ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3789 लेख 0 प्रतिक्रिया

‘डेक्कन क्वीन’ झाली 95 वर्षांची! आज गौरवशाली 96 व्या वर्षांच्या सेवेत पदार्पण करणार

मध्य रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठत व लोकप्रिय ट्रेनपैकी एक असलेल्या ‘डेक्कन क्वीन’च्या सेवेला 95 वर्षे पूर्ण झाली आहेत. येत्या 1 जूनला ही राणी तिच्या गौरवशाली...

मोतीलाल नगरमधील रखडलेली पावसाळी कामे मार्गी लागणार, शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

पावसाळ्याला सुरुवात झाली तरी गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगर नं. 1 मधील पावसाळी कामे अर्धवट अवस्थेत आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत शनिवारी या...

Sikkim Landslide – सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, 500 पर्यटक अडकले

गेले काही दिवस उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. तसेच अनेक मुख्य मार्गावर भूस्खलन झाल्याने विविध ठिकाणी सुमारे 500...

Miss World 2025 – थायलंडची ओपल सुचाता चुआंगश्रीने पटकावला मिस वर्ल्ड 2025 चा किताब

हैदराबादमध्ये शनिवारी (31 मे) रोजी मिस वर्ल्ड 2025 चा ग्रँड फिनाले पार पडला. यात थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्री हिने मिस वर्ल्ड 2025 चा किताब...

Pune News – पुण्यात भरधाव कारने MPSC च्या 12 विद्यार्थ्यांना उडवले, सदाशिव पेठेत मोठी...

पुण्यातील सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना कारने उडवल्याची घटना घडली. शनिवारी सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी ही घटना घडली. सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयात...

अबब! अल्पवयीन मुलीच्या पोटातून काढला 210 सेमीचा केसांचा गोळा, जयपूरच्या डॉक्टरांची कौतुकास्पद कामगिरी

जयपूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षाच्या मुलीच्या पोटात दुखत होते. पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तिच्या विविध तपासण्या केल्या. यानंतर...

Pune News – पोहताना दम लागल्याने तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू

तलावात पोहताना दम लागल्याने चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील चाकण परिसरात घडली. या घटनेमुळे चारही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी...

Beed News – कर्जाचे पैसे वसुल करुनही सावकाराकडून जीवे मारण्याची धमकी, व्यापाऱ्याने जीवन संपवलं

कर्जाचे व्याजासह परतफेड केल्यानंतरही सावकार आणखी पैशाची मागणी करत होता. पैसे न दिल्यास चटके देऊन संपूर्ण कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी दिल्याने अखेर या जाचाला...

Jalna News -मित्रासोबत गोदावरी नदीत पोहायला गेला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण बुडाला

मित्रासोबत गोदावरी नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जालन्यात घडली. ज्ञानेश्वर बाबुराव खराद (19) असे मयत तरुणाचे नाव आहे. जालना जिल्ह्यातील अंबड...

Hingoli News – चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार टिप्परला धडकली, तिघांचा मृत्यू; पाच जण...

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् कार थेट टिप्परवर धडकली. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून कारचाही चक्काचूर झाला. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे....

Mumbai Crime News – शरीरसंबंधांना नकार दिल्याने पतीकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चेंबूरमधील धक्कादायक...

मुंबईतील चेंबूर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. शरीरसंबंधांना नकार दिल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत...

भुर्रर्र… मुंबईहून थेट मँचेस्टरला जाता येणार, इंडिगोची लंडनसह 10 शहरांत डायरेक्ट विमानसेवा

देशातील एअरलाइन कंपनी इंडिगो आता आपल्या विमानसेवेचा आणखी मोठा विस्तार करणार आहे. लंडन आणि एथेन्सह जगातील 10 प्रमुख ठिकाणी इंडिगोची विमान सेवा थेट सुरू...

‘सागर कन्या’ जग जिंकून गोव्यात परतल्या, 8 महिन्यांत 50 हजार किलोमीटरचा सागरी प्रवास

दृढता, कौशल्य आणि निर्धार यांचा मेळ घालत आणि नवा इतिहास घडवत दोन महिला नौदल अधिकाऱ्यांनी आयएनएसव्ही तारिणीवरील सागरी मोहीम यशस्वी केली. लेफ्टनंट कमांडर रुपा...

मुंबईत दोन फ्लॅटसाठी मोजले 703 कोटी रुपये

मुंबईतील वरळी भागात दोन आलिशान ड्युप्लेक्स फ्लॅटसाठी तब्बल 639 कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. फार्मा कंपनी यूएसव्हीच्या अध्यक्षा लीना तिवारी यांनी हे दोन फ्लॅट...

धाड पडताच 500 रुपयांची बंडले खिडकीतून फेकली

ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे चक्क नोटांचा पाऊस पडला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. सरकारी इंजिनीयर असलेल्या वैकुंठ नाथ सारंगी याच्या घरावर दक्षता विभागाने टाकलेल्या...

‘मिस वर्ल्ड’चा मुकुट कोणाच्या डोक्यावर! हैदराबादेत रंगणार आज महाअंतिम सोहळा

‘मिस वर्ल्ड 2025’ स्पर्धेचा महाअंतिम निकाल उद्या 31 मे 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे. मिस वर्ल्ड कोण होणार असून जागतिक सौंदर्यवतीचा मुकुट कोणाच्या...

10 वर्षे लटकलेला ‘चिडिया’ प्रदर्शित

मुंबईची चाळ आणि त्यात राहणाऱ्या दोन भावंडांच्या स्वप्नाची गोष्ट असलेला ‘चिडिया’ चित्रपट अखेर 10 वर्षांनंतर प्रदर्शित झाला. मागील कित्येक वर्षे हा चित्रपट लटकला होता....

मोबाईलच्या प्रकाशात चार महिलांची प्रसूती

उत्तर प्रदेशात बेरुअरबारी प्राथमिक आरोग्य केंद्रात चार महिलांची मोबाईलच्या प्रकाशात प्रसूती केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली....

फूड लेबलिंगवर ‘100 टक्के’ शब्द नको!

देशातील अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) खाद्य उत्पादनांच्या लेबलिंगवर ‘100 टक्के’ हा शब्द वापरण्याविरुद्ध कडक सूचना केल्या आहेत. ‘100 टक्के’मधून ग्राहकांची दिशाभूल होऊ...

इंडियन ओव्हरसीज बँकेत 400 पदांसाठी भरती

इंडियन ओव्हरसीज बँकेने स्थानिक बँक अधिकाऱ्यांच्या 400 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती देशातील वेगवेगळ्या राज्यात केली जाणार असून या भरती अंतर्गत महाराष्ट्रात...

15 वर्षांनंतर अखेर आयपॅड व्हॉट्सअ‍ॅपवर

आयपॅड यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. तब्बल 15 वर्षांनंतर आयपॅडवर व्हॉट्सअ‍ॅप आले आहे. त्यामुळे आता आयपॅड यूजर्सला व्हाईस आणि व्हिडीओ कॉलिंग, मल्टी डिव्हाईस सपोर्ट,...

एप्रिलमध्ये वोडाफोनने 6.5 लाख ग्राहक गमावले

एप्रिल महिन्यात टेलिकॉम कंपनी वोडाफोनला जोरदार झटका बसला आहे. कंपनीने अवघ्या एका महिन्यात 6.5 लाख ग्राहक गमावले आहेत. तर भारती एअलटेलने 1 लाख 70...

इराणमधून तीन हिंदुस्थानी बेपत्ता

इराणमध्ये गेलेले तीन हिंदुस्थानी नागरिक बेपत्ता झाले आहेत. या तिन्ही नागरिकांचा शोध लागेना झाला आहे. बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला आहे, अशी...

अख्खा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा डाव, के. कविता यांचा आरोप

तेलंगणामध्ये सलग दोन वेळा सरकार स्थापन करणाऱ्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अख्खा पक्ष भाजमध्ये विलीन करण्याचा...

पुशअप्स मारून नारीशक्तीचा जल्लोष, 148 व्या तुकडीचे दीक्षांत संचलन दिमाखात; एनडीएत घडला इतिहास

तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देश सेवेसाठी सज्ज असलेले तरुण-तरुणी.., सैन्यदलात दाखल होण्यासाठीचा चेहऱ्यावर झळकणारा आनंद.., शिस्तबद्ध संचलन.., लष्करी बँड पथकाच्या लयबद्द तालावर...

…तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते – राजनाथ सिंह

1971 हे वर्ष भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचा आणि पराक्रमाचा साक्षीदार आहे. त्यावेळी आपले नौदल पुढे सरसावले आणि पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारतीय...

दोन महिन्यांपासून महिलेला साखळदंडांनी बांधून ठेवले; पोलिसांनी केली सुटका, कोल्हापुरात संतापजनक घटना

गेल्या दोन महिन्यांपासून घरातच एका 40 वर्षीय दिव्यांग महिलेला चक्क साखळदंडाने बांधून ठेवल्याची संतापजनक घटना आज उघडकीस आली. विशेष म्हणजे, राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या...

भाजपने ’घरघर सिंदूर वाटप’ रद्द केले; म्हणतात, ती फेक न्यूज

‘ऑपरेशन सिंदूर’चं यश साजरं करण्यासाठी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधून भाजप 9 जूनपासून देशभर घराघरात सिंदूर वाटणार असे सांगण्यात आले होते. तशा...

भ्रष्ट सरपंचाच्या अधिकाराला जिल्हा परिषद लावू शकते कात्री, उच्च न्यायालयाचा निर्णय

भ्रष्ट सरपंचाचे आर्थिक अधिकार काढून घेण्याबाबत जिल्हा परिषद आदेश जारी करू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य...

नाते तुटल्यानंतर बलात्काराचा गुन्हा नोंदवणे चुकीचे, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

काही प्रकरणांमध्ये जर दोन प्रौढ व्यक्तीमधील संमतीने निर्माण झालेले नाते काही कारणांमुळे तुटले तर त्याला लग्नाआधी खोटे आश्वासन दिल्याचे सांगून त्या व्यक्तीविरोधात बलात्काराचा खटला...

संबंधित बातम्या