सामना ऑनलाईन
2375 लेख
0 प्रतिक्रिया
पँगाँग सरोवराजवळ चीनचा एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स! नवी नियंत्रण रेषेवर ड्रगनच्या कुरापती सुरूच…
लडाखमध्ये गलवान खोऱ्यामध्ये काही वर्षांपूर्वी घुसखोरी करणाऱ्या चिनी ड्रगनच्या कुरापती सुरूच असून आता चीन नियंत्रण रेषेनजिक पँगाँग सरोवराजवळ एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स उभारत असल्याचा संतापजनक...
लेख – अफगाणिस्तान परराष्ट्रमंत्र्यांची भारत भेट
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
तालिबान राजवटीशी चीन आणि पाकिस्तानचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. चीन अफगाणिस्तानमधील दुर्मिळ खनिजे, दुर्मिळ मृदा घटक (Rare Earths) आणि नैसर्गिक संसाधने...
भुजबळांचा जामीन रद्द करून मंत्रिमंडळाबाहेर काढा, मनोज जरांगे यांचा हल्ला
सरकारमधील लोकच हैदराबाद गॅझेटविरोधात कोर्टात जात आहेत. मंत्री छगन भुजबळांचा जामीन रद्द करून मंत्रिमंडळाबाहेर काढा, अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा...
पोलीस असल्याचे सांगत घरात शिरले, सात जणांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार
बंगळुरूमध्ये एका महिलेवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मिथुन वगळता इतर सर्व आरोपी...
हरयाणात भाजपचे ऑफिस बांधण्यासाठी झाडं तोडण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
हरयाणामध्ये भारतीय जनता पक्षाने अलीकडेच एक नवीन कार्यालय बांधले आहे. आता त्या कार्यालयापर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार करण्याच्या नावाखाली परिसरातील झाडे तोडली जात आहेत. याच...
उत्तर प्रदेशमध्ये महिला भाजप नेत्याचे आंदोलन, गुंडांनी पती आणि मुलाला मारल्याचा केला आरोप
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये भाजप महिला नेत्या सरिता सिंह यांचा रस्त्यावर गोंधळ घालतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेत्या यांनी आरोप केला आहे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी, डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पंकजा मुंडे यांची मागणी
फलटणमध्ये एका डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणीने पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी...
सौदीतील कफाला सिस्टम अखेर रद्द, 1.3 कोटी स्थलांतरित कामगारांना होणार फायदा
सौदी अरबमध्ये गेल्या 70 वर्षांपासून अस्तित्वात असलेली कफाला प्रणाली अखेर रद्द करण्यात आली आहे. जूनमध्ये या बदलाची घोषणा करण्यात आल्यानंतर अखेर आज अधिकृतपणे ही...
देश – विदेश – तिरुपती मंदिराच्या चरणी 918 कोटींचे दान
आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिर तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टला 11 महिन्यांत 918 कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. यामध्ये 579 कोटी रुपयांचे दान हे ऑनलाईन मिळाले...
पाकिस्तानचे 25 हजार सैनिक सौदीसाठी भाडय़ाने लढणार, संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या
सौदी अरेबिया आणि पाकिस्तान दरम्यान एक छुपा संरक्षण करार झाला आहे. या संरक्षण करारानंतर पाकिस्तान आपल्या 25 हजार सैनिकांना सौदी अरबमध्ये तैनात करेल. हे...
मेटाने एआय टीममधून 600 कर्मचाऱ्यांना काढले
मेटा कंपनीने पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात केली आहे. कंपनीने सुपर इंटेलिजन्स लॅब्स एआय युनिटमधून 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही कर्मचारी कपात...
यूपीआयवरून दररोज 94 हजार कोटींचे व्यवहार
हिंदुस्थानात डिजिटल पेमेंट्स आता अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये यूपीआयवरून दररोज सरासरी 94 हजार कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन...
हरयाणा बनले सर्वात प्रदूषित राज्य
दिवाळीत दिल्ली आणि आसपासच्या भागात प्रदूषणाचे धुके पाहायला मिळाले. दिल्लीसह अन्य भागातील हवेची गुणवत्ता विषारी राहिली असून हरयाणा सर्वात प्रदूषित राज्य बनले आहे. केंद्रीय...
‘कार्बाइड गन’मुळे 14 मुलांनी गमावली दृष्टी, दी असूनही मध्य प्रदेशात राजरोस विक्री
दिवाळीत दरवर्षी वेगवेगळ्या फटाक्यांचा ट्रेंड पाहायला मिळतो. यंदाच्या दिवाळीत कार्बाइड गन म्हणजेच देशी बंदुकीची क्रेझ पाहायला मिळाली. परंतु, कार्बाइड गन अनेक चिमुकल्यांच्या जीवावर बेतली....
भैरव कमांडो, रुद्र ब्रिगेड बटालियन मैदानात उतरणार; 1 नोव्हेंबरपासून शत्रूंना सळो की पळो करून...
हिंदुस्थानी लष्करात आता नव्या दमाची भैरव कमांडो बटालियन मैदानात उतरणार आहे. 1 नोव्हेंबरपासून ही बटालियन मैदानात उतरणार असल्याने शत्रूंना आतापासूनच धडकी भरली आहे. सुरुवातीला...
सामना अग्रलेख – राज्य फडणवीसांचे; घोटाळे विरोधकांचे!
मुळात फडणवीस यांचे सरकार व कार्यपद्धती म्हणजेच एक महाघोटाळा आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील घोटाळ्यांचे नवे पुरावे समोर आले आहेत. पुरुषांनी ‘बहिणीं’चे पैसे लाटले....
लेख – व्हेनेझुएलामध्ये सत्ता बदल होणार का?
>> सनत्कुमार कोल्हटकर
चावेझ यांच्या व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांची कडवी राजकीय विरोधक असणाऱ्या मारिया कोरिना मचाडो या नोबेल पारितोषिक मिळविण्यात यशस्वी झालेल्या आहेत. नजीकच्या भविष्यात...
जाऊ शब्दांच्या गावा – सोयऱ्यात साडू अन् भोजनात लाडू
>> साधना गोरे
मागे कधीतरी समाज माध्यमांवर एक गमतीशीर पोस्ट वाचली. साडू साडू म्हणजे काय, तर एकाच पंपनीने फसवलेले दोन गिऱहाईक. खरं तर अशीच...
संजय गांधी नॅशनल पार्कात हिट अँड रन, दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत
22 ऑक्टोबर रोजी बोरीवली येथील नॅशनल पार्कमध्ये झालेल्या हिट-अँड-रन अपघातात दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मृत मुलीची ओळख मानसी यादव अशी झाली असून,...
बिहारनंतर पाच राज्यांत होणार SIR, निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू
बिहारनंतर आता देशातील पाच प्रमुख राज्यांमध्ये SIR (Special Summary Revision) प्रक्रियेची होणार आहे. त्यात
आसाम, तमिळनाडू, पुदुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे....
तेजस्वी यादव महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, पाटण्यात झाला एकमुखी निर्णय
दीर्घ राजकीय चर्चेनंतर महागठबंधनाने मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबतची स्थिती स्पष्ट केली आहे. गुरुवारी पाटण्यातील एका हॉटेलमध्ये आयोजित महागठबंधनाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सर्व सहकारी पक्षांनी एकमताने...
निवडणुकीत मतांची खरेदी करण्यासाठी केलेला राजकीय जुगाड, रोहित पवारांनी सरकारला सुनावलं
मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकित 80 हजार कोटी रुपये देण्यासाठी सरकारकडं पैसे नाहीत पण केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी रुपये द्यायला मात्र...
सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार भाव कधी मिळणार? काँग्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल
भाजपच्या उक्ती आणि कृती मधील फरक आहे अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार भाव कधी मिळणार?...
मुंबईतल्या मदनपुरा भागात इमारतीचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भिती
मुंबईच्या मदनपूरा परिसरात मोठा अपघात घडला आहे. येथे फानूसवाला इमारतीचा एक भाग कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सहाय्यक विभागीय...
लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा, राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी...
लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सरकारी यंत्रणेच्या वापराशिवाय आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे...
ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्याने वाद, तरुणीने व्हिडीओ शेअर करून सांगितला घटनाक्रम
ताज हॉटेलची गणना भारतातील नामांकित हॉटेल्समध्ये केली जाते. पण सध्या या हॉटेलमध्ये एका तरुणीसोबत घडलेल्या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्षात,...
सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलाच्या पायावरून गेली गाडी, मुलगा गंभीर जखमी
मुंबईतल्या मालाड येथील एका रहिवासी संकुलातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सात व र्षांच्या मुलाला सोसायटीच्या आवारात खेळताना कारने धडक दिल्याने त्याच्या पायाला गंभीर...
टेकऑफ करताच एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, मुंबईत इमरजन्सी लॅडिंग; दोन फ्लाईट रद्द
टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाची आपत्कालीन लँडिंग मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली. एअर इंडियाचे हे विमान...
पॅरिसमध्ये धुमस्टाईल चोरी, 800 कोटींचे दागिने घेऊन चोर फरार
हृतिक रोशनच्या ‘धूम-2’ चित्रपटासारखी पॅरिसमध्ये चोरी झाली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील लूव्हर म्युझियममध्ये चोरांनी अवघ्या 7 मिनिटांत 800 कोटी रुपयांचे दागिने चोरून नेले. आश्चर्याची...
कोस्टल रोडवर BMW कारला अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही
मंगळवार रात्री उशिरा मुंबईतील ताडदेवजवळील कोस्टल रोडवर एका बीएमडब्ल्यू कारचा अपघात झाला. चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूच्या अडथळ्याला जाऊन धडकली. सुदैवाने या...























































































