सामना ऑनलाईन
2429 लेख
0 प्रतिक्रिया
कांद्याला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावतात आणि कांद्याचे भाव पडतात, माणिकराव कोकाटे यांचे...
कांद्याला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावतो आणि भाव पडतात असे वादग्रस्त विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. कांद्याचे भाव पडण्यासाठी कोकाटे यांनी...
महिलेने स्वतःच्या छातीत इम्प्लांट केली बंदुकीची गोळी, सामूहिक बलात्काराचा रचला बनाव
एका महिलेवर गोळी झाडून सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून चौकशी सुरू केली. पण जेव्हा सत्य समोर आले...
हक्काच्या निवाऱ्यासाठी खेटे मारुन जव्हारमधील आदिवासी रडकुंडीला, 449 पेक्षा अधिक लाभार्थी घरकुलापासून वंचित
'मागेल त्याला घर' अशी जाहिरातबाजी करणाऱ्या सरकारची पोलखोल झाली आहे. जव्हार तालुक्यातील 449 लाभार्थ्यांना 2017 मध्ये घरकुल मंजूर झाले होते. मात्र जॉब कार्डमधील तांत्रिक...
17 कोटींचे एमडी जप्त; 7 तस्करांची धरपकड, मीरा-भाईंदर पोलिसाच्या शेतात ड्रग्जची फॅक्टरी
नयानगर पोलीस ठाण्यात काम करणारा पोलीस हवालदार याच्या शेतात चालवल्या जात असलेल्या ड्रग्जच्या फॅक्टरीतून मेफेड्रोन या घातक अमली पदार्थाचा 11.36 किलोचा साठा जप्त करण्यात...
हापूस कोकणचा की कर्नाटकचा एका झटक्यात कळणार, कोकणातील 1 हजार 845 बागायतदारांनी मिळवले जीआय...
लेलो भय्या लेलो कोकण का हापूस लेलो.. अशी हाकाटी देऊन अनेकदा खवय्यांच्या माथी कर्नाटकचा आंबा मारला जातो. मात्र आता ही फसवणूक थांबणार असून हापूस...
अभय कुरुंदकरला आज शिक्षा ठोठावणार, पनवेल न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या मुख्य आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला उद्या पनवेल जिल्हा न्यायालय शिक्षा ठोठावणार आहे....
मिंध्यांना ‘डोळा’ मारणाऱ्या भाजपमधील ‘गद्दारां’ची देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार, ठाण्यातील तडजोडबाजांची लिस्ट देणार
मिंध्यांनी भ्रष्टाचाराने पोखरलेली ठाणे महापालिका एक हाती घ्यायची यासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. मात्र या प्रयत्नांना भाजपमधीलच काही 'गद्दार' सुरुंग लावत असल्याचे बोलले जात...
वर्ष लोटल्यानंतरही तारघर, गव्हाण रेल्वे स्थानक सुरू होईना; नेरुळ-उरणच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप
उरण नेरूळ रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होऊन 15 महिने लोटले असले तरी तारघर आणि गव्हाण रेल्वे स्थानक सुरू झालेले नाही. त्यामुळे या भागातील...
महाराष्ट्रात माता-भगिनींच्या अब्रूचे धिंडवडे, मुंब्र्यात रिक्षाचालकाचा गतिमंद तरुणीवर बलात्कार, अल्पवयीन कॅन्सरग्रस्त मुलीवर लैंगिक अत्याचार
30 वर्षीय गतिमंद तरुणीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना डोंबिवलीत घडली आहे. नराधम रिक्षाचालकाने पीडित तरुणीला मुंब्रा येथील निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केले, याप्रकरणी टिळकनगर...
मोगरा कोमेजलाSS.. मोगरा कोमेजला, भाव कोसळल्याने पालघरमधील शेतकरी आर्थिक संकटात; प्रतिकिलो बाराशेचा दर तीनशेवर...
अवकाळीचा फटका सर्वच पिकांना बसला असतानाच आता पालघर जिल्ह्यातील मोगरादेखील 'कोमेजला' आहे. येथील दर्जेदार व सुवासिक मोगऱ्याला मुंबई आणि परिसरात मोठी मागणी असते. पण...
अलिबाग, पेणमधील 36 गावांच्या घशाला कोरड, दहा हजार नागरिकांना टँकरचा आधार
पेण व अलिबाग तालुक्यात उग्र पाणीटंचाई निर्माण झाली असून 36 गावे आणि वाड्यांमधील 10 हजार 830 नागरिकांना 11 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र...
अमित शहांच्या दौऱ्यासाठी खारपाडा ते कशेडी वाहतूक उद्या बंद
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगड येथे अभिवादन कार्यक्रम 12 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित...
राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली, उत्पन्नावर परिणाम
भायखळ्यातल्या वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही घट झाली आहे. गेल्या तीन वर्षात राणीच्या बागेत...
हिंदुस्थानच्या माजी सरन्यायाधीशांनी निकालाचे 221 पॅराग्राफ कॉपी पेस्ट केले! सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालयाचे दीपक मिश्रांवर...
सिंगापूरचे सर्वोच्च न्यायालय कोर्ट ऑफ अपीलने हिंदुस्थानचे माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय रेल्वेच्या कंत्राटाशी संबंधित आहे. सिंगापूरच्या...
एसंशि सरकारमुळे मुंबईवर पाणीसंकट, टँकर असोसिएशनच्या संपावरून आदित्य ठाकरे यांची टीका
मुंबई टँकर असोसिएशने संप पुकारला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खारपाणी गाळण प्रकल्प आणला होता. पण एसंशि सरकारने हा प्रकल्प रद्द केला त्यामुळे मुंबईवर...
राज्यात ठोकशाही सुरु आहे का? शिर्डीत चार भिक्षुकांच्या मृत्यूप्रकरणी रोहित पवारांचा सरकारला सवाल
शिर्डीत भिक्षुक असल्याचा आरोपाखाली पोलिसांनी 51 जणांना तुरुंगात टाकले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राज्यात ठोकशाही सुरु आहे का असा सवाल राष्ट्रवादी...
एसटी कर्मचारी सरकारचा लाडका नाही का? पगार कपातीवरून विजय वडेट्टीवार यांचा सवाल
राज्य सरकारने यंदा एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती फक्त निम्मा पगार दिला आहे. यावरून एसटी कर्मचारी सरकारचा लाडका नाही का? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार...
एकदा चूक होते पण…, अजित पवारांची कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना तंबी!
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल दोनदा वादग्रस्त विधान केली होती. यावरून उपमुख्यंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांची कानउघडणी केली आहे. तसेच यापुढे अशी...
खासगी शिक्षणसंस्थामंध्ये हवंय आरक्षण, गुजरातमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर
गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पाडली. खासगी शिक्षणसंस्थांमध्येसुद्धा आरक्षण हवंय असा ठराव काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठकीत मंजूर करण्यात आला.
काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत राहुल...
केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांच्या नातीची पतीकडून गोळी झाडून हत्या
केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांच्या नातीची तिच्याच पतीने गोळी झाडून हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर पती फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मांझी यांची नात...
साताऱ्यात साकारतोय ‘हरित स्वर्ग’
तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला असताना, या डोंगरात वणवा पेटलाय. या ठिकाणी झाडांना कुणीतरी आग लावली आहे, अशा बातम्या चोहोबाजूने येत आहेत. मात्र, अशावेळी...
हे शहर करोडपतीचे… ! पुण्यात एक कोटीवरील घरांना मोठी मागणी
आयटीसह अन्य बड्या कंपन्यांतील नोकऱ्यांमुळे पुणेकरांचा खिसा खुळखुळत आहे. परिणामी 'ऊँचे लोग, ऊँची पसंत'च्या लाईफस्टाईलला प्राधान्य दिले जात आहे. त्यातून आलिशान फ्लॅटला शहरात मोठी...
वाढदिवसालाच चिमुरडीवर बिबट्याचा हल्ला
खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील बेल्हे-जेजुरी महामार्गावरील धुमाळस्थळ येथे मंगळवारी साधारण रात्री आठ वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या वाढदिवसासाठी वडिलांबरोबर केक आणायला चाललेल्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून...
‘गद्दार’ गीत शेअर करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई नको, जनहित याचिकेतून मिंधेंच्या कारवाईवर आक्षेप
मिंधे गटाविरोधात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने सादर केलेले गद्दार गीत देशभरात तुफान व्हायरल झाले. हे गीत झोंबल्यानंतर कुणाल व त्याच्या चाहत्यांवर मिंध्यांकडून सुडाची...
कल्याणमधील बोगस बीएड कॉलेज बंद, विद्यापीठाचे आदेश; युवासेनेचा दणका
विद्यापीठ कायद्याच्या नियमांची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न करता कल्याणमध्ये सुरू असलेले आयआरएनई बी.एड महाविद्यालय युवासेनेच्या दणक्यामुळे अखेर बंद झाले आहे. या महाविद्यालयात गेल्या दहा...
टाटा स्मारक रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या सर्व समस्या सोडवू, स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय कामगार सेनेचे...
टाटा स्मारक रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना ग्रॅच्युईटी, प्रॉव्हिडंट फंड, ग्रुप इन्शुरन्स, बोनस, ओव्हरटाईम, पगारवाढ, मेडिक्लेम पॉलिसी, वाढीव भरपगारी रजा व इतर हक्क आणि समस्यांबद्दल मार्गदर्शन...
दक्षिण-मध्य मुंबईतील नागरी समस्या सोडवा, शिवसेनेची पालिका आयुक्तांकडे मागणी
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध नागरी समस्या सोडवाव्यात यासाठी आज खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांची...
पश्चिम विदर्भातील शिवसैनिकांचा 15 एप्रिलला निर्धार मेळावा
राज्याच्या विविध भागांमध्ये शिवसेनेचे निर्धार मेळावे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करत आहेत. पश्चिम विदर्भातील शिवसैनिकांचा निर्धार मेळावा येत्या 15 एप्रिल रोजी अमरावतीमध्ये होत आहे. शिवसेना...
भगवती रुग्णालयाचे खासगीकरण थांबवा! शिवसेनेच्या शिष्टमंडळाची पालिका आयुक्तांकडे मागणी
बोरिवली येथील मुंबई महापालिकेच्या भगवती रुग्णालयाचा आधार मुंबईकरांसह पश्चिम उपनगरे तसेच विरार, वसई अगदी पालघर जिल्ह्यापर्यंतच्या गरीब रुग्णांना होत आहे. मात्र पीपीपीच्या माध्यमातून मुंबई...
चेंबूर येथे भर रस्त्यात व्यावसायिकावर गोळीबार, डायमंड गार्डनजवळ थरार
चेंबूरच्या डायमंड गार्डनजवळ आज रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास थरारक घटना घडली. नवी मुंबईत राहणारा सद्रुद्दीन खान (50) हा त्याच्या गाडीने जात असताना दुचाकीवरून आलेल्या...