सामना ऑनलाईन
5306 लेख
0 प्रतिक्रिया
सी-लिंकवरून उडी मारून केली आत्महत्या
इमिटेशन ज्वेलर्स व्यावसायिकाने वांद्रे वरळी सागरी सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. अमित चोप्रा असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. चोप्राच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही....
गॅस बिल पडले 9 लाख रुपयांना
घरगुती वापराच्या गॅसचे बिल भरणे वृद्ध महिलेला चांगलेच महागात पडले. 1060 रुपये बिलाच्या नावाखाली ठगाने त्याच्या खात्यातून 9 लाख 94 हजार रुपये उकळले. याप्रकरणी...
सायबर गुलामीप्रकरणी मुख्य आरोपीला अटक
नोकरीच्या नावाखाली परदेशात नेऊन विविध देशांतील नागरिकांना टार्गेट करत सोशल मीडियावरून खंडणी मागण्यास प्रवृत्त करणाऱ्या सलमान मुनीर शेख या मुख्य सूत्रधाराच्या दक्षिण सायबर पोलिसांनी...
फसवणूक करणारी इराणी टोळी गजाआड
पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या इराणी टोळीच्या चारकोप पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जाहेद जावेद अली जाफरी आणि काबुल नौशाद अली अशी त्या दोघांची नावे...
केईएममधून दोन वर्षांच्या मुलाची चोरी, चार दिवस आपुलकी दाखवत केअर टेकरने केले कांड
दोन वर्षांच्या बाळाला त्याने सलग चार दिवस लळा लावला. तो आपल्या नातवाप्रति खूपच सहानुभूती दाखवतो असा समज बाळाच्या आजीला झाला. मग हीच संधी त्याने...
म्हाडाच्या 149 दुकानांचा आज लिलाव, गोरेगावातील साडेबारा कोटींच्या दुकानाचे काय होणार?
म्हाडाच्या मुंबईतील दुकानांचा गुरुवारी लिलाव करण्यात येणार आहे. 149 दुकानांसाठी अनामत रकमेसह 454 अर्ज आले आहेत. म्हाडाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जादा बोली लावणाऱ्या अर्जदाराला...
कोलंबियाचा अमेरिकेला झटका, शस्त्रास्त्र खरेदी थांबवली!
जगातील सर्व देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकत फिरणाऱ्या अमेरिकेला कोलंबियाने जोरदार दणका दिला आहे. कोलंबियाने अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कोलंबियाचे गृहमंत्री अर्मांडो...
अफगाणिस्तानात वाय-फायवर बंदी
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने देशातील बल्ख प्रांतात वाय-फाय इंटरनेटवर बंदी घातली आहे. अनैतिकतेच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने ही...
मुंबई हल्ल्यामागे मसूद अझहरच, जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरची कबुली
दहशतवादी पाकिस्तानचा बुरखा पुन्हा फाटला आहे. ‘‘हिंदुस्थानच्या संसदेवरील हल्ला आणि ‘26/11’च्या मुंबई हल्ल्यामागे मसूद अझहरच होता,’’ अशी कबुली जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर मसूद...
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन
ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल साहित्य आणि इतिहास...
ट्रेंड – जेमिनीला माझ्या हातावरचा तीळ कसा समजला?
रेट्रो साडीचा ट्रेंड फोलो करणाऱ्या एका तरुणीने सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे युजर्सही बुचकळ्यात पडले आहेत. झलक भवनानी असे या तरुणीचे नाव आहे. ‘जेमिनीला...
असं झालं तर… इन्स्टाचा आयडी विसरलात तर…
सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त वापरले जाणारे इन्स्टाग्राम हे एक अॅप आहे. यावर सर्वात जास्त रील पाहिले जातात.
नवीन मोबाइल घेतल्यानंतर किंवा सेटिंग्समध्ये...
पांढरे केस काळे करायचे असतील तर… हे करून पहा
पांढरे केस व्हायला आता वयाचे बंधन राहिले नाही. कोणत्याही वयात मुलांचे किंवा मुलींचे पांढरे केस होत आहेत. केस काळे करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत....
Mumbai News – आधी साप चावल्याचा आरडाओरडा, टॅक्सी थांबताच व्यावसायिकाची सी-लिंकवरून समुद्रात उडी
वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी घेत व्यावसायिकाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमित शांतीलाल चोप्रा असे मयत व्यावसायिकाचे नाव आहे. चोप्रा हे टॅक्सीने...
स्टेट बँक ऑफ इंडियावर दरोडा, एक कोटीची रोकड आणि 20 किलो सोने लुटून दरोडेखोर...
स्टेट बँक ऑफ इंडियावर दरोडा पडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बँकेत घुसून एक कोटींची रोकड आणि 20 किलो सोने लुटून...
वर्गात गैरवर्तन केले म्हणून शिक्षिकेने डोक्यात स्टीलचा डबा मारला, विद्यार्थिनीच्या डोक्याला फ्रॅक्चर
वर्गात गैरवर्तन केल्याने संतापलेल्या शिक्षिकेने सहावीच्या विद्यार्थिनीच्या डोक्यात जेवणाचा स्टीलचा डबा घातला. यात विद्यार्थिनीच्या डोक्याला फ्रॅक्चर झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे....
रेती वाहून नेणाऱ्या ट्रकची कारला धडक, अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
भरधाव ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला...
जम्मू-कश्मीर आपलंच असेल! पहलगाम हल्ल्याच्या कटातील सूत्रधाराची हिंदुस्थानला धमकी
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणाव वाढतच चालला आहे. हिंदुस्थानने पहलगाम हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर खवळलेला पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार लश्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरीने पुन्हा...
मसूद अझहरनेच संसदेवर हल्ला घडवून आणला, जैशच्या कमांडरच्या कबुलीने शाहबाज शरीफची झोप उडणार
जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मसूद इलियास कश्मीरीने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानची पोलखोल केली आहे. मसूद अझहरच दिल्ली आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची कबुली कश्मीरीने दिली....
Gadchiroli Encounter – चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा, घटनास्थळावरून एके-47 रायफलसह शस्त्रास्त्रे जप्त
गडचिरोलीत बुधवारी पोलीस कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. एटापल्ली तालुक्यातील झांबिया जंगलात ही चकमक झाली घटनास्थळावरून एके-47 रायफलसह...
स्विगी, झोमॅटोवरून ऑर्डर करणे पुन्हा महाग होणार, 22 सप्टेंबरपासून डिलिव्हरी चार्जवर 18 टक्के जीएसटी
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आणि झोमॅटोने मागील महिन्यात प्लॅटफॉर्मची फी वाढवल्याने या प्लॅटफॉर्मवरून जेवण ऑर्डर करणे महाग झाले होते. आता पुन्हा एकदा या दोन्ही...
हे राम! अयोध्या विमानतळाला गळती
उत्तर प्रदेशातील अयोध्येत दोन वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या महर्षी वाल्मीकी एअरपोर्टच्या छताला गळती लागलेय. एअरपोर्टच्या बाहेरील स्टँडिंग एरियात छतातून पाणी पडतेय याचा व्हिडीओ सोशल मीडियावर...
ट्रम्प टॅरिफमुळे गालिचा उद्योग विस्कटला; उत्तर प्रदेशातील शेकडो कारागिरांचा रोजगार हिरावला
अमेरिकेने लादलेल्या भारीभक्कम टॅरिफमुळे उत्तर प्रदेशच्या भदोही मिर्झापूर येथील गालिचा (कार्पेट) उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. गालिचा तयार करणाऱ्या अनेक कारखान्यांना टाळे लागले आहे, तर...
भाविक धार्मिक कार्यासाठी मंदिरात दान देतात, मॅरेज हॉलसाठी नाही; सर्वोच्च न्यायालयाची तामीळनाडू सरकारच्या याचिकेवर...
भाविकांनी मंदिरात दान केलेल्या रकमेचा वापर लग्नाच्या हॉलसारख्या व्यावसायिक सुविधांची उभारणी करण्यासाठी करता येणार नाही. भाविक धार्मिक कार्यासाठी दान देतात, अशा सुविधांसाठी नाही, अशी...
ब्लॅकरॉक कंपनी भाड्यापोटी मोजणार 410 कोटी; बंगळुरूमध्ये ऑफिस थाटले, 21.75 कोटी सिक्युरिटी डिपॉझिट जमा
जगातील सर्वात मोठी एसेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉकने हिंदुस्थानात आपला व्यापार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने नुकतेच बंगळुरूमध्ये एक आलिशान ऑफिस भाडेतत्त्वावर घेतले आहे. हे...
यूपीआय कंपनीकडे लायसन्स नसेल तर सेवा बंद
फोने पे, पेटीएम, झोमॅटो, अमेझॉन पे यासारख्या 32 प्रमुख पेमेंट ऑग्रिगेटर्ससाठी आरबीआयने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार आता या कंपन्यांना लायसन्स घेणे...
15 मिनिटे लवकर पोहोचल्याने विमान प्रवाशाला फटकारले, बंगळुरू विमानतळावर कर्मचाऱ्याकडून वाईट वागणूक
बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक प्रवासी एअरपोर्टवर 15 मिनिटे आधी पोहोचला. यावरून इंडिगोच्या महिला कर्मचाऱ्याने या प्रवाशाला चांगलेच फटकारले. इंडिगो कर्मचाऱ्याकडून वाईट वागणूक मिळाली...
दुबईत नव्हे, तर अमेरिकेत मिळतंय स्वस्तात सोने; ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, स्वित्झलँडमध्येही कमी दर
जगात सर्वात स्वस्त सोने दुबईत मिळते अशी आपली समज आहे. पण दुबईपेक्षा स्वस्त सोने इतर देशांमध्ये आहे, हे सध्याच्या दरांवरून दिसतंय. अमेरिकेत सोने सध्या...
मद्रास हायकोर्टात 3.60 लाख खटले प्रलंबित
मद्रास हायकोर्टात एका वर्षात जवळपास 3 लाख 68 हजार 610 खटले प्रलंबित पडले आहेत. यातील 32 टक्के खटले केवळ मुख्य न्यायाधीशांच्या पीठातील आहेत. 3...
वैष्णो देवी यात्रा पुढील आदेशांपर्यंत स्थगित
जम्मू-कश्मीरमधील अनेक मार्गांवर पाऊस आणि भूस्खलन झाल्यामुळे 26 ऑगस्टपासून स्थगित असलेली वैष्णो देवी यात्रा 14 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार होती, परंतु या मार्गांवर पुन्हा...






















































































