच हिंदी सक्ती केल्यास...
ही सत्तेची मुजोरी कुणा मुळे? बबनराव लोणीकरांच्या विधानावरून जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
तुझ्या अंगावरचे कपडे अन् पायातील चप्पल सरकारमुळेच असे वादग्रस्त विधान भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केले होते. ही सत्तेची मुजोरी कुणा मुळे असा सवाल...
शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या निवेदनावर पहलगाम हल्ल्याचा उल्लेखही नाही, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा स्वाक्षरी करण्यास...
हिंदुस्थानच्या शेजारी देशांना स्पष्ट इशारा देत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीत संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. कारण या...
कसारा घाटात कंटेनर आणि ट्रेलरचा अपघात, 6 तास वाहतूक ठप्प; वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल
मुंबई नाशिक महामार्गवरील जुन्या कसारा घाटात बुधवारी मध्य रात्रीच्या सुमारास घाटातील एका वळणावर ट्रेलर ट्रक बंद पडला होता. याच दरम्यान पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास...
हिंदीची सक्ती राबवू देणार नाही, या भाषिक आणीबाणीला आमचा विरोध; उद्धव ठाकरे कडाडले
हिंदी सक्तीतून मराठी आणि इतर भाषिकांच्या एकजिनसीपणात विषाचा खडा टाकण्याच प्रयत्न होत आहे असे विधान (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली...
ताडोबातील वाघांकडून सांबरांची सर्वाधिक शिकार, बिबट्यांची पसंती रानडुकरांना
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांनी उडणाऱ्या खारींपासून ते रान मांजर, अस्वल, ससा यांच्या शिकारी केल्या आहेत, मात्र त्यांचा सर्वाधिक आवडता प्राणी म्हणजे सांबर आहे....
मोठ्या आवाजात गाणी लावल्याने आई ओरडली, अल्पवयीन मुलाने घेतला आईचा जीव
एका 17 वर्षाच्या मुलाने घरात मोठ्या आवाजात गाणी लावली होती. मुलाची आई त्याला ओरडली तर त्या मुलाने आपल्या आईचा गळा दाबून खून केला आहे.
उत्तर...
शक्तिपीठ महामार्गामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण, अनेक योजना बंद करण्याची भिती
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन खरेदीसाठी दिलेल्या 20 हजार 787 कोटी रुपयांच्या कर्ज हमीमुळे राज्यावर मोठा आर्थिक ताण येईल, आणि या कर्जामुळे राज्याची...
झेडपी अधिकाऱ्यांच्या दलालीत अडकली दुर्वेस आरोग्य केंद्राची इमारत, जिल्हा परिषदेतील बाबू बनले खाबू; सलग...
पालघर जिल्हा परिषदेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या दलाली प्रकरणामुळे तालुक्यातील दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रखडले आहे. आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी पहिली निविदा प्रक्रिया जिओ टाकी...
शाळेत ‘बॉम्बा’बोंब इमारत केली रिकामी
नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब असल्याचा ईमेल आला आणि एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले असून त्यांनी तत्काळ शाळेत धाव...
6500 रहिवाशांना न्याय न मिळाल्यास मंत्रालयावर मोर्चा, डोंबिवलीतील 65 इमारतींचे बनावट रेरा प्रकरण
डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या 65 बेकायदेशीर इमारती प्रकरणात खऱ्या दोषींवर कारवाई न करता किरकोळ कामगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यासंदर्भात शिवसेना...
नववीतील विद्यार्थ्याच्या खुनाने अहिल्यानगर हादरले! सीताराम सारडा शाळेतील घटना; हल्लेखोर आठवीतील मुलगा ताब्यात
अहिल्यानगर शहरातील सीताराम सारडा या शाळेत नववीमध्ये शिकत असलेल्या मुलाचा खून करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत...
कारचालकाच्या धमकीमुळे वृद्ध रिक्षाचालकाची आत्महत्या
कार-रिक्षाचा अपघात झाल्यानंतर कारचालकाने आर्थिक नुकसानभरपाईसाठी धमकी देऊन तगादा लावल्याने डोंबिवलीत एका वृद्ध रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंजाजी शेळके (68) असे मृत रिक्षाचाल...
आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक विजय गांगुर्डे बडतर्फ, धान्य खरेदी घोटाळ्यात दोषी; 27 कोटींच्या वसुलीचे...
महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. गांगुर्डे यांना धान्य खरेदीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी निलंबित करण्यात...
60 कर्मचाऱ्यांच्या बदल्या अखेर रद्द, एपीएमसी संचालकांच्या दबावापुढे प्रशासन झुकले
एकाच जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या 60 कर्मचाऱ्यांच्या बदल्या एपीएमसी प्रशासनाने अखेर रद्द केल्या आहेत. या बदल्या रद्द करण्यासाठी संचालक मंडळाने एपीएमसीचे...
लेंडी नदीवरील पूल झाला ‘डेंजर झोन’, आदिवासींचा प्रवास धोक्यात
जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वावर आणि वांगणी या गावांना जोडणारा लेंडी नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे या पुलाचा वापर बंद करण्यात यावा...
मुंब्रा येथील अपघाताचे खापर प्रवाशावर, रेल्वे अधिकाऱ्यांच्या समितीचा धक्कादायक अहवाल
मुंब्रा स्थानकाजवळ 13 प्रवासी लोकलमधून पडून झालेल्या भीषण अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे चौकशी समितीने अपघाताचे खापर एका प्रवाशावर...
भाजप नेत्याकडून पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल...
बेकायदा शाळांविरोधात दिव्यातील 2019 अधिकृत शाळांचा बेमुदत बंद, पालिका शिक्षण विभाग-पोलिसांची कारवाईसाठी चालढकल
बेकायदा बांधकामांबरोबरच दिवा शहरात बेकायदा शाळांचे पीक दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या शाळांची संख्या 69 वर जाऊन पोहोचली आहे. वारंवार अर्ज-विनंती-आंदोलने करूनही अनधिकृत शाळांवर...






















































































